Kartule Ranbhaji Farming : ‘करटुले या रानभाजीनं मला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढलं’

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 09. 2023
  • #BBCMarathi #kartulefarming #ranbhaji #farming #ideas
    कृष्णा फलके हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातल्या तळेगावचा तरुण शेतकरी 2019 पासून करटुल्याची लागवड करतोय. कृष्णानं स्थानिक कृषी कार्यालयाकडून करटुले लागवडीबद्दल अधिक माहिती घेतली आणि पहिल्यांदा अर्धा एकर क्षेत्रावर करटुल्याची लागवड केली. गेल्या चार वर्षांमध्ये त्याला शेतीन चांगलीच साध दिली आहे. त्यामुळेच कापसाची 1 एकर तर मक्याचीही 1 एकर शेती सांभाळणं त्याला सोपं जातंय.
    रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे, शूट- अमोल लंगर, व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 254

  • @j.d8596
    @j.d8596 Před 9 měsíci +34

    आपण पैसा कमावण्यासाठी ड्रॅगन फ्रुट, किवी, आवाक्यडो असे बाहेर देशातील फळ पिकवायला लागलो, पण आपली अशी राणभाजी आपल्याला मालामाल करू शकते असे कोणी विचार करत नाही.. God Job Krushna Bhau..👍🙏

  • @pandharinathgawande1692
    @pandharinathgawande1692 Před 9 měsíci +48

    पारंपरिक शेतीतून शोधली वेगळी वाट अभिनंदन

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 Před 9 měsíci +93

    आता सांगा गांजा शेती का करायची, एवढा पैसा, थोडा पैसा, चांगला पैसा कोणता, कोणाचं शरीर योसणा धीन करुन, तुम्ही मोठे होणार का, योग्य पीक घेतले आहे शेतकऱ्यांनी. सलाम तुम्हाला. जय जवान जय किसान.🎉

    • @digambersurya3700
      @digambersurya3700 Před 9 měsíci +1

      Sagale shetakari karatule lavun sagale bhikari hotat. Aani Yana pan bhikari banavatil. Sagale shetakari ganja sheti karu shakat nahi Manan ganja sheti paravadate

    • @RamYenkar-mr3sl
      @RamYenkar-mr3sl Před 7 měsíci

      बी कोट मिळेल

    • @devidaschavan9954
      @devidaschavan9954 Před 2 měsíci

      बी..तुमचा.कडे.आहे.का.आ.नबर.टाका.

    • @HiteshKumar-fz1xf
      @HiteshKumar-fz1xf Před 2 měsíci

      Viyanaa Sathi phone number Daya Bhau tumcha

  • @vg7500
    @vg7500 Před 9 měsíci +20

    धन्यवाद श्रीकांत ,पुढेही अशा प्रेरणादायी बातम्या आम्हाला दाखलत ऐकवत रहा अशा शेतकरी बांधवांकडून इतरांना ही प्रेरणा मिळते 🙏🙏

  • @rohitjagtap9371
    @rohitjagtap9371 Před 9 měsíci +21

    Thank you BBC. असेच videos बनवत जा 🙌🙏🏻

  • @pl9877
    @pl9877 Před 9 měsíci +37

    राजकारणा पेक्षा अशा प्रेरणादायी बातम्या दाखवत जा .

  • @kiranpansare5857
    @kiranpansare5857 Před 9 měsíci +9

    आशा बातम्या बघितल्या की मनाला समाधान वाटत, एकतर आजकालच्या बातम्यांना दर्जा राहीला नाही.

  • @siddheshwardound427
    @siddheshwardound427 Před 9 měsíci +28

    परळी वैजनाथ चा आहे मी आता आमच्या गावाकडे माझ्या शेतीच्या बांधावर पहाडी च्या शेताकडे करटुले चे वेल आहेत आणि आणि मी आतापर्यंत सहा ते सात वेळा त्यांची भाजी करून खाल्ली आहे❤❤

  • @mahajanac6066
    @mahajanac6066 Před 5 měsíci

    फार छान उपयुक्त माहीती दिल्याबद्दल खुप खुप आभार,

  • @kalpana1
    @kalpana1 Před 2 měsíci +1

    दादा करटुले शेती बद्दल छान माहिती सांगितली.असा विचार प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे. धन्यवाद नमस्कार

  • @pravahnews8471
    @pravahnews8471 Před 9 měsíci +14

    शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाका म्हणून अनेक कॉमेंट आले आहेत शेतकऱ्याला स्वतःचा मोबाईल नंबर द्यायचा नाही तर असले व्हिडिओ टाकत जाऊ नका

  • @laxmaningle7704
    @laxmaningle7704 Před 9 měsíci +9

    3 लाख उत्त्पन्न अर्धा एकरातील सांगितले, तर खर्च दोन एकरसाठी झाला सांगितले. भाऊ कशासाठी खोटी माहिती देता.

  • @pankajchimote7076
    @pankajchimote7076 Před 9 měsíci +2

    खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद सर❤

  • @nikhilbali19
    @nikhilbali19 Před 9 měsíci +8

    खूप छान माहिती 🙏

  • @pramodgavhad1586
    @pramodgavhad1586 Před 9 měsíci +5

    लई भारी कृष्णा सर

  • @marathasamrajya-jn8iu
    @marathasamrajya-jn8iu Před 4 měsíci

    ❤छत्रपती_संभाजी_नगर❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 आभार BBC न्युज

  • @satish2558
    @satish2558 Před 9 měsíci +4

    खूप छान विडिओ 👌👌👌👌

  • @maheshpatil8733
    @maheshpatil8733 Před 9 měsíci +3

    Reporter shrikant next level journalist

  • @YogeshJagtap-sh5wv
    @YogeshJagtap-sh5wv Před 2 měsíci +1

    खूप छान धन्यवाद दादा.

  • @navnathsalunke5399
    @navnathsalunke5399 Před 9 měsíci +1

    अभिनंदन फलके सर

  • @sunilbhople7402
    @sunilbhople7402 Před 9 měsíci +2

    Khup Chan 👍

  • @dnyaneshwarkoli4942
    @dnyaneshwarkoli4942 Před 9 měsíci +9

    कृष्णा भाऊ तुमचा व्हिडिओमध्ये पाहिजे होता

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 Před 9 měsíci +21

    लागवड कधी करावी व खत पाणी याचे नियोजन काय तसेच बियाणे व मार्केट कोठे लागवड कशी करायची

  • @prakashsalvesalve1828
    @prakashsalvesalve1828 Před 9 měsíci +1

    खूप छान 👍💐

  • @user-jg2pc5ri1e
    @user-jg2pc5ri1e Před 9 měsíci +2

    खुप छान भऊ

  • @ashishkamble1854
    @ashishkamble1854 Před 9 měsíci +1

    खुप छान ❤❤

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 Před 9 měsíci +4

    छान❤

  • @sanjayvidhate2454
    @sanjayvidhate2454 Před 9 měsíci +9

    "Gratitude for your dedication to cultivating the finest cash crops!"🎉

  • @suhak4123
    @suhak4123 Před 9 měsíci +1

    Good job bhavaji

  • @samruddhipawar4128
    @samruddhipawar4128 Před 9 měsíci +1

    छान

  • @hemantgondane6265
    @hemantgondane6265 Před 9 měsíci +12

    बीज कोठे मिळेल ते सांगा.

  • @vinayakghangale2075
    @vinayakghangale2075 Před 9 měsíci

    Khup chan

  • @ArunaPatil-ju7kf
    @ArunaPatil-ju7kf Před 9 měsíci +50

    या माणसाने दीड वर्षापूर्वी कंद देतो सांगून एक हजार रुपये घेतले आहेत काही पाठवले नाही v . आता फोन उचलत नाही काही कलवत नाही
    कुणीही याला आगाऊ पैसे देऊ नये
    माझी झाली तशी तुमची फवणुक नक्की होणार
    शेतकऱ्याने शेतकऱ्यांशी असे वागणे बरोबर आहे का

    • @bhushanwankhade28
      @bhushanwankhade28 Před 9 měsíci

      तो हरामखोर वाटतो,पैसे घेतले कंद दिले नाहीत,,,,,,,,

    • @ramprasadbage2640
      @ramprasadbage2640 Před 9 měsíci +8

      भाऊ आमच्या जंगलात खुप आहेत कोनि विकत घेत नाही

    • @ramprasadbage2640
      @ramprasadbage2640 Před 9 měsíci +10

      गरिब शेतकर्याले एका हजारसाठी फसवले आणि सांगते लाखोंचे ऊत्तपंन आहे

    • @dineshlandge4095
      @dineshlandge4095 Před 9 měsíci

      ​@@ramprasadbage2640kuthe

    • @gardeningismylifeline4174
      @gardeningismylifeline4174 Před 9 měsíci

      ​@@ramprasadbage2640 हा व्यक्ती खोटं बोलण्यात पटाईत आहे, राजकारणी आहे.

  • @ashachandanshive9018
    @ashachandanshive9018 Před 9 měsíci +2

    BBC❤ shetkarirya bhadal dakhavto news changla vatat

  • @shivparvati3
    @shivparvati3 Před 9 měsíci +1

    Best of luck Bhava in your future mala kartulychi bhaji khup aavadte aamchya ethe hycha bhav 200 rupye kilo aahe dilelya mahiti badal dhanyvad 🙏

  • @nandkumarpawar594
    @nandkumarpawar594 Před 9 měsíci +4

    भाऊ ज्या प्रकारे उत्पन्न ,कर्ज '3 लाख उत्पन्न 'हि जाहीरात चालू आहे आणखी 2 वर्षात हे पिक रस्त्यावर फेकावे लागेल . 5:02

  • @vinodpawar1826
    @vinodpawar1826 Před 9 měsíci

    👏👏

  • @MiShetkriPutra
    @MiShetkriPutra Před 8 měsíci +1

    अभिनंदन कृष्ण आपण शेतीमधन जास्त नफा कामावणार मंत्र शेतकऱ्यांना देत आहात म्हणून मनापासून धन्यवाद आणि आम्ही ही अशीच शेती करायचं आहे मला आपला फोन नं पाहिजे कृपया मदत करावी अशीविंनती करतो

  • @datta-sonvane_patil_
    @datta-sonvane_patil_ Před 9 měsíci

    👌

  • @devraobhise1031
    @devraobhise1031 Před 9 měsíci +1

    तुमचं बाकीचं ठीक आहे पण ह्याची लागवड कोण्या महिन्यात करायची बियाणे कुठे भेटेल यावर फवारणी कोणत्या औषधाची करावी लागते पाणी किती लागते याबद्दल थोडक्यात सांगणे

  • @pramodjadhav7110
    @pramodjadhav7110 Před 9 měsíci +1

    भाऊ आम्ही तुमच्या शेताला भेट दिली आहे..खरच खूप छान आहे

  • @dnyaneshwarshirse3689
    @dnyaneshwarshirse3689 Před 9 měsíci +2

    याने मार्केटमध्ये बियाणे विक्री केले तर उत्पन्न वाढेल टमाट्या सारखी गत होईल दोन रुपये किलो ही कोणी खाणार नाही हे त्याला माहीत आहे म्हणून त्याला मार्केटमध्ये बियाणे द्यायचे नाही असंख्य लोकांनी त्याला बियाणे मागितले तो देणार नाही मार्केट पडून जाईल आणि मग टमाट्या सारखे गत होईल

  • @BapuAaglave
    @BapuAaglave Před měsícem

  • @dhammapansawant4904
    @dhammapansawant4904 Před 9 měsíci

    खुप छान सर मी कर्टूल्याचे उत्तपादान
    करू इच्छितो त्याच्या विषयी काही माहिती व
    त्या चे बीज कुटून घ्यावे आणि त्याची लागवाड
    कधी व कशी करावी यबद्दल आपण मला मार्गदर्शन करावे.

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n Před 8 dny

    याचे बियाणे हवे असल्यास आमच्या ठाणे जिल्ह्यात मोखाडा आणि वाडा या दोन ठिकाणी मिळतील तिथे आदिवासी लोक ही शेती करतात कोणाला पण पैसे पाठवू नका
    ही मंडळी ठाणे परिसरात विक्री करतात आता विक्री चालू आहे धन्यवाद

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 Před 9 měsíci +2

    टमाटर ची टोकर व ठिबक आहे पुढील वर्षा साठी मार्गदर्शन करावे ही विनंती, जमिनीचा पोत, बी पासून ते फळ हातात येई पर्यंत चं मार्गदर्शन आपल्या चॅनल थ्रु करावे ही विनंती

  • @kanchanshah-ug1tj
    @kanchanshah-ug1tj Před 2 měsíci

    💐💐💐💐💐

  • @sudambhoir9444
    @sudambhoir9444 Před 9 měsíci +1

    Nice mi pan lavali ahe Palghar

  • @devraobhise1031
    @devraobhise1031 Před 9 měsíci +7

    या करुटले चे बियाणे कुठे भेटेल आणि त्याची लागवड कशी करायची कोणत्या महिन्यात करायची

    • @SadhanadKadam-ft5dh
      @SadhanadKadam-ft5dh Před 8 dny +1

      तुम्ही बियाणे कुठण आणलेइ

  • @sandeepk846
    @sandeepk846 Před 9 měsíci +2

    च्यायला लोक सांगतात हि रानभाजी आहे लागवड नाही होत. धन्यवाद भावा🙏

  • @hemantpatelmohanpatel4184
    @hemantpatelmohanpatel4184 Před 2 měsíci +1

    कार्टयूले बहाद्दार

  • @dhananjaymate9776
    @dhananjaymate9776 Před 9 měsíci

    मी पण

  • @ramchandrapatil6356
    @ramchandrapatil6356 Před 9 měsíci

    श्री. कृष्णा फलकेसाहेब, कर्टूले लागवडीला नर व मादी असे दोन वेल अथवा गड्डे असतात का?

  • @tryambakniphade9098
    @tryambakniphade9098 Před 9 měsíci +1

    बियाणे कुठे भेटले व भाव काय आहे माहिती द, दया

  • @vinayakkale7494
    @vinayakkale7494 Před 9 měsíci

    यांचं बीज कुठंमिळेल व एकरी किती लागेल

  • @RahulPadwal-oc6ov
    @RahulPadwal-oc6ov Před 5 měsíci

    Lagwad kalawadhi kewha asto pls

  • @vikasdhande4002
    @vikasdhande4002 Před 3 měsíci

    लागवड कोणत्या महिन्यात करायला पाहिजे याची माहिती द्या 👆🙏

  • @ailinborkar4544
    @ailinborkar4544 Před 8 měsíci

    करटुले कसे आणि केव्हा लावतात? माहिती सांगा.

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Před 47 minutami

    कंटुल्याची तुलना मांसाहार म्हणून करु नका. कंटुले हे एक वेली चे फळ आहे.

  • @user-vv5dh4jy3e
    @user-vv5dh4jy3e Před 8 měsíci

    बियाणे कोणाकडे उपलब्ध होइल ते सागा

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 Před 9 měsíci

    शेतीत फायदा आहे

  • @user-iy5if7xk7f
    @user-iy5if7xk7f Před 20 dny

    बियाणे कुठे मिळते भाऊ

  • @VandanaMohod-ep4mk
    @VandanaMohod-ep4mk Před 2 měsíci

    Mala seeds पाहिजे Anil Mohod amravati 2:32 2:45

  • @ushagarje242
    @ushagarje242 Před 9 měsíci

    Vikrisathi kuthe gheun jata tumhi, karan yachi kimmat jast aste gramin bhagatil lok ghetat ka vikat

  • @shridhargavande4255
    @shridhargavande4255 Před 4 měsíci

    मी डोंगर कड्यात आहे हे नांदेड जवळ आहे करटुले करटुले बी कोठे मिळते ते सांगा

  • @sureshavhad5744
    @sureshavhad5744 Před 9 měsíci

    याचे बियाणे कुठे मिळेल

  • @dattatraythakar8106
    @dattatraythakar8106 Před 9 měsíci +3

    कृष्णा सर मोबाईल नंबर द्या मला पण लागवड करायचे आहे कुठल्या महिन्यात करावी व कुठला बियाणे वापरावे प्लीज नंबर द्या मार्गदर्शन करा

  • @user-lu6kp9oi6h
    @user-lu6kp9oi6h Před 9 měsíci +1

    बियाणं कुठे मिळेल

  • @ganeshzunzarrao9674
    @ganeshzunzarrao9674 Před 9 měsíci

    मोबाईल नंबर का टाकत नाही

  • @user-zh3vz5qh7v
    @user-zh3vz5qh7v Před 2 měsíci

    बियाणे कुंडे मिळतें ते सांगा.

  • @jaywantsonawane1276
    @jaywantsonawane1276 Před 4 dny

    बियाणे कोठे मिळेल

  • @pankajpatil2146
    @pankajpatil2146 Před 2 měsíci

    भाऊ याची शेतीची सुरुवात कशी करायची

  • @user-rh2vx2gv4g
    @user-rh2vx2gv4g Před 9 měsíci

    तिसऱ्या वर्षी झाडा मध्ये बदल होतो मादीच रुपांतर नरामध्य होतों व त्याला फळ येतं नाही या वर उपाय काय आहे ते, सांगा

  • @santoshnimbokarnimbokar6082
    @santoshnimbokarnimbokar6082 Před 9 měsíci

    Shrikant bhau cha no dya bbc news

  • @hukumchandthepane8510
    @hukumchandthepane8510 Před 9 měsíci

    आम्हाला पण बियाणे लागत आहे

  • @roshanbhoyar2135
    @roshanbhoyar2135 Před 9 měsíci

    खूप छान माहिती दिली सर. असच शेती विषयाचे व्हिडिओ बनवत जा सर. शेतकऱ्यांसोबत संपर्क होऊ शकतो का सर. मला करटोली लागवड करायची आहे .

  • @ashokshete1269
    @ashokshete1269 Před 4 měsíci

    Seeds milel ka

  • @ShankarNarale-ig4fm
    @ShankarNarale-ig4fm Před 28 dny

    Please 😊

  • @sheelapawarpawar7400
    @sheelapawarpawar7400 Před 9 měsíci

    पावसाळ्यात सगळीकडे ही भाजी उगवते त्यापासून बियाणे करावे नाहीतर कृषी आघिकर्याची मदत घेऊन लागवड करावी त्यात काय एवढे

  • @rahulvedekar8959
    @rahulvedekar8959 Před 9 měsíci

    बी कोठे मि ळेल

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 Před 11 dny

    यांची रोपे कुठे उपलब्ध आहेत ते कळविणे

  • @dayarampawar4627
    @dayarampawar4627 Před 5 měsíci

    बियाणे कोठे मिळते मला Katula लागवड करायचे आहे pl.कळावे

  • @nitinsorde2835
    @nitinsorde2835 Před 9 měsíci +8

    आमच्या कडे जंगलात काही कमी नाही या करटूल्याची शेती करायची गरजच नाही pure naturally

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 Před 9 měsíci +4

      Are mg gola karun vik tevd tr jamatay ky ny

    • @tractorwarriorsinteresting8768
      @tractorwarriorsinteresting8768 Před 9 měsíci

      कुठल्या भागात जिल्हा ?

    • @nitinsorde2835
      @nitinsorde2835 Před 9 měsíci

      @@ganeshganesh1592 गावामध्ये मी काय एकटाच राहातो काय गोळा करण्यासाठी

    • @nitinsorde2835
      @nitinsorde2835 Před 9 měsíci

      @@tractorwarriorsinteresting8768 चंद्रपूर जिल्हा पूर्व चंद्रपूर

    • @sureshgurav5887
      @sureshgurav5887 Před 9 měsíci

      याचे कंद मिळतील का

  • @ShankarNarale-ig4fm
    @ShankarNarale-ig4fm Před 28 dny

    Hello sir😊

  • @amolraut165
    @amolraut165 Před 9 měsíci +1

    Gadchiroli la Katval mntat ...

  • @shetkarisheti7264
    @shetkarisheti7264 Před 9 měsíci +3

    बियाणे रेट काय

  • @ravindragajbhiye1609
    @ravindragajbhiye1609 Před 9 měsíci

    हर साल लागवड करावी लागते का

  • @meghapatil4960
    @meghapatil4960 Před 9 měsíci

    Seed available??

  • @dhanrajarbat9896
    @dhanrajarbat9896 Před 9 měsíci

    Sir बियाणे मिळेल काय

  • @komaldandge5087
    @komaldandge5087 Před 9 měsíci +1

    मोबाईल नंबर पाठवा लावगड करायची आहे

  • @SadhanadKadam-ft5dh
    @SadhanadKadam-ft5dh Před 8 dny

    बियाणे कुठण आणले कुरपा करण सागा विडीओ फोन नंबर टाका

  • @mahadevwaghule821
    @mahadevwaghule821 Před 9 měsíci +1

    भावा बियाणे कोठे मिळते विंनती सांगने मी वाट पाहतो फार दिवसापासून लागवड करने आहे पण बियाणे मिळत नाहि 1 शेतकरी मराठवाडा

  • @AllinOne-ke2sz
    @AllinOne-ke2sz Před 3 měsíci

    KATULE SEEDS KUTHE MILTIL

  • @arvindkhade5589
    @arvindkhade5589 Před 9 měsíci

    ​shrikant Bhau biya kothe miltil

  • @subhashdhawas8730
    @subhashdhawas8730 Před 9 měsíci

    दादा आमचे कडे २००रू किलो आहे हे दादा माझ्या शेताच्या बांधावर भरपूर वेल आहे खूप करतुळे आहे जिल्हा यवतमाळ तालुका वणी

    • @sharadaagarwal4406
      @sharadaagarwal4406 Před 23 dny

      यांचे बि आहेत काय तुमच्या कडे
      सागा भाऊ

  • @rajkumarkunkulol1688
    @rajkumarkunkulol1688 Před 9 měsíci

    Bhaji kashi kartat

  • @bhimraokamble884
    @bhimraokamble884 Před 4 měsíci

    ही भाजी करायची व खायी माहीती सांगा.

  • @vijaypavar1809
    @vijaypavar1809 Před 4 měsíci

    साहेब कर टूले च बियाणं पाहिजे सम्भाजी नगर मधील शेतकऱ्याचे नंबर पाठवा.

  • @user-og9mc9zh4v
    @user-og9mc9zh4v Před 9 měsíci +5

    बी कुठे भेटेल आणि ,
    त्यात पीक येणारे बी किती%असेल ,
    असे बरेच प्रश्न आहेत त्या बद्दल काही माहिती सांगितलेले नाही ,
    बसत फुगवून माहिती देतात .

    • @balasahebgaikwad9845
      @balasahebgaikwad9845 Před 9 měsíci +1

      बियाण्यासाठी नंबर भेटला तर कळवा

  • @ISHANBHASME
    @ISHANBHASME Před 4 měsíci

    Bhau no dhya