khajur sheti maharashtra | khajur sheti | खजूर शेती लागवड | khajur farming |

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 05. 2024
  • khajur sheti maharashtra | khajur sheti | खजूर शेती लागवड | khajur farming |
    'उद्योग भरारी 'संपर्क :- 7972657986
    #khajurfarming
    #khajursheti
    #खजूरशेतीलागवड
    #khajurfarminginmaharashtra
    #खजूरशेतीमाहिती
    ___________________________________________
    khajur farming in maharashtra
    khajur lagwad in maharashtra
    khajur lagwad in marathi
    Khajur lagwad kashi karavi
    Khjur lagwad
    khajur chi sheti kashi karaychi
    khajur chi sheti
    khajur chi mahiti
    khajur farming
    udyog bharari
    खजूर शेती महाराष्ट्र
    खजूर शेती
    खजूर शेती लागवड
    खजूर शेती माहिती
    खजुराची शेती
    उद्योग भरारी
    ___________________________________________
    शेतकरी संपर्क :- 9403129521/9075686777
    ___________________________________________

Komentáře • 90

  • @user-qn8ec3uu7f
    @user-qn8ec3uu7f Před měsícem +15

    शेंडगे सर तुमचे खुप खुप अभिनंदन तुमची खजुराची शेती बघुन मन अगदी प्रसन्न झाले. आपल्या परिसरातील ईतर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करावे ही विनंती धन्यवाद

  • @kiranshelke700
    @kiranshelke700 Před 2 dny +4

    सर 21.07.2024 रोजी मी तुमच्या खजूर बागेला भेट दिली मी खास अहील्यानगर वरून प्रवास करून तुमच्याकडे आलो मला तिथे आल्यावर खूप आनंद झाला सर तुम्ही खूप छान अशी बाग निर्माण केली आणि सर तुम्ही मला खूप छान माहिती दिली सर मी तुमचा खूप आभारी आहे मी तुम्हाला तुमच्या उज्ज्वल वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देतो 🙏🙏

  • @GOODLOVETIPS
    @GOODLOVETIPS Před 2 měsíci +15

    खरंच सर उद्योग भरारी या चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्यवसाय हे लोकांना पाहायला आणि करायला मिळण्याचे एकमेव व्यासपीठ म्हणजे उद्योग भरारी

  • @sarjeraogarad2633
    @sarjeraogarad2633 Před měsícem +6

    अभिनंदन शेंडगे साहेब फार फार छान वाटले आपल्या नातेवाईकांचा अभिमान वाटतो 🎉🎉🎉🎉

  • @meerababhulkar1803
    @meerababhulkar1803 Před 28 dny +2

    जालन्यातील भरभराटीत तुमच्या नविन उद्योगाची आणखी एक नविन भेट अभिनंदन भाऊ

  • @BusinessWala721
    @BusinessWala721 Před 2 měsíci +7

    एकदम जबरदस्त शेती

  • @MohanWagh-c4s
    @MohanWagh-c4s Před dnem +1

    Congratulations, very good ❤❤❤

  • @panditshejul2349
    @panditshejul2349 Před měsícem +4

    रोपांची किंमत व उन्हाळ्यात पाणी लागते का

  • @rekhadhanvij3162
    @rekhadhanvij3162 Před 29 dny +3

    अभिनंदन शेंडगे साहेब खूप छान

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 Před měsícem +3

    आपण घाम गाळून शेती केली लोक छाण बोलतात पण शएतकरएलआच.समजत अभिनंदन शेतकरी दादा

  • @yogeshgonde7606
    @yogeshgonde7606 Před 11 dny +1

    महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या मुलांनी प्रोत्साहन घेणे आवश्यक.

  • @ganeshdhas7599
    @ganeshdhas7599 Před 2 měsíci +5

    Khup khup chhan informations

  • @rajendrapatil4031
    @rajendrapatil4031 Před měsícem +3

    कोल्हापूर मध्ये ही खजुर लागन करायला चालेल का.

  • @LuckyIndian24
    @LuckyIndian24 Před měsícem +1

    Fantastic video. Hats off to this farmer for sharing such valuable information. One suggestion - don't ask such long questions. The farmer can speak continuously and video will be short.

  • @savitapatil8713
    @savitapatil8713 Před 28 dny +1

    खरे तर तरुणाईसाठी चांगले आव्हान आहे

  • @user-gp3uo9jr4c
    @user-gp3uo9jr4c Před měsícem +1

    आभिनदन

  • @sureshmankar2204
    @sureshmankar2204 Před měsícem +1

    Congratulations congratulations very very nice
    👌👌👌👍👍👍

  • @sangitadomale1116
    @sangitadomale1116 Před 6 dny +1

    Weldon shendge dada 👍👍

  • @sandeepborate1673
    @sandeepborate1673 Před 6 dny +1

    Very nice Sir 🙏🙏

  • @MinakshiKamble-jm4sh
    @MinakshiKamble-jm4sh Před 24 dny +2

    Thanks

  • @muqaddarabdul5522
    @muqaddarabdul5522 Před 29 dny +1

    Nice

  • @prakashkalkundrikar5954
    @prakashkalkundrikar5954 Před měsícem +2

    😢,अभिनंदन शेंडगे

  • @anupamachandurkar6213
    @anupamachandurkar6213 Před měsícem +1

    Namskar dada.chhan mahiti milali . Mala zodi adhik mahiti sanga ki yala havaman kasle lagte v jamin kasali lagte.v oushdh pan kup lagte ka.pl.sanga

  • @Sanjayarekar-fv5tf
    @Sanjayarekar-fv5tf Před měsícem +4

    Polina tion Dakha va.

  • @jivaramchoudhary6990
    @jivaramchoudhary6990 Před měsícem +1

    Sir rop kah se milega 200 pic chahiye rajsthan me

  • @bhushankingaonkar2130
    @bhushankingaonkar2130 Před 14 dny +1

    त्यांच्या तालुक्याचे नाव घनसावंगी आहे, घनसांगवी नाही.

  • @prabhakarraowaghamare1279
    @prabhakarraowaghamare1279 Před měsícem +1

    खानपान पायात येतेकाय

  • @puruahoottmwankhade3573
    @puruahoottmwankhade3573 Před 23 dny +1

    Vidivo मधे पहले पत्ता आणि नंबर टाका नंतर vidivo चालू करा

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  Před 22 dny

      व्हिडिओमध्ये नंबर आणि पत्ता दिलेला आहे आपण व्हिडिओ व्यवस्थित पहा

  • @sanjaysukase2935
    @sanjaysukase2935 Před měsícem +4

    सर्व बरोबर आहे हो पण रोपाची किंमत रोप कुठे मिळतात नर्सरी चा पत्ता हे सर्व सविस्तर सांगा तरच सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल नाहीतर काय आहे विनाकारण हा वेळ काढू का म्हणावं लागेल द्यायचं संपूर्ण माहिती डिटेल द्या ना

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  Před měsícem

      सर शेतकऱ्यांशी संपर्क करा व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे ते आपल्याला रोपाबद्दल अधिक माहिती देतील

  • @sanjaymahajan8557
    @sanjaymahajan8557 Před 2 měsíci +3

    🎉

  • @ecreation9136
    @ecreation9136 Před 2 měsíci +5

    खजूर बद्दल उत्तम माहिती sir

  • @mohanpote1942
    @mohanpote1942 Před měsícem +1

    कच गुजरात मधून कच खजुरीचे झाड

  • @user-nk7db6jk7d
    @user-nk7db6jk7d Před měsícem +2

    Gujrat Kach madhe konakade bhetat

  • @rajendradehadray7931
    @rajendradehadray7931 Před měsícem +5

    एका रोपाची किंमत किती आहे

  • @shakuntalamane9726
    @shakuntalamane9726 Před 17 dny +2

    रोपांची किंमत किती आहे आणी कमीत कमी किती रोपे मिळतील

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  Před 17 dny

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे कॉल करा

  • @vaibhavkendre4121
    @vaibhavkendre4121 Před 3 dny +1

    अरे दादा हे रोप कुठे मिळतील त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर सांगा उगाच बाकीची माहिती सांगू नका आम्हाला पण लावण्याची इच्छा आहे पण आपण कोणतेही माहिती डिटेल मध्ये देत नाहीत त्यामुळे अडचण येत आहे तुमचा पूर्ण व्हिडिओ बघून सुद्धा आम्हाला काही समजले नाही

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  Před 3 dny

      सर व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे आपण त्यांच्याशी संपर्क करून या शेतीबद्दल आणि पिकाविषयी आपण माहिती घेऊ शकतात

  • @rahuldesale2
    @rahuldesale2 Před 21 dnem +1

    Nashik ला टिश्यू कल्चर ची रोपं मिळतात. अगदी चांगल्या क्वालिटी ची असतात.
    मला पर्सनल ला मेसेज करावा, माहिती, नंबर मोफत च दिला जाईल. गैरसमज नसावा🙏

  • @bisanchandankhede2880
    @bisanchandankhede2880 Před 14 dny +1

    विदर्भात लावता येणार काय, कृपया माहिती द्यावी.

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  Před 14 dny

      शेतकऱ्याचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा

  • @AshwiniKakad-o8x
    @AshwiniKakad-o8x Před 7 dny +2

    एका रोपाची किंमत किती हे पण सांगा

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  Před 7 dny

      डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा संपर्क क्रमांक दिलेला आहे सर

  • @vidhyadhararlekar3859
    @vidhyadhararlekar3859 Před 17 dny +1

    Kripaya daha(10) zade milu shktil kaa?

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  Před 16 dny

      व्हिडिओमध्येनंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा

  • @bhagwanpandit4769
    @bhagwanpandit4769 Před 3 dny +1

    Jamin kasi havi

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  Před 3 dny

      व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे संपर्क करा

  • @dattatryashinde8392
    @dattatryashinde8392 Před měsícem +2

    रोपे कुठे मिळतील.संपर्क नंबर टाका

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  Před měsícem

      नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा

  • @bag9845
    @bag9845 Před měsícem +1

    हे झाड कोकणात वाढू शकते का?

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  Před měsícem

      या संदर्भात अधिक ची माहिती शेतकरी जगदीश दामोदर शेडगे हे देऊ शकतात, व्हिडिओमध्ये त्यांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे. आपण त्यांना कॉल करू शकतात

  • @TukaramChate-uq1yj
    @TukaramChate-uq1yj Před měsícem +1

    या पिकासाठि जमीन कशी लागते.?

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  Před měsícem

      हलगी आणि मध्यम स्वरूपाची जमीन असेल तरी चालेल

  • @user-nk7db6jk7d
    @user-nk7db6jk7d Před měsícem +1

    Variety konti aahe

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  Před měsícem +1

      व्हिडिओमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉल करा

  • @mahadevshinde1896
    @mahadevshinde1896 Před 3 dny +1

    रोपाची किंमत किती

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  Před 3 dny

      व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे

  • @ramraojadhav5714
    @ramraojadhav5714 Před měsícem +2

    रोपे कोठे मिळतात तुमचा फोन नंबर टाका

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  Před měsícem

      डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv Před měsícem +2

    शेतकऱ्याचे नाव व फोन नंबर टाकण्यात यावा

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  Před měsícem

      शेतकऱ्याचं नाव मोबाईल नंबर हे सर्व व्हिडिओमध्ये दिलेला आहे आपण व्हिडिओ व्यवस्थित पाहिला नाही

  • @user-se5qx6vl6e
    @user-se5qx6vl6e Před měsícem +2

    शेतकऱ्याचा नंबर टाका

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  Před měsícem

      शेतकऱ्याचा नंबर व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे व्हिडिओ व्यवस्थित पहावे आणि मग प्रतिक्रिया द्यावी

  • @prakashsawant6914
    @prakashsawant6914 Před 15 dny +1

    Pl reply gmil

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  Před 15 dny

      व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करा

  • @rajabhauarekar8635
    @rajabhauarekar8635 Před 7 dny +1

    मोबाइल नंबर वह गुजरात मधीलएड्रेस व मोबाईल नंबर मिळेल काय

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  Před 7 dny

      सर व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे शेतकऱ्याचा

  • @sanjaysukase2935
    @sanjaysukase2935 Před měsícem +1

    आपण नर्सरी चा पत्ता आपण नर्सरी चा पत्ता देण्याचे का आणि युट्युब वाल्यांना पण एक विनंती आहे अधुरी माहिती शेतकऱ्यांमध्ये पसरवू नका लांबून

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  Před měsícem

      साहेब आपण व्हिडिओ व्यवस्थित पाहिलेला नाही व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे आपण त्यांच्याशी संपर्क करा

  • @latapawar6399
    @latapawar6399 Před měsícem +4

    फोन नं आणि रोपे मिळण्याच्या ठिकानाचा डिटेल पत्ता न देता नु ती माहिती सांगून लोकांचां वेळ घेवू नका मोदी सारखं स्वताचीच मिरवायची असेल तर पोष्टर बनवून रस्त्यावर लावावे.यू ट्यूब वर व्हिडिओ टाकून लोकांचा वेळ खावू नये.

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  Před měsícem +10

      शेतकऱ्याचा संपर्क क्रमांक हा डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेला आहे. आपण पूर्ण व्हिडिओ न पाहता चुकीची प्रतिक्रिया दिली आहे. आपण मोदीचे विरोधक असाल तर योग्य त्या ठिकाणी टीका करावी हा तो मार्ग नाही

    • @madhukarpadalkar3559
      @madhukarpadalkar3559 Před měsícem

      असे दीड शहाणे तुम्हाला खूप भेटतील तुम्ही कामच करीत राहावे ​@@UdyogBharari7972

    • @madd876
      @madd876 Před měsícem

      मोदिने तुमच्या आईची गांड मारली आहे असे वाटते . . . नाहीतर चुकीच्या ठिकाणी राजकारण आणले नसते .

  • @balaprasadbadayale9941
    @balaprasadbadayale9941 Před měsícem +1

    Nice

  • @balasahebkolte1562
    @balasahebkolte1562 Před měsícem +2

    एका रोपाची किंमत किती आहे

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  Před měsícem

      डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे शेतकऱ्याची संपर्क करा

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z Před měsícem

      4000

    • @Abhijadhav857
      @Abhijadhav857 Před měsícem +1

      3000

    • @Abhijadhav857
      @Abhijadhav857 Před měsícem +1

      Bahri variety is best

    • @digambardhaware9311
      @digambardhaware9311 Před měsícem

      इतकं महाग