सोयाबीन आणि तुरीच्या जाती व वैशिष्ट्ये - गजानन जाधव सर

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • जाणून घ्या .... रिहांश बीजप्रक्रियेचे फायदे
    -पपई पिकाचे व्यवस्थापन - - - • पपई पिकाचे व्यवस्थापन ...
    -घरच्या घरी मिरचीचे रोप कसे तयार करावे --- • घरच्या घरी मिरचीचे रोप...
    - (भाग २) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती - • जरूर बघा… (भाग -२) शे...
    - (भाग १) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती - • आंबा कलम कश्या प्रकारे...
    -ठिबक सिंचन सविस्तर माहिती - भाग २-- • आंबा कलम कश्या प्रकारे...
    आंबा कलम कश्या प्रकारे करायचे माहिती / pn5jm7mkzs
    -ठिबक सिंचन सविस्तर माहिती - भाग 1 - • ठिबक सिंचन सविस्तर माह...
    -मोटारला ऑटो स्विच कसे लावावे याची माहिती - • मोटारला ऑटो स्विच कसे ...
    शासकीय शेततळे योजना • शासकीय शेततळे योजना- र...
    -बूस्टर समाधान गहु - शेतकरी मनोगत - • बूस्टर गहु - समाधान --...
    बूस्टर 2496 गहु - शेतकरी मनोगत- • बूस्टर 2496 गहु - शेतक...
    जाणून घ्या संपूर्ण गहू लागवड तंत्र - Trust - • संपूर्ण गहू लागवड तंत्...
    जरूर बघा.. उन्हाळी भुईमूग लागवड तंत्र- • जरूर बघा.. उन्हाळी भुई...
    उन्हाळी मूग लागवड माहिती --- • उन्हाळी मूग लागवड व्यव...
    कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच... जाधव #gajanan jadhao #व्हाईटगोल्डट्रस्ट #whitegoldtrust
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच...

Komentáře • 348

  • @rahulmundane2782
    @rahulmundane2782 Před 2 lety +1

    Thank you sir

  • @farmermahipal7415
    @farmermahipal7415 Před 2 lety

    Nandurbar jilha

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 Před 2 lety

    Amravati Tq warud ..karita Best lal toor beej sanga please... Bdn 716 che utpadan farse zale nahi ya warshi.... Sampda kaweri sampda toor baddal sanga please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नक्की सांगू
      धन्यवाद

  • @user-gp6md8fy1y
    @user-gp6md8fy1y Před 6 měsíci

    आपण खूप छान माहिती देता पण वारंवार व्हिडिओ पाहणे शक्य नाही तरी आपले मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध आहे का व अमरावती जिल्ह्यामध्ये कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 měsíci

      नमस्कार दादा , हो आपले व्हाईट गोल्ड एक नवी दिशा पुस्तक आहे, हे पुस्तक पाहिजे असल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वर कॉल करावा.

  • @piruhawaldar1201
    @piruhawaldar1201 Před 2 lety

    Sir bdn 716 sheng masi cha khup tras hoto🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार भाऊ , शेंगमाशी साठी फवारणी केल्या नुकसान कमी होते

  • @farmermahipal7415
    @farmermahipal7415 Před 2 lety

    Sir booster 711 beyane kithe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार भाऊ , नंदुरबार - अभिराम ट्रेडर्स 9422288115
      नंदुरबार - श्री सातपुडा ट्रेडर्स 9850222886
      नंदुरबार - सह्याद्री सीड्स 9422790003

  • @user-kv9fi7uu9u
    @user-kv9fi7uu9u Před 2 lety

    जमीन एकदम भारी आहे सर... जर बूस्टर 335 मिळाले नाही तर कोणत्या कंपनीचे बियाणे वापरायचे .. इगल 335 चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा , हो चालते

  • @nikeshrathod6431
    @nikeshrathod6431 Před 3 lety

    वाशीम जिल्यात आम्हाला बुस्टर ची बियाणे मिळतील का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      नमस्कार भाऊ , वाशीम मध्ये बाहेती कृषी केंद्रावर मिळेल

  • @ashishdeshmukh1063
    @ashishdeshmukh1063 Před 3 lety

    Khip upayogi mahiti dili ,dhanyawad sir.

  • @mangeshpatil2658
    @mangeshpatil2658 Před 2 lety

    BDN 711 तुर अमरावती जिल्हा साठी पेरणी करावी का. धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      भाऊ ती पांढरी तूर आहे व या तुरीला विदर्भात विक्री साठी मार्केट नाही लावायची असल्यास लावू शकतात धन्यवाद

  • @BioInsight
    @BioInsight Před 3 lety

    धन्यवाद सर आपण दिलेल्या माहिती साठी 🙏

    • @Mauli1210
      @Mauli1210 Před 3 lety

      czcams.com/video/blTYfgZzJzs/video.html

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ 🙏
      धन्यवाद खूप खूप आभारी आहोत🙏🙏

  • @pavnyapatil
    @pavnyapatil Před 2 lety

    Sir nanded madhe kothe milel.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा , नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532 यांच्या कडे बुकिंग करून ठेवा

    • @pavnyapatil
      @pavnyapatil Před 2 lety

      @@whitegoldtrust Thanks 🙏🏻🙏🏻

  • @moinkorabu9773
    @moinkorabu9773 Před 3 lety +1

    KSL -441 variety kashi aahe perni sathi

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 3 lety

      नमस्कार दादा
      अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा

  • @Subhashnarkhede4
    @Subhashnarkhede4 Před 3 lety +1

    Dhanyavad sir

  • @prashantkopnar8481
    @prashantkopnar8481 Před 3 lety

    Pusad madhe kuthe milel 445204

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      पुसद - राजदीप कृषी केंद्र 9423665014
      वरील दुकानावर चौकशी करा

  • @vpatil5940
    @vpatil5940 Před 2 lety

    Sir bsmr 736 Telangana state madhe bhetel ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा, आपल्याला महाराष्ट्राचा कोणता एरिया जवळ आहे

    • @vpatil5940
      @vpatil5940 Před 2 lety

      @@whitegoldtrust Chandrapur district madhla ballarpur taluka and ikde gadchiroli district madhla Sironcha taluka

  • @jankiramkharat3043
    @jankiramkharat3043 Před 2 lety

    सर, बि. डी. एन. 711.देऊळगाव राजा ला कोणाकडे भेटेल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , देऊळगाव माही - मंगल कृषी केंद्र 7741009250
      देऊळगाव राजा - भूमी कृषी केंद्र 8275568918

  • @mallikarjunmali5361
    @mallikarjunmali5361 Před 3 lety +5

    Sir lavkar yenari lal tur konti van ahe

  • @bhushanghoderao5163
    @bhushanghoderao5163 Před 3 lety

    Sir aamhi Akola jihla madhe aaho tar kordvahu shetit konti tur peravi te sanga

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ, बुस्टर BDN ७१६ घेऊ शकता.

  • @Dnyaneshwar5254
    @Dnyaneshwar5254 Před 3 lety +5

    Sir Jalna madhe hi booster biyane Kuthe miltil ??

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ🙏
      जुना मोंढा - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082
      जालना - आनंद ऍग्रो एजन्सीस 9423457779
      रामनगर - रुद्रा कृषी सेवा केंद्र 8275051654
      विरेगाव - श्रीराम ट्रेडर्स 9421654311
      ममदाबाद - बालाजी कृषी सेवा केंद्र 8208677077
      वरील दुकानांवर चौकशी करून घ्या
      धन्यवाद🙏

    • @grameenkrushivistar5397
      @grameenkrushivistar5397 Před 3 lety

      czcams.com/video/ygWQZhmIdsU/video.html

  • @pravinnarkhede5741
    @pravinnarkhede5741 Před 2 lety

    Pandhri toor v lal toor bhavat rate mdhe farak asto ka

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 Před 3 lety

    Bhari jaminit highest yield sati wan sanga

  • @sonushinde8885
    @sonushinde8885 Před 3 lety +1

    खुप छान माहिती जाधव सर तूर ७१६ चिखलि ला कुठे भेटेल जिल्हा बुलढाणा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ
      चिखली - दीपा ऍग्रो 8378071777
      चिखली - श्री चव्हाण बीज भंडार 8308081001
      वरील दुकानांवर चौकशी करून घ्या.
      धन्यवाद

  • @ujwalwanjari787
    @ujwalwanjari787 Před 3 lety +1

    Sir Wardha city madhey boshter -716 tur ani boshter soyabeen milat nahi ahe kontya kushi kendrat milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100
      मदनी - ताराचंद कृषी केंद्र 9673140627
      तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547
      वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843

    • @grameenkrushivistar5397
      @grameenkrushivistar5397 Před 3 lety

      czcams.com/video/ygWQZhmIdsU/video.html 🙏👍🌹

  • @mankachandjikankariya850

    Respected jadhav sir yeotmal zillytil darwha talukya karita kapus pikachya rog prtikark jati chi mahiti dhyavi hi vinanti

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      czcams.com/video/wALEhvOq4Vc/video.html
      भाऊ वरील लिंक ला क्लिक करा त्यात पूर्ण जाती बदल माहिती दिली आहे धन्यवाद

  • @devendrafuke1472
    @devendrafuke1472 Před 3 lety +8

    सर मी वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात राहतो तर आमच्याकडे फुले संगम हे सोयाबीन जमेल का 🙏कृपया माहिती द्यावी 🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +2

      नमस्कार दादा🙏
      इतर जातींबद्दल असे निश्चित सांगता येणार नाही. आपला अनुभव असेल तर आपण हि व्हरायटी लागवड करू शकता.
      धन्यवाद 🙏

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 Před 3 lety +3

    फुले कल्याणी DS 228 हे वान विदर्भामध्ये पेरणी करता येईल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ 🙏
      माफ करा, इतर व्हरायटी बद्दल माहिती सांगता येणार नाही आपला अनुभव ह्या व्हरायटी बद्दल चा चांगला असेल तर तुम्ही पेरू शकता
      धन्यवाद

  • @forestofficershubh
    @forestofficershubh Před 3 lety +2

    Sir... Booster 716 tur korad wahu jminimdhe jmte ka perayla ani tya turila bhaw asto ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार दादा 🙏
      हो चालेल. कोरडवाहू जमिनी मध्ये कोणतेही पीक घेण्यासाठी अशा जमिनीत खत व पाणी व्यवस्थापनाचे नियोजन योग्य असले पाहिजे.
      धन्यवाद 🙏

    • @manojdeshmukh7764
      @manojdeshmukh7764 Před 3 lety

      BDN 716 हे चांगले वन आहे मला एकरी 7 उतरली कोरड वाहू

  • @vgpvlog603
    @vgpvlog603 Před 3 lety +1

    Sir soyabin chi kont variety pahru

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety +1

      सर आपल्या माहितीतली अनुभव असलेली पेरा ...धन्यवाद!

  • @revansingrajput7449
    @revansingrajput7449 Před 3 lety

    धन्यावाद!

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार दादा 🙏
      आभारी आहोंत 🙏
      धन्यवाद

  • @rameshamle8251
    @rameshamle8251 Před 3 lety

    Sir Malkapur la booster che biyane kontya krushi kendravar milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      मलकापूर - शिवम सिड्स 9850350325
      मलकापूर - गजानन कृषी केंद्र 9422181487
      घिरणी - जय गजानन कृषी केंद्र 9763788704
      देवधाबा - महावीर कृषी केंद्र 9689792733
      भालेगाव रण - राघव कृषी केंद्र 9422125005
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

  • @sachinlondhe1097
    @sachinlondhe1097 Před 3 lety +1

    नमस्कार सर मी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असून मी आपले सर्व व्हिडिओ पाहतोय ...सर ऊस शेतीवरच एखादा व्हिडिओ टाका ना....🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety +1

      भाऊ आपल्या चॅनेल वर उसा चा व्हिडिओ उपलब्ध आहेत पाहू शकतात
      धन्यवाद

  • @anilkawade4030
    @anilkawade4030 Před 3 lety +1

    सर तुरी मध्ये फुले राजेश्वरी या वाचनाबद्दल माहीती दीली नाही

  • @vaibhavpanpaliya3727
    @vaibhavpanpaliya3727 Před 3 lety +1

    Sir khodwyabaddal mahiti dya

  • @maheshingale6743
    @maheshingale6743 Před 3 lety +1

    सर बूस्टर 716 हे तुरीचे बियाणे कोठे मिळेल. मी यवतमाळ जिह्यातील पुसद तालुक्यातील शेतकरी आहे.

  • @balutupe6916
    @balutupe6916 Před 3 lety

    सर तूम्ही खूप छान व सूटसूटीत माहीती देताय आम्हाला खूप आवडते व शेतकर्‍यासाठी तूम्ही झटताय याचा अभिमान वाटतो . खूप अभारी आहोत धन्यवाद लाल तूर व पांढरी तूर या पैकी कोनाला भाव चांगला असतो व एक एकरमध्ये 5......1.5 Ft अशा लागवडीला किती बियाने लागेल कृपया सांगा धन्यवाद नमस्कार

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 3 lety

      भाव सारखे असतात एखाद्या वेळी पंढरीला ज्यास्त असतात, या अंतरात दीड ते दोन किलो बियाणे लागेल

  • @maharudrasadhana4144
    @maharudrasadhana4144 Před 3 lety

    सर गंगाखेड मधे कोणत्या दूकाणावर बुस्टर चे बियाने मिळेल ... पांढरी तुरीसाठी चांगले वान कोणते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      गंगाखेड - माऊली ट्रेडर्स 9850772668
      राणीसावरगाव - गुरुकृपा कृषी केंद्र 7588791930
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

  • @mkunal7772
    @mkunal7772 Před 3 lety +1

    Erandol madhe bhetel ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      नमस्कार दादा 🙏
      पाचोरा - विशाल कृषी केंद्र 9422979218
      पाचोरा - पद्ममालाय कृषी केंद्र 8149023915
      डोंगरगाव - जोगेश्वरी कृषी केंद्र 9766158259
      खडकदेवडा - निरंकारी कृषी केंद्र 7744801283
      खडकदेवडा - निसर्ग ऍग्रो एजन्सीस 9588494604
      खेडगाव - सुदर्शन ऍग्रो एजन्सीस 7588615046
      तारखेडा - श्री प्रसाद कृषी केंद्र 9049644004
      उत्राण - रेवाई कृषी केंद्र 9766444944
      वाडिशेवाळे - प्रियंका कृषी केंद्र 9665890080
      पिंपळगाव हरेश्वर - हर्षिता ऍग्रो एजन्सी 7387871613
      वरील दुकानावर चौकशी करून घ्या दादा
      धन्यवाद🙏

    • @grameenkrushivistar5397
      @grameenkrushivistar5397 Před 3 lety

      👍👍czcams.com/video/ygWQZhmIdsU/video.html

  • @swatisurwase4895
    @swatisurwase4895 Před 3 lety

    Soyabin boostr bitane beed yathe konakde milte.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9420003400
      बीड - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296
      घाटसावळी - माऊली कृषी सेवा केंद्र 9689130777
      नाथापुर - सिंदफणा कृषी सेवा केंद्र 9767780772
      बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589
      घाटसावळी - सावळेश्वर कृषी सेवा केंद्र 7720020015
      कुकडगाव - संग्राम कृषी सेवा केंद्र 9689880999
      नाथापुर - पांडुरंग ऍग्रो 9763433295
      परगाव सिरस - भैरवनाथ कृषी सेवा केंद्र 9921894403
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा धन्यवाद

  • @bhushanrathod3304
    @bhushanrathod3304 Před 3 lety +1

    Sir Khamgaon la soyabin ani turiche biyane kontya krushi seva kendrat milel ya varshi ....sanga please

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 3 lety

      गजानन, विदर्भ, व इतर बहुतेक ठिकाणी आहे

    • @shekhmukarrib458
      @shekhmukarrib458 Před 3 lety +1

      सोयाबीन kds-726 ( फुले संगम) बियाणे मिळेल
      ९४२३२३८१०३

    • @user-pu7ru6zx5m
      @user-pu7ru6zx5m Před 3 lety

      @@shekhmukarrib458 आपला अॅड्रेस 9096320147

  • @ashishtaywade4933
    @ashishtaywade4933 Před 3 lety +1

    Sir mi ta. Ashti jilha wardh gethe soyabin konti peravi

  • @nio181
    @nio181 Před 3 lety +2

    सर बूस्टर बियाणे मालेगाव तालुक्यात कुठे भेटतील नाशिक जिल्हा आहे

  • @ashutoshashokraothakreward4959

    बस्टर ३३५ हे वान Wardhela मिलेल काय सर.... ?

    • @Mauli1210
      @Mauli1210 Před 3 lety

      czcams.com/video/blTYfgZzJzs/video.html

    • @ashutoshashokraothakreward4959
      @ashutoshashokraothakreward4959 Před 3 lety +1

      बुस्टर तुर-७१६ ह्या वैराटी बद्दल सांगा....?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      @@ashutoshashokraothakreward4959 बुस्टर ७१६ हि लाल तूर आहे त्याचबरोबर मर रोगास सहनशील देखील आहे

  • @khushalboharupi1493
    @khushalboharupi1493 Před 3 lety +1

    Nagpurla kuthe milel sir 716 tuar variety

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
      महलगाव - दत्तकृपा कृषी सेवा केंद्र 9922411067
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा

    • @grameenkrushivistar5397
      @grameenkrushivistar5397 Před 3 lety

      👍👍czcams.com/video/ygWQZhmIdsU/video.html

  • @pranaysuke2195
    @pranaysuke2195 Před 3 lety

    Sir hinganghat la koth milela buster cha biyan

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety +1

      हिंगणघाट - (पराग भाऊ कोचर यांचे) कोचर बियाणे 9822222780
      अल्लीपूर - जय मातादी कृषी केंद्र 9881017163
      पोहणा - जैन कृषि केंद्र 8788211706
      सिरसगाव - अष्टविनायक कृषी केंद्र 9665377496
      शेकापूर(बाई) - जयलक्ष्मी कृषी केंद्र 8698141451
      हिंगणघाट - जयलक्ष्मी ट्रेडर्स वडनेर 8698141451
      पिंपरी - लक्ष्मी कृषी केंद्र 9823371724
      कानगाव - श्री एजन्सीस - 9823870745
      हिंगणघाट - राठी ऑइल डेपो 9422140709
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

    • @poonamwadafale5811
      @poonamwadafale5811 Před 3 lety

      @@whitegoldtrust buster soyabin chi price kiti aahe

  • @sandeepzagade8577
    @sandeepzagade8577 Před 3 lety +3

    रियांश व बूस्टर कंपनीचे बियाणे अहमनगर तालुका कर्जत मध्ये कोठे मिळेल मी आपल्या मार्गदर्शनाखाली शेती करणार आहे

  • @ashishkharode8791
    @ashishkharode8791 Před 3 lety

    सर अंकुरच्या चारु या बियाण्याला मर रोगा साठी बिज प्रक्रीया करावि का.

  • @sureshaannboleniwar335
    @sureshaannboleniwar335 Před 3 lety +1

    सर नांदेड जिल्ह्यातील कुठे मिळेल

    • @sureshaannboleniwar335
      @sureshaannboleniwar335 Před 3 lety

      तुर 716व736

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार दादा 🙏
      नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532
      वरील दुकानावर चौकशी करून घ्या दादा.
      धन्यवाद🙏

  • @ankitrewatkar6871
    @ankitrewatkar6871 Před 3 lety +1

    Saheb boosters 335 soyabean nagpur la kuthe midel

  • @chavanraju8297
    @chavanraju8297 Před 3 lety +1

    सर तुरीला रीहांश बाविस्तीन v हुमिक अशिड याची बीज प्रक्रिया करायला जमते का

  • @savitakhobragade2627
    @savitakhobragade2627 Před 3 lety +1

    Booster 716 he variety yavatmal district la kuth milnar plz sanga🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety +1

      दत्त चौक - राजदीप एजन्सीस 9403937793
      दत्त चौक - कृषिधाम एजन्सीस 9860721722
      दत्त चौक - निरंजन कृषी केंद्र 9403489380
      जोडमोहा - राठोड कृषी केंद्र 9420551250
      यवतमाळ - मेटिखेडा कृषी सेवा केन्द्र 9822702920
      अकोला (बाजार) - राजदिप कृषी भांडार 9421846479
      यवतमाळ - कॉटन सिटी 8605070323
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

    • @grameenkrushivistar5397
      @grameenkrushivistar5397 Před 3 lety +1

      czcams.com/video/ygWQZhmIdsU/video.html

  • @sureshaannboleniwar335
    @sureshaannboleniwar335 Před 3 lety +2

    सर नांदेड जिल्ह्यात तुर 716 व736 कुठे मिळेल

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 3 lety

      तालुका सांगा, सगळीकडे आहे

    • @shivajipatil7964
      @shivajipatil7964 Před 3 lety

      ता मुखेड येथे कुणाकडे मिळेल

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      @@shivajipatil7964 बालाजी कृषी सेवा केंद्र 9422874720
      जांब - गिरीराज फर्टीलायझर 9850556700
      वरील दुकानावर चौकशी करून घ्या दादा
      धन्यवाद🙏

    • @pavnyapatil
      @pavnyapatil Před 2 lety

      Sir nanded madhe kothe aahe.

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 Před 3 lety

    Fule sangam kiva kamaya ashi vidypithachi nawin wan production kara vinanti

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार दादा 🙏
      आपला सल्ला चांगला आणि मोलाचा आहे . ह्या बद्दल नक्कीच विचार करू भाऊ
      धन्यवाद🙏

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 Před 3 lety

      @@satishgadve2971 thanks for considering request, this is highly demanding variety and farmer are searching on utube but available very rare places with no guarantee

  • @prakashmankar3300
    @prakashmankar3300 Před 3 lety

    बुस्टर ७१६ तुर बियाणे नागपूर ला कुठे मिळेल व त्याचा भाव काय आहे. लावणी वर किती अंतर ठेवावे.सर, कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

  • @amolmehare3355
    @amolmehare3355 Před 3 lety +1

    Poultry khataychi/ broilar poultry manure Che benifit ahet Ka? Asel tar ekri kiti takawet

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ
      एकरी ५ टन टाकावे
      धन्यवाद

    • @grameenkrushivistar5397
      @grameenkrushivistar5397 Před 3 lety

      czcams.com/video/ygWQZhmIdsU/video.html

  • @Ravi-tl3wq
    @Ravi-tl3wq Před 3 lety

    सर वाशिम जिल्ह्यात बुस्टर सोयाबीन कुठं मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
      अनसिंग - गौरी ट्रेडर्स 8149480049

  • @mahendrasinghdidawat9405

    Sir jilha Nagpur taluka Narkhed madhe kuthe midel please sanga

    • @mahendrasinghdidawat9405
      @mahendrasinghdidawat9405 Před 3 lety

      716 he tur

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      थडीपोहणी - सागर कृषी केंद्र 9764282310
      वडवीरा - मित ऍग्रो 9673024040

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      थडीपोहणी - सागर कृषी केंद्र 9764282310
      वडवीरा - मित ऍग्रो 9673024040

  • @youthicon8038
    @youthicon8038 Před 3 lety

    Parbhani la kuthe milele

  • @rajuraut1212
    @rajuraut1212 Před 3 lety

    सर वाशिम मध्ये बुशटर मारोती चे बियाणे कुठे मिळेल

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ
      वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
      वरील दुकानावर चौकशी करून घ्या भाऊ
      धन्यवाद

  • @newdot2379
    @newdot2379 Před 3 lety +2

    B.d.n 716 hi lal tur aahe n sir

  • @Nayeem03Auguest
    @Nayeem03Auguest Před 3 lety

    Acr la kiti packet lagto sir hey pan sanga

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 3 lety

      लागवडीवर अवलंबून आहे तरी साधारणपणे 2 किलो

    • @Nayeem03Auguest
      @Nayeem03Auguest Před 3 lety

      @@gajananjadhao5823 5 by 1.5 chi lagwadi ahe

  • @satishmakane2127
    @satishmakane2127 Před 3 lety

    रीहाशं कुठे मिळेल तालुक्यातील निलंगा जि लातूर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
      लातूर - मृदा बायो फर्टीलायझर 9403247512
      लातूर - क्रांती कृषी सेवा केंद्र 9960519700
      धर्मापुरी - प्रकाश फर्टीलायझर 9028870204
      अहमदपूर - पवन कृषी सेवा केंद्र 9960608704
      हाडोलती - राजेश्वर कृषी केंद्र 8888667366
      शिरूर ताजबंद - तोंडारे कृषी सेवा केंद्र 9423776659
      किनगाव - धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9881279447

  • @user-ch1pt5wb8z
    @user-ch1pt5wb8z Před 3 lety +1

    716 हि ही जात परभणी मध्ये आहे का

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 3 lety

      गजानन किंवा लक्ष्मी कृषी वर विचारा, मिळेल

  • @sudarshanaade3917
    @sudarshanaade3917 Před 3 lety +1

    Sir mi washim jilya madhla aahe aamchya ikde 5/6ch average aal Karan asel

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार दादा 🙏
      जास्त आणि चांगले उत्पादन हे सर्वतोपरी योग्य नियोजनावर अवलंबून असते
      धन्यवाद दादा🙏

    • @grameenkrushivistar5397
      @grameenkrushivistar5397 Před 3 lety

      czcams.com/video/ygWQZhmIdsU/video.html

  • @jafarmulla9960
    @jafarmulla9960 Před 3 lety

    बुस्टर 716 लाल तुर कोरडवाहु जमिनिला पेरल्यास चालते का ?

  • @shivajipatil5479
    @shivajipatil5479 Před 3 lety

    Nice sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ 🙏
      खूप खूप आभारी आहोत
      धन्यवाद🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      Thanks and welcome🙏

  • @baliramwagh2338
    @baliramwagh2338 Před 3 lety

    सर वरील सर्व बियाणे कोठे मिळेल

  • @shubhambagewar7265
    @shubhambagewar7265 Před 3 lety +1

    Sir BDN 716 हलक्या ते मध्यम जमिनीत येणार का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety +1

      हो भाऊ चालेल धन्यवाद

  • @manohard210
    @manohard210 Před 3 lety +1

    🙏🌹

  • @ankitrewatkar6871
    @ankitrewatkar6871 Před 3 lety +1

    Saheb booster 335 soyabean kuthe midel

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार दादा🙏
      आपला तालुका जिल्हा कळवा भाऊ

    • @grameenkrushivistar5397
      @grameenkrushivistar5397 Před 3 lety

      👍👍czcams.com/video/ygWQZhmIdsU/video.html

  • @manikkute5494
    @manikkute5494 Před 3 lety

    Bustar 716 washim malegao la kothe milate soyabin tur biyane

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
      अनसिंग - गौरी ट्रेडर्स 8149480049
      मालेगाव - बिर्ला कृषी केंद्र 9923436633
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

  • @ashutoshashokraothakreward4959

    तुर बुस्टर ७१६ हे वान वर्धेला मिलेल काय सर....?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      नमस्कार दादा 🙏
      आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100
      मदनी - ताराचंद कृषी केंद्र 9673140627
      तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547
      वर्धा - अरुण सीड्स अँड पेस्टीसाइड्स 9970099960
      वरील दुकानावर चौकशी करून घ्या दादा
      धन्यवाद🙏

    • @ashutoshashokraothakreward4959
      @ashutoshashokraothakreward4959 Před 3 lety +1

      @@satishgadve2971 धन्यवाद सर 🙏🙏🙏.... चोकसी करतो सर मी.....

    • @ashutoshashokraothakreward4959
      @ashutoshashokraothakreward4959 Před 3 lety +1

      @@satishgadve2971 saheb tumcha whatsApp number bhetu shekel kay sir...? Mala ajun kahi prashanache ans pahije hote sir...!

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      @@ashutoshashokraothakreward4959 अधिक माहिती साठी आपला कृषी सहाय्य्यता नंबर ८८८८१६७८८८ ह्या नंबर वर संपर्क करा

  • @sumedhnitnaware2087
    @sumedhnitnaware2087 Před 3 lety

    Yavatmal yethe booster 716, Rihansh kuthe milel

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 3 lety

      राजदीप, निरंजन, सगळीकडे मिळेल

  • @prashantpimple6819
    @prashantpimple6819 Před 3 lety

    Sir, booster che seed wardhe madhe konakade milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100
      मदनी - ताराचंद कृषी केंद्र 9673140627
      तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547
      वर्धा - अरुण सीड्स अँड पेस्टीसाइड्स 9970099960
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

    • @grameenkrushivistar5397
      @grameenkrushivistar5397 Před 3 lety

      czcams.com/video/ygWQZhmIdsU/video.html

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 Před 3 lety

    खूप चांगली माहिती दिली सर ,
    पण तुरीची विरळनी 25 ते 30 दिवसात करतेवेळी एका फुलीवर झाडांची संख्या किती ठेवावे? कृपया सांगा सर,,,,

  • @shrikantbhuskade6604
    @shrikantbhuskade6604 Před 3 lety

    अमरावतीला बुस्टर चे बियाणे कुठे मिळेल

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 3 lety +1

      सगळीकडे आहे, चौकशी करा
      गायत्री कृषी केंद्र अमरावती

  • @ganeshn2675
    @ganeshn2675 Před 3 lety +1

    वाशिम जिल्ह्यातील मालेगाव व रिसोड जिल्ह्यातील औषधी केंद्राचे नाव व नंबर देणे 🙏🙏

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 3 lety

      मालेगाव बिर्ला कृषी केंद्र

  • @sachindeshmukh8130
    @sachindeshmukh8130 Před 3 lety +1

    736 Vidrbhat chalel ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      नमस्कार दादा 🙏
      विदर्भासाठी खास बुस्टर - ७१६ हि जात शिफारस केली जाते
      धन्यवाद🙏

    • @grameenkrushivistar5397
      @grameenkrushivistar5397 Před 3 lety

      czcams.com/video/ygWQZhmIdsU/video.html

  • @pranavmunde9059
    @pranavmunde9059 Před 3 lety

    बियाणे कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      भाऊ आपला तालुका कळवा धन्यवाद

  • @shubhambagewar7265
    @shubhambagewar7265 Před 3 lety

    सर हलक्या जमिनीत (पाण्याची सोय असल्यास) कोणती तूर लावावी ...

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 3 lety

      पाणी असल्यास कोणतीही लावू शकता

  • @yashranware2822
    @yashranware2822 Před 3 lety +1

    बुस्टर ७१६ ह्या जातीला पुनर्बाहर आहे का
    तसेच पीकेव्ही तारा ही जातीला पुन्हा बहार लागतो का

  • @GaneshShinde-cv8tf
    @GaneshShinde-cv8tf Před 3 lety

    सर लागवडीसाठी सोयाबीन बियाणे कोणत वापरावे १.५ /३

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ
      बुस्टर ३३५ किंवा बुस्टर ९३०५ ह्या वाणांची लागवड करू शकता
      धन्यवाद

  • @rahulfopare4204
    @rahulfopare4204 Před 3 lety

    सर त. हिंगणा तूर दपतरी कशी आहे सर जमिन कोरडवाहू आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार दादा🙏
      इतर जातींबद्दल असे निश्चित सांगता येणार नाही. आपला अनुभव असेल तर आपण हि व्हरायटी लागवड करू शकता.
      धन्यवाद 🙏

  • @ashutoshashokraothakreward4959

    सोयाबीन १५ दिवसाचे झाल्यावर तणनाशका मधे कोणते किटकनाशक टाका....?

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 Před 3 lety

    सर आज मी बुस्टर चे 228 नं सोयाबीन बियाणे खरेदी केले

  • @mangeshzile4888
    @mangeshzile4888 Před 3 lety

    @whitegoldtrust bdn 716 Hi wani,Warora madhe kunakade available ahe ka

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 3 lety

      सगळीकडे आहे वणी व्यंकटेश, चिंतामणी व सगळीकडे आहे

  • @bhagwanshardul6700
    @bhagwanshardul6700 Před 3 lety

    सर धुळे मध्ये कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      धुळे - दी भारत एजन्सी 9850815243
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा

  • @prashantkopnar8481
    @prashantkopnar8481 Před 3 lety

    Sir booster company che biyane pusad madhe kuthe milel 445204

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      पुसद - राजदीप कृषी केंद्र 9423665014

  • @vishallonare382
    @vishallonare382 Před 3 lety

    सर यवतमाळ मधी बूस्टर ७१६ आणि रीहान्स कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      भाऊ तालुका कोणता आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      दत्त चौक - राजदीप एजन्सीस 9403937793
      दत्त चौक - कृषिधाम एजन्सीस 9860721722
      दत्त चौक - निरंजन कृषी केंद्र 9403489380
      जोडमोहा - राठोड कृषी केंद्र 9420551250
      यवतमाळ - मेटिखेडा कृषी सेवा केन्द्र 9822702920
      अकोला (बाजार) - राजदिप कृषी भांडार 9421846479
      वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

    • @vishallonare382
      @vishallonare382 Před 3 lety

      कळंब तालुका

  • @panduranggangane9134
    @panduranggangane9134 Před 3 lety

    फुले कल्याणी 228 कालावधी किती सांगितलं नाही

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ🙏
      १०५ ते ११५ दिवसाच्या कालावधीची हि व्हरायटी आहे.
      धन्यवाद🙏

  • @shridhardhasyogcounciler8

    सर,
    बियाणे,औषधी बीड येथे कोठे मिळते.

  • @dipakdhokrat6956
    @dipakdhokrat6956 Před 3 lety

    सर बूस्टर -३३५ सोयाबीन हे बियाणे संगमनेर जी.अहमदनगर इथे कुठे मिळेल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      शेवगाव - बालाजी ट्रेडर्स 9922751011
      बोधेगाव - भारत कृषी सेवा केंद्र 8378013115
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

  • @dhirajbhandare3974
    @dhirajbhandare3974 Před 3 lety

    विपुला लाल तुर याविषयी माहिती मिळेल का.

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 3 lety

      माझा अनुभव चांगला नाही या बद्दल

  • @vilasshelke2237
    @vilasshelke2237 Před 3 lety

    सर 716 हे तुर जि. नांदेड भोकरला कोणाकडे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      भोकर - गोपाळ ट्रेडिंग कंपनी 9423136171
      सोमठाणा फाटा - आदित्य ऍग्रोटेक & इरिगेशन 8329896755
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

    • @AtoZFarmingmarathi
      @AtoZFarmingmarathi Před 3 lety

      @@whitegoldtrust716 ला जमीन कशी पाहिजे?

  • @vinodtonge3347
    @vinodtonge3347 Před 3 lety

    Chandrapur district madhe kuthe midel.

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 3 lety +1

      सारडा बाम्हणवड, दिवसे भद्रावती, कोरपना सगळीकडे आहे

  • @vasudeobhusari1250
    @vasudeobhusari1250 Před 3 lety

    गजानन राव ७१६ तुरीचे बियाणे कोठे मीळेल ते सांगा

  • @sud4686
    @sud4686 Před 3 lety

    AURANGABAD शहरात कोणत्या ठिकाणी बियाणे उपलब्ध होतील

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 3 lety

      महावीर कृषी केंद्र वर होईल

    • @sud4686
      @sud4686 Před 3 lety

      धन्यवाद सर

  • @sachinwagh-sn7ij
    @sachinwagh-sn7ij Před 3 lety

    सर मागच्या वर्षी मि 2 बॅग बुस्टर 335 पेरणी केल्या पण उगवण खूपच कमी झाली आणि त्याच शेतात त्याच्या आजूबाजूला एकीकडं सिंगल लेबल आणि दुसरी कडून रवी 335 पेरणी केली ते दोन्ही खूप छान उगवन् झाली असं का ..

  • @shubhambagewar7265
    @shubhambagewar7265 Před 3 lety

    सर.. BDN 711 तूर विदर्भात येईल का.. माझी शेतजमीन हलक्या प्रकारची आहे...

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 3 lety

      हो येते, तिथे विकल्या जात नसल्यास जालना, परभणी इथे विका

  • @rajuchankhore1470
    @rajuchankhore1470 Před 3 lety

    राम राम सर