kolhapur radhanagari ranbhaji जाणून घ्या पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या ranbhaji recipe in marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 07. 2023
  • #khakikha #ranbhaji #kolhapur
    कोल्हापूर राधानगरी तालुक्यात राशिवडे गावी सापडणाऱ्या रानभाज्या
    radhanagari dam distance from kolhapur ,
    radhanagari wildlife sanctuary ticket price ,
    radhanagari dam water level today,
    radhanagari dam information,
    radhanagari dam tmc,
    radhanagari dam on which river,
    radhanagari dam information in marathi,
    radhanagari resort,
    गावाकडची चव,रानभाजी महोत्सव,रानभाज्यांची नावे,रानभाज्या,रानभाज्यांची ओळख,रानभाज्या माहिती,रानभाजी,रानभाज्या फोटो,रानभाजी ओळख,रानभाजी रेसिपी,रानभाजी रेसिपी इन मराठी,gavakadchi Chav,ranbhaji,ranbhaji name,ranbhaji list,ranbhaji images,ranbhaji name in marathi,ranbhaji mahotsav 2022,ranbhajya,ranbhajya images,ranbhaji recipe,ranbhaji in maharashtra,ranbhaji recipe in marathi,ranbhajya recipe,ranbhaji recipe in Marathi

Komentáře • 244

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Před 11 měsíci +14

    सरांचा वनस्पती शास्त्र चा सखोल अभ्यास आणि लोकांना मदत करण्याची वृत्ती, या बाबी प्रशंशनीय, कौतुकास्पद आहेत. video बनविण्यासाठी चांगला विषय निवडला. धन्यवाद.

    • @RameshJadhav-cf9cn
      @RameshJadhav-cf9cn Před 2 měsíci

      Sir, apalyala 70 prakarachya ran bhajya mahiti ahet. Ya sarvanchyi vyavstit lagavad karun bajarat uplabdha karata yeil.

  • @user-lw9yt9qp2c
    @user-lw9yt9qp2c Před 14 dny +5

    खुपच महत्वाची माहीती वेगवेगळया भाज्याची ओळख मीळाली भाऊ खुप खुप आभार धन्यवाद 🙏

  • @balupawar1475
    @balupawar1475 Před 11 měsíci +14

    धन्यवाद साहेब तुम्ही मला अनेक राणभाज्याची माहिती व उपयोग माहिती करून दिली

  • @shirishacharekar7260
    @shirishacharekar7260 Před 11 měsíci +10

    साहेब तुमचा बरोबर फिरून भाजीपाला आणि औषधी वनस्पती ओखळण्याची किंवा एखादे व्याख्यान ऐकावे. साहेब तूम्ही फार मोठी जन जागृती करत आहेत. देव तुम्हाला सुखी ठेवो.
    मला फार आवडेल‌ तुम्हाला भेटायला आणि तूमचा बरोबर फिरायला आणि त्या तून एखाद्या भाजीची लागवड करायला. सध्या तुमची गृहीणीला ( संसाराला) फार गरज आहे
    प्रेम पुर्वक नमस्कार

  • @revatishortsandvideo1321
    @revatishortsandvideo1321 Před 3 měsíci +9

    वासन वेल दोरी सारखा सुद्धा वापरला जातो. दोरी पेक्षाही पक्की असते ही वेल. आमची आजी मोळी बांधण्यासाठी वासन वेल वापरायची. आजही ग्रामीण भागात वासन वेल दोरी म्हणून वापरला जातो

  • @surekhadharmale2040
    @surekhadharmale2040 Před 11 měsíci +7

    खूप छान माहिती दिली धन्यवाद
    भरपूर भाज्यांची माहिती मिळाली

  • @TanhajiMudhale
    @TanhajiMudhale Před 4 měsíci +6

    आमच्या भागात याला तरोटा म्हणतात.याला पि‌वळी फुले येतात
    व शेंगा मुगासारख्या लागतात
    टाकळा ऊर्फ तरोटा पावसाळ्यात कुठेही मिळते.बिना मसाल्याची भाजी छान लागते.

  • @santoshkatekar5139
    @santoshkatekar5139 Před 11 měsíci +21

    शहाजी सर खुप छान माहिती दिली 💐🙏

  • @ShilaBhore-me1hh
    @ShilaBhore-me1hh Před 11 měsíci +8

    खुपच उपयुक्त माहिती आहे धन्यवाद चैतन्य आणि कुरणे सर 🙏🙏

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 Před 11 měsíci +60

    सर तुम्ही फार फार ग्रेट आहात ,,,मला केना आणि पात्री ची भाजी माहिती आहे टाकळा पण माहिती आहे ,,,,आणि 3 हार्ट ची भाजी आमच्या कुंडीमध्ये आलेली आहे बघू भरपूर मिळाली तर नक्की भाजी करून बघते तुम्हाला भेटायला आवडेल मला सर आणि आम्ही केना च्या पानांची भजी करतो खूप सुंदर होते मला व माझ्या mr ना अशी रानभाज्यांची खूप आवड आहे आपल्याला भेटायची इच्छा आहे

  • @nasirsayyad8238
    @nasirsayyad8238 Před 11 měsíci +4

    बर्याच शा रान भाज्या आणी अतिशय सुंदर उपयुक्त माहिती आपण दिली
    अभिनंदन आपणा सर्वांचे सुंदर व्हिडिओ झाला आहे आजकाल हे सर्व लोप पावत चालले आहे
    परंतू सुखी रहाणयाचा शरीर ठणठणीत ठेवण्याचा मार्ग अशा अभ्यासातून मिलतो आणी ही सर्व सत्य माहीती आहे
    जय महाराष्ट्र वंदे मातरम्

  • @kunalchavan1992
    @kunalchavan1992 Před 11 měsíci +4

    चैतन्य खुपच छान माहिती मिळाली सरांसारखे निस्वार्थी मनाने माहीती देणार फारच कमी लोक आहेत सरांचे पण आभार माणले पाहीजेस आपण, चैतन्य आपल्या कडुन अशा वेगवेगळ्या विषयावर माहीती देणारे व्हिडीओज बनावेत

    • @chaitanyafoodvlog
      @chaitanyafoodvlog  Před 11 měsíci +1

      Maza prayatn asto cha pan Asha video la share Karun support karava

  • @arjunchavan3720
    @arjunchavan3720 Před 3 měsíci +2

    शहाजी सर नमस्कार,
    अतिशय उपयुक्त अशी रानभाज्या ची माहिती आपण दिली आहे, आम्ही लोणार सरोवराच्या जवळपास राहणारे आमच्या भागात टाळका या भाजीला तरवटा किंवा तरोटा असे म्हणतात आणि ही भाजी इकडील लोक निरोगी भाजी म्हणून चवीनं खातात, पाथरी ची भाजी मुबलक प्रमाणात उगत असते कारण या भाजी साठी पुर्णा नदी जवळची पोषक शेत जमीन आहे, सर आमच्याकडे फांजाची भाजी जाळीवर वेल वर्गीय प्रसिद्ध आणि चविष्ट भाजी आहे, गोंधणीचा फुलोरा ( याची फळे/ भोकर चिकट पण गोड असतात ) ची भाजी कोवळा फुलोरा असतांनाच चवीला छान असते, खडक शेपू , चिवळाची भाजी, तांदूळ जा अशा अनेक रान भाज्या आमच्या भागात आहेत सर.
    सर , आपल्या बरोबर पावसाळ्याच्या दिवसात रान भाज्यांची माहिती मिळण्यासाठी संधी मिळावी या उपक्रमाची माहिती अगोदर आपल्या कडून मिळाल्यास आयुष्यात एक चांगली संधी मिळाली असे होईल, चांगली माहिती बद्दल धन्यवाद सर , अर्जुन चव्हाण 🙏🎉

  • @rajendraadmuthe2919
    @rajendraadmuthe2919 Před 10 měsíci +1

    फार छान माहिती आहे . रानभाज्या व्यापारी तत्वावर लागवड करणे गरजेचे आहे . ही गोष्ट खरच काळाची गरज आहे . धन्यवाद सर

  • @udaymodkharkar6427
    @udaymodkharkar6427 Před 7 hodinami

    खूप सुंदर रानभाज्यांची माहिती.

  • @santoshkatekar5139
    @santoshkatekar5139 Před 11 měsíci +12

    टाकळ्याला विदर्भात आमच्या व-हाडात 'तरोटा' म्हणतात

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Před 11 měsíci +6

    श्रावण महिन्यातील कहाण्यामध्ये केना,कुर्डू,टाकाळा या भाज्यांचा वारंवार उल्लेख येतो.पुर्वी निसर्ग सान्निध्यात माणसं राहत होती.उपलब्ध भाज्याविषयी माहिती होती.आता माहिती देऊन तुम्ही फार चांगले काम करत आहात धन्यवाद.

  • @umachandwadkar3433
    @umachandwadkar3433 Před 9 měsíci +1

    निसर्गाच्या सान्निध्यातील महती व माहिती मिळाली. लहानपणी या वनस्पती मी पाहिल्या वकाही वनस्पती आजीने औषध म्हणून खाऊनही घातल्या पण आता मुंबई शहरात तर ह्या बघायला हि मिळत‌ नाही. खरंच किती भाग्यवान आहेत ज्यांना हे धन मिळतं
    धन्यवाद सर.अशीच उपयुक्त माहिती आपल्या कडून मिळू देत.

  • @rahulmore1831
    @rahulmore1831 Před 2 měsíci +1

    गावांचे जीवन सगळ्यात उत्तम
    एक नंबर माहीत ..भाऊ

  • @vaishalilad907
    @vaishalilad907 Před 3 měsíci +4

    Chhan aahe vedio उपयोगी माहिती आहे

  • @patilsonia85
    @patilsonia85 Před 3 měsíci +2

    Khup sundar mahiti dili sir aapan... Khup khup abhari ahot amhi.. namshesh hot chalelya goshti na jagasamor dakhavnyache ek uttam udaharan aapan prastut kele ahe.. old is gold.. chi janiv aapan karun det ahat saglyana... Badaltya jivanshailit swatache aarogya kase japave he aapan dakhavat ahat... Khup khup abhari ahot sir aapale..🙏

  • @jeevankherale3768
    @jeevankherale3768 Před 11 měsíci +3

    खुपच छान माहीती रान भाज्या विषयी मिळाली धन्यवाद आपले

  • @mandarpatil3198
    @mandarpatil3198 Před 6 měsíci

    खूप माहिती पूर्ण उपयुक्त असा सर्वात चांगला व्हिडीओ

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 Před 11 měsíci +5

    .अप्रतिम वर्णन....
    उत्कृष्ट संग्रह....

  • @sandipnirmal3165
    @sandipnirmal3165 Před 11 měsíci +8

    खूप छान माहिती सांगितली❤❤❤❤❤

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Před 11 měsíci +2

    खूप छान महत्त्वपूर्ण. माहिती मिळाली गुरूजी धन्यवाद

  • @ranjitpatil5004
    @ranjitpatil5004 Před 11 měsíci +3

    खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद

  • @shrikantsalokhe3181
    @shrikantsalokhe3181 Před 11 měsíci +3

    खूप छान सर तुम्ही valuable महिती दिली.

  • @sukhdevsagar2000
    @sukhdevsagar2000 Před 11 měsíci +3

    पातर्याची,टाकळा ह्याची भाजी कलेली आहे.माहिती छान वाटली.सर धन्यवाद .

  • @vilaschavan2987
    @vilaschavan2987 Před 11 měsíci +6

    🙏 दादा
    मला रानभाज्या आणि आयुर्वेदिक औषधी उपयोग यावर पुस्तके कोठे मिळतील याची माहिती पाठवा.

  • @sandeshtakawale8673
    @sandeshtakawale8673 Před 9 měsíci

    फार चांगले भाज्यांच्या ज्ञानाचे मार्गदर्शन सर धन्यवाद

  • @savitajade9824
    @savitajade9824 Před 11 měsíci +3

    व्वा !!🎉
    रानभाज्यांबाबत खूपच छान माहिती मिळाली. मन:पूर्वक आभार. 🙏🙏

  • @priyankakamble6230
    @priyankakamble6230 Před 11 měsíci +2

    Shahaji Kaka Very Great Information...thanku u so much...amchakde ahet ya bhajya...👍

  • @arunpatil3550
    @arunpatil3550 Před 5 měsíci

    खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद साहेब शिव शंभो

  • @colourful12300
    @colourful12300 Před 11 měsíci +3

    खुप खुप छान माहिती दिली सर आपण 🙏

  • @e2origamikala469
    @e2origamikala469 Před 10 měsíci

    सर, खूप सुंदर पद्धतीने माहिती दिली तुम्ही. अप्रतिम.

  • @ashokpatil3025
    @ashokpatil3025 Před 7 dny

    फार छान माहिती दिलीत

  • @mangeshgaonkar3065
    @mangeshgaonkar3065 Před 11 měsíci +2

    खूप छान माहिती
    ग्रेट मॅन शहाजी कुरडई सर

  • @revatishortsandvideo1321
    @revatishortsandvideo1321 Před 3 měsíci +3

    आमच्याकडे तरोटा म्हणतात. खूप रुचकर लागते भाजी. माझी फेवरेट

  • @shivshankarkharbad6976
    @shivshankarkharbad6976 Před 3 měsíci

    खूप नाविन्यपूर्ण माहिती. धन्यवाद सर

  • @dileeptamhane7061
    @dileeptamhane7061 Před 11 měsíci

    खूप छान आणि उपयोगी माहितीसाठी धन्यवाद लाईक केले आहे वासन वेल ची भाजी पुरुषांनीच खावी ही नवी माहिती मला मिळाली.

  • @gamer-Pro_365.
    @gamer-Pro_365. Před 10 měsíci

    Khupach chaan information dili thank you keep it up

  • @dadaraoatkore5589
    @dadaraoatkore5589 Před 11 měsíci +9

    हॉटेल वर अश्या भाज्या मिळाल्यास खूप फायदा होईल

    • @lalitbhaichauhan8531
      @lalitbhaichauhan8531 Před 3 měsíci

    • @Raj99jv
      @Raj99jv Před měsícem

      काही खरं नसतं पन्नास वर्षे च्या वर कोंन नाही जगत

  • @shravaninhavi1118
    @shravaninhavi1118 Před 11 měsíci +2

    Khuf chan mahiti dila sir thank u.

  • @ranjitaambre1405
    @ranjitaambre1405 Před 11 měsíci +2

    Thank you sir khupach chan mahiti dili

  • @dattatrayathorat888
    @dattatrayathorat888 Před měsícem

    Khupch sunder mahiti dili congratulations sir

  • @santoshkatekar5139
    @santoshkatekar5139 Před 11 měsíci +1

    सर खुप छान माहिती दिली 💐🙏

  • @ravindraattarde8583
    @ravindraattarde8583 Před 10 měsíci +1

    Very important information about green vegetables related to Ayurveda, very very thanks.

  • @vijaymali3482
    @vijaymali3482 Před 11 měsíci +2

    अतिशय सुंदर माहीती दिलीत सर❤🎉🙏🌹

  • @ravindrajangam2602
    @ravindrajangam2602 Před 11 měsíci +2

    खुप सुंदर माहिती

  • @pratibhapise5552
    @pratibhapise5552 Před 11 měsíci +2

    खूप छान माहिती

  • @jairamgaikwad9014
    @jairamgaikwad9014 Před 8 dny

    Sir very good information you have shown all the plants you have shown are in our area in Marathwada and thank you for giving information about very important plants.

  • @user-ng3wx1xq2h
    @user-ng3wx1xq2h Před 10 měsíci +1

    खूप छान माहिती मिळाली 🙏🏼

  • @vivek7shirke
    @vivek7shirke Před 11 měsíci +4

    Thank you so much. This was a very good topic. Foraging is getting very popular in the west. But we have so many diverse plants in our country that we can also get out and forage these plants.

  • @ahmedshikalgar6028
    @ahmedshikalgar6028 Před 24 dny

    Ashi mahitgar lok far kami aahet great sir No 1 mahiti aahe sir

  • @jiyanjamadar2985
    @jiyanjamadar2985 Před 10 měsíci +1

    Sir khup chaan mahiti deli jyala aamhi gavat samjat hoto ..kahi bhajy mahit hoty tumchy mule khup mahiti milali..dhanywad

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m Před 5 dny

    खूप महत्त्वाची माहिती

  • @sarojanihatmode5183
    @sarojanihatmode5183 Před 5 dny

    सर तुम्ही वनस्पती बद्दल खूप छान माहिती दिली आहे सर अशीच भाज्या बद्दल माहिती हवी होती ती तुम्ही दिली बद्दल धन्यवाद सर

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Před 2 měsíci

    Khoop chan mahiti det ahat upyokta Aushadhi upai hi chan sangitle apan sir tganku sar asech ya bhajyachi kruti hi jamel tar dakhva❤❤😊

  • @user-dr3rd4ge6o
    @user-dr3rd4ge6o Před 6 měsíci +1

    डाॅ. साहेब अतिशय सुंदर आश्या भाज्या आम्हाला माहीत करुन दिल्याबद्दल धन्यवाद

  • @SurajShelake-bw7sm
    @SurajShelake-bw7sm Před 3 měsíci +1

    Khup chan mahiti
    Dhanywad

  • @purnamidam4541
    @purnamidam4541 Před 2 měsíci +1

    खूप छान धन्यवाद सर 🙏

  • @bhausahebranmale3456
    @bhausahebranmale3456 Před 11 měsíci +3

    माझी इच्छा आहे की तुमच्याकडे येऊन रणभाजीची माहिती घ्यावी कधी यावे लागेल

  • @user-hp7wb9py7q
    @user-hp7wb9py7q Před 6 dny

    खूप खूप छान

  • @bhikachandbhalekar2255
    @bhikachandbhalekar2255 Před 11 měsíci +2

    धन्यवाद सर

  • @santoshkumarhattarki8431
    @santoshkumarhattarki8431 Před 9 měsíci

    dhanywad Sir, khupach chan mahiti dilat, yatali pathari-kuradu v karand-tondali ya bhajya sodalya tar itar bhajya pahilyandach aikali.

  • @AshwinPatil-ur7yj
    @AshwinPatil-ur7yj Před 2 měsíci

    Chan information sir khup details madhe

  • @ashokkamble6109
    @ashokkamble6109 Před 11 měsíci +1

    खूपच छान.

  • @SSa-gz1iu
    @SSa-gz1iu Před 21 dnem

    नमस्कार....सुंदर माहिति ...

  • @rajaramlokhande1003
    @rajaramlokhande1003 Před 11 měsíci +2

    धन्यवाद सर....

  • @bepositive6348
    @bepositive6348 Před 4 měsíci +5

    तुम्ही दाखवलेल्या सर्व भाज्या विदर्भात मिळतात , दख्खन पठारावर मिळणाऱ्या सर्व वनस्पती आहे त्या कोल्हापूर ते नागपूर पर्यंत सर्वत्र मिळतात ,, जिथं पर्यंत दख्खन पठाराचा विस्तार आहे

  • @uniqueartsbyayush7311
    @uniqueartsbyayush7311 Před 3 dny +1

    छान❤

  • @rameshnaik3328
    @rameshnaik3328 Před 11 měsíci +1

    Dhanyavaad mahiti dilya badhal... Shevati Nisargach jeevana tarnara Aahe....

  • @manojlokhande3156
    @manojlokhande3156 Před 19 dny +1

    Great sir ,
    Nkki tumhala bhetaych

  • @gavandepatilg
    @gavandepatilg Před 3 dny

    खुप आभार सर तुमचे

  • @babasahebvadgaonkar8888
    @babasahebvadgaonkar8888 Před 4 měsíci +1

    आपणास वनस्पती
    ची माहिती खूप छान आहे. त्याचे पुस्तक काढा, म्हणजे सर्वांना उपयोगी पडेल. धन्यवाद.

  • @Parentingjourney4262

    I from Goa ...n goan's say it taikile... It taste it so awesome

  • @ketakithale6035
    @ketakithale6035 Před 2 měsíci

    Khup chan mahiti

  • @kiranjirange5122
    @kiranjirange5122 Před měsícem

    Kena yachi bhaji banavtat khup chan lagte

  • @jyo4563
    @jyo4563 Před 9 měsíci +1

    Khup chan sir 👌👌

  • @santosharmal804
    @santosharmal804 Před 11 měsíci +3

    सर खूप सुंदर माहीती परंतू भाजी कसी बनवायची याबदल मार्गदर्शन झाले तर खूपच छान होहील

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 Před 4 měsíci +2

    डॉ शहाजी...... बेस्ट माहिती, परिपूर्ण औषधी वनस्पती चा योग्य वापर 👍

  • @shobhakulkarni3224
    @shobhakulkarni3224 Před 11 měsíci +2

    ब्लर दिसले की भाजी ओळखायला अवघड होते .हा व्हिडिओ स्किप न करता आणि परत परत बघावा असा आहे .खूप चांगली माहिती 🙏🙏

  • @neemalohey5057
    @neemalohey5057 Před 2 měsíci

    वासनवेल माझ्या घरी आहे,आज त्याचे नाव आणि महत्त्व तुमच्या मुळे समजले.धन्यवाद सर

  • @ramchandramahamuni5932
    @ramchandramahamuni5932 Před 11 měsíci +2

    सुंदर

  • @dr.vidyapatilmdhomeo.1996
    @dr.vidyapatilmdhomeo.1996 Před 11 měsíci +3

    Thanks for very useful traditional information

  • @abhijitpatil1214
    @abhijitpatil1214 Před 11 měsíci +2

    Very nice information

  • @sudhirnanajkar8251
    @sudhirnanajkar8251 Před měsícem

    रानभाज्यांचा व्हिडिओ अतिशय उपयुक्त वाटला. त्या भाज्यांची औषधी गुण खूप छान वाटले. धन्यवाद.

  • @rutujadhadave9843
    @rutujadhadave9843 Před 11 měsíci +6

    Usefull information!

  • @sureshwaikar2569
    @sureshwaikar2569 Před 11 měsíci +1

    Sir you are the best

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 Před 11 měsíci +2

    अतिशय ऊपयुक्त माहिती दिली परंतु आजच्या काळात या भाज्या कशा केल्या जातात हे माहिती नाही भाज्या तयार करून मिळल्या पाहिजे त

    • @anilzambare5007
      @anilzambare5007 Před 11 měsíci +1

      Bhajyanchi recipe saathi gavakadachi chav he chanel paha

  • @revatishortsandvideo1321
    @revatishortsandvideo1321 Před 3 měsíci

    Kenya नंतर सांगितलेली भाजी आम्ही बेसन लावून करतो. खूप टेस्टी

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 Před 9 měsíci

    फारच चांगल्या रितीने माहिती दिली आपण.इतर वेळी तण म्हणून दुर्लक्षित असलेली वनस्पति किमान औषधि म्हणून का होईना खाण्यात आली पाहिजे.धन्यवाद।

  • @ChanduPanmand
    @ChanduPanmand Před měsícem +1

    Video awadla chan

  • @ShitalMohite-gv3jx
    @ShitalMohite-gv3jx Před měsícem

    Thank you sir

  • @mahadevkamble1695
    @mahadevkamble1695 Před 26 dny +1

    Very good sir

  • @gangaramingale905
    @gangaramingale905 Před 3 měsíci +1

    आमच्या विदर्भ मधे या भाजीला तरोटा मनात खायाला चव मनजे मेथीची भाजिच

  • @rameshpawar3953
    @rameshpawar3953 Před 5 měsíci

    खुपछान❤

  • @harishkharat1310
    @harishkharat1310 Před 7 dny

    Junior bhaji

  • @babasahebshitole2739
    @babasahebshitole2739 Před 5 dny

    👌👌