शेवग्याच्या पानांची पौष्टिक भाजी बनवायची योग्य पद्धत | ही भाजी खाल तर होईल शरीराला असा फायदा
Vložit
- čas přidán 25. 08. 2024
- #Drumstick_leaves_bhaji #शेवग्याच्या_पानाची_भाजी #Shevgyacha_panachi_bhaji
आपले गावाकडची टेस्ट मसाले घरपोहोच मागविण्यासाठी खालील नंबर वर WhatsApp करा :- 7350369001
ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची टेस्ट.
आमच्या इतर प्रसिद्ध चॅनेलला भेट द्या
1) Sanchit TV News
www.youtube.co....
2) Anil Banne
www.youtube.co....
Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.
#शेवगा पान भाजी
#शेवगा भाजी
#शेवगा भाजी रेसिपी
#शेवगा भाजी रेसिपी मराठी
#शेवगा पाला भाजी
#शेवग्याच्या पानांची भाजी
#आरोग्यदायी शेवग्याची भाजी
#Shevga bhaji
#शेवग्याच्या पानांची पारंपरिक भाजी
#रानभाजी
#शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याचे फायदे
#शेवग्याच्या पानांची भाजी फायदे
#शेवग्याच्या पानांची भाजी recipe in marathi
#शेवग्याच्या पानांची भाजी मधुराज रेसिपी
#शेवग्याच्या पानांची भाजी फायदे
#शेवग्याच्या पानांची भाजी कशी करायची
#शेवग्याच्या पानांची भाजी
#Shevgyacha panachi bhaji In Marathi
#शेवग्याच्या पानाची भाजी
#Healthy Recipe By Gavakadachi test
#शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याचे जबरदस्त फायदे
#शेवगा पाने भाजी नक्की खा
#लाख मोलाची भाजी वनस्पती
#शेवगा शेंगा भाजी पाला
#shevga sheng bhaji ayurvedic
#shevga chi bhaji
#shev bhaji
#shevga fry
#shevga lagwad kashi karavi
#शेवगा लागवड
#शेवगा शेती
#शेवगा
#शेवगा भाजी
#शेवगा रेसिपी
#शेवगा सूप
#शेवगा फ्राय
#शेवगा जाती
#शेवगा पावडर
#शेवग्याच्या पानांची पौष्टिक भाजी
#Drumstick Leaves Bhaji
#शेवग्याच्या पानांची पौष्टिक भाजी
#शेवग्याच्या पानांची भाजी
#drumstick leaves sabji
#drumstick leaves sabzi
#drumstick leaves
#recipes in marathi
#drumstick leaves bhaji
#drumstick leaves bhaji recipe
#drumstick leaves bhaji in marathi
#how to make drumstick leaves bhaji
#marathi food recipes channel
#recipe in marathi new
#drumstick leaves bhaji
#drumstick leaves recipe
#drumstick leaves sabji
#moringa leaves
#drumstick leaves sabzi
#drumstick leaves recipes
#drumstick leaves recipe in marathi
#drumstick leaves bhaji recipe in marathi
#ratalyachya panachi bhaji
#shevgyachya panachi bhaji madhurasrecipe
#shevgyachya panachi bhaji gavakadchi vat
#ovyachya panachi bhaji madhurasrecipe
#shevgyachya fulanchi bhaji
#shevgyachya panachi thalipeeth
#shevgyachya shenganchi soup
#mulyachya panachi bhaji
#how to make sev bhaji in marathi
#shevgyachya panachi powder
#Healthy Food Drumstick Leaves Recipe
#Village Style Cooking By Street Village Food
#street village food
#healthy food
#village food recipe
#village food cooking
#bengali food
#drumstick leave
#drumstick leaves recipe
#healthy food drumstick leaves recipe
#healthy drumstick leaf recipe
#leaves recipe
#village style
#village food
#cooking
#healthy recipe
#how to cook
#village recipe
#healthy food recipe
#how to make
#easy cooking
#spinach
#spinach recipe
#Cooking Moringa leaves and fresh vegetables by tribe village grandmother
#Village Cooking Review
#cooking moringa leaves
#farm fresh vegetables
#vegetables recipe
#village cooking
#grandmother cooking
#jangal fresh vegetable
#vegetables
#sobji
#tribe village
#tribe cooking
#tribe grandmother cooking
#village grandmother recipes
#indian village cooking
#village cooking review
#moringa sobji
#village food
#village life
#tribe
#KING of VEGETABLE Recipe
#SAMBAR Recipe with Four Side Dish
#Veg Village Food Cooking in Village
#DRUMSTICK LEAF PODI
#house wife recipes
#easy recipes for working women
#daily cooking
#sanjay thumma
#ragini
#indian food
#drumstick leaf podi
#munagaku podi
#spicy drumstick leaves powder
#healthy drumstick leaf powder to mix with rice
#murungai keerai or drumstick greens powder
#शेवग्याच्या पाल्याची/पानांची भाजी प्रकार
#शेवग्याच्या पानांची भाजी
#शेवग्याच्या पाल्याची भाजी
#drumstick leaves sabji
#drumstick leaves
#shevgyachya panachi bhaji
#शेवग्याच्या पानांची भाजी
#drumstick leaves bhaji
#sharvaris recipes
#drumstick recipe
#drumstick leaves benefits
#shevga chi bhaji
#shevga recipe
#shevga bhaji recipe
#shevga sheng bhaji
#rainy season recipes
#healthy recipes
#shevgyache fayde
#शेवग्याच्या पानांची पौष्टिक भाजी बनवायची योग्य पद्धत
#शेवग्याच्या पाल्याची भाजी
#SHEVGYACHYA PANACHI BHAJI MARATHI FOOD RECIPE
#tatyacha mala
#gavran recipes
#gavakdchi recipes
#शेवग्याच्या पानांची भाजी
#drumstick leaves
#shevgachya palachi bhaji
#marathi padarth
#maharastrian padarth
#village cooking
#village food
#village life
#how to make shevga bhaji
#शेवग्याचे आयुर्वेदिक महत्व
#moringa leaves
#शेवग्याच्या फुलांचे भजी
#शेवग्याचे आयुर्वेदीक महत्व
#shevgyache bhaji
#Muringayila
#सहजन
#saijan
#झटपट शेवग्याची रस्सा भाजी
#shevgyachya shenga chi bhaji
#काळ्या मसाल्याची शेवग्याच्या शेंगांची भाजी
#गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी
#Shevgyachya Shengachi Sukhi bhaaji
खुप सुंदर भाजी झाली बगा खाल्यावर कळली खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा
ताई तु किती सहज आणि भराभर केलंस. खरच बाई तु अगदी अन्नपूर्णा आहेस.
नंबर १ भाजी भाकरी बनविली ताईंनी! आता आम्ही पण बनवू ! पौष्टिक मेनू आहे! 👍
Lasun zere takane
😅 15:16 15:16 15:16 15:16 15:16 15:16 15:16 15:16
अप्रतिम शेवग्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी एक नंबरच झाली आहे याला म्हणतात मराठ मोळ जेवण लई भारी.
भाजी छान आहे. पण त्या मध्ये लसूण फार महतत्वाचं आहे. वरून शेंगदाणा कूट व ओला खोबरं घालून आणखी छान होते. मी आणि माझी आई पण करते. हि भाजी खूप आवडते आम्हा सर्वांना.पण रेसिपी छान दाखवलित् चुलीवर ❤❤🙏
शेवगा भाजी एकदम आरोग्य पुर्ण,भाजी आणि ज्वारीची भाकरी एकदम लय भारी
❤❤❤❤❤❤❤ खूप खूप छान माहिती दिलीत साजन का सेवा शेवग्याची माहिती कांदा मीठ मिरची डाळ हरभरा जिरे मोहरी तेल सर्व रोग मुक्त होण्यासाठी भाजी खा खेळाची पावडर खाणे गरजेचे आहे आयुर्वेदिक कसे भरपूर फायदे दिलेले आहेत शेवग्याची पावडर बनवून रोज अर्धा चमचा खा शिवाय कच्ची भाजी करून खा परत आपले सर्वांचे अभिनंदन ताई तुम्ही चांगली भाजी बनवली आहे
तीकड तुम्ही जेवताय पण एकडे आमच्या तोंडाला पाणी सुटलं धन्यवाद
एक no. भाजी लागते
वहिनी खरच तुम्ही अन्नपूर्णा आहे, कोणताही
पदार्थ सहजपणे करता.
खूप छान दादासाहेब वहिनीसाहेब 🙏
खूप छान...तुम्ही कोल्हापूर चे आहात की काय दादा?? भाषा आमच्या गावाकडची वाटली म्हणून विचारले... ह्यात भाकरी बनवताना वाहिनीने गरम पाणी उकळून त्यात भाकरीचे पीठ मळलेले दाखवले (भिजवले) नाही.. गरम पाणी उकळून घेलल्या शिवाय भाकरीला चिकटपणा येत नाही.. ती एकसंध बनत नाही..डायरेक्ट त्या ज्वारीची भाकरी करतात..
आम्ही सांगलीचे आहोत. 🙏
खूप छान बेत आहे❤भाजी खाल्ली नाही. आता करून बघेन
. पण अजून मी sevaghyci b
@@snehalatalele6939 धन्यवाद 🙏
इकडची पध्दत हीच आहे राजे ,नगर, सोलापूर,पुणे कोल्हापूर
अहो, तुम्ही पिठात गरम पाणी घालता म्हणजे सगळ्यांनी घातलच पाहिजे का...सगळ्याच पिठात गरम पाणी घालायची गरज नाहीये फक्त तांदळाची भाकरी सोडून...ज्यांना भाकरी येत नाहीत तेच प्रतेक पिठात गरम पाणी वापरतात...एवढं दिसतंय भाकरी थंड पाण्यात चांगली झालीय तरी गरम पाणी का नाही वापरल म्हणून लगेच advice देण्याची एवढी धडपड का...?? जर भाकरी तुटत असती तर गोष्ट वेगळी होती...😡😡
व्हा खुपच छान आम्ही लहान असताना आमची आई बनवायची अशी भाजी... 👌👌👍👍🙏
धन्यवाद 🙏
Khup chan सेवाग्याच्या सेंगची भाजी
एकदम झकास भाजी भाकर दादा व वहिनी चे धन्यवाद
ताई, तुझ्या रेसिपीज खुप छान असतात .तु सुगरणच आहेस 🎉❤
आम्ही काहीच मनत नाहीत जैवा दादा वहिनी नंतर जेवतील मी विस वर्षे पासुन खातो शेवग्याच्या पानाची भाजी👌👌👌👌
Khup Chan .Billurkar Shaheb.
Khupch sunder vahini 👌😋💝
Tai khoop chhaan🙏😁👌👌Tai amhala haatthaver thapun keleli bhakar dakhav
खुप छान
सुंदर अप्रतिम
खूप छान सांगता व करता. मातीची भांड्यात स्वयंपाक करत नाही.
👌😊😊😊chaan sunder 😋😋
वाह! खूप छान
Khup chan tai
Chan
खूपच छान
Waheeni daada shevgyachi paanachi bhaaji chhan banavli video khup chhan vatala bhayala maja aali
Vahini ekdam bhari must bhajji banavali aahe Vahini tar bhakari expart aahe 👌👌👌👌👌
Maza ghari hay zad hai khup lok yaaun bhaji natat and zad takla hota😂 parat 1 month may palvi yatat 😂 labkari hai 100 persent 😂
खुप छाण माहिती
🇲🇰👍👍🌹👌🏻🌿vah बढ़िया भाji
मस्तच
Very good recepi. I like too much. Thank you Tai. Good procedure.
Khup Chan 👍
लय भारी भाजी भाकरी
Thodi hald taka bhaji Chan vatel
❤❤❤ ताइ तर लय भारी भाजी बनवते त्यांचं मन त्यांची निरागसता त्या भाजीत उतरते. भाजी तर अप्रतिम असणारच ❤❤❤
Sir khupach chaan mahiti dilit. Khup khup thank u
छान भाजी केली
सुपर आम्ही नेहमी अशी भाजी करून खातो राव
Khupach chhan amchya kade hi ashich kartat
Yakdam best bhava.👍🌹🙏🌺laich bhari.
खूप छान सुगरण आहे ग ताई तू
Vahinine khupch chaan bhaji banvli
Good information.
मलापण खावीशी वाटते गरमागरम भाजी भाकरी
Khup chan
Beautiful
Khup tesh,ti aahe.mi banw,li hoti.aam,bat thikhat mast,mast.
👌
Badhiya
Khup chhan tai aani dada
शेवग्याच्या पाल्याची भाजी मस्तच झाली असणार . आम्हाला पण खूप आवडते. मी कांदा लसूण हिरवी मिरची आणि कच्चे शेंगदाणे आणि ओलं खोबरं घालते . भाजी खूप मस्त छान लागते
Khup chan tai❤
Very nice tai.. tumche kitchen khup chhan aahe
khup chaan
अप्रतिम
खूप छान भाजी
खूप छान दादा,वहिनी
Khurach chhan
व्वा,फारच छान भाजी.
Khoop Chan, mouth watering, Vahini is Bhakri expert and very fast and neet-netki . God bless your family
Chan 👌👌
खूप छान सांगितले ताई तुम्ही
छानच
!! सप्रेम जय हरि!!🙏
Khup Chan
Mi pan aaj aanley bhaji karun baghte ......❤dhanvad tai dada
मित्रा नमस्कार . खुप छान. मजा आली. शहरामधे मॅकडोनाल्ड, डोमिनोज च्या शेजारीच आपले " गावाकडची रिसीपीज" अशाच पध्दतीने सुरू करा. येडे- बागडे अर्धवट इंग्रजी बोलणाऱ्यांना सुध्दा आईच्या हातची चव आठवेल. व्वा!! अभिनंदन ❤❤
धन्यवाद 🙏
Mast h
Sundar
Mast
ताई तुमचा संसार लय छान तुम्ही पण छान दादा दोन्ही 💐🙏🙏
Kupac chhan
शेवग्याच्या फुलाची भाजी दाखवा
👌👌
छान
वहिनी भाजीत करुन बघेल. बघून छान वाटली.पण भाकरी तुम्ही बनवली तशी नाही जमत.
😔
धन्यवाद राम राम
एकच नंबर उद्याच बनवतो आमच्या रानात पण आहे शेवगा
कोवळी पाने घ्या
Lasun ghatala asata tar ankheen testy lagate
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
भाजीत मोहरी हळद घातली नाही.हळदीनी रंग छान येतो.
Hi
ताई तुझे घरातील माती चे भांडे खूप सुंदर आहे आणि तुझं स्वयं पाक गरमागरम खावंसं वाटते ग,येऊ का
16:01
Tai bhandi palthi ghau nako,,saral thev bharun rahtil,,,palthi bhandi daridra antat
Mee khalli aahe sundar luslishit lagte ashich poklyachi bhaji pan mast lagte garam garam Jabari chi bhakti 5 star madhe hi chav Nascar ❤🙏👍
खूप छांन धनवाद
धन्यवाद 🙏
दादा तुम्ही कधीतरी नावाने हाक मारा
ऐकायला मज्जा येईल . धन्यवाद
😂 हो नक्की 👍🙂🙏
ताई साहेब या शेवग्याच्या भाजीत लसूण आणि हळद घालायची का नाही,
ही भाजीचे मूळचे गुण धर्म गरम असल्या मुळे लसूण हळद वापरत नाहीत . हळद लसूण गरम गुणधर्म
या भाजीला हळद आणि मोहरी घालत नसतात
लसुन घातलं तर चालतं पण हळदीची गरज नाही
भाजीला झाकण झाकल्या मुळे त्याचा कलर बदलत असते न झाकता सुकी भाजी करायची हिरवीगार राहती
❤
Khup chan tumhi kolhapuri aahat ?
नमस्कार दादा
नमस्कार 🙏🙏🙏
ताई आपण भाकरीडच पिठ कस तयार करता म्हणजे ज्वारी किती आणि तांदूळ किती प्रमाण घेता
Mati che bhande khupch chan aahe kuthe midtil
मिरची ,कांदा भाजल्यानंतर टाकली पाहीजेत,
Gharbhar matichi bhandi ani aluminum madhe bhaji ka banavali?