खजूर लागवड एकरी लाखोंची फळबाग शेती तिनच वर्षात रेकॉर्ड उत्पादन

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 06. 2024
  • खजूर लागवड एक नवीन प्रयोग खजूर लागवड करून महाराष्ट्रात बरेच शेतकरी उत्पन्नात भर टाकत आहेत खजूर लागवडीसाठी जमीन कशी हवी पाणी कसे पाहिजे फवारणी नियोजन खजूर लागवड विक्री व्यवस्थापन सर्व खजूर फळबाग लागवड संबंधित माहिती वरील व्हिडिओ मिळेल
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #खजूर
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #दीपकबुनगे
  • Věda a technologie

Komentáře • 55

  • @tukarampatil6769
    @tukarampatil6769 Před měsícem +3

    गुगल सर्च केल्यावर, रोपाची किंमत रूप.4500/ ते ₹20000/_अशी आहेत. खजूर चा नाद सोडून दिला.

  • @narayanshingne4860
    @narayanshingne4860 Před měsícem +8

    खजूर शंभर शंभर रोपे कुठून आणले काय रोप मिळाले सविस्तर सांगावे

  • @ramdassandbhor7264
    @ramdassandbhor7264 Před měsícem

    मनापासून अभिनंदन .

  • @bhausahebkhurmute9650
    @bhausahebkhurmute9650 Před měsícem +2

    खूप छान माहिती नाना नी युवा पिढी ला दिली

  • @sopan880
    @sopan880 Před měsícem

    अनमोल माहिती

  • @pandharinathgodse3078
    @pandharinathgodse3078 Před měsícem

    OK. Nashik Khajur. VDO. Chhan. Aahe

  • @pghorse9460
    @pghorse9460 Před měsícem

    खुप छान माहिती दिली, ब्लॅक कॉटन soil, पाणी धरून ठेवणाऱ्या चीबाड जमिनीत घेता येईल का हे पीक, ?

  • @openeyes1441
    @openeyes1441 Před měsícem +1

    Aap Guruji hai hamarey

  • @vijaydeshpande6907
    @vijaydeshpande6907 Před měsícem

    Gret.NANA

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 Před měsícem

    खुप छान माहिती आहे
    पण साधारण शेतकरी या साठी कठीण आहे

  • @kartikbargaje7757
    @kartikbargaje7757 Před měsícem +2

    खजूर ची बाजारपेठ कुठे आहे याची माहिती द्या दादा

  • @ramdasbhamare58
    @ramdasbhamare58 Před měsícem

    Dada mi pan 20 varshyapurvi lavle aahet 4 zad pn tyNa ajun phal yet nahi jamin murmad aahe

  • @Ash78677
    @Ash78677 Před měsícem

    Kiti diwsane fhade lagle yale kiti varshane

  • @user-pg6ns2st1p
    @user-pg6ns2st1p Před 16 dny

    मराठवाड्यातील कमी पाण्यातील भागात विशेष करून बालाघाट डोंगररांग त्यामध्ये कमी पाण्याच्या ठिकाणी स्पीक येईल का

  • @mahadevshinde1896
    @mahadevshinde1896 Před 3 dny

    रोपे कुठे मिळतील आणि किंमत किती आहे मोबाईल नंबर पाठवा

  • @rahulsabale1512
    @rahulsabale1512 Před měsícem +1

    सर ती खजुराच्या फळाला पांढरी बॅग कश्यामुळे लावली आहे

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 Před měsícem +1

    माझ्याकडे एकच झाड आहे मग मेल फिमेल सांगू शकत नाही . मग त्याला फळं येतील काय?

  • @sachinrase3504
    @sachinrase3504 Před měsícem

    Rop kote bhetate bhau kontayk nambar milel kay

  • @ramdasbhamare58
    @ramdasbhamare58 Před měsícem

    Mi garich rope tayar keli hoti

  • @ashokgholve1481
    @ashokgholve1481 Před měsícem +1

    फोन आणि रोपे मिळण्याचे ठिकाण

  • @milindtathawade2296
    @milindtathawade2296 Před měsícem +1

    10 varsh lagtat truit yayla

  • @ramdasbhamare58
    @ramdasbhamare58 Před měsícem

    Phal yenyachi process kalvavi

  • @mohanbandgar7740
    @mohanbandgar7740 Před měsícem

    🎉

  • @sudhirmorey8346
    @sudhirmorey8346 Před měsícem +1

    आमची काळी जमीन आहे त्यात येणार का

  • @gajanankolte6798
    @gajanankolte6798 Před měsícem +6

    घुगे नानांचे खुप खुप आभार नानांनी सगळी खरी माहिती दिलखुलासपणे सांगितली

  • @user-ue2vo8qr4u
    @user-ue2vo8qr4u Před měsícem +2

    Dada small tractor kontya company ch ghyav ....VST Kubota ki Swaraj.......

  • @anandhodgar7766
    @anandhodgar7766 Před 7 dny

    पोयटा जमिन आहे येईल का तिथे

  • @kartikbargaje7757
    @kartikbargaje7757 Před měsícem

    खजूर च्या मार्केट ची पन माहिती द्या दादा pls...

  • @anandhodgar7766
    @anandhodgar7766 Před 7 dny

    kadhi karavi lagti लागवड

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc Před měsícem +1

    शेतकरी नाही मंत्री दिसते असली धनदांडगे काय बी करते ती गरिबाचं काम नको

  • @RajkumarRakte
    @RajkumarRakte Před měsícem +1

    रोप कुठन आणले फोन नंबर टाका

  • @pramodporadwar2740
    @pramodporadwar2740 Před měsícem +12

    रोप कुठून आणले पत्ता and phone no dene

  • @madansingpardeshi7604
    @madansingpardeshi7604 Před měsícem

    माझ्या कडे खजुराची 1०र्षाचे झाड आहे पण त्या ला खजूर येत नाही शेंड्यामध्ये किड लागलेली आहे कोवळी पान किड कातरते व पान आपोआप गळून पडते ओषधी उपाय सांगा

  • @nitinejalkar5702
    @nitinejalkar5702 Před měsícem

    चेंदाड जमिनीत येते का, पाणी धरून ठेवणारी जमीन आहे, लवकर निचरा होत नाही

  • @samadhannimbalkar4521
    @samadhannimbalkar4521 Před měsícem

    Jite rope miltat tethe jaun video banwa

  • @bharatwagh9249
    @bharatwagh9249 Před měsícem

    नाना कुठ लावली खजूर भराडखेड ल हे का कुठ

  • @rahulsabale1512
    @rahulsabale1512 Před měsícem

    सर रोपांची सध्याची किंमत काय आहे

  • @chanduwagh7053
    @chanduwagh7053 Před měsícem

    खजूर रोप कुठून आणलेत आणि एका रोपाची किमत किती

  • @asonline123
    @asonline123 Před měsícem +1

    आज अंतरवालित होते भाऊ तुम्ही

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před měsícem

      हो फेसबुक वर व्हिडिओ टाकला आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा पेज वर

  • @PradipPatil-ft6et
    @PradipPatil-ft6et Před měsícem

    एक रोपाची किमान कीमत किती आहे घर पोच

  • @asaramkure997
    @asaramkure997 Před měsícem +3

    या पिकाला खारूताई त्रास देत नाही का?

    • @ArmySolider21
      @ArmySolider21 Před měsícem +2

      एक खजूर चा घड खाईल म्हणून काय पूर्ण बाग थोडी खाऊन जाणार आहे, विचार बद्दला.

  • @asonline123
    @asonline123 Před měsícem +2

    बघितलं होत पण म्हणल बोलता की नाही😮

  • @bhaskarveer1760
    @bhaskarveer1760 Před 8 hodinami

    मो टाका

  • @narayanshingne4860
    @narayanshingne4860 Před měsícem +2

    शेंडा मध्ये पिचकारी मारण्यासाठी कोणता औषध वापरतात

  • @vishwajitgadhave3806
    @vishwajitgadhave3806 Před měsícem

    पोलन काय आहे

  • @prof.maliknesari6887
    @prof.maliknesari6887 Před 18 dny

    Rope kuthe bhetatil bhau phone number dya