सोयाबीन नवीन फॉर्मुला = १ किलो बियाण्याला १ क्विंटल उत्पादन

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 05. 2022
  • प्रिय शेतकरी बंधुनो,
    शनिवार , दि. २८/५/२०२२ रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता श्री. अमोल पाटील सर "सोयाबीन नवीन फॉर्मुला = १ किलो बियाण्याला १ क्विंटल उत्पादन" या विषयावर CZcams व FACEBOOK च्या मार्फत LIVE मार्गदर्शन करणार आहे.
    आपणास विनंती कि सदर कार्यक्रमास आपली जास्तीत जास्त उपस्थिती द्यावी.
    अधिक माहितीसाठी आमचे कृषीतज्ञ श्री. अमोल पाटील सर (MOB:9923974222) यांना फक्त Whatsapp अथवा Telegram मार्फत (फोटो, विडिओ, अथवा ऑडिओ) संदेश पाठवून आपण माहिती घेऊ शकतात.
    आमच्या सोबत जुळण्यासाठी ......
    Website : www.patilbiotechservices.in/
    Telegram Channel : t.me/patilbio
    Whattsapp Group : chat.whatsapp.com/EGxRBaswmaD...
    सोयाबीन पिकाचे संपूर्ण वेळापत्रक मिळविण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
    drive.google.com/file/d/1QjJG...
    - पाटील बायोटेक Mo. 99239742222
    #patilbiotech, #patilbiotechtissueculture, #patilbiotechtechnology, #soyabean #soybeanplantation, #soybeansprayingmanagement, #soyabeaninsect, #soybeanfertigation, #सोयाबीनलागवड, #सोयाबीनपेरणी, #सोयाबीनखतव्यवस्थापन, #सोयाबीनशेड्यूल, #सोयाबीनफवारणी, #सोयाबीनउत्पादन, #सोयाबीन1 किलोबियाण्याला1क्विंटल उत्पादन, #सोयबीनकिडवरोगफवारणी,
  • Věda a technologie

Komentáře • 959

  • @santoshnarke302
    @santoshnarke302 Před rokem +17

    पाटील साहेब असंच मार्गदर्शन करत रहा शेतकऱ्यांना कमी खर्चात शेती कशी करता येईल.. खर्च कसं कमी करता येईल ह्याबद्दल मार्गदर्शन करा कृपया... जेणे करून भारत शेतीत समृद्ध होईल आपलं मार्गदर्शन अमुल्य आहे 🙏

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle3625 Před 2 lety +9

    अमोल पाटील सर, खूप छान आणि सोयाबीन शेतकऱ्यांसाठी अतिशय आवश्यक आणि उपयुक्त माहिती आहे.
    सध्या प्रश्न एवढाच आहे की, आपण शिफारस केलेली औषधें स्थानिक पातळीवर उपलब्ध नसतात.
    धन्यवाद सर, आपण शेतकरी सुपत्र व
    शेतकऱ्यांचे हितचिंतक आहात.
    🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety +1

      नक्कीच... आपल्या समस्यांचे समाधान नक्कीच होईल. तत्पूर्वी आपला मोबाइल क्रमांक दिल्यास आमचे प्रतिनिधी आपणास नक्की संपर्क साधतील.

  • @tukarammisal610
    @tukarammisal610 Před 2 lety +7

    सर तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे माहिती सांगितली आहे.
    तुमचे कपाशीचा ही व्हिडिओ अतिशय सुंदर आहे.
    आता तुरीवर लवकरात लवकर व्हिडिओ टाका आम्ही त्याची खूप आतुरतेने वाट आहोत.
    अगदी मनापासून धन्यवाद सर!

  • @gauravpandav1557
    @gauravpandav1557 Před rokem +4

    तुम्ही सांगितल्या प्रमाणे तंतोतंत पट्टा पध्दतीने लागवड केली होती मी फुले किमया एकरी 15 किलो 16 क्विंटल प्रति एकर उत्पन्न मिळाले..

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem +1

      नमस्कार सिंग साहब

  • @sanjayjagtap7773
    @sanjayjagtap7773 Před 2 lety +45

    सर सोयाबीन पिकाची लागवडीसाठी खुप छान माहिती दिली,सर, मी गेल्या वर्षी फुले 726 एक एकर क्षेत्रावर लागवड केली होती मला 14 किंवंटल सोयाबीन झाले नंतर त्याच सरी मध्ये रताळी लागन केली 55 किंवटल मार निघाला रताळी काढून सुरुची ऊस लागन केली आहे ऊस खुप छान आहे

  • @abdulbarishattari2072
    @abdulbarishattari2072 Před 2 lety +5

    excellent work and very very important information sir, I am new to agriculture field.

  • @pravahnews8471
    @pravahnews8471 Před 2 lety +1

    सरजी , अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन ..

  • @sunildeshmukh1958
    @sunildeshmukh1958 Před rokem +2

    सर तुम्ही सोयाबीन खुप छान माहिती दिली मी सोयाबीन दोन फुटावर दीड एकर मदे लावले,,726=20पोतेझाले होते

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      अभिनंदन ..
      आपण घेतलेल्या मेहनतित व मिळालेल्या यशात पाटील बायोटेक परिवार सहभागी आहे.
      whatsapp - 7875266444

  • @pravinmore1377
    @pravinmore1377 Před 2 lety +11

    Very unique information sir
    Thank you very much for giving us the complete knowledge of soyabean crop.,🙏🙏👍

  • @rajraut5802
    @rajraut5802 Před 2 lety +6

    Useful information sir🙏🙏

  • @dhanarajdalve6872
    @dhanarajdalve6872 Před rokem

    पाटील खूप छान मार्गदर्शन आम्ही तुमचा पूर्ण व्हिडिओ बघायला आपण जे काही सांगतात ते आम्हाला खूप, छान वाटलं खूप छान मार्गदर्शन पाटील

  • @maheshyadav8267
    @maheshyadav8267 Před rokem +1

    खुपच छान माहिती दिली पाटील सर खूप खूप आभार असेच शेतकर्यांसाठी कार्य करत रहा

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      आभारी आहोत यादव साहेब.

  • @shubhamkaware2073
    @shubhamkaware2073 Před 2 lety +17

    सर तुम्ही खूप छान माहिती देता. मी एक एकरावर हा प्रयोग करणार आहे. कृपया अशीच माहिती देत रहा. धन्यवाद......

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety +3

      Thanks for motivating... Welcome sir

    • @vitthalmodke3722
      @vitthalmodke3722 Před měsícem

      पाटील साहेब फार छान माहिती दिली तूर सोयाबीन मला चार ते पाच एकर करायची आहे वेळो वेळी माहिती द्या व मोबाईल नं पाठवा धन्यवाद

  • @user-fd1pw1wf1j
    @user-fd1pw1wf1j Před 2 lety +4

    खूप छान माहिती धन्यवाद ग्रामीण किसान शेतकरी गट ता अंबाजोगाई

  • @uddhavpawar3589
    @uddhavpawar3589 Před 2 lety +1

    Very very nice information provided to us. Thanks a lot. We see next to next. 🙏🙏

  • @vishnubilari6511
    @vishnubilari6511 Před rokem

    नमस्कार सर..दिलेली माहिती ही माझ्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय उपयोगी आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर

  • @madhukarsukale4667
    @madhukarsukale4667 Před 2 lety +5

    माननीय पाटील सर आपण सोयाबीन पिकाबाबत खूपच उपयुक्त माहिती दिली आहे आपले खूप खूप आभार.🙏💐🌹

  • @sulochanaugare7061
    @sulochanaugare7061 Před 2 lety +3

    Very very useful information and guidelines provided by you which helps to increase the soya yield.

  • @surgondapatil2817
    @surgondapatil2817 Před 2 lety

    Madhukar Sukale
    2 days ago
    माननीय पाटील सर आपण सोयाबीन पिकाबाबत खूपच उपयुक्त माहिती दिली आहे आपले खूप खूप आभार.

  • @bhagavatkhandare9979
    @bhagavatkhandare9979 Před 2 lety +1

    अतिशय चांगले मार्गदर्शन केले आहे ,साहेब

  • @ravindrakhodke4678
    @ravindrakhodke4678 Před 2 lety +5

    अद्भुत मार्गदर्शन 👌🏻🙏🙏

  • @prashantshelke777
    @prashantshelke777 Před 2 lety +6

    आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद !,🤗🙏

  • @vitthalgawali9405
    @vitthalgawali9405 Před 2 lety

    शेतकऱ्यासाठी खूप मोलाचे मार्गदर्शन केले सर तुम्ही खूप खूप धन्यवाद

  • @captsunilmoreshwargodbole9257

    साहेब, खुप महत्त्वाचे मार्गदर्शन, पाटील साहेब,धन्यवाद ,आपल्या पिक संशोधन महोमेस शुभेच्छा, पुढील व्हिडिओ ची वाट बघत आहे, कॅप्टन सुनिल गोडबोले सांगली,,,,

  • @nandkishorpawase1092
    @nandkishorpawase1092 Před 2 lety +40

    मी सर्व आधूनिक पद्धतीने मागच्या वर्षी 5 एकर सोयाबीन घेतेले वान चांगल घेतले अंतर बेड लावगड ड्रिप खत फवारनी वपाणी व्यवस्थापन सर्व करून एकरी 5 क्की उत्पन आले आणि अगोदर पांरपारिक पध्दतीने १० क्की उत्पन्न होते

    • @onlinefarmer9189
      @onlinefarmer9189 Před 2 lety

      Soyabean jat konti hoti

    • @taurkrishna5456
      @taurkrishna5456 Před 2 lety

      आपला फोन न दया

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety +1

      99239 74222

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety +1

      जवळपास प्रचलित व भरघोस उत्पादन देणाऱ्या सर्व जाती आपण विडिओ मध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. सदर विडिओ आपण नक्की बघावा.

    • @nilkanthraopol2333
      @nilkanthraopol2333 Před 2 lety

      माझ्या बाबतीत पण असेच झाले .1 लाख रुपये खर्च केले .उत्पन्न 8 क्विंटल .क्षेत्र 3.5 एकर

  • @hemantgandole7559
    @hemantgandole7559 Před 2 lety +7

    Sir, I am very much impressed by your calculation. Thanks. Please accept my salute.

  • @bhagwanbiradar83
    @bhagwanbiradar83 Před měsícem

    पाटील साहेब नमस्कार
    खुपच छान
    शेतकऱ्यांवर खूप ऊपकार आहेत आपले
    खरच आभारी आहोत ❤❤

  • @prakashdhenge2876
    @prakashdhenge2876 Před rokem +1

    सर आपण दिलेली सोयाबीन पीकाची माहीती एकदम जबरदस्त आहे अशीच बाकीच्या पिकाबद्दल विशेषतः कापुस पिकाबददल आणी शक्य असल्यास दोन वडी कापुस व 3 वडी तुर दोन ओळीतील अंतर 3 . 5 फुट याबददद बोलतोय सर माहीती हवी

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      अधिक माहितीसाठी 9923974222 या ला व्हाट्सअप वर लिखित संदेश पाठवा

  • @pradeepchormale3836
    @pradeepchormale3836 Před 2 lety +8

    सर अतिशय महत्वाची माहिती दिली आहे. धन्यवाद.

  • @pranavlabade2906
    @pranavlabade2906 Před 2 lety +3

    Nice

  • @hanumantnikam2637
    @hanumantnikam2637 Před 2 lety

    फार उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद

  • @mohansuralkar2797
    @mohansuralkar2797 Před rokem

    खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलीत सर,
    आपले आभार!

  • @sambhajigavhane6602
    @sambhajigavhane6602 Před 2 lety +3

    Very good , sir!

  • @dnyaneshwarkarbhari6459
    @dnyaneshwarkarbhari6459 Před 2 lety +3

    ⚘⚘🙏🙏⚘⚘

  • @shitalnathchavan27
    @shitalnathchavan27 Před 2 lety +2

    Thanks for your very good advise.You are the Good Godfather to us. I will be attending to the next meeting.

  • @altabshaikh1937
    @altabshaikh1937 Před 2 lety

    खुप उपयुक्त माहीती दिली सर.धन्यवाद. 🙏🙏

  • @ramprasadjojar5651
    @ramprasadjojar5651 Před 2 lety +4

    Sir haldi sathi video banava sir

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      czcams.com/video/E1mWSu5vBqc/video.html
      haldi sathi haa video nkki bagha

  • @dattatraykapase9967
    @dattatraykapase9967 Před 2 lety +3

    सर 23जानेवारी 2022 ला पेरणी केली एकरी 25 किलो डिएपी व22 किलो सोयाबीनचे केडीएस 726 चे 12क्वि ऊत्पादन निघाले हलक्या जमिनीत पेरणी करूण

    • @devrajbhusare2452
      @devrajbhusare2452 Před 2 lety

      माझी जमीन उताराची असून पाऊस जास्त असतो खरीप हंगामा करिता कोणती वाण फायदेशीर राहील

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      ok

  • @skulkarni9085
    @skulkarni9085 Před 2 lety

    खुफ चांगले मार्गदर्शन आहे. मी आपल्या पाटील बायोटेक्सशी जोडलं आहे.

  • @sudhakardandekar2175
    @sudhakardandekar2175 Před 2 lety

    खुप छान माहीती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद पाटील सर अशीच माहीती देत रहा कपाशीवर पण माहीती द्याल

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      czcams.com/video/vX-DfTU-KbE/video.html
      कपाशीवर haa video nakki baghal

  • @maheshkhetre142
    @maheshkhetre142 Před 2 lety +4

    🌹👌🙏

  • @zishanShaikh_07
    @zishanShaikh_07 Před 2 lety +3

    sir mirchi che seshan ghy

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      मिरची लागवडीवर वर खालील विडिओ नक्की बघावा. धन्यवाद.
      czcams.com/video/YUgZ_vuHsgs/video.html

  • @anweshkonale8842
    @anweshkonale8842 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिलीत...धन्यवाद सर 🙏

  • @DRPatil-nx8bk
    @DRPatil-nx8bk Před rokem

    फारच उपयुक्त माहिती .. धन्यवाद सरजी .

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem +1

      आभारी आहोत साहेब.

  • @n.m.purnakardeoni4962
    @n.m.purnakardeoni4962 Před 2 lety +3

    आपण सोयाबिन पिका विषई दिलेली माहीती अंत्यत चांगली आणी उत्पन्न वाढविनारी आहे धन्यवाद

    • @yeshwantkharat4915
      @yeshwantkharat4915 Před 2 lety

      Khup.changli mahiti diligence patil

    • @yeshwantkharat4915
      @yeshwantkharat4915 Před 2 lety

      Amol.patil apla.mob.namba patva

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      thanks sir

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      welcome sir

  • @chaitanyamali1671
    @chaitanyamali1671 Před 2 lety +3

    हुमनी चा प्रॉब्लेम आहे
    शेणखत नाही.
    हुमनसुर किंवा etc कसे व कधी वापरावे

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      drip ne dile tari chalel sir

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před 2 lety

      mashagat kartana ekri 3 kg. 150 ltr panyat mix karun drip ne kinva aalvani karavi.

    • @chaitanyamali1671
      @chaitanyamali1671 Před 2 lety

      @@PatilBiotech
      छान,,,
      अतिजलद प्रतिउत्तर दिल्याबद्दल अभिनंदन

    • @maulimauli617
      @maulimauli617 Před 2 měsíci

      डेनटासु बियाण्यास चोळावे

  • @panditraomaske5590
    @panditraomaske5590 Před 2 lety +1

    🙏🙏khup changle mahiti dili sr..Jay hind..Jay maharashtra..

  • @madhavpawar5860
    @madhavpawar5860 Před 2 lety

    धन्यवाद सर खुप अनमोल माहिती दिल्याबद्दल

  • @hanamantibitwar80
    @hanamantibitwar80 Před 2 lety

    सुर तुम्ही अतिशय सुंदर माहिती दिल्या तुमचं मनापासून अभिनंदन

  • @pmugle2547
    @pmugle2547 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिलीत सर.... खूप-खूप धन्यवाद.....

  • @riteshlohat1716
    @riteshlohat1716 Před 2 lety +2

    👍🏻👌🏻खुप छान माहिती दिली सर👏🏻

  • @hanumanchavan9428
    @hanumanchavan9428 Před rokem

    Helpful guidence sir thanks for information

  • @dilipdawane7351
    @dilipdawane7351 Před 2 lety +2

    Congratulations & Thanks Sir.

  • @pandurangpawar787
    @pandurangpawar787 Před rokem

    Sir,Your given such a valuable information.I will this method for next year.

  • @jagdishpatel2084
    @jagdishpatel2084 Před 2 lety

    छान
    अत्यंत उपयोगी माहिती साहेब

  • @namdevkale7295
    @namdevkale7295 Před 2 lety

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली असून आशिच माहिती दया धन्यवाद

  • @dadasahebghumare4686
    @dadasahebghumare4686 Před 2 lety

    सर खुप चांगली माहिती मिळाली आज दिलेली माहिती मला खुप आवडली

  • @bhagwatmule2316
    @bhagwatmule2316 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली सर, अभिनंदन!

  • @vmbhelplineyt1173
    @vmbhelplineyt1173 Před 2 lety

    नमस्कार सर, मी गेल्या वर्षी पहिल्यांदा शेती घरी केली २२८ नंब चे घरगुती बियाणे ३एकरा मध्ये p पेरले होते मला २८ क्विंटल सोयाबीन झाले पन आपली पद्धत खूप चांगली आहे आणि शेतकऱ्यां बद्दल ची तळमळ चांगली आहे नक्कीच आपले म्हणणे सर्व शेतकऱ्यांनी बारकाईने जर लक्षात घेतले तर पर्गती झाल्याशीवय राहणार नाही धन्यवाद सर आपले खूप अभ्यासांती माहिती दिली मी आपले शेडुल फॉलो करेन

  • @shankarraonayak475
    @shankarraonayak475 Před 2 lety +2

    फार छान माहिती आहे धन्यवाद सर

  • @hasantadavi489
    @hasantadavi489 Před 18 dny

    धन्यवाद सर, अतिशय मोलाच मार्गदर्शन केले

  • @bapusaheblende1586
    @bapusaheblende1586 Před 2 lety +1

    अप्रतिम माहिती धन्यवाद सर

  • @dilipbhavar6444
    @dilipbhavar6444 Před 2 lety

    उत्कृष्ट मार्गदर्शन

  • @user-tx6vr2pi9v
    @user-tx6vr2pi9v Před 8 měsíci

    तुम्ही जी माहिती दिली ती मला खुप आवडली सर thanks Kyon sar

  • @nandujaybhaye7330
    @nandujaybhaye7330 Před 2 lety

    अमोल भाऊ खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @nitinghevare4121
    @nitinghevare4121 Před 2 lety +2

    Very important information sir👍🙏

  • @neelgajera4493
    @neelgajera4493 Před 2 lety

    Very very nice information sir thank you so much sir from kisan progressive group gujarat

  • @rajushejol3052
    @rajushejol3052 Před 2 lety +2

    छान माहिती मिळाली साहेब आपले आपले

  • @anilnakshane8260
    @anilnakshane8260 Před 2 lety +1

    फारच उपयुक्त माहिती. 👌धन्यवाद 🙏

  • @lalitbafana5536
    @lalitbafana5536 Před 2 lety

    Khup chan mahiti,gauidline dili
    Khup chan,thanks

  • @dhirajrajput1737
    @dhirajrajput1737 Před 2 lety +1

    खुप छान माहीती दिली सर धन्यवाद

  • @vikrampatil8923
    @vikrampatil8923 Před 2 lety

    Sir u have given us very very nice and details for Soyabin. Thanks

  • @sohamdoifode8992
    @sohamdoifode8992 Před 2 lety

    Khoob Chhan Mahiti Deli dhanyvad

  • @pritam4576
    @pritam4576 Před rokem +1

    Ek no sir salute 👏 🙏

  • @shivajithorat401
    @shivajithorat401 Před 2 lety

    Very good information sir thanks very much

  • @sandipchavan4914
    @sandipchavan4914 Před 2 lety +1

    खुप छान माहिती मिळाली सर

  • @gopinibe3507
    @gopinibe3507 Před 2 lety

    खूपच सुंदर माहिती सर.. 🙏

  • @mangeshpatil2658
    @mangeshpatil2658 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली आहे सर.

  • @brandkatta8699
    @brandkatta8699 Před 2 lety +1

    Khup chhan sir
    Love you Patil sir

  • @pandharinathlahane3536

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Před rokem

      धन्यवाद लहाणे साहेब.

  • @balajikelgire730
    @balajikelgire730 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली आहे सर 🙏

  • @pavnyapatil
    @pavnyapatil Před 6 měsíci

    अतिशय उपयुक्त माहिती

  • @vsdukre4409
    @vsdukre4409 Před 2 lety

    अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती

  • @ssvachak9884
    @ssvachak9884 Před 2 lety

    Very good explained sir.

  • @balajigurame5194
    @balajigurame5194 Před 2 lety +1

    Sir khul chan mahiti tybadal thanks

  • @hanmantsankpal1328
    @hanmantsankpal1328 Před 2 lety

    Very good sar khoop chagalli mhahiti dilyabaddal

  • @sahikhshafi126
    @sahikhshafi126 Před 2 lety

    सर.खुपचागली.माहीतीदिली.धन्यवादसर

  • @sharadmore8718
    @sharadmore8718 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली सर या माहितीबद्दल धन्यवाद सर

  • @devrajdharamdevrathod8011

    खूप छान अशी माहिती दिली

  • @yogajikalyankar1590
    @yogajikalyankar1590 Před 2 lety

    Sir khup chan mahiti dilat dhayawad 🙏🙏

  • @dnyaneshwarthombare4462

    Sir Excellent information. Jai hind. Sir

  • @sudhirmasalage5309
    @sudhirmasalage5309 Před 2 lety +1

    Very good guidline

  • @yadavbalasaheb3196
    @yadavbalasaheb3196 Před 2 lety

    शेतकरी साठी उपयुक्त माहिती मिळाली

  • @madhavdeshpande4988
    @madhavdeshpande4988 Před 2 lety +1

    Very good...exlplation..sir

  • @manmathtambake5581
    @manmathtambake5581 Před 2 lety

    best and useful information,THANK U

  • @beautifulfornature2153
    @beautifulfornature2153 Před 2 měsíci

    Sir, aaple khoop aabhar. Khoop chan mahiti dili.

  • @manishajondhale263
    @manishajondhale263 Před 2 lety

    खुप छान माहिती आहे सर
    .

  • @ganeshsable2200
    @ganeshsable2200 Před 2 lety

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @dnyaneshwarbhosale218
    @dnyaneshwarbhosale218 Před 2 lety

    Best mahiti dili sir Dhanyawad

  • @sudhirdeshmukh3238
    @sudhirdeshmukh3238 Před 2 lety +1

    Sir चांगली माहिती आहे