White Gold Trust
White Gold Trust
  • 1 211
  • 37 934 245

Video

थांबा तणनाशक वापरण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा ! #तणनाशक #फवारणी
zhlédnutí 21KPřed 12 hodinami
थांबा तणनाशक वापरण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा ! #तणनाशक #फवारणी
सोयाबीन पिवळी पडण्याची कारणे व उपाय #सोयाबीन #पिवळी #agriculture #फवारणी
zhlédnutí 9KPřed 2 hodinami
सोयाबीन पिवळी पडण्याची कारणे व उपाय #सोयाबीन #पिवळी #agriculture #फवारणी
मान्सून आला असे IMD म्हणते ! पण सार्वत्रिक पाऊस कधी ? #हवामान अंदाज २६ जून २०२४ #weatherupdate
zhlédnutí 52KPřed 21 hodinou
मान्सून आला असे IMD म्हणते ! पण सार्वत्रिक पाऊस कधी ? #हवामान अंदाज २६ जून २०२४ #weatherupdate
मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला । #हवामानअंदाज २४ जून २०२४ #मान्सून #weatherupdate
zhlédnutí 95KPřed dnem
मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला । #हवामानअंदाज २४ जून २०२४ #मान्सून #weatherupdate
कापूस पिकामधील तणनाशकचा वापर
zhlédnutí 8KPřed dnem
कापूस पिकामधील तणनाशकचा वापर
प्रि-मान्सून कापसाची घ्यावयाची काळजी #कापूस
zhlédnutí 5KPřed 14 dny
प्रि-मान्सून कापसाची घ्यावयाची काळजी #कापूस
तूर पिकामधील तणनाशकाचा वापर #पेरणी #लागवड #फवारणी
zhlédnutí 10KPřed 14 dny
तूर पिकामधील तणनाशकाचा वापर #पेरणी #लागवड #फवारणी
कापूस पिकामध्ये जीवाणू खताचा वापर #कापूस #जीवाणू #खरीप #लागवड #पेरणी
zhlédnutí 5KPřed 14 dny
कापूस पिकामध्ये जीवाणू खताचा वापर #कापूस #जीवाणू #खरीप #लागवड #पेरणी
22 जून पर्यंतचा पावसाचा अंदाज । #हवामान अंदाज २० जून २०२४। #weather_report #weatherupdate
zhlédnutí 72KPřed 14 dny
22 जून पर्यंतचा पावसाचा अंदाज । #हवामान अंदाज २० जून २०२४। #weather_report #weatherupdate
तणनाशकाचे योग्य परिणाम कामिळत नाही ? #तणनाशक #पेरणी #फवारणी #लागवड #खरीप
zhlédnutí 6KPřed 14 dny
तणनाशकाचे योग्य परिणाम कामिळत नाही ? #तणनाशक #पेरणी #फवारणी #लागवड #खरीप
पेरणी / लागवड पर्यंतचे संपूर्ण नियोजन #पेरणी #लागवड #खरीप
zhlédnutí 11KPřed 14 dny
पेरणी / लागवड पर्यंतचे संपूर्ण नियोजन #पेरणी #लागवड #खरीप
मान्सून / पावसाची स्थिती | #हवामान अंदाज १७ जून २०२४ | श्री गजानन जाधव सर #weather_report
zhlédnutí 213KPřed 14 dny
मान्सून / पावसाची स्थिती | #हवामान अंदाज १७ जून २०२४ | श्री गजानन जाधव सर #weather_report
मोहीम गावो गावी शेतकरी कृषीसाक्षरतेची । व्हाईट गोल्ड ट्रस्ट ।
zhlédnutí 5KPřed 21 dnem
मोहीम गावो गावी शेतकरी कृषीसाक्षरतेची । व्हाईट गोल्ड ट्रस्ट ।
शेतकरी चर्चासत्र २०२४
zhlédnutí 4,6KPřed 21 dnem
शेतकरी चर्चासत्र २०२४
तूर लागवडीच्या पद्धती #तूर #पेरणी #लागवड #खरीप
zhlédnutí 11KPřed 21 dnem
तूर लागवडीच्या पद्धती #तूर #पेरणी #लागवड #खरीप
सोयाबीनची स्वस्तात मस्त बीजप्रक्रिया नक्की करा । #बीजप्रक्रिया #पेरणी #सोयाबीन
zhlédnutí 11KPřed 21 dnem
सोयाबीनची स्वस्तात मस्त बीजप्रक्रिया नक्की करा । #बीजप्रक्रिया #पेरणी #सोयाबीन
" व्हाईट गोल्ड ट्रस्ट व्हाट्सअँप चॅट बोट सेवा "
zhlédnutí 4KPřed 21 dnem
" व्हाईट गोल्ड ट्रस्ट व्हाट्सअँप चॅट बोट सेवा "
१० जून २०२४ आठवड्याचा हवामान अंदाज । श्री गजानन जाधव सर #हवामानअंदाज #weatherupdate
zhlédnutí 81KPřed 21 dnem
१० जून २०२४ आठवड्याचा हवामान अंदाज । श्री गजानन जाधव सर #हवामानअंदाज #weatherupdate
मान्सूनची सध्य परिस्थिति । श्री गजानन जाधव सर #हवामानअंदाज #पाऊस
zhlédnutí 122KPřed 28 dny
मान्सूनची सध्य परिस्थिति । श्री गजानन जाधव सर #हवामानअंदाज #पाऊस
सोयाबीनची सर्वोत्कृष्ट बीजप्रक्रिया अवश्य करा । #बीजप्रक्रिया #पेरणी #खरीप #लागवड #सोयाबीन
zhlédnutí 22KPřed měsícem
सोयाबीनची सर्वोत्कृष्ट बीजप्रक्रिया अवश्य करा । #बीजप्रक्रिया #पेरणी #खरीप #लागवड #सोयाबीन
३ जून २०२४ LIVE च्या प्रश्नांची उत्तरे । श्री गजानन जाधव सर #पेरणी #लागवड #खरीप
zhlédnutí 12KPřed měsícem
३ जून २०२४ LIVE च्या प्रश्नांची उत्तरे । श्री गजानन जाधव सर #पेरणी #लागवड #खरीप
तूर बीजप्रक्रियेचे महत्व ! #पेरणी #बीजप्रक्रिया #तूर #खरीप #लागवड
zhlédnutí 6KPřed měsícem
तूर बीजप्रक्रियेचे महत्व ! #पेरणी #बीजप्रक्रिया #तूर #खरीप #लागवड
मान्सूनची प्रगती कशी ? #हवामानअंदाज ०३ जून २०२४ । श्री गजानन जाधव सर #weatherupdate #मान्सून #खरीप
zhlédnutí 63KPřed měsícem
मान्सूनची प्रगती कशी ? #हवामानअंदाज ०३ जून २०२४ । श्री गजानन जाधव सर #weatherupdate #मान्सून #खरीप
सोयाबीन पेरणीसाठी अधिक वाणांची निवड का करावी ? #शेती #सोयाबीन #पेरणी #लागवड #खरीप
zhlédnutí 5KPřed měsícem
सोयाबीन पेरणीसाठी अधिक वाणांची निवड का करावी ? #शेती #सोयाबीन #पेरणी #लागवड #खरीप
कापूस वाणांची निवड कशी करावी ? #कापूस #पेरणी #खरीप
zhlédnutí 7KPřed měsícem
कापूस वाणांची निवड कशी करावी ? #कापूस #पेरणी #खरीप
सोमवार दि. २७ मे २०२४ YouTube Live च्या प्रश्नांची उत्तरे
zhlédnutí 8KPřed měsícem
सोमवार दि. २७ मे २०२४ CZcams Live च्या प्रश्नांची उत्तरे
सोयाबीन पेरणीसाठी बुस्टरचेच बियाणे का ?
zhlédnutí 9KPřed měsícem
सोयाबीन पेरणीसाठी बुस्टरचेच बियाणे का ?
मान्सूनची प्रगती कुठपर्यंत ? #मान्सून #पाऊस #पावसाळा #हवामान
zhlédnutí 73KPřed měsícem
मान्सूनची प्रगती कुठपर्यंत ? #मान्सून #पाऊस #पावसाळा #हवामान
कापसाची अतिघन लागवड पद्धत #कापूस #अतिघन #लागवड #पेरणी #खरीप
zhlédnutí 11KPřed měsícem
कापसाची अतिघन लागवड पद्धत #कापूस #अतिघन #लागवड #पेरणी #खरीप

Komentáře

  • @ravibhojane3341
    @ravibhojane3341 Před 30 minutami

    सरेंडर किती किंमत आहे

  • @arunkolhe7577
    @arunkolhe7577 Před hodinou

    Sir Akola jilha perni rayli

  • @angadthore4091
    @angadthore4091 Před hodinou

    कापसातील हराळीवर राऊंडअप फवारता येईल का?🙏

  • @angadthore4091
    @angadthore4091 Před hodinou

    🙏सर,कापसातील लव्हाळावर सेम्प्रा फवारता येईल का?

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 Před 2 hodinami

    खूप छान माहीती दिली . धन्यवाद

  • @purushottamghanokar6021
    @purushottamghanokar6021 Před 3 hodinami

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @ajiinkyazalte8956
    @ajiinkyazalte8956 Před 6 hodinami

    सर तूर + सोयाबीन आहे. परसूट तणनाशक हे प्रति पंप किती वापरायचे 15ltr चा पंप आहे

  • @namdevmalode4085
    @namdevmalode4085 Před 7 hodinami

    Pause naslya mule tan nashk marayla lai adchan yet aahe

  • @mayurgavhale2674
    @mayurgavhale2674 Před 7 hodinami

    मी सुनिल गव्हाळे साहेब नवीन पुस्तक प्रकाशित करण्यात यावी ही विनंती

  • @shankardhote1535
    @shankardhote1535 Před 7 hodinami

    सर देव माणूस.. एक नंबर माहिती मिळाली👍🙏

  • @ranjitdoke8695
    @ranjitdoke8695 Před 7 hodinami

    रिफ्रेश म्हणजे काय

  • @user-jb2pp6mv2w
    @user-jb2pp6mv2w Před 7 hodinami

    सर माझा कापूस 11.जून ची लागवड आहे.आणि मला आता फवारणी करायची आहे.कोणते औषद मारावे ते सांगा. आणि परतूर ल कोठे मेळेल ते पण सांगा. रिप्लाय दे पण सर लवकरात लवकर.

  • @user-jb2pp6mv2w
    @user-jb2pp6mv2w Před 7 hodinami

    सर तुम्ही सागितले ले औषद परतूर लां कोठे मेळेल सर. रिप्लाय दे सर. मला कापूस फवारणी करायची आहे.आणि सोयाबीन पण फावरची आहे.

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 24 minutami

      पवन कृषी केंद्र परतूर

  • @majeedqureshi7
    @majeedqureshi7 Před 8 hodinami

    सोयाबीन मध्ये बौच्या चे झाड उगलेले आहे त्या साठी कोणता तन नाशक मारावे please reply दिया साहेब

  • @lalasopatil7391
    @lalasopatil7391 Před 8 hodinami

    तुरीत उडीद आहे कोणत ताण नाशक चालेल.

  • @user-qt6si1zl5w
    @user-qt6si1zl5w Před 8 hodinami

    ऊसामध्ये कोणते तणनाशक फवारणी करावी आणि ऊस पिकाच्या चार बाजूंना कापूस पीक आहे योग्य मार्गदर्शन करावे.

  • @susShindepatil007
    @susShindepatil007 Před 8 hodinami

    सोयाबीन आळी मोठी झाली आहे व एकाद झाड वाळत पन आहे काय फवारायचे आहे

  • @AkshayTaske
    @AkshayTaske Před 8 hodinami

    सर रावडी मिळाल नाही मी आम्प्लिगो घेतले आहे.

  • @pramodmahalle5451
    @pramodmahalle5451 Před 8 hodinami

    Sir hitweed ne konate tan marata

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn Před 8 hodinami

    Sir kapasi(16) divsachi ahe dozo Max sobat konte tonik gheu

  • @Kimjiwoo833
    @Kimjiwoo833 Před 8 hodinami

    Soyabinche tan nasht favarlela pamp soyabincaya kitaknashk favartala jamate ka

  • @nasirshaikh2612
    @nasirshaikh2612 Před 8 hodinami

    तन नाशक फूजी फ्लेक्स सोबत 19 19 19 चालेल का?

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri Před 8 hodinami

    माज 612 आहे 21 किलो पडले

  • @lahukage3196
    @lahukage3196 Před 8 hodinami

    अशीच महिती द्या

  • @dipakjadhao6321
    @dipakjadhao6321 Před 8 hodinami

    मक्का १५ दिवसची आहे atrazine फवरनी केली तर जमेलका ??

  • @Hindi_ganee
    @Hindi_ganee Před 8 hodinami

    खुप छान माहिती दिली सर आपण कोणालाही समजेल आणि लक्षात राहील अशा रितीने तुम्ही समजावून सांगता खुप खुप धन्यवाद

  • @danishanwarmulla7065
    @danishanwarmulla7065 Před 9 hodinami

    Rawdy me konsa ghatak he

  • @user-uo8bo2dm5i
    @user-uo8bo2dm5i Před 9 hodinami

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर🎉

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 Před 9 hodinami

    प्लिज रिप्लाय सर सोयाबीन मध्ये नागरमोथा खूप आहे कोणते तणनाशक घ्यावे

  • @ravinrakale6190
    @ravinrakale6190 Před 9 hodinami

    सर तूर पिकाचे तननाशक परशूट चाललेका

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 Před 9 hodinami

    सर सोयाबीन मध्ये नागरमोथा खूप आहे कोणते तणनाशक फवारावे ?? दुकानदाराने मला विडब्लॉक आणि क्लोबेन दिल आहे काय करावे प्लिज रिप्लाय

  • @Thakre1115
    @Thakre1115 Před 9 hodinami

    Kds 753 soyaveen perun bara divas zale ahet khade bhrle tr chlel ky

  • @allwounder3123
    @allwounder3123 Před 9 hodinami

    जिवाणू खते कोठे मिळतील माजलगाव ला दुकानाचे नाव सांगा

  • @sushilkolte2816
    @sushilkolte2816 Před 9 hodinami

    Sir Iris ne kena jato ka

  • @SunilKale-ff8qb
    @SunilKale-ff8qb Před 9 hodinami

    खुप खुप धन्यवाद

  • @dk1861
    @dk1861 Před 9 hodinami

    सोयाबीन पातळ झाले आहे कृता टॉप अप, रिफ्रेश,19.19.19 आणि panda super अशी पहिली फवारणी केली तर चालेल काय

  • @yogeshbhujbal7834
    @yogeshbhujbal7834 Před 9 hodinami

    Upl कंपनीचे अरीस हे सोयाबीन साठी चालेल का

  • @madannakhate6060
    @madannakhate6060 Před 9 hodinami

    छान माहिती मिळाली आहे साहेब 🙏

  • @user-ew3gx7vm2h
    @user-ew3gx7vm2h Před 9 hodinami

    Sir khat takun tanashak maru shakto ky

  • @krushnakumarnaitam8054
    @krushnakumarnaitam8054 Před 9 hodinami

    सर, कोणत्याही कापूस बियाणे (पिकावर ) Glyphosate वापरले तर चालेल का.... कापूस 4 ते 5 पणाचे झालेल आहे.

  • @vaishnavibidwe1707
    @vaishnavibidwe1707 Před 9 hodinami

    15julay nantar kapus lagvad karta yete ka

  • @sanjaysagane8400
    @sanjaysagane8400 Před 9 hodinami

    फुली तना साठी औषद सांगा

  • @lalitlondhe9006
    @lalitlondhe9006 Před 9 hodinami

    Kapasi bdl sanga khi tri

  • @gulabraogorde2835
    @gulabraogorde2835 Před 9 hodinami

    Amora सोयाबीन तणनाशक कसे काम करतो.

  • @sanjaysagane8400
    @sanjaysagane8400 Před 9 hodinami

    फुली तना साठी आऊषद सांगा

  • @vijaysablesable3498
    @vijaysablesable3498 Před 9 hodinami

    धन्यवाद सर

  • @ajaykhapre
    @ajaykhapre Před 9 hodinami

    Agil herbicide sobat १९ १९ १९ jamteka

  • @RajuKhot-oo4ky
    @RajuKhot-oo4ky Před 9 hodinami

    सोयाबीनमध्ये खवळा साठी कोणते तणनाशक वापर करू.

  • @sopanborse1580
    @sopanborse1580 Před 9 hodinami

    सर कापूस पिकाची वर पहिली फवारणी कोणती करावी पन आपन सागीतलेल औषध मिळत नाही तालुका कन्नड

  • @bhupeshmaheshwari1760
    @bhupeshmaheshwari1760 Před 9 hodinami

    साहेब, सोयाबीन मधे fusiflex तन नाशका सोबत रेज किटक नाशक मिक्स करून फवारले तर चालेल का? 🙏