खजूर लागवड 20 हजाराच ऐक झाड तिसऱ्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तिन एकरातून लाखोंचे उत्पन्न

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 07. 2023
  • खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521,
    9075686777
  • Věda a technologie

Komentáře • 218

  • @jagandethe5978
    @jagandethe5978 Před 11 měsíci +28

    शेतकऱ्याचा मोबाईल नंबर मिळेल का

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 11 měsíci +15

      श्री जगदीश शेडगे यांचा मोबाईल नंबर 9403129521 खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी यांना संपर्क करू शकता यांचा पत्ता आहे रा .तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना

    • @SunilpawarPawar-uz1qv
      @SunilpawarPawar-uz1qv Před 11 měsíci

      ​@@ApliShetiApliPrayogshala😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @sampatshinde1k328
      @sampatshinde1k328 Před 10 měsíci

    • @Mahesh-jn3lz
      @Mahesh-jn3lz Před 2 měsíci

      ​@@ApliShetiApliPrayogshalayo😮

    • @Ramchandrajalkote1182
      @Ramchandrajalkote1182 Před měsícem +1

      खजूर दुबई येथे खुप शेती आहे

  • @uddhav.gholve
    @uddhav.gholve Před měsícem +8

    जर ही माहिती खरोखरच खरी असेल तर शेतकरी दादांचं मनापासून अभिनंदन.चुकीच्या माहिती मुळं शेतकरी बर्याच वेळा अडचणी मध्ये गेला आहे

  • @yogeshadsul3256
    @yogeshadsul3256 Před měsícem +3

    खुप छान दादा शेतकरी भाषेत माहिती दिल्याबद्दल

  • @laxminarayanrathi6177
    @laxminarayanrathi6177 Před 3 měsíci +5

    फार चांगली माहिती विशेष म्हणजे प्रश्ना ची उत्तर जे सहसा देत नाहीत हार्दिक शुभेच्छा

  • @deepakpatil1626
    @deepakpatil1626 Před 11 měsíci +23

    मी स्वतः या प्लॉट ला भेट दिली आहे या प्लॉट मधील निघालेला खजूर लगेच समोरील रोड वर विक्री करतात ❣️

  • @maheshjankar5348
    @maheshjankar5348 Před 2 měsíci +4

    एकदम सुंदर,छान माहिती दिली आहे,नवीन प्रयोग यशस्वी केल्या बद्दल अभिनंदन🎉🎊

  • @Leela_ya_Maaya
    @Leela_ya_Maaya Před 11 měsíci +4

    कलम 370 आणि खजूर, खारिक,
    कलम हटवल , पाकिस्तान न भारतासोबत व्यापार बंद केला, खारिक महाग झाली,
    आपल्या इथ होयला लागली , सगळ मागणी आणि पुरवठा।

  • @babanchaskar4996
    @babanchaskar4996 Před 10 měsíci +3

    सुंदर माहिती अभिनंदन

  • @fakirraoshrote1038
    @fakirraoshrote1038 Před 26 dny

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🌹

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 Před 10 měsíci +4

    आपला अभिनंदन चांगले माहिती दिल्यावर शेतकरी दादा

  • @surajkumargaikwad3673
    @surajkumargaikwad3673 Před 3 měsíci

    खुप छान माहिती....

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 Před 4 měsíci +5

    मस्त प्रयोग केला आहे, बाकीच्या शेतकऱ्यांना पण गाईड लाईन करावे,

    • @vasundharaborgaonkar9770
      @vasundharaborgaonkar9770 Před měsícem +1

      शेतकरी बंधु जगदीश यांचे प्रयोगशिलतेला सलाम

  • @balajinirpane-cx3qn
    @balajinirpane-cx3qn Před 11 měsíci +11

    राम राम दीपक भाऊ आपल्या कार्याला सलाम शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत माहिती दिली आहे

  • @sanjaypawar2755
    @sanjaypawar2755 Před 11 měsíci +23

    मुक्ताईनगर ला आमदार एकनाथराव खडसे साहेब यांच्या शेतीत दर्जेदार खारीक बाग आहे.

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 Před 18 dny

      काय bewkuf माणसाचं नाव घेता राव , सच्चा शेतकऱ्याचा vdo चालू आहे

  • @santoshkanke184
    @santoshkanke184 Před 11 měsíci +3

    धंन्यवाद दिपक भाऊ

  • @prashantjadhavpatil51
    @prashantjadhavpatil51 Před 11 měsíci +3

    Very nice information

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Před 11 měsíci +15

    राम राम दिपक भाऊ खुपच भारी विषयावर आज व्हिडिओ बनवला त्याबद्दल तुमचे व शेतकरी बंधू चे खुप आभार धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bharatargade4527
    @bharatargade4527 Před 11 měsíci

    खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद

  • @ArjunjarhadJarhad-vr5bv
    @ArjunjarhadJarhad-vr5bv Před 11 měsíci +1

    खुप छान.

  • @raysingvasave7445
    @raysingvasave7445 Před 9 měsíci

    खूप खूप छान आहे

  • @gopinathchavan7647
    @gopinathchavan7647 Před 3 měsíci

    खुपछान

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 Před 11 měsíci +1

    खूप छान माहिती

  • @vilasshedge4883
    @vilasshedge4883 Před 11 měsíci +4

    खूप छान अनुभव आहेत भाऊ नमस्कार

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 11 měsíci

      खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521,
      9075686777

  • @ISAKPATEL9923
    @ISAKPATEL9923 Před 11 měsíci +13

    माझ्याकडे सुद्धा दोन झाड आहे सध्या एका झाडावर 100 किलो माल तयार आहे

    • @shubhamsawant9799
      @shubhamsawant9799 Před 11 měsíci +3

      फक्त एक झाड असेल तर झाडाला फळ लागू शकते का...male व female झाडं असावीत असे ऐकले होते

    • @dnyaneshwarwadekar6777
      @dnyaneshwarwadekar6777 Před 11 měsíci

      माझ्याकडे घराजवळ एक खारीकाचे झाड आहे पण त्याला फुले येतात व ते गळुन जातात काय कारण असावे व उपाय सुचवावा

  • @ganeshbarve8190
    @ganeshbarve8190 Před 11 měsíci +1

    Abhinandan

  • @prakashgondge9294
    @prakashgondge9294 Před 10 měsíci

    Very good

  • @subhashlipne1885
    @subhashlipne1885 Před 11 měsíci +2

    Khupach chhan

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 11 měsíci

      खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521,
      9075686777

  • @user-yv9sq6ec1e
    @user-yv9sq6ec1e Před 10 měsíci +2

    खुप छान माहिती दिली आहे या जातीच्या रोपे कुठे आहे

  • @hemantaher3712
    @hemantaher3712 Před 10 měsíci

    Good

  • @nilimakharat2990
    @nilimakharat2990 Před 11 měsíci

    👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌🙏😊

  • @anilnagane2415
    @anilnagane2415 Před 2 měsíci

    साहेब नमस्कार आपण शेतातील नविन प्रयोगाचे अवलंबन केल्या बद्दल अभिनंदन आपण संपुर्ण मार्गदर्शन करावे हि विनंती
    सदर रोपे कुठे मिळतील नर्सरी कुठे आहे माहिती द्यावी

  • @shriramtrivedi2082
    @shriramtrivedi2082 Před 10 měsíci +1

    भाऊ 🙏पाण्याचं नियोजन कसं केलं? किती पाणी लागतं एका झाडाला? याची माहिती मिळाली तर खूप बरं होईल कारण आमच्या कडे सुद्धा जमीन मुरमाड आहे आणी पाण्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळे विचार येत आहेत मना मध्ये डाळिंबाला पर्याय म्हणून हे पीक घेता येईल का?

  • @rajukhadke7480
    @rajukhadke7480 Před 11 měsíci +4

    भाऊ रोप लावल्या नंतर याचे ऊत्पादन केंव्हा चालु होते

  • @Kattarmaratha250
    @Kattarmaratha250 Před 2 měsíci +1

    साहेब पुणे जिल्हात हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो का आणि याला जमीन कशी लागते....

  • @purushottamgadekar4797
    @purushottamgadekar4797 Před 10 měsíci +3

    भाऊ माहिती छान दिली.
    पण हे शेतकरी खोटे बोलतो आहे. कारण यांचे वडील म्हणतात रोप 3200 रुपये ला आहे. आणि हे 6000 हाजाराला आहे. म्हणजे खर काय❓

    • @ayushyt6806
      @ayushyt6806 Před měsícem

      खरं सांगीतले तर काय होईल

  • @ChanduKatkar-kh8le
    @ChanduKatkar-kh8le Před měsícem

    Apuri mahiti .

  • @jaikrishnagamer6570
    @jaikrishnagamer6570 Před 11 měsíci

    कोणत्या महिन्यात या खारकेचे पीक येते
    किती कालावधीत खारीक परिपक्व होते..
    आणि कोणता मोसम या पिकासाठी फायदेशीर आहे.. भाव काय मिळू शकतो.. मार्केट कोठे कोठे आहे

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 Před 2 měsíci

    जमिनी मधुन रस्ता गेलेला दिसतो तेच पैसा मध्ये बंगला आणी खजुर लावलेला दिसतो

  • @deepakpatil1626
    @deepakpatil1626 Před 11 měsíci +2

    घणसांगवी तीर्थपुरी रोड वर आहे ना हा प्लॉट

  • @sanjaylpatil
    @sanjaylpatil Před 4 měsíci

    Yala Shijavave Lagate kharik karnya sathi

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 Před 7 měsíci

    Purane vdo link description madde nahi

  • @marotikendre7721
    @marotikendre7721 Před 11 měsíci +1

    राम राम दीपक भाऊ यांची रोपे कुठे मिळतील पत्ता सांगा

  • @siddopantmorkhandikar3250
    @siddopantmorkhandikar3250 Před 11 měsíci +1

    सदरील झाडांचे रोपे कुठे मिळेल.

  • @gopinathchavan7647
    @gopinathchavan7647 Před 3 měsíci

    शेती

  • @awesomevideos5767
    @awesomevideos5767 Před 5 měsíci

    Pani kas v kiti pramanat dyav lagel

  • @rupali7955
    @rupali7955 Před 10 měsíci

    गुजरात मध्ये कोठे मिळतील कृपाया पत्ता सांगा

  • @latapawar6399
    @latapawar6399 Před 2 měsíci

    ,फोन नं का देत नाहीत शेतकऱ्यानां माहिती देण्यासाठी हा व्हिडीओ टाकला की स्वताला प्रसिद्धी मिळवण्यासाठी ? संपर्क नं न देता लोकांचा वेळ का घेता?

  • @firojkhanpatel5784
    @firojkhanpatel5784 Před 4 měsíci

    कोणत्या जातीची झाडाची लागवड केली आहे? त्याची माहिती द्यावी.

  • @user-wx6qi3qz8t
    @user-wx6qi3qz8t Před 6 měsíci +1

    शेतकरी दादा हे कोल्हापूरचे काया मातीत उत्पादन देईल का त्याची रोपे कुठे मिळतात आपला फोन नंबर द्या

  • @maharashtracitizen6123
    @maharashtracitizen6123 Před 11 měsíci +1

    Sir aamchya ghari kharkacha zad aahe pan tyala kharik lagat nahi kiman 10 varshacha asel zad kahi upay asel tar sanga

    • @watso-007
      @watso-007 Před měsícem

      Nar Ani madi as prakar asto

  • @gopinathchavan7647
    @gopinathchavan7647 Před 3 měsíci

    करता

  • @ganishaikh396
    @ganishaikh396 Před 11 měsíci

    लातूर जिल्ह्य़ात येईल का?

  • @akoleagastitimes121
    @akoleagastitimes121 Před 11 měsíci +2

    खारीक उत्पादक शेतकऱ्याचा मो नंबर पाठवा साहेब 🙏✍️

  • @__Offichiol__Rohit__1593
    @__Offichiol__Rohit__1593 Před měsícem

    Hamare yaha to bahut hai par free me koyi bhi le jata hai

  • @jagtapbhagwat7805
    @jagtapbhagwat7805 Před 3 měsíci

    भाऊ आपला फोन नंबर द्या आणि रोपे कुठे मिळतील आणि रोपांचा किंमत काय आहे आणि लागवडीची पुर्ण माहिती द्या 🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @user-pe3oz3xn1t
    @user-pe3oz3xn1t Před 10 měsíci

    रोप कोठे मिळेल तेवढे सांगणं करा किंमत सांगा

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 Před 11 měsíci +5

    शेतकरी दादा चा फोन नंबर द्या नाही तर व्हिडिओ चा काहीच अर्थ नाही साहेब

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 11 měsíci

      खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521,
      9075686777

  • @shambhurajdeshmukh8427
    @shambhurajdeshmukh8427 Před 3 měsíci

    Rope kuthe miltil hyachi

  • @gorakhnathunde8718
    @gorakhnathunde8718 Před 5 měsíci

    जय श्रीराम.कृपया मोबाईल नंबर मिळाला तर बरे होईल.

  • @maharashtracitizen6123
    @maharashtracitizen6123 Před 4 měsíci

    Sir aamchya yethe 1 jhad aahe tyala phul aahe kiti divsat kharik lagtat mahiti milel ka yala crosing lagte ka dusrya jhadachi

    • @sanjayamritkar6762
      @sanjayamritkar6762 Před 2 měsíci

      परागिकरण होत नाही ,म्हणून फळं लागत नाही , नर झाड लावावेत!

  • @govindalokhande2182
    @govindalokhande2182 Před 11 měsíci

    Muktai nagar la aahe khadse sahebanni lavleli

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 11 měsíci

      खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521,
      9075686777

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 Před 11 měsíci +29

    शेतकरी दादा ला प्रत्यक्ष भेटायला व खजूर लागवड बघायला मिळेल का ? फोन नंबर द्या.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 11 měsíci +5

      खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521,
      9075686777

    • @ISMAILPATHAN-hb5tb
      @ISMAILPATHAN-hb5tb Před 4 měsíci +1

      Kajur che zad bhetil ka
      Price

    • @bharatkshirsagar5920
      @bharatkshirsagar5920 Před 2 měsíci

      ❤Pune. Made bhetil

    • @bharatkshirsagar5920
      @bharatkshirsagar5920 Před 2 měsíci

      Price. 1000/-

    • @bhagwan659
      @bhagwan659 Před 2 měsíci

      तुमचा no मिळेल का ​@@bharatkshirsagar5920

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 Před 11 měsíci +11

    रोप.कुठे
    मीळतिल

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 11 měsíci

      खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521,
      9075686777

  • @vikasgavate68
    @vikasgavate68 Před 2 měsíci

    Kahi pan sangu naka 20000 milvayla kay 2000 kil bhav ahe kay kheik la

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 Před měsícem

    Kontya veriety che khajur aahe he

  • @sanjaysarode27
    @sanjaysarode27 Před 11 měsíci

    दिपकभाऊ जेव्हां ही झाडं डोक्यापेक्षा जास्त उंचीची होतील नंतर त्याचें पोलन कसे करणार आणि फळे कशी काढणार???
    भविष्यात प्रतीवर्ष झाडांचीउंची वाढणार आहे.

  • @user-mq5ce7in2h
    @user-mq5ce7in2h Před měsícem

    Rop kuthe भेट्टतत

  • @nilkantgore6779
    @nilkantgore6779 Před 10 měsíci

    काळ्या मातीत येईल का शेतकरी दादा

  • @sahilfunde2131
    @sahilfunde2131 Před 3 měsíci

    या वनाची रोपे कुठे भेटतील

  • @nivruttigajananjadhavjadha8782

    मित्रा खजूर बोलतात सुकलं कि खारीक बोलतात 🙏

  • @tukarammhaske4651
    @tukarammhaske4651 Před 10 měsíci +1

    रोपे कुठ मिळतात

  • @ISMAILPATHAN-hb5tb
    @ISMAILPATHAN-hb5tb Před 4 měsíci

    2 Don zad bhetil ka
    Kay kimat aahe

  • @ramraojadhav5714
    @ramraojadhav5714 Před měsícem

    रोप कोठे मिळतात एका रोपाची किंमत किती आहे

  • @maheshshelar9935
    @maheshshelar9935 Před měsícem

    रोपे कोठे मिळेल? काय रोप मिळेल?

  • @vilasmahajan614
    @vilasmahajan614 Před měsícem

    परिपक्व झाली की दाखवा

  • @kharashatriya608
    @kharashatriya608 Před 11 měsíci +1

    पुर्ण पत्ता

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 11 měsíci

      खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521,
      9075686777

  • @akshaydere579
    @akshaydere579 Před 3 měsíci

    खजूर की खारीक नक्की काय?

  • @dnyaneshwarchalge7176
    @dnyaneshwarchalge7176 Před 6 měsíci

    sir shetkari bhau cha no. pathva plz

  • @rupali7955
    @rupali7955 Před 10 měsíci

    पोलन म्हणजे काय? हे काय समजलं नाही
    आम्हाला रोप मिळतील का?

  • @OptimusPrime-gt6ju
    @OptimusPrime-gt6ju Před 8 měsíci

    एक झाड किती रुपयाला??

  • @jayashrirandivehomegarden800
    @jayashrirandivehomegarden800 Před 11 měsíci

    Kiti varshanantar khajur lagtat

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 11 měsíci

      खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521,
      9075686777

  • @nitinvidhate7964
    @nitinvidhate7964 Před 10 měsíci

    Bhau number dya na shetkaryacha

  • @user-co2xd1yf5y
    @user-co2xd1yf5y Před 9 měsíci

    मला रोप मिळतील का ते सांगा

  • @samadhankadam4263
    @samadhankadam4263 Před 11 měsíci +2

    हे काहीच सांगत नाहीत रोप कुठ मीळत माहिती कुठ मीळेल पाहण्या साठीच कुठ कुण्या गावात आहे बाग

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 11 měsíci

      खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521,
      9075686777

  • @Mimaharashtrawadi
    @Mimaharashtrawadi Před měsícem

    Namer dy sir

  • @AmolChavan-fc7xy
    @AmolChavan-fc7xy Před 9 měsíci +1

    शेतकऱ्याचा मोबाईल नंबर मिळेल का

  • @gorakshinde1167
    @gorakshinde1167 Před 10 měsíci +1

    नंबर पाठवा भाऊ

  • @hjjjh7565
    @hjjjh7565 Před 11 měsíci

    नंबर मिळेल का शेतकरी मालकाचा

  • @mahajangoatfarmnagpur5352
    @mahajangoatfarmnagpur5352 Před 11 měsíci

    Saheb rop kuthun ghetli mahiti milel kay🙏🙏

    • @LakshmanWange-io1gt
      @LakshmanWange-io1gt Před 5 měsíci

      Can we get adress of narsary where seedlings of this varity is avelable.

  • @somnathbotalji2641
    @somnathbotalji2641 Před 5 měsíci +1

    या वानाची रोपे कुठे भेटतील आणि सुरूवातीला दोन ते चार रोपे मिळतील का ऑनलाइन मागवता येतील का प्रती रोप कीमत किती आहे ओरिजिनल रोपे याच वानाचे भेटतील काय कळवावे

  • @akashsuryawanshi4423
    @akashsuryawanshi4423 Před 11 měsíci

    शेतकरी दादाचा नंबर मिळेल का ?

  • @bhimravchivate5992
    @bhimravchivate5992 Před 11 měsíci

    सांगली जिल्हा मध्ये यांची लागवड केली जाते का?

  • @MadhukarSalve-iy7vl
    @MadhukarSalve-iy7vl Před 23 dny

    Tumcha number bhetal ka Dada

  • @user-tq3dk2wd7w
    @user-tq3dk2wd7w Před 11 měsíci

    इगतपुरी तालुक्यात बाग होईल का

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 11 měsíci

      खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521,
      9075686777

  • @abhishekpawar2490
    @abhishekpawar2490 Před 11 měsíci +1

    आम्हाला जर लावायचे असेल तर त्याचे रोप कुठून भेटेल आणि मार्गदर्शन कसे मिळेल

    • @abhishekpawar2490
      @abhishekpawar2490 Před 11 měsíci +1

      आम्ही नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात राहतो आमच्याकडे ते येईल का

    • @abhishekpawar2490
      @abhishekpawar2490 Před 11 měsíci

      त्यासाठी जमीन कशी पाहिजे

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 11 měsíci

      खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521,
      9075686777

  • @MachhindranathDeore-gi3ky
    @MachhindranathDeore-gi3ky Před 10 měsíci

    दादा व्हरायटी कोणती आहे व प्लांट कसे मिळते

  • @user-kn8ql3ub1j
    @user-kn8ql3ub1j Před 3 měsíci

    👍 dipak bhau aachi rupe kute milatil

  • @parmeswarshinde9065
    @parmeswarshinde9065 Před 9 měsíci

    Shetkari yancha mo No pathva

  • @chandrakantkadam7483
    @chandrakantkadam7483 Před 11 měsíci +1

    Nambar day

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 11 měsíci

      खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521,
      9075686777

  • @GaikwadArun-vx1rb
    @GaikwadArun-vx1rb Před 11 měsíci

    मला तुमचा नंबर पाठव भाऊ