सोयाबीन पेरणीसाठी अधिक वाणांची निवड का करावी ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 05. 2024

Komentáře • 41

  • @user-fq1sf6zo2h
    @user-fq1sf6zo2h Před měsícem

    धन्यवाद 🎉

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 Před měsícem +1

    Sir green gold 3344 he van branching karateka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , मध्यम फांद्या करते

  • @wrushankkadu4918
    @wrushankkadu4918 Před měsícem

    Booster rvsm1135 variety che वैशिष्ट्ये सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , जास्त फांद्या , शेंगा फुटण्यास प्रतिकारक , मशीन हार्वेस्टिंगसाठी सर्वोत्तम, मूळकूज व तांबेरा या रोगास प्रतिकारक व सर्व वातावरणात तग धरणारी.

  • @rohankale....5101
    @rohankale....5101 Před 25 dny +1

    Proper बुलडाणा मध्ये rvsm 1135 सोयाबीन कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 24 dny

      नमस्कार दादा , चिखली - दीपा ऍग्रो 8378071777
      चिखली - एस कुमार ऍग्रो सर्व्हिसेस 9850345084

  • @VarshaIngle-hk9ii
    @VarshaIngle-hk9ii Před 24 dny

    Ajeet 801 soyabean information

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 21 dnem

      नमस्कार दादा , या जातीची अचूक माहिती घेऊन कळवू

  • @ujwalwanjari787
    @ujwalwanjari787 Před měsícem +5

    मी बूस्टर चा 9305 चे सोयाबीन पेरणार होतो पण गजानन जाधव सर हे शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वाढेल या साठी नेहमी कार्यरत असतात म्हणून आश्रय ७७७७ हे सोयाबीन पेरण्याचा विचार केला मागच्या वर्षी बूस्टर फूले किमया हे वान सरांच्या मार्गदर्शनाखाली करून पन यलो मोझक येऊन पूर्ण फेल गेल आणि ९३०५ चांगले पिकलं आश्रय च तसं नाही होईल न आणि आश्रय आणि ९३०५ चा कालावधी सारखाच आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , बूस्टर आश्रय ७७७७ हे वाण यलो मोझॅक रोगास प्रतिकारक असून उत्पादनास सरस आहे या जातीचा कालावधी ९५ ते १०० दिवसाचा आहे

  • @Tipa_Tip_4468
    @Tipa_Tip_4468 Před měsícem

    मी मागच्या वर्षी बुस्टर चे maus 612 हे वान पेरणी केली होती.मी पेरलेले वान आणि ईतर शेतकर्यांनी पेरलेले maus 612 हे वान वेगळे होते.

  • @jadhavanand3802
    @jadhavanand3802 Před měsícem

    सर सोयाबीन चे व तुर पिकाचे वाण नांदेड ला भेटतील का. आणि जमीन मध्यम पाणी धरणारी आहे. सोयाबीन वान कोणते घ्यावे सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411

  • @ravirajkolekar1315
    @ravirajkolekar1315 Před měsícem

    कापसा मध्ये मॅग्नेशियम सल्फेट,सल्फर,आणि कॅल्शिअम याचा एकरी किती प्रमाणात वापर करावा.🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , प्रत्येकी ५ ते १० किलो वापरू शकता

  • @PrabhakarLande-cb7jt
    @PrabhakarLande-cb7jt Před měsícem +1

    मी कापूस बॅग घेतली तर एकावर लॉट नंबर आहे आणि एकावर लॉट नंबर नाही तर ते बियाणे योग्य आहे का मॅडम

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      नमस्कार दादा , लॉट नंबर नसलेले बिणाये खात्रीशीर नाही

  • @rahulkulkarni7444
    @rahulkulkarni7444 Před 26 dny

    Beed la kuthe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 25 dny

      बीड - शीतल ऍग्रो एजन्सीस 9422932268
      बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868
      बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589
      मांजरसुबा - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296
      नाथापुर - सिंदफणा कृषी सेवा केंद्र 9767780772
      जुना मोंढा - शेंडगे ऍग्रो एजन्सी 8390142728

  • @Bhandas95
    @Bhandas95 Před měsícem

    भोकरदन तालुक्यात betel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356
      भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777

  • @dk1861
    @dk1861 Před měsícem

    वर्धा जिल्हा येथे बूस्टर 7777 हे सोयाबीन वान लावावे काय,उत्पादन देणारे आहे काय,तसेच त्यावर व्हायरस अथवा मागील वर्षी फुले संगम वर वर्धा जिल्ह्यात आलेला रोग येणार नाही काय, मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , बूस्टर ७७७७ हे वाण यलो मोझॅक रोगाला प्रतिकारक असून या वर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव सुद्धा कमी येते

  • @badriharne2705
    @badriharne2705 Před měsícem

    बुस्टर च्या सिंगल लेबल च्या बॅगी आहेत का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , सिंगल आणि डब्ब्ल लेबल असे दोन्ही बियाणे उपलब्ध आहे

    • @pritizandani4218
      @pritizandani4218 Před 27 dny

      ​@@whitegoldtrustsingle label aani double label madhe kay farak aahe te sanga

  • @imranuddin8300
    @imranuddin8300 Před měsícem

    जास्त उंच वाढणारी सोयाबीन कोणती आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , बूस्टर ८८८८ (सई ) JS ९३०५, js ९५६०, ३३४४ ग्रीन गोल्ड

  • @ashishmagar1551
    @ashishmagar1551 Před měsícem

    बियाणे कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा

  • @wrushankkadu4918
    @wrushankkadu4918 Před měsícem

    Booster Fule durva bag kiti kilo chi ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , २५ किलोची बॅग आहे

  • @amjadshikalkar4387
    @amjadshikalkar4387 Před měsícem

    लातूर येथे सई 8888 कोनाकड हि मिळत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
      लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
      लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369
      लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547

  • @sagarkharat7984
    @sagarkharat7984 Před měsícem

    जमिनी पाणी सासते कोनते सोयाबीन वान पेरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा, बुस्टर ८३३५ त्र्यंबक पेरा

  • @atishbhusari8381
    @atishbhusari8381 Před měsícem

    कापूस वाणाचे वीडियो तयार करा मैम

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , कापूस बियाणेचे रिसर्च करणे चालू आहे , पुढील वर्षी देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद