आसोला बनले खजूराचे गांव।खजूर लागवड। मार्केटिंग।Dates Cultivation अधिक माहितीसाठी संपर्कक्रमांक आनंदराव जावळे ९४०३०६२२९९ गंगा नारायण फार्म, आसोला ता जि परभणी
नंबर दोनच्या पैशांचा सारा खेळ आहे.सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.घरातील कोणी सदस्य मोठ्या पदावर असतील तर ,काळ्या पैशाचे पांढर्या पैशामधे रुपांतर करण्याचा चांगला फार्मुला आहे।
साहेब, आभारी आहोत.
सर , मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा खुप सुंदर व्हिडीओ
नमस्कार सर खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद सर....👌👌👌🙏🙏🙏🙏
Very helpful video with great information
छान माहिती याची बाजार पेट ची माहिती मिळावी
छान अभ्यास पूर्ण माहिती दिली जावळे साहेब
अनमोल माहिती
Nice 👍
नंबर दोनच्या पैशांचा सारा खेळ आहे.सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.घरातील कोणी सदस्य मोठ्या पदावर असतील तर ,काळ्या पैशाचे पांढर्या पैशामधे रुपांतर करण्याचा चांगला फार्मुला आहे।
मोठ्या पदावर जायला खूप घासावे लागते दादा
आणि मोठं पद काळ्या पैशाने येत नसतं
आणि ज्यांच्या नी होत नाही ते बेरोजगार असे कमेंट करत बसतात
Great saheb
छान सर
Proud of my family 😎
नंबर नाव आणि पत्ता दिल्यास आम्हाला कॉन्टॅक्ट करता येतो आणि तुमची माहिती फारच सुंदर आहे अशीच माहिती देत राहा
गूजरात कच्छ मधे रोपे मिळतात
सर रोपांची सध्याची किंमत काय आहे
Please ropachapurnpatta
रोपे कोठे मिळेल. त्याचा पत्ता मिळेल का? 🙏🏽
Atul Ltd search online gujrat company ahe tithe bhettat guaranteed. Valsad gujrat
😅😮 27:11 27:11
झाडे किती बाय किती वर लावतात हेसांगा
शहरी चे नंबर धा