आमचा जिल्हा विदर्भ ला लागून आहे आमची कोरडवाहू आणि हलकी जमीन आहे कितीही चांगले व्यवस्थान केले आणि निसर्गाची साथ चांगली मिळाली तरी जास्तीत जास्त 6 ते 7 क्विंटल एकरी एवढेच उत्पादन होते
सर मागील वर्षी फुले संगम सोयाबीन बियाणे वापरले होते पण त्यावर व्हायरस आल्यामुळे काहीच सोयाबीन उत्पन्न झाले नाही त्यामुळे rotavetor फिरवावे लागले, वर्धा जिल्ह्यात वातावरण त्यासाठी योग्य नाही,पूर्ण खर्च वाया गेला त्यामुळे विद्यापीठ नुकसान परत देईल काय, मला इन्शुरन्स तसेच शासन कडून काही मदत मिळाली नाही . आपली पंचसूत्री एकदम बेस्ट आहे. पण लागणारा खर्च,उत्पन्न व सोयाबीन लां मिळणारा दर याचा ताळमेळ घेतला तर नुकसान होते
पेरणी केल्यावर 24 तासाच्या आत स्ट्राँग आर्म तननाशक मारल्यावर 15 दिवसांनी जर कोळपणी केली तर तननशकाचा चां प्रभाव कमी होणार नाही का? यावर मार्गदर्शन करा pls
आमचा जिल्हा विदर्भ ला लागून आहे आमची कोरडवाहू आणि हलकी जमीन आहे कितीही चांगले व्यवस्थान केले आणि निसर्गाची साथ चांगली मिळाली तरी जास्तीत जास्त 6 ते 7 क्विंटल एकरी एवढेच उत्पादन होते
खुप सुंदर मार्गदर्शन केले सर
सर संभाजी नगर म्हणा आम्ही आपले विडियो सारखे पाहत असतो
खुपच छान मार्ग दर्शन केले आहे सर धन्यवाद सर.
Saheb tumi sheti karun soyabin pik ghya nokri sodun dya
अतिशय सुंदर माहिती दिली. धन्यवाद.
Khupach chhan vidio. ..wish &all the best
आमचे पण असेच झाले होते. शून्य उत्पादन
खुप छान माहिती
Very nice information👌👌
खूप खूप खूप धन्यवाद सर
Nice information
Thank Sir
Very nice information sir
Congratulations sir
राम राम मोटे सर🙏
सर मागील वर्षी फुले संगम सोयाबीन बियाणे वापरले होते पण त्यावर व्हायरस आल्यामुळे काहीच सोयाबीन उत्पन्न झाले नाही त्यामुळे rotavetor फिरवावे लागले, वर्धा जिल्ह्यात वातावरण त्यासाठी योग्य नाही,पूर्ण खर्च वाया गेला त्यामुळे विद्यापीठ नुकसान परत देईल काय, मला इन्शुरन्स तसेच शासन कडून काही मदत मिळाली नाही . आपली पंचसूत्री एकदम बेस्ट आहे. पण लागणारा खर्च,उत्पन्न व सोयाबीन लां मिळणारा दर याचा ताळमेळ घेतला तर नुकसान होते
बायो मिक्स संग्रामपूर तालुक्यांत कुठे मिळेल
पान बसन शेतासाठी सांगावे.
Saheb cunkhdi jamini made soyabinche khat niyojan kase karawe lagel jayamule utpanat wad hohil
वार्डन 2700₹ लिटर आहे सर
2.70 पैसे प्रती मिली 300 ml चे 810₹ होतात सर
7:22
बेडवर टोकन केल्यास कोळपणी करायची नाही असे एस आर टी तंत्रज्ञान आहे मग कोळपणी करावी की नाही
करावी
टोकण पद्धतीत कोळपणी करावी काय?
Sir, in Seed treatment what is the sequence in between chemical St and biological St.
फर्स्ट chemical ... वेट .. नंतर जैविक
सल्फर झिंक लोह डि ए पी टाकलं? आता कोणतं खत टाकु
4000₹ Bhawat kahich purat nahi guruji kahi sangtat
मोटे सर मो नं दया
Me परती ऐकर 5 क्विंटल उत्पादन घेतो me tyala 10 पर्यंत कसा नेहू❤
Me gelya varashi prati acre madhe 11 quintal utpadan ghetla hota
पेरनी केली होती का लागवड़
Sheti halki asalyas nad sodun dya faltu cha kharcha karu naka
@@triggeredgaming682 perni keli hoti
@@sudarshanrasve8341 kaali maati ahe ranat
Kharch jast utpanna kami
20 20 0 13 khat kasa ahe
त्या त पोटॅश नाही, त्यामुळे वेगळे पोटॅश घ्या वे लागेल
@@prasaddange8039 सर फवारणी मधून द्यायचा झाल्यास काय करावे
खरपुडी ला बायोमीक्स मिळेल का
नाही . Kvk बदनापूर येथे मिळेल
पेरणी केल्यावर 24 तासाच्या आत स्ट्राँग आर्म तननाशक मारल्यावर 15 दिवसांनी जर कोळपणी केली तर तननशकाचा चां प्रभाव कमी होणार नाही का?
यावर मार्गदर्शन करा pls
शेंगा न फुटणारी जात कोणती
घुटे सर सोयाबीन १६२ किंवा ७२६ लॉंग टर्म व्हरायटी असेल तर दोन फवारण्या घेतल्या तर पुढे खूप दिवस शिल्लक राहतील आशा वेळी काय करावं
रासायनिक बीज प्रक्रिया आणि जैविक बीज प्रक्रिया एकत्र करून चालते का?
नाही
मी पी पी एल च डी ए पी टाकल आता कोणते खत टाकू
सल्फर टाका
सल्फर पण टाकलं झिंक लोह टाकलं आता खत टाकायची गरज नाही का