BBC News Marathi
BBC News Marathi
  • 19 174
  • 1 253 299 471
Sharad Pawar vs Ajit Pawar : Loksabha मध्ये एकच जागा जिंकलेल्या अजित पवारांचं राजकीय भवितव्य काय?
#bbcmarathi #ajitpawar #sunetrapawar #sharadpawar #supriyasulevsajitpawar
बारामतीच्या अंगणात 'नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी' अशी लढाई आहे, असा दावा भाजपनं केला होता.
पण प्रत्यक्षात हे युद्ध 'पवार विरुद्ध पवार' असंच होतं. ते पक्ष तसंच कुटुंबावर वर्चस्व कुणाचं यासाठी खेळलं गेलं. ज्याचं नेपथ्य गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होतं आणि त्यावर कळस चढला आहे.
अजित पवार यांनी केलेलं हे दुसरं बंड काका शरद पवार यांना मोडून काढण्यात यश आल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात आहे. 2019च्या निवडणुकीत अजित पवार यांना त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनासुद्धा निवडून आणण्यात यश आलं नव्हतं. आता प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे अजित पवार आता पुढे काय करणार? पाहा हा व्हीडिओ
रिपोर्ट - नीलेश धोत्रे
एडिट - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
bbcnewsmarathi/
bbcnewsmarathi
zhlédnutí: 4 366

Video

Amethi Smriti Irani यांचा पराभव आणि Kishori Lal Sharma यांच्या विजयावर अमेठीतील लोक म्हणतात...
zhlédnutí 1,4KPřed hodinou
#bbcmarathi #amethi #smritiirani #kishorilalsharma अमेठीच्या प्रतिष्ठेच्या लढतीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा पराभव झाला. कॉंग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी त्यांना 1 ला 67 हजार 196 मतांनी हरवलं. निवडणुकीच्या या निकालावर अमेठीचे लोक काय म्हणत आहेत... ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm अधिक माहितीसाठी आमच्या वेब...
Amritpal Singh, Engineer Rashid : Jail मधून निवडून आलेल्या उमेदवारांना खासदारकीची शपथ घेता येते का?
zhlédnutí 3,6KPřed 3 hodinami
#BBCMarathi #LoksabhaElections2024 #AmritpalSingh #EngineerRashid #Baramulla भारतात तुरुंगात असलेल्या व्यक्तीला मतदान करता येत नाही, पण उमेदवार म्हणून निवडणूक लढवता येते. लोकसभा निवडणुकीत 2 उमेदवार तुरुंगवास भोगत असताना निवडून आलेयत. अशा विजयी उमेदवारांचं पुढे काय होतं? ते शपथ घेऊ शकतात का? समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - अमृता दुर्वे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले ऐका...
Thackeray, Pawar, Fadnavis, Shinde: महाराष्ट्र विधान सभा निवडणूक पूर्वी कुणाचं काय होणार?
zhlédnutí 6KPřed 4 hodinami
#BBCMarathi #uddhavthackeray #Maharashtra लोकसभा निवडणुकीचे निकाल खरंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हटली जात आहे, कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच हे सर्व पक्ष जनतेच्या दरबारात गेले होते. आता या निकालानंतर उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अजित आणि शरद पवार तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काय होणार?यातून कुणाच्या पक्षाने काय संदे...
Manoj Jarange यांचं Maratha Reservation साठी पुन्हा अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण (BBC Marathi)
zhlédnutí 3,7KPřed 6 hodinami
#BBCMarathi #ManojJarange #marathareservation मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. अंतरवाली सराटी गावातच त्यांनी त्यांचं उपोषण पुन्हा सुरू केलंय. यावेळी त्यांनी सरकारच्या परवानगीची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला. शिवाय, ज्या गावातून विरोध होत होता, तिथेच पुन्हा उपोषणाला बसू दिल्याबद्दल गावकऱ्यांचे आभारही मानले. पाहा उपोषण सुरू करताना ते नेमकं काय म्हणाले.... ऐका...
Prakash Ambedkar, Vanchit आणि महाविकास आघाडी बद्दल Yogendra Yadav यांचं विश्लेषण | BBC News Marathi
zhlédnutí 47KPřed 8 hodinami
#BBCMarathi #YogendraYadav #PrakashAmbedkar महाराष्ट्रात महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. इंडिया आघाडीने येत्या विधानसभा निवडणुकांमध्येही आघाडी कायम ठेवावी का? विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची योजना काय असेल? तसंच प्रकाश आंबेडकरांची लोकसभा निवडणुकीतील भूमिका आणि निकाल या सर्व प्रश्नांबाबत भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक आणि राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केलेलं विश...
Narendra Modi Cabinet: Nitin Gadkari Nagpur मधून जिंकले पण BJP सह महायुती Vidarbha मध्ये का आपटली?
zhlédnutí 20KPřed 10 hodinami
#bbcmarathi #loksabhaelection2024 #nitingadkari #vidarbha लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला. दोन आकड्यांवर असणाऱ्या भाजपला एक आकडी म्हणजे 9 जागा मिळाल्या. नागपुरमध्ये नितिन गडकरींचा गट आला पण विदर्भात महायुती आपटली, असं का घडलं? पाहा हे विश्लेषण... विश्लेषण - भाग्यश्री राऊत एडिटिंग - राहुल रणसुभे ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -...
Gujarat Heatwave: उन्हाच्या तडाख्यामुळे कष्टकऱ्यांचे होतायत हाल
zhlédnutí 1,6KPřed 11 hodinami
#bbcmarathi #heatwave #summer #india उष्णतेच्या लाटेचा तडाखा सध्या देशभरातल्या अनेक राज्यांना बसतोय. महाराष्ट्रासोबत शेजारी गुजरातमध्येही पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. अहमदाबादमध्येही उच्चांकी तापमान नोंदवलं जातंय. या उष्म्याचा तडाखा कष्टकऱ्यांना बसतोय. ऊन सहन करत हे सगळेजण कसं काम करतायत? पहा बीबीसीचा रिपोर्ट ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - www.bbc....
Pankaja Munde, Navneet Rana अशा उमेदवारांना हरवणारे महाराष्ट्रातले जायंट किलर | BBC News Marathi
zhlédnutí 616KPřed 23 hodinami
#BBCMarathi महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांना धूळ चाखावी लागली. अनेक प्रस्थापित उमेदवारांना पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी हरवलं आहे. कोण आहेत महाराष्ट्रातले हे 7 जायंट किलर? पाहा या व्हीडिओमधून लेखन - भाग्यश्री राऊत निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे ...
Narendra Modi Nitish Kumar आणि N Chandrababu Naidu यांच्या मदतीने NDA सरकार कसं हाकतील? BBC Marathi
zhlédnutí 16KPřed 2 hodinami
#BBCMarathi #narendramodi #nitishkumar #nchandrababunaidu भाजपला सरकार स्थापनेसाठीचा 272च्या मॅजिक फिगर गाठता आला नाही. भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत. अशात अब की बार 400 पार चा नारा तर अपयशी ठरलाच, शिवाय आता नरेंद्र मोदी हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीनेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. एकूण NDA आघाडीला 292 जागा मिळाल्यात - ज्यात बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड...
Vishal Patil Sangli Lok Sabha Election कसे जिंकले? Congress च्या तिकिटावर लढले असते तर? BBC Marathi
zhlédnutí 26KPřed 2 hodinami
#BBCMarathi अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या विशाल पाटील यांच्या विजयाची जोरदार चर्चा झाली. सांगलीतून महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीच्या उमेदवारांना धोबीपछाड दिला. विजयानंतर विशाल पाटील यांनी दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधींना भेटले. जर काँग्रेसने सांगलीतून उमेदवारी दिली असती तर? या प्रश्नावर विशाल पाटील काय म्हणाले? पाहा. ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मरा...
Pune, Sangli सह Western Maharashtra मध्ये महाआघाडी की महायुती - कोण कसं जिंकलं?
zhlédnutí 1,2KPřed 2 hodinami
#BBCMarathi #LokSabha #Maharashtra लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात काँग्रेसमधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं हट्टानं मागून घेतलेल्या या मतदारसंघात त्यांचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचं डिपॉझिट जप्त झालंय. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, बारामती, मावळ सह अशाच काही मतदारसंघांमध्ये कुणी कसा विजय मिळवला? पाहा हे विश्लेषण. ऐका 'ग...
Maharashtra Monsoon Weather Update : पुढच्या काही दिवसांत कुठे किती पाऊस पडेल? | BBC News Marathi
zhlédnutí 55KPřed 2 hodinami
Maharashtra Monsoon Weather Update : पुढच्या काही दिवसांत कुठे किती पाऊस पडेल? | BBC News Marathi
Narendra Modi NDA : Nitish Kumar, Chandrababu Naidu यांचा Special Catergory Status बदल्यात पाठिंबा?
zhlédnutí 22KPřed 2 hodinami
Narendra Modi NDA : Nitish Kumar, Chandrababu Naidu यांचा Special Catergory Status बदल्यात पाठिंबा?
Ajit Pawar vs Sharad Pawar: Baramati Lok Sabha मध्ये Supriya Sule यांचा सुनेत्रा पवार यांवर विजय
zhlédnutí 185KPřed 2 hodinami
Ajit Pawar vs Sharad Pawar: Baramati Lok Sabha मध्ये Supriya Sule यांचा सुनेत्रा पवार यांवर विजय
Sachin Pilot BBC Interview: Lok Sabha results मध्ये Congress च्या कामगिरीवर सचिन पायलट म्हणाले...
zhlédnutí 3,1KPřed 2 hodinami
Sachin Pilot BBC Interview: Lok Sabha results मध्ये Congress च्या कामगिरीवर सचिन पायलट म्हणाले...
Kangana Ranaut Slapped: CISF महिला जवानाने Chandigarh Airport वर थोबाडीत लगावली, Farmer Protest वाद
zhlédnutí 1,8KPřed 2 hodinami
Kangana Ranaut Slapped: CISF महिला जवानाने Chandigarh Airport वर थोबाडीत लगावली, Farmer Protest वाद
Varsha Gaikwad Mumbai North Central Lok Sabha Election जिंकल्यानंतर Ujjwal Nikam बद्दल म्हणाल्या...
zhlédnutí 68KPřed 2 hodinami
Varsha Gaikwad Mumbai North Central Lok Sabha Election जिंकल्यानंतर Ujjwal Nikam बद्दल म्हणाल्या...
How to be a good father? Good husband? चांगला नवरा, वडील होण्यासाठी पुरुष वर्ग घेतात (BBC Marathi)
zhlédnutí 1,1KPřed 2 hodinami
How to be a good father? Good husband? चांगला नवरा, वडील होण्यासाठी पुरुष वर्ग घेतात (BBC Marathi)
Monsoon Weather Rain Update : Maharashtra त मान्सूनचं आगमन, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
zhlédnutí 30KPřed 2 hodinami
Monsoon Weather Rain Update : Maharashtra त मान्सूनचं आगमन, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Nikhil Wagle Devendra Fadnavis Resignation इच्छेवर काय म्हणतात? BBC Interview | BBC News Marathi
zhlédnutí 347KPřed 4 hodinami
Nikhil Wagle Devendra Fadnavis Resignation इच्छेवर काय म्हणतात? BBC Interview | BBC News Marathi
Lok sabha Elections मध्ये BJP Ayodhya Faizabad मध्ये का हरली?, लोक म्हणतात...
zhlédnutí 31KPřed 4 hodinami
Lok sabha Elections मध्ये BJP Ayodhya Faizabad मध्ये का हरली?, लोक म्हणतात...
Murlidhar Mohol Interview: Pune Lok Sabha Election मध्ये Ravindra Dhangekar ना हरवून मोहोळ म्हणाले..
zhlédnutí 15KPřed 4 hodinami
Murlidhar Mohol Interview: Pune Lok Sabha Election मध्ये Ravindra Dhangekar ना हरवून मोहोळ म्हणाले..
Supriya Sule Baramati Lok Sabha Election कशा जिंकल्या? Sunetra Ajit Pawar यांना कसं हरवलं? (BBC)
zhlédnutí 22KPřed 4 hodinami
Supriya Sule Baramati Lok Sabha Election कशा जिंकल्या? Sunetra Ajit Pawar यांना कसं हरवलं? (BBC)
Lok Sabha Results: Rahul Gandhi, Priyanka Congress चं जोरदार 'कमबॅक', ही आहेत त्या मागची 5 कारणं...
zhlédnutí 11KPřed 4 hodinami
Lok Sabha Results: Rahul Gandhi, Priyanka Congress चं जोरदार 'कमबॅक', ही आहेत त्या मागची 5 कारणं...
T20 World Cup : ICC ने अमेरिकेत विश्वचषक का भरवला? India वर काय परिणाम?
zhlédnutí 19KPřed 4 hodinami
T20 World Cup : ICC ने अमेरिकेत विश्वचषक का भरवला? India वर काय परिणाम?
Pankaja Munde Lok Sabha Result: Manoj Jarange फॅक्टरचा महायुतीला मराठवाड्यात फटका बसला का?
zhlédnutí 32KPřed 4 hodinami
Pankaja Munde Lok Sabha Result: Manoj Jarange फॅक्टरचा महायुतीला मराठवाड्यात फटका बसला का?
Loksbha Results : Election Petition म्हणजे काय? उमेदवार जिंकल्याच्या निर्णयाला आव्हान देता येतं का?
zhlédnutí 194KPřed 7 hodinami
Loksbha Results : Election Petition म्हणजे काय? उमेदवार जिंकल्याच्या निर्णयाला आव्हान देता येतं का?
Devendra Fadnavis Resignation इच्छेनंतर Prithviraj Chavan यांचं राष्ट्रपती राजवटीचं भाकित
zhlédnutí 172KPřed 7 hodinami
Devendra Fadnavis Resignation इच्छेनंतर Prithviraj Chavan यांचं राष्ट्रपती राजवटीचं भाकित
Ravindra Waikar Vs Amol Kirtikar Mumbai North West मधील लढतीच्या वादावर वायकर काय म्हणतात?
zhlédnutí 101KPřed 7 hodinami
Ravindra Waikar Vs Amol Kirtikar Mumbai North West मधील लढतीच्या वादावर वायकर काय म्हणतात?

Komentáře

  • @amial8782
    @amial8782 Před 16 vteřinami

    शरद पवार हेच विधान परिषदेत चा गेम चेंज करणार आहे

  • @ismailbhana5900
    @ismailbhana5900 Před 53 vteřinami

    Bhavsahab tumhe sanyas gya Tbyt saath dat nahe mhnun

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf Před minutou

    तुला ज्यानी बारामती मतदार संघात विरोध केला त्यांना घे शेत् तल्यात् व मुत त्यांच्यावर।

  • @parvejinamdar3252
    @parvejinamdar3252 Před minutou

    आजित पवार यांच्या बद्दल जरी नाराजी असली तरी ते बारामतीत विधानसभेला निवडूण येणार कारण त्यांच वैयक्तिक आमदार म्हणून खुप काम आहे

  • @SandeepKamble1337
    @SandeepKamble1337 Před minutou

    हाहा, हे खूप मजेशीर आहे! कसे हे नेते असतात. प्रत्येक वेळी किती बदलत असतात. आता तो मराठा समर्थन दाखवण्यासाठी महाराजांचे नाव वापरत आहे. मराठा आरक्षणामुळे जरांगे पाटीलने त्याला जोरदार फटका दिला.

  • @mahendrabhoir2570
    @mahendrabhoir2570 Před 2 minutami

    याला पाडतो त्याला पाडतो स्वतची घरातील माणसं पडली

  • @kailashpatil2179
    @kailashpatil2179 Před 2 minutami

    हिंदू लिंगायताना पण आरक्षण द्या नाहीतर सरकारला जाळू, उरलेल्या सगळ्या open समाजांना पण आरक्षण द्या

  • @mukundkanchan2272
    @mukundkanchan2272 Před 4 minutami

    100% येणार शिंदे

  • @parvejinamdar3252
    @parvejinamdar3252 Před 4 minutami

    शरद पवार जर आजित पवार मुळ पक्षात येत असतील तर नक्की परत घेणारच

  • @ambadasgangode9090
    @ambadasgangode9090 Před 5 minutami

    भूतकाळ होऊन गेला त्याच्यावर काय बोलतात साहेब आता . सोडून विषय तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राची जनता ओळखते तुम्ही काय.आहे.फडवीनिस.

  • @mallikarjunmedico-rp5qw
    @mallikarjunmedico-rp5qw Před 5 minutami

    जाऊद्या दादा... ७०० पिढ्या बसून खाल एवढं तुम्ही कमावलं आहे.. आणि या वयात एक स्टेफनी सुद्धा आहे .. करा मजा...

  • @suyashthorat9282
    @suyashthorat9282 Před 6 minutami

    Sàaqqaqeqq wa aqàqaaa

  • @parvejinamdar3252
    @parvejinamdar3252 Před 7 minutami

    पक्ष चालवण आजित पवार यांच काम नाही

  • @krishnakarhale2398
    @krishnakarhale2398 Před 7 minutami

    भावासाठी बहीण काहीही करू शकते परंतु भाऊ जर राक्षसांच्या गराड्यात असेल तर भावासाठी बहीण 100% पुढे येईल कुठलाही सोना यापेक्षा शुद्ध होऊ शकत नाही

  • @onlyme6118
    @onlyme6118 Před 8 minutami

    अनपढ

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 Před 9 minutami

    मराठा विरोधी धारणवीर

  • @editzzgamer190
    @editzzgamer190 Před 9 minutami

    Nitin ni salla dila mhanun FADANVIS ni rajinama dila

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 Před 9 minutami

    His body language is clear signal.He is non extinct

  • @SatyamevJayate68
    @SatyamevJayate68 Před 9 minutami

    दानवे नावाच्या दानव पडला त्यात ज्यांईंट किलर मंगेश दादा साबळे आहे हे विसरला BBC वाले तुम्ही

  • @opsg742
    @opsg742 Před 10 minutami

    Ha atta BJP cha dalla zala.

  • @sagarpanhalkar8709
    @sagarpanhalkar8709 Před 10 minutami

    Atta atavale ....

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 Před 11 minutami

    अजित दादा या निवडणुकीत झिरो झाले त्यांची शा पवार साहेबां बरोबरच होती

  • @aniketpise7565
    @aniketpise7565 Před 11 minutami

    सुजल्यावर कळतंय साहेबांनी मारलयं कूट 😂😂😂😂

  • @zulfikarenamdar1983
    @zulfikarenamdar1983 Před 11 minutami

    ओन्ली अजित दादा ♥️

  • @rameshwartekale7115
    @rameshwartekale7115 Před 11 minutami

    Jaun sheti kr mhanav nasta tapri tak

  • @satishshalawala2900
    @satishshalawala2900 Před 11 minutami

    hi

  • @kalyanigoatfarmingresearch7567

    राजेश विटेकर यांना कधी आमदार करणार

  • @atulkumar-gm3eo
    @atulkumar-gm3eo Před 13 minutami

    बाबासाहेब आंबेडकर सर्वव्यापी 💐💐

  • @kalyanigoatfarmingresearch7567

    आता ह्या तटकरे याचा देखील विधानसभा निवडणुकीत गेम होणार

  • @saveearthsaveliv
    @saveearthsaveliv Před 14 minutami

    महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले राहिल्या फडणवीस.

  • @sagar_S918
    @sagar_S918 Před 14 minutami

    बापाचा हात उशाला आसेल तर उशी ची गरज भासत नाही...आज पर्यंत शरद पवार यांचा हात अजित दादा च्या पाठीशी होता म्हणून अजितदादा च वजन होत पक्षात,आता एक एक जागे साठी दिल्ली ला जावं लागतंय...

  • @kalyanigoatfarmingresearch7567

    राजकीय संन्यास घ्यावा दादांनी

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 Před 15 minutami

    काका मला वाचवा 😅😅

  • @meenakamble9244
    @meenakamble9244 Před 15 minutami

    Varsha Gaikwad ka vijay congress ke kuch vidhan parisha member ko acha nahi laga

  • @akashnitnavare9005
    @akashnitnavare9005 Před 16 minutami

    दादान बायकोला पाडल 😂

  • @user-nx7pj5tl5i
    @user-nx7pj5tl5i Před 16 minutami

    Vanchit kinchit pn nahi😂

  • @pankajjadhav2263
    @pankajjadhav2263 Před 17 minutami

    Sunya paday pahije hota gaddar

  • @user-wh5xs5sq4d
    @user-wh5xs5sq4d Před 18 minutami

    भाऊ कोणी किती जागा लढले हें नको का बघायला

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw Před 18 minutami

    Mishya kadun sanyas 😂

  • @RARE_0_0_7
    @RARE_0_0_7 Před 18 minutami

    सुनील तटकरे चा पक्षावर दावा.. घड्याळ घेऊन फरार😅😅

  • @gjnehe6548
    @gjnehe6548 Před 18 minutami

    तोही हागणार

  • @user-wh5xs5sq4d
    @user-wh5xs5sq4d Před 19 minutami

    हा उबाठा चोळ्या आहे

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 Před 19 minutami

    ओ वाजपेयी जी थे.. उनको शोभा देता था...

  • @pankajjadhav2263
    @pankajjadhav2263 Před 19 minutami

    Vanchit bjp barobar jaun ladavi

  • @arungaikwad4707
    @arungaikwad4707 Před 19 minutami

    Right

  • @prafulugale6053
    @prafulugale6053 Před 19 minutami

    नवीन पक्ष काढला असता तर थोडी सहानुभूती मिळाली असती

  • @sunitauttarwar943
    @sunitauttarwar943 Před 20 minutami

    तुम्ही स्वतंत्र लोक मुलाखतीला बोलवा.हे वागळे ऊबाठा ला विकलेले आहेत.याने तुमच्या चॅनेलची विश्वसार्हता कमी होईल. मराठा + मुस्लीम मते शरद काकांनी वळविली.

  • @hemantshinde9873
    @hemantshinde9873 Před 20 minutami

    आत्ता महाविकास आघाडी ला मेजॉरिटीत जागा मिळो किंवा न मिळो त्यांनी देशासाठी जी काही विधायक कामं केलेली आहेत की कोणत्याही सरकारला जमणार नव्हती हा यांचा इतिहास आहे कारण विकास हा ज्यांचा कधीच अजेंडा नव्हता.... हा बाकीच्यांचा इतिहास आहे