तूर उत्पादकता वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान | बियाणे,लागवड,खत,पाणी व्यवस्थापन,आंतरपिके संपूर्ण मार्गदर्शन

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 04. 2022
  • संकल्पना व मार्गदर्शन
    मा.आमदार श्री.रोहित दादा पवार.
    विशेष सहकार्य
    कृषिरत्न मा.श्री.राजेंद्र दादा पवार.
    चेअरमन :- ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती
    निर्मिती सहाय्य
    मा.श्री.शिवाजीराव जगताप... जिल्हा कृषी अधीक्षक अहमदनगर.
    मा.श्री.अनिल गवळी ...उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत.
    मा.श्री.पद्मनाभ म्हस्के... तालुका कृषी अधिकारी कर्जत.
    मा.श्री.राजेंद्र सुपेकर...तालुका कृषी अधिकारी जामखेड.
    श्री संतोष करंजे (विषय विशेषज्ञ) कृषी विज्ञान केंद्र बारामती
    तूर - कल्पतरू पिक
    • तूर हे कमी उत्पादन खर्चात अधिक आर्थिक फायदा देणारे पिक आहे.
    • तूर पिकामध्ये भाजीपाला, कापूस पिका प्रमाणे जास्त मजूर लागत नाहीत, त्यामुळे मजुरी खर्चही कमी येतो. • तूर पिकाच्या मुळांवर रायझोबीयम जीवाणूंच्या गाठी असल्याने हवेतील नत्र शोधून जमिनीत स्थिर करून जमिनीची सुपिकता
    सुधारते.
    • तूर पिकाची वाळलेली पाने (बायोमास) जमिनीवर पडल्याने जमिनीचे आरोग्य सुधारते, जमिनीत सेंद्रीय पदार्थ भरपूर वाढतात, जमिनीतील सेंद्रीय कर्बामध्ये वाढ होते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
    • तूर पिकाच्या पानांचा, शेंगाच्या आवरणाचा, तूर दाण्याच्या चूरीचा जनावरांच्या खाद्यासाठी उपयोग होतो.
    • तूरीच्या काड्यांचा उत्तम इंधन म्हणून ही ग्रामीण भागात उपयोग होतो. तसेच ग्रामीण भागात घरावर, जनावरांच्या गोठ्यातही छपरासाठी उपयोग केला जातो.
    • तूर पिकामध्ये रासायनिक खतांची खुप जादा आवश्यकता नसल्याने त्यावर खर्च कमी येतो.
    बळीराजा स्पेशल चा व्हाट्सअप ग्रुप मध्ये सभासद होण्यासाठी
    chat.whatsapp.com/K93N0DZ1NGc...
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    balirajaspe...
    ट्विटर
    DiwateRamrao?s=08
    आम्ही शुटिंग साठी वापरत असलेली उपकरणे खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:👇
    Camera: amzn.to/3wjKja5
    Mobile : amzn.to/2TrAJEV
    Gimbal : amzn.to/3xjjcxh
    Drone : amzn.to/3jGfKZo
    Mics : amzn.to/3dJJhh6
    Mobile Lens: amzn.to/3hCqSUJ
    Camera Tripod: amzn.to/3yuMGsi
    Light Setup : amzn.to/3jUYEXM
    Photo light Reflectors : amzn.to/3hxLWvi
    Green screen support assembly : amzn.to/3hIpzU4
    Green screen : amzn.to/2TEOxfa

Komentáře • 86

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 Před 2 lety +9

    तूर उत्पादन वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि अभ्यासपूर्ण अशी माहिती मिळाली धन्यवाद करंजे सर

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 Před rokem +3

    Khup chhan sir

  • @satishugale1638
    @satishugale1638 Před rokem +5

    Very nice sir

  • @shendepg3312
    @shendepg3312 Před rokem +4

    छान माहिति दिली.. Thank u sir... Ful gal vhavi nhi tyasathi mahiti sanga

  • @dattadeshmukh7971
    @dattadeshmukh7971 Před rokem +7

    खूपच सुंदर माहीती दिली तुरीची सर धन्यवाद ❤

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 Před 5 měsíci

    Good information thanks

  • @prabhakarraut1807
    @prabhakarraut1807 Před 9 měsíci +1

    छान आणि योग्य माहिती दिलीत 🙏🙏

  • @satish2558
    @satish2558 Před rokem +3

    खूप छान 👌👌👌👍🏼💐

  • @laxmanbankar526
    @laxmanbankar526 Před 10 měsíci

    Ok.sar

  • @alishamulla298
    @alishamulla298 Před 2 lety +1

    खुप छान 👍

  • @vivekparmale2995
    @vivekparmale2995 Před rokem +5

    आमच्या इकडे 8 फूट अंतर आहे. दोन ओळीतील

  • @maheshgite8921
    @maheshgite8921 Před 9 měsíci

    खूपच छान माहिती दिली आहे साहेब

  • @TulsiramChatur-ph7ok
    @TulsiramChatur-ph7ok Před rokem +1

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @jayendra1311
    @jayendra1311 Před 11 měsíci

    Sir mi 12 July la BDN 716 Lagan Keli ahe, zadanchi unchi fakt 15-20 cm paryant geli ahe. Kuthale khat vaprave he kalva 🙏

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 Před rokem +2

    मध्यम भारी जमीन आहे बेड पाडले पणअधिक उत्पादन देणारे वाण कोणते व बेडवर एकरी किती टोकन करावे.

  • @dk1861
    @dk1861 Před 5 měsíci +1

    विदर्भ मध्ये वर्धा जिल्ह्यात bdn 716,711 हे तुरीचे वाण घेता येते काय

  • @mukundkale6201
    @mukundkale6201 Před rokem

    Sar Amhala 4 kintol Udied Akri zhla

  • @shriramkankhar2209
    @shriramkankhar2209 Před rokem +68

    माझ्या कडे 10एकर तुर आहे मला एकरी 10पोते तुर द्या बाकिचे 10पोते तुम्ही घ्या लवकर कळवा

    • @amolchandanshive1041
      @amolchandanshive1041 Před rokem +9

      मी देतो मला दहा पोते मिळो अथवा दोन पोते

    • @sunilkhedkar1373
      @sunilkhedkar1373 Před rokem +1

      शेती कशी आहे
      भारी बागायती

    • @agri.tech8238.
      @agri.tech8238. Před rokem +4

      मला मागच्या वर्षी झाले होते एकरी 15 क्विंटल. 6X2 लागवड केली होती.

    • @divasbhayregurjar2606
      @divasbhayregurjar2606 Před 11 měsíci +1

      ​@@agri.tech8238.6-2 kya he
      बताये

    • @nitindeshmukh9309
      @nitindeshmukh9309 Před 10 měsíci

      मी देतो फक्त पाणी पाहीजे 15 पोटे निघतात

  • @nileshpatil7923
    @nileshpatil7923 Před rokem +4

    साहेब 5फुटात तुर येईल का

  • @sunilkhedkar1373
    @sunilkhedkar1373 Před rokem +2

    खूप छान

  • @vilaschavan4985
    @vilaschavan4985 Před 3 měsíci +1

    लाल तुरीच्या बियाणा बद्दल सांगा माहिती सर

  • @TosifKhan-ij2cu
    @TosifKhan-ij2cu Před 10 měsíci +3

    मी माझ्या शेतात 3.5 फुटाचे बेड तयार केले व त्या मधे सोयाबीन लागवड केली व त्यात अंतर्गत 3 बेड सोडून तुरी ची पण टोकण पद्धतीने लागवड केली सोयाबीन बरोबर 3 फवारणी केली आहे 15/15/15 खतांचा डोस दिला आहे.आता पुढील व्यवस्था पण काय करू सांगा. टोकण 10/7/23 ला केल.

  • @bdk286
    @bdk286 Před 3 měsíci +1

    तूर पिकात भुईमूग हे आंतर पीक घेऊ शकतो काय?

  • @narendrachaudhari2364
    @narendrachaudhari2364 Před rokem +1

    मी मूग आंतरिक घेतला ह्यावेळी

  • @kalyanshelar5278
    @kalyanshelar5278 Před rokem +1

    Very nice sir for this information

  • @sureshwalde9447
    @sureshwalde9447 Před 2 lety +4

    711 no 1 verity aahe

  • @user-js8ni4hd2d
    @user-js8ni4hd2d Před 8 dny

    करंजे सर बि डि एफ 711तुरकुठेमिरेल

  • @punitpatil7991
    @punitpatil7991 Před 6 měsíci +1

    Fungicide chemical aselele trichoderma la marun taktat at times duni fungicide use karu nay bijprkya

  • @santoshdigraskar-lg7hn
    @santoshdigraskar-lg7hn Před rokem +1

    च्छांन माहीती सांगितली सर‌

  • @sharadaagarwal4406
    @sharadaagarwal4406 Před rokem +2

    या वर्षांत आम्ही 5×1 लागवन केलीत आहेत

  • @dilipmaske4240
    @dilipmaske4240 Před rokem +2

    Can we use til crops in tur

  • @user-mr1tu9bv6l
    @user-mr1tu9bv6l Před 8 měsíci +1

    माझा कडे 3एकर जमीन आहे मला एकरी 10पोते तूर दया आणि बाकीचे तूर तूम्ही घेऊन जा 🙏

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 8 měsíci

      करंजे सरांनी सांगितले त्याप्रमाणे पेरणी खते औषधे शेंडा खुडणी या प्रमाणे पिकाचे नियोजन करा , तुमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त उत्पादन मिळेल 🙏

  • @rohitramteke28
    @rohitramteke28 Před 6 měsíci

    प्रति एकर खर्च किती होणार ?

  • @karimshah1229
    @karimshah1229 Před rokem

    Konti veryti ahe he

    • @Ash78677
      @Ash78677 Před rokem +1

      Feka feki versity😂😂😂

  • @sunnyjadhav7176
    @sunnyjadhav7176 Před 2 lety +4

    Nice Sir

  • @atmaram2160
    @atmaram2160 Před rokem +5

    फवारणी व्यवस्थापन कृपया मार्गदर्शन करावे

    • @amolchandanshive1041
      @amolchandanshive1041 Před rokem +1

      फवारणी मधे 3फवारणी वेगवेगळ्या रासायनिक खतांच्या आहेत आणि 3फवारणी कीटक नाशहेत यामध्ये १ली निआबोळी अर्क दूसरी जैविक कीडनाशक व ३री रासायनिक कीडनाशक व गरज पडलो तरआणखी एक रासायनिक फवारणी असते

  • @anantakarangale7878
    @anantakarangale7878 Před rokem +1

    बियाणे आहे का

  • @sanjaysukhdeve602
    @sanjaysukhdeve602 Před 10 měsíci

    सर माझी तुर45दिवसाला 1ली खुडणीझाली आता 80ते85दिवसाचीझाली खुडणी करावी का अंतर 5बाय 1आहे व्हाईट गोल्ड पध्तीने आणी खत कोणत द्यावंअअजुनखत दिले नाही

  • @arunchavan9295
    @arunchavan9295 Před rokem +2

    Mi tar ekri 32 quintal ghetle aahe tyat kay

    • @manikraokhode7146
      @manikraokhode7146 Před 3 měsíci

      शेतकरी आत्महत्या का जरी आहेत?

  • @madhukarsirsufale8009
    @madhukarsirsufale8009 Před 8 měsíci +1

    संगीत कशाला वाजवता, दादा.

  • @radhikagawande2183
    @radhikagawande2183 Před 6 měsíci

    15 ते 20 quital एकरी म्हणजे गा पेक्षा पो मोठा अस होतय

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 6 měsíci

      तुम्हाला कोणत्या उत्तराची अपेक्षा आहे

  • @madhukarsirsufale8009
    @madhukarsirsufale8009 Před 8 měsíci +1

    मोजकेच सांगा,पघळ लाऊन सांगु नका.

  • @jabbarshaikh567
    @jabbarshaikh567 Před rokem +3

    15 गुंठे मधे तूर बिडीयन 711 वान हे 10 कुंटल झाले

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 Před 10 měsíci

    काहीही सांगुन शेतकरी बांधवांचि फसवणूक करू नका

  • @dhruvingaming8000
    @dhruvingaming8000 Před rokem

    Hindi bhasha me baat karo .

  • @dhruvingaming8000
    @dhruvingaming8000 Před rokem

    Tumhara video jyada dekhenge agar Hindi me bolenge.