सोयाबीन / तूर 1 किलो बियाण्याला 1 क्विंटल उत्पादन तूर सुद्धा यावर्षी टोकायचीच
Vložit
- čas přidán 24. 05. 2024
- सोयाबीन / तूर 1 किलो बियाण्याला 1 क्विंटल उत्पादन तूर सुद्धा यावर्षी टोकायचीच
शनिवार, 25 मे,2024 संध्या. 7.00 वाजता
मार्गदर्शक श्री. अमोल पाटील
जनरल मॅनेजर- पाटील बायोटेक
-----------------------------------------------------------
पिकाचे वेळापत्रक मिळविण्यासाठी खालील नंबरवर फक्त whatsapp ने संदेश पाठवा.
मोबाईल : 7507775355
केळी, पेरू, कलिंगड-खरबूज, मिरची व पपई रोपे बूक करण्यासाठी संपर्क कराल. :
मोबाईल : 7507775355 / 8080677492
तसेच आपले पिकाबाबतीत काही प्रश्न अथवा समस्या असल्यास फोन न करता Whatsapp ला संदेश पाठवावा
मोबाईल: 99239 74222
-----------------------------------------------------------
आमच्या सोबत जुळण्यासाठी Follow / Connect करा :
Website : patilbiotech.com/shop/
CZcams Channel : / patilbiotech
Facebook Page : / patilbiotech
Instagram : patilbiotech?ut...
Telegram Channel : t.me/patilbio
Whattsapp Group : chat.whatsapp.com/GE9LSwQfK9d...
#patilbiotech, #patilbiotechtissueculture, #soya #soyabeanfarming #soyabeanmahiti #turlagwad #soyabeanturlagwad
खूप महत्वाची माहिती दिली सर,मी मागील वर्षी आपली माहिती एकूण बेडवर सोयाबीन टोकण केले होते.एकरी 15 क्विंटल उतारा आला धन्यवाद सर
Great
सर तुमचा भरपूर अभ्यास आहे तुमचे खूप खूप धन्यवाद
Fule aamba kuthe aahe pkv amba aahe ha murkh banvto company paise gheun video banvto ha yedya
rhx
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
Thx
सर नमस्कार आमच्याकडे मजुर लोक कमी आहेत टोकन करणं शक्य होतं नाही काही आशा वेळस टेकटर पेरणी मधलं पेरणीच फन जे आहेत त्या ऐक बंद ऐक चालू अशी पेरणी करावी का कारण फन बंद केल्यावर टोकन केल्यासारख अतंर मिळेल अडीच फूट अंतरावर पेरणी होईल फक्त बेड रहाणार नाही
tokan yanta vapra divsala 5-6 acre tokun hotay
@@PatilBiotechto the world 🌎🌍🌍😊😊😊😊😊😊
Bhav 4250/-qtl
3 acre होत दिवसात
धन्यवाद sir..... खूप सुंदर आणि सध्या भाषेत अतिशय महत्वाची माहिती दिली.....❤
Thanks
सर खूप छान माहिती दिली
thx
patilsir khup chhan mahiti dilit.Thanks
Thanks
खूप छान माहीती साहेब 🙏🙏🙏
thx
नमस्ते सर.खुपछान.माहितीदिलीत.टोकनच्याऐवजीपेरणीत.सलाद्या🎉🎉🎉
ok
सर खूप छान माहिती दिली सर त्याबद्दल धन्यवाद प्रत्येक शेतकऱ्याने आपला वेळ काढून शेती विषयक व्हिडिओ आले पाहिजे म्हणजे त्यांना पिकांच्या व्यवस्थापना विषयीचे ज्ञान होईल आणि खर्च सुद्धा कमी होईल 🙏🙏
thx
सर खूप छान माहिती दिली
धन्यवाद सर
Thanks
खूप छान माहिती
thx
अति उत्तम माहिती
Thanks
सर खुप छान माहिती दिली 👍👌🙏💐💐💐
thx
Very valuable information sir 🙏🏻and great efforts to learning of farmers
Thanks
खूप छान माहिती मिळाली
thx
सर खूप महत्वाची माहिती आहे मी संपूर्ण व्हिडिओ डाऊन लोड केली आहे
Ok
आदर्श मार्गदर्शन❤
Thx
छान माहिती दिली आहे
Thanks
Khup mahatvapurn mahiti dili sr thanks
Thanks
Sir khup chan mahiti dili ahe tumchya sallyane amhi soyabin pik gheu Thanks Sir
Thx
सर खूप. मोलाचं. मार्गदर्शन केले. मनापासून धन्यवाद
Thanks
खुप छान माहिती दिली आहे
Thanks
खरचं पाटील साहेब सांगतात ती माहिती पूर्णपणे खरी आहे.मी अनुभवाने सांगतो
Thanks
Khup chan
Thx
तुरीची माहिती पाहिजे होती ती आज मिळते धन्यवाद सर
Thx
एकदम छान सांगितल सर
Thanks
Thank you sir
thx
Good guidance
thx
पाटील सर..... Nice
thx
Very nice webinar Sir. Very valuable guidance for Soybean and Tuar production 🙏
So nice
कखखछछ
informative session sir 👍
Thx
Sir aatishay chan mahiti dili aahe
Thanks
Good directive
thx
Khup chan sir
Thx
Sir khup chan mahiti dili ahe tumchya sallyane amhi soyabin pik gheu Thanks Sir 1:16:01
Thx
धन्यवाद सर
Thanks
Khup chan mahiti sir
Thanks
Patil sir mast mahiti
Thanks
फार छान पाटील सर
Thanks
Macs 1460 vaprtoy 3 varshe zahlit ..khup chan result ahe
ok
Best
Very nice Sir
Thanks
Good knoladg
Thanks
Very nice sir🎉
Thanks Keep watching
MAUS 162 ह्या जाती मध्ये सतत शेंगा लागतात. ह्याचा harvesting करताना विपरीत परिणाम होतो काय? Mechanical Harvesting साठी चांगली असूनही ही जात मागे का पडत आहे?
ok
नक्कीच छान❤
Thanks
Nice
Thanks
Khoob Sundar Si Mahiti watches
thx
🎉🎉🎉❤❤❤
Thanks
100 करोड रुपये
yes
Dada 4 fut bed kela tar chalel ka...... Aadhiche drip 4 futavar kelele aahe tyamule.....
Aani chalat asel tar kase..... Mhanje 4 futi bedvr kiti line 2nch tr ika thikani kiti biya 4 fut bedvr plz replay
ho chalel
Sir
kay ?
Sir tur madhe don biyana madhe distance kiti asawa row madhe samjala pan seed to seed sanga
1.5 feet
@@PatilBiotech dhanyawad
Sir... भारी जमिनीत निक्खल तुर drip वर 8×2 वर केली तर चाललं का फवारणी चांगली करता येतं... तुम्हाला काय वाटत
Ho chalel
सर खूप छान माहिती दिली 👌👌👌🙏🙏🙏
thx
खूप छान माहिती दिली पाटील साहेब तुम्ही 🙏 आमच्या शेगावला या तुम्हीं कॉल करा
Ok
Kapashila nok condo takayche asel tr rasayanik khata sobat mix kel tri chalate ka ?? Ani Kapashila fakt 1 dach he khat takayche asel tr nemak kadhi takaych sir ??
Ho chalel pertanna fakta 1 bag dya
सर आमचाकडे तुमी जे कॉसो खत सागीतले ते मिळत नाही तुमी ऑडर घेऊ शकता का
8080677492 ya number la contact kara
सर मागील वर्षी फुले संगम सोयाबीन बियाणे वापरले होते,त्यावर व्हायरस आल्यामुळे काहीच सोयाबीन उत्पन्न झाले नाही,rotavetor फिरवावे लागले वर्धा जिल्ह्यात वातावरण चालेल काय
ok
Aka jagevar 2te3 biya tokaychya ka ani tinhi biya eka jagevar ugavlyavar tya tashach thevaycya ka pls reply
Ho
नंबर एक चारू आहे मी पण 13 पर्यंत काढला
great
नमस्कार.... राजमा लागवडिबद्दल सुद्धा एक व्हिडिओ बनवावा..
Ok
सर मी 992 जात सरी वर टोकण करणार आहे दोन ओळींतील अंतर अडीच फूट ठेवले तर चालेल का, बियाणे किती लागते, जमीन चांगली आहे
15 kg lagel
सर NPK Conso हे एकरी किती लिटर सोडायचे आहे , प्रती लिटर किती किंमत आहे
acre la 1 li
Sir
Bustar चे बियाणे हिंगोली येथे कुठे मिळेल
No idea
सर, तुर लागवड करताना,एका जागेवर दोन किंवा तीन बिया लागवड करायच्या का? आणि cutting म्हणजे तुरीचे शेंडे कापायचे का?
2-3 kara ho shende kapayache
Pre emergence तन नाशक ओल्या जमिनीवर चालते का
ho
सर NPK conso-G bag Market मध्ये उपलब्ध आहे कां
Ho
Sir gelya varshi soyabeen war shevatchya tappyat mul kuj rog ala hota tyawar upay
Sanga sir
Ok
सर आपण वस्तूनिष्ठ माहीती दिली. धन्यवाद , पण वाईड स्रेडकरण शेतकर्याना कसं शक्य आहे.मजूराचा खूप जटील प्रश्न आहे,आहो साहेबकाय सांगावे आपणास. या वर्षी तरी मार्केटमध्ये खुप बोगस बियाने ,खतं, कि.ना. वाटेलतो दर, नियंत्रण कुणाचं? अतिशय वाईट अवस्था आहे शेतकर्याची. आपण खुपच छान माहीती दिली खरं पण आडवं येतं.असो.आलीया भोगाशी असावे सादर .शेतकर्याचा वाली कुणीच नाही.
hatash houn chalnar nahi marga kadhava lagel
Sar soyabin turi madhe konte bijnashak aahe
WhatsApp kara
Sir, आमच्याकडे खुप तण होतंय तर दोन वेळा तणनाशक वापरलं तर काही नुकसान होईल का सोयाबीन चे। कृपया सांगावे
vidio madhe dil ahe
Sir Tur chi jat konti ahe...nav sanga sir please
Vidio madhe sangitleli ahe
Sir aaushdhi kuth available hoil tq .pusad dist. Yevatmal
7249514831 ya number la contact kara
भारी नियोजन सांगितले परंतु
निखळ तुरीचे अंतर भारी जमिनीत कमी होईल वाटतं
Ok
देऊळगाव राजा ला मिळेल का आणी कुणाकडे...
ganpati agro deulgaon raja
माहीती, महीने, व,पिक,अवस्था, पाहून, पोस्ट करावे, हि,विनंती
ok
सर तुअर मधे दान्यात किड चा त्रास असते त्यासाठी उपाय सांगा
tyala vel ahe ajun
Sar टोचन paddat N करता बैल जोडीने सोयाबीन आणि तुर पेरणी केली तर त्यात काही बदल करू शकतो काय त्याची महिति द्यावी साहेब माझी जमीन कोरड वाहू आहे म्हणून
tokan kara jast faydeshir rahil
Poklan madhe konta ghatk ahe
jaivik
तूर एका ठिकाणी किती दाणे आणि अंतर सांगा न sir please
3 dane
सर व्हिडीओ दोन तिन वेळा बघीतला व पुन्हा पुन्हा बघतच राहव असेच वाटते
Thanks
लातूर मध्य कोणत्या ठिकाने औषध मी ले ल दुकान चुनाव संग मोबाइल नंबर
8554983441 ya number la contact kara
Amrut gold kuthe milel nilanga dist latur
85549 83444 ya no la call kara
Npk canso 25 kg rahuri Nagarla kud milel
9975137366 Ya number la contact kara
सर उडीद व मुग या पिकावर व्हिडिओ बनवा
Ok
Mala fule kimaya 2 qi zale magil varshi 1acermadhe
kay karan
@@PatilBiotech magil varshi piklech nahi
Soyabin bed che photo taka sir
Video madhe ahe
यवतमाळ येथे कोणत्या कृषी केंद्रात मिळेल
Biyanyala chemical tratement karavi lagate pik changale ugvanyasathi
तूर किती पेरावे एकरी सोयाबीन madhe
WhatsApp kara
Sir soyabean cha shenda cut kela tr kahi fayda hoil ka
nahi
खर्च लई होईल सर आपल्या नियोजनामुळे
ok
बेड वर लागवड केल्यावर आंतरमशागत कशी करावी?
garaj nahi
मेकर तालुक्यामध्ये एनपीके कौन सा कुठे मिळेल
9011421332 ya number la contact kara
Sir सोयाबीन तूर लावायची आहे बेड कशी पाडायची.. हलकी/ मध्यम जमीन आहे
video madhe dile ahe
सर आपण सांगता ती औषधे आमच्या कडे मिळत नाहीत त्या मुळे तुमचा पॅटर्न चांगला आसून ही आम्ही करू शकत नाही,त्या साठी पर्यायी औषध सांगत जावे
Area konata ahe tumacha ?
ok
सर PDKV ची अंबा 100-39 सोयाबीन लावायचा विचार आहे, या जातीचा मला अनुभव नाही, काय सांगाल तुम्ही
changale var ahe lawa.
Sir मका वर video करा please
ho lavkarach
कोरडवाहू सोयाबीन लागवडी मध्ये सरी वरंबा पद्धत योग्य आहे काय?
ho chalel
सर मायकोझोन चे घटक कोणते आहेत
हे मायकोराइझा आहे का सर
ho VAM