तूर सोयाबीन लागवड पद्धती - गजानन जाधव

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 06. 2021
  • बीबीएफ लागवड पद्धत
    जाणून घ्या .... रिहांश बीजप्रक्रियेचे फायदे
    -पपई पिकाचे व्यवस्थापन - - - • पपई पिकाचे व्यवस्थापन ...
    -घरच्या घरी मिरचीचे रोप कसे तयार करावे --- • घरच्या घरी मिरचीचे रोप...
    - (भाग २) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती - • जरूर बघा… (भाग -२) शे...
    - (भाग १) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती - • आंबा कलम कश्या प्रकारे...
    -ठिबक सिंचन सविस्तर माहिती - भाग २-- • आंबा कलम कश्या प्रकारे...
    आंबा कलम कश्या प्रकारे करायचे माहिती / pn5jm7mkzs
    -ठिबक सिंचन सविस्तर माहिती - भाग 1 - • ठिबक सिंचन सविस्तर माह...
    -मोटारला ऑटो स्विच कसे लावावे याची माहिती - • मोटारला ऑटो स्विच कसे ...
    शासकीय शेततळे योजना • शासकीय शेततळे योजना- र...
    -बूस्टर समाधान गहु - शेतकरी मनोगत - • बूस्टर गहु - समाधान --...
    बूस्टर 2496 गहु - शेतकरी मनोगत- • बूस्टर 2496 गहु - शेतक...
    जाणून घ्या संपूर्ण गहू लागवड तंत्र - Trust - • संपूर्ण गहू लागवड तंत्...
    जरूर बघा.. उन्हाळी भुईमूग लागवड तंत्र- • जरूर बघा.. उन्हाळी भुई...
    उन्हाळी मूग लागवड माहिती --- • उन्हाळी मूग लागवड व्यव...
    कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच... जाधव #gajanan jadhao #व्हाईटगोल्डट्रस्ट #whitegoldtrust
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच...

Komentáře • 460

  • @shivamcool7423
    @shivamcool7423 Před 3 lety +8

    साहेब तुमचे अमूल्य मार्गदर्शन शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी फार मोलाचे आहे. आशा करतो की तुमचे सोप्या भाषेतील असे मार्गदर्शन अविरत राहो.खूप खूप धन्यवाद🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      धन्यवाद भाऊ आभारी आहोत🙏🙏

  • @ravindrapund8727
    @ravindrapund8727 Před 2 lety +10

    बीबीएफ पद्धतीने एकाचवेळी सोयाबीन ४ सऱ्या व १ सरी तुर केल्यानंतर साधारण १०० दिवसांनी सोयाबीन सोंगणी आल्यावर अडचण निर्माण होईल त्यावर काय उपाययोजना करावी कृपया ते सांगा सर..

  • @ravindratambe404
    @ravindratambe404 Před 3 lety +10

    सर खरच तुम्ही शेतकरी आहात
    कारण सर्व माहिती अचुक आहे
    सर्व माहिती अनुभवाची आहे हवेत गोळ्या नाही . धन्यवाद |

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety +3

      आभारी आहोत असेच प्रेम सैदव राहू द्या 🙏🙏🙏

  • @dhirajjunghare8319
    @dhirajjunghare8319 Před 3 lety +8

    अत्यंत महत्त्वाची आणि खूपच छान माहिती दिली सर.........तुमचे खूप खूप आभार मानतो.

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 Před 3 lety +8

    खुप महान व्यक्तींमहत्व,सत्य माहिती सागणरे साहेब 🙏 नमस्कार

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      धन्यवाद भाऊ🙏🙏🙏
      आभारी आहोत
      आपले प्रतिसाद आमच्यासाठी मोलाचे आहे

  • @parmeshwarghodke6588
    @parmeshwarghodke6588 Před 3 lety +7

    खूपच छान माहिती दिलीत सर..
    आपले मनापासुन धन्यवाद🙌

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sadanandbhagat7127
    @sadanandbhagat7127 Před 3 lety +6

    साध्या सोप्या भाषेत महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 👌👌

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      धन्यवाद भाऊ आभारी आहोत🙏🙏

  • @mangeshmalgam7455
    @mangeshmalgam7455 Před 3 lety +3

    खुपच छान, सुंदर व डेमोसहीत माहीती दिली सर.
    नक्कीच हा व्हिडीओ व मार्गदर्शन कामी येईल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      आभारी आहोत धन्यवाद 🙏🙏🙏

  • @mohangaikwad5602
    @mohangaikwad5602 Před 3 lety +1

    खुप छान माहिती दिली . धन्यवाद सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      धन्यवाद भाऊ 🙏
      आभारी आहोत

  • @mahadevshere6487
    @mahadevshere6487 Před 3 lety +3

    धन्यवाद सर माहिती छान दीली 🙏🙏

  • @vasantmarge3985
    @vasantmarge3985 Před 3 lety

    धन्यवाद खुप सुंदर माहिती दिली.

  • @darshannalkar-mb9yn
    @darshannalkar-mb9yn Před 11 měsíci +1

    खूप छान माहिती आहे video नक्की बघा 👍👌

  • @zppsyesegaon
    @zppsyesegaon Před 3 lety +2

    Sir Excellent.Nice information you have given.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      Thank You So Much Sir. 🙏🙏
      Thanks For Your Appreciation.
      Keep Watching.

  • @dadasahebmoin5979
    @dadasahebmoin5979 Před 3 lety

    धन्यवाद सर आपल्या मार्गदर्शनाचा खुप लाभ होत आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      आपला प्रतिसाद आमच्यासाठी अमूल्य आहे🙏🙏
      धन्यवाद

  • @sheikhnabisheikhgaibuddin7508

    Khupach chhan atyant mahatwachi aani achuk mahiti baddal dhhanyawad sir.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      धन्यवाद भाऊ आभारी आहोत🙏🙏

  • @dnyaneshwarwarkad9843
    @dnyaneshwarwarkad9843 Před 3 lety

    Khup chyan mahiti dilyabaddl dhanyavad

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
      खूप खूप आभारी आहोत

  • @ravighase9193
    @ravighase9193 Před 3 lety

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      धन्यवाद भाऊ
      खूप खूप आभारी आहोत 🙏🙏

  • @vitthaleppar6621
    @vitthaleppar6621 Před 3 lety

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      धन्यवाद भाऊ खूप खूप आभारी आहोत 🙏🙏

  • @kashiramsable7348
    @kashiramsable7348 Před 2 lety

    अतिशय मोलाचे मार्गदर्शन. धन्यवाद!

  • @Nayeem03Auguest
    @Nayeem03Auguest Před 3 lety

    Sir jo tractor k Yantr k peche pass lagi hoti h tab bbf kaise bna skty h

  • @akshaysabale1796
    @akshaysabale1796 Před 3 lety +1

    नमस्कार सर 🙏...... खुप छान माहिती दिली...... धन्यवाद.....

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      धन्यवाद भाऊ🙏🙏🙏
      आभारी आहोत

  • @PrajyotGulhane
    @PrajyotGulhane Před 3 lety +3

    Dhanywad sir, BBF and tur sathi khup confused hoto.. tumhi solve kela...
    🤝

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      धन्यवाद आभारी आहोत 🙏🙏

  • @dipakgavali1026
    @dipakgavali1026 Před 3 lety +3

    साहेबांचे मार्गदर्शन खूप खूप चांगले.. 🙏

  • @bhagwatsargar957
    @bhagwatsargar957 Před 3 lety

    छान माहीती दिल्याबदल धन्यवाद,🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      धन्यवाद भाऊ🙏🙏
      आभारी आहोत .

  • @maheshkhetre142
    @maheshkhetre142 Před 3 lety

    very good information thank you sir🙏🙏

  • @birappamote6958
    @birappamote6958 Před 3 lety +1

    सर खुप छान माहिती दिली...

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      धन्यवाद भाऊ
      आभारी आहोत 🙏🙏

  • @copssomnath90
    @copssomnath90 Před 3 lety +1

    खुपच छान माहीती दिली सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      आभारी आहोत धन्यवाद

  • @Digvijay_Art
    @Digvijay_Art Před 3 lety +1

    Very nice information.Thank you

  • @narayanyewale5405
    @narayanyewale5405 Před 3 lety +2

    Sir khup chan vedio aahe

  • @arunmore4205
    @arunmore4205 Před 4 měsíci +1

    सगळ्या शेतकरी बांधवांनी बघण्यासारखा व्हिडिओ आहे 👍

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 Před 3 lety

    🙏🙏 कोटी कोटी धन्यवाद🙏🙏👍👍👍👍👍👍

  • @pavanpatil3488
    @pavanpatil3488 Před 3 lety

    Khup khup khupach chan mahiti dilit . Good work 👍

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      धन्यवाद भाऊ🙏🙏🙏
      आभारी आहोत
      तुमचे प्रतिसाद आमच्यासाठी मोलाचे आहे

  • @DNYANESHVAR77
    @DNYANESHVAR77 Před 3 lety

    🙏🙏 धन्यवाद सर

  • @srinidhicakemaster6492
    @srinidhicakemaster6492 Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @sharadpotdukhe2125
    @sharadpotdukhe2125 Před 3 lety

    खुपच छान माहिती मिळाली आहे

  • @VishalVishal-fs5ob
    @VishalVishal-fs5ob Před 3 lety

    धन्यवाद साहेब

  • @kunalsonawane6377
    @kunalsonawane6377 Před 3 lety +1

    Thanks sir.

  • @vilasladane7783
    @vilasladane7783 Před 3 lety

    धन्यवाद सर

  • @arshadpatel7254
    @arshadpatel7254 Před 3 lety +1

    Very informative video sir🙏

  • @ashishdole7729
    @ashishdole7729 Před 3 lety +1

    Great great great

  • @vinodpatil3594
    @vinodpatil3594 Před 3 lety +1

    खुप छान

  • @appasoatole1420
    @appasoatole1420 Před 2 lety +1

    bhari akdam bhari mahiti

  • @narayansonune2958
    @narayansonune2958 Před 3 lety

    🙏 thanks sir

  • @shivajishinde9496
    @shivajishinde9496 Před 2 lety +1

    छान माहीती आहे

  • @manikmore1635
    @manikmore1635 Před 3 lety +3

    खूप महत्वाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर🙏🙏

  • @user-vg9if5xk3q
    @user-vg9if5xk3q Před 3 lety

    खूप छान सर!

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      धन्यवाद भाऊ 🙏🙏
      आभारी आहोत

  • @sagarlawand2778
    @sagarlawand2778 Před 3 lety

    Chhan mahiti dili sarani

  • @santoshmujmule4127
    @santoshmujmule4127 Před 3 lety

    Khup chan

  • @sheshravmahale1042
    @sheshravmahale1042 Před 3 lety

    Changli mahiti dili

  • @dilippatil7110
    @dilippatil7110 Před 3 lety

    Thanks

  • @pradipwarhade510
    @pradipwarhade510 Před 3 lety

    Thanks sari

  • @ramdasneware990
    @ramdasneware990 Před 3 lety

    Better information

  • @agriculturalguidance
    @agriculturalguidance Před 3 lety +1

    खूप छान सर your nature is helping so god bless you 🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      Thank You Sir🙏🙏
      Thanks For Your Appreciation.
      Keep Watching

  • @revansingrajput7449
    @revansingrajput7449 Před 3 lety

    👌🏻

  • @zaidkhan279
    @zaidkhan279 Před 3 lety

    👌👌👍👍

  • @gajanan596
    @gajanan596 Před 3 lety +1

    👌🆗

  • @kamalakarrane8581
    @kamalakarrane8581 Před 3 lety

    Sir 20 20 0 13 kordyat perle tar chalel ka

  • @smitasathe4570
    @smitasathe4570 Před 3 lety

    Chan sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      धन्यवाद आभारी आहोत 🙏🙏

  • @vilaskakade3414
    @vilaskakade3414 Před 3 lety

    🙏🙏

  • @prasadkale2045
    @prasadkale2045 Před 3 lety

    Great... khup prashn pdle hote mix perni kashi karavi
    Thnx.....

  • @jagdishmishra7245
    @jagdishmishra7245 Před 3 lety +1

    Khup sundar pan soyabean favarni ca video pan taka letest .... Thanks

  • @ishwarpatond2565
    @ishwarpatond2565 Před 3 lety +1

    Nice information sir

  • @roshandhole2982
    @roshandhole2982 Před 3 lety +2

    Congratulations sir for 110k subscriber....

  • @sanjayrathod9280
    @sanjayrathod9280 Před 3 lety +2

    Sir apan setakri sathi Deva peksha kami nahi asac vela veli mahiti det ra
    Dhanyva sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      धन्यवाद भाऊ 🙏🙏
      खूप खूप आभारी आहोत 🙏🙏🙏

  • @yogeshpatil1688
    @yogeshpatil1688 Před 3 lety +1

    Sir turimdhe bhuimug antarpik ghetle tr Jamel ka? Mi 6 foot antaravr tur lagwad krnar ahe. Plz sanga

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      नमस्कार भाऊ
      हो चालेल घेऊ शकता

    • @bharatvaidya7811
      @bharatvaidya7811 Před 3 lety

      , अरे साहेब येथे पाऊस नाही आणि तू शेतकरी ला अक्कल साग तो काय माणसा

  • @rahulgarghate9760
    @rahulgarghate9760 Před 3 lety

    Sir soybean, tur mishra peeka madhe kachryasathi strongarm cha spray kasa ghyacha.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      नमस्कार भाऊ, स्ट्रॉंग आर्म हे तणनाशक पेरणी पूर्वी किंवा पेरणी नंतर ७२ तासाच्या आत फवारावे

  • @uddhavaraomagar7060
    @uddhavaraomagar7060 Před 3 lety

    सर तुमच धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर तुम्ही सेतकर्याचे गुरू टरलत माझ्या कडे सब्द पनी कसं कौतुक करावं हेच कळेना कारनं कीतीक कंपनीवाले आले लूबाडुन गेले तुम्ही जे सांग तात ते सोप्या आधी सहज समजेल अशी माहिती कोनी देऊ शकत नाही या वरशी 60 गूठ्यत हाळद 55कूटल झाली मी तूमचे सर्व व्हीडिओ पाहतो सर धन्यवाद सर खूप खूप आभार

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ
      धन्यवाद खूप खूप आभारी आहोत.
      आपले हे कौतुकाचे शब्द आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
      धन्यवाद

  • @manojdeshmukh7764
    @manojdeshmukh7764 Před 3 lety +2

    जाधव सर माझा 1 प्रश्न आहे की 6 तास सोयाबीन 7 वे तास तुरीचे या प्रमाणे पेरणी आहे सोयाबीन + तूर 5 एकर तर 5 बॅग सोयाबीला 5 बॅग खत दिले तर स्पेशल तुरीला 5 बॅग वेगडे खत द्यावे लागणार का

  • @ajitpatare9056
    @ajitpatare9056 Před 3 lety

    Plz suggest combine weedicide for soyabean and tur.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety +1

      czcams.com/video/svVmPnYZHa0/video.html
      भाऊ वरील लिंक ला क्लिक करा
      धन्यवाद

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 Před 3 lety +1

    खूप चांगली माहिती दिली,सर बी.बी.एफ तंत्राने तूर आंतरपिक कसे पेरायचे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      धन्यवाद भाऊ व्हिडिओ मध्ये पूर्ण मार्गदर्शन केलेले आहे

  • @ganeshdasarwad9235
    @ganeshdasarwad9235 Před 3 lety

    Ok

  • @satishgawande2773
    @satishgawande2773 Před 3 lety

    Soyabin v tur perli tr tya made strong arm vaprle ta chalte ka ...,....

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      सोयाबीन+तूर असेल तर डोस २०% ने कमी करून देऊ शकता

  • @OmPandit-bu5fb
    @OmPandit-bu5fb Před rokem +1

    सर मी तुमचे सर्व विडिओ पहातो

  • @yogeshashtikar6024
    @yogeshashtikar6024 Před 3 lety

    Sir soyabean tur mishra pikat 24 ghantyat perni nanter lagech konte tan nashhak marave te kalva plese

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार दादा
      सोयाबीन+तूर मिश्र पिकामध्ये १५ ते २० दिवसपर्यंत
      शाकेद ,परशूट हे तणनाशक वापरू शकता परंतु २०% डोस कमी करून द्यावे
      आणि जी तणनाशक वापरत आहात,त्या कंपनीच्या प्रतिनिधी शी संपर्क करा त्यांचा सल्ला घ्या
      आणि मगच वापर करा.
      धन्यवाद

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 Před 3 lety

    Sir warud la Rihansh milhat nahi.. Tar Mag. Turila.. Themethoxon 30 fs chi beej Prakreeya karu ka.. Ekri Biyane keeti lagel

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      रिहांश मध्ये थायमेथॉक्सान ३० FS आहे शक्य होत असेल तर रिहांश मिळते का बघा

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 3 lety

      निशांत कृषी केंद्रात बघा

  • @tttttm19
    @tttttm19 Před 3 lety +2

    तुर , सोयाबीन व मुग एकत्र पीक घेतल्यास strongarmer हे तननाशक 48 तासांच्या आत चालेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ
      हो चालेल परंतु डोस २०% ने कमी करून द्यावा

  • @dipakdhokrat6956
    @dipakdhokrat6956 Před 3 lety

    सर आपण खूप उपयोगी आणि छान माहिती देता पण आपली औषध व बियाणे पश्चिम महाराष्ट्रात विशेषता नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यात मिळत नाहीत. या काळात पश्चिम महाराष्ट्रा ची स्थिती मराठवाड्या पेक्षा वेगळी राहिलेली नाही.तरी आमच्या सोईकरिता कोपरगाव किंवा श्रीरामपूर सारख्या ठिकाणी आपल्या बियाणे व औषधांची आऊट लेट द्यावीत कृपया.

  • @jobs4629
    @jobs4629 Před 3 lety

    Sir Buster 335 Chi soyabean chi bag single lebal chi bag aanli tr chalel ka

  • @nitinsangle6589
    @nitinsangle6589 Před 3 lety +1

    Sar mazy shetat tur pikala jast mar lagate upay sanga

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      नमस्कार
      चांगल्या गुणवत्तेचं बियाणं वापरा,
      बुस्टर - ७१६ हे तुरीचं वाण लावू शकता
      लागवडी च्या अगोदर प्रति किलो बियाण्यास प्रथम ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा लावा आणि नंतर रिहांश ५ मिली लावा.
      धन्यवाद

  • @manishgundawar6839
    @manishgundawar6839 Před 3 lety

    Tur kontya tasav ghya v sir

  • @roshandhole2982
    @roshandhole2982 Před 3 lety +1

    Sir mala maus 158 Ani DS 228 5 acre madhe topani karaychi aahe kahi margadarshan kara. Basel dose madhe 3 trolly shen khat Ani 3 bag ssp + 25kg potash + 5 kg sulfer 1 acre madhe takale aahe 1.5 foot by 9 inch lagawan karaychi aahe bbf padhatine ( l lll l ) 1 tas toor nantar ek tas gap nantar 3 tas soya nantar ek tas gap nantar toor asi lagwad karaychi aahe .
    Toor Buster BDN 716
    SOYA maus 158 ,
    Fule kalyani ds 228..
    Tari sarv management white gold pattern karanar aahe mala SOYABEAN Cha average kiti yeu shakate mala paramparik padhati ne 5-6-7 asa average yeto , ya varshi. Mi tumche video pahun inspired houn tokani karnar aahe , tari ase karanar aahe mhanun gawatil Ani gharche mala pagal mhanat aahe, 2017 pasun tumchya margadarshanane sheti karat aahe.

  • @rahulchourewar2996
    @rahulchourewar2996 Před 3 lety

    Kaapus ani tur riser humic acid chi seed treatment keli tr chalel kaay?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      भाऊगरज नाही धन्यवाद

  • @pavanpatil3488
    @pavanpatil3488 Před 3 lety

    Soyabean aivaji udad ghetla tar chalele ka antar pik mhanun. 3 soya nantar ek toor ya system madhe

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 Před 3 lety

    Turichchya doni bajula Antar 1.5 foot sodal ani shenda khudla tar kay hoil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      भाऊ तुरीला जास्त फुटवे व जास्त फळफांद्या येतील धन्यवाद

  • @prashantyadav5242
    @prashantyadav5242 Před 3 lety

    Sir tractor ne tur soyabean distance saga? ka nahi tar newal tur pik success ahe ka ? Average kiti ayenar tur

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार सर, तूर सोयाबीन अंतर पीक घेऊ शकता, तुरीच्या दोन ओळीतील अंतर हे जमिनीच्या मगदुरानुसार ६ ते ८ , १० फूट पर्यंत ठेऊ शकता,

  • @rajeshkadam5351
    @rajeshkadam5351 Před 3 lety

    सर व्हाईट गोल्ड पॅटर्न पद्धतीने सोयाबीन तूर पेरणी करताना सोयाबीन बियाने ऐकरी किती टाकावे

  • @dattabhujbal7489
    @dattabhujbal7489 Před 3 lety +1

    मला तुरीचे दोन तास पेरणी करायची आहे तर तुरीच्या दोन्ही बाजूने सोयाबीन पेरणी करावी का नाही. किंवा दोन्ही बाजू बंद करू का एकच बाजू बंद करावे.मी दोन तास तूर व चार तास सोयाबीन असे मिश्र पीक घेणार आहे

  • @uttammunde5311
    @uttammunde5311 Před 3 lety

    Sir turila vitavax bijprakriya chalte ka?

  • @officialrahul4257
    @officialrahul4257 Před 3 lety

    Sir ..8 futavar mi tur lavat aahe... tya madhe 1 zad kapasi lau shakto ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार
      हो चालेल पण लागवडी साठी लवकर येणारी व्हरायटी निवडावी,
      जेणेकरून उत्पन्नावर विपरीत परिणाम होणार नाही
      धन्यवाद

  • @uttammunde5311
    @uttammunde5311 Před 3 lety

    Sir soybean tur mix madhe tur ekari kiti kg seed lagtata....

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      नमस्कार भाऊ
      एकरी १ ते १.५ किलो बियाणे लागेल

  • @chandrashekharkale9824

    Sir Mug Ani Tur perayachi aslyas BBF fayadeshir tharel ka.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      नमस्कार भाऊ, हो त्याचा फायदा होईल.

    • @chandrashekharkale9824
      @chandrashekharkale9824 Před 3 lety

      Sir Trichoderma chi drenching kshi karayachi Turi madhe?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      @@chandrashekharkale9824 पम्पाचे नोजल काढून करू शकता.

  • @s.t3372
    @s.t3372 Před 3 lety

    Sayabean bijprakriyesathi thayram rihansh ani trycoderma lavave tar chalel
    ka ani kiti lavave prati 1 kilo . aani pani kiti ghyave

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      नमस्कार भाऊ
      सोयाबीन बीजप्रक्रियेसाठी बॅग मध्ये जी थायरम ची पुडी येईल ती सगळ्या बॅग ला लावा, कोरडेच थायरम लावा त्या नंतर रिहांश प्रति किलो बियाण्यास ३ मिली , ३ किंवा ५ मिली पाणी असे प्रमाण ठेऊन बीजप्रक्रिया करा .
      धन्यवाद

    • @user-ow9yl2rp6k
      @user-ow9yl2rp6k Před rokem

      ​@@satishgadve2971 😮🎉

  • @ashoksonwane6679
    @ashoksonwane6679 Před 3 lety

    Sir 16 by 16 var mosambi ahe 1 varshachi lagwad kashi karavi

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      कशाची लागवड करायची आहे ?

  • @vishalsapkal1674
    @vishalsapkal1674 Před 3 lety

    Sir bhokardan la kuthe bhetel buster che tur biyane

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 3 lety

      राजेंद्र ट्रेडर्स राजपूत कृषी केंद्र

  • @yallurajgouda5722
    @yallurajgouda5722 Před 3 lety

    Plz add English subtitles to ur videos..It will help everyone

  • @govindmali6374
    @govindmali6374 Před 3 lety

    Sir, क्षारपड जमिनींमध्ये kashychi lagwad yogya rahil. Please sanga🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      czcams.com/video/sZYRn1JIz-0/video.html
      वरील दिलेल्या लिंक वर क्लीक करून संपूर्ण विडिओ बघा
      व अधिकाधिक माहिती घ्या

  • @mysongs7821
    @mysongs7821 Před rokem

    कोळपणी निंदान कसे करावे

  • @DattaJinkalwad
    @DattaJinkalwad Před měsícem

    7fan perni yantr aahe 6tas soyabin 2 tas toor kase lagwad Karachi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा, १-२ फन सोयाबीन ३ फन रिकामा ४ फन तूर ५ फन रिकामा ६-७ फन सोयाबीन या पद्धतीनं पेरणी करा.

  • @neeilbendre2623
    @neeilbendre2623 Před 3 lety

    सर, तुरीमध्ये सुर्यफुलाचे आंतरपीक चालेल का.? आणि बुस्टर चे बियाणे शिरूर तालुक्यात ( पुणे जिल्हा ) कुठे मिळेल.? 🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      अंतर मशागतीच्या अडचण येऊ शकते.
      तरी सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्या कृषी सहाय्य्यता नंबर
      ८८८८१६७८८८ ह्या नंबर वर संपर्क करा.

  • @sniwal2008
    @sniwal2008 Před 3 lety

    Tur jar bedwar lawli tar soyabean la 1.5 feet antar chalel ka turipasun .
    Tur bedwar aani soyabean khali lawayche ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      भाऊ किमान २.५/३ फूट तरी ठेवा
      धन्यवाद