आपली शेती आपली प्रयोगशाळा
आपली शेती आपली प्रयोगशाळा
  • 678
  • 28 574 663

Video

कृषी विभाग नेत्यांनी यावर उपाययोजना करावी
zhlédnutí 3,3KPřed 4 hodinami
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #दीपकबुनगे
एवढा मोठा आंबा वनराज आंबा पावणे दोन किलोचा
zhlédnutí 2,4KPřed 7 hodinami
अनुसया फल रोप वाटिका सिंधी काळेगाव ता. जि.जालना मो नं. 7709882177 9404606383 9822498357 9403886047 ( मोठ्या प्रमाणावर शेतात आंब्याची लागवड करायची असेल तर सध्या तरी केशर आंबा पर्याय नाही पण काही प्रमाणात लागवड करायची असेल तर या वैशिष्ट्यपूर्ण जातीचे नक्कीच काही झाडे ठेवण्यास हरकत नसावी शेवटी शेतकरी मार्केटिंग कशी करतो यावर सर्व ठरत असते.) #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepa...
भलामोठा जलतारा प्रकल्प कोटी लिटर पाणी जिरवण्याची सोपी पद्धत
zhlédnutí 3,9KPřed 14 hodinami
पाणी शेतातच तयार करणारे जलतारा प्रकल्प तज्ञ. जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत. 9423458983
शेतमजूर ते उद्योजक थक्क करणारा प्रवास 135 पुरस्कार सिता व राम यांचा रोपवाटीका व प्रक्रिया उद्योग
zhlédnutí 1,4KPřed 16 hodinami
अनुसया फल रोप वाटिका सिंधी काळेगाव ता. जि.जालना मो नं. 7709882177 9404606383 9822498357 9403886047 सौ. सिता बाई मोहिते व श्री रामभाऊ मोहिते यांचे रोपवाटीका शेती व प्रक्रिया उद्योग यावरील कार्य पाहून त्यांना 135 पुरस्कार मानकरी ठरले आहेत.
कापूस तणनाशक कोणते चांगले काय फायदा
zhlédnutí 6KPřed 16 hodinami
कापूस तणनाशक गवत वर्गीय व गोल पाणाचे गवत पुर्ण जाण्यासाठी कापूस तणनाशक कोणते चांगले. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #दीपकबुनगे #कापुसतणनाशक
विहीर फक्त तिन दिवसात तयार LR सहा मशिन घेणारे शेतकरी पुत्र यशोगाथा
zhlédnutí 21KPřed dnem
फक्त तीन दिवसात सुद्धा विहीर होऊ शकते LR मशीन पोकलेन राम न करता वरून 50 फूट विहीर करू शकते शेतकऱ्यांना तीन ते सहा दिवसात विहीर तयार मिळते शेतकरी कोरडवाहूचा बागातदार फक्त तीन दिवसात होतो सगळ्यात सोपं विहीर खोदकाम साठी सध्या हीच मशीन उपयोगी ठरत आहे शेतकरी पुत्र किरण शिंदे यांनी ट्रॅक्टर पासून आज एक आठ वर्षात सहा पोकलन मशीन पर्यंतचा प्रवास केला आहे त्यांची यशोगाथा चला बघू वरील व्हिडिओ. श्री किरण श...
विडर किती एकर साठी कोणते घ्यावे विडर आंतरमशागत यंत्र
zhlédnutí 30KPřed dnem
किंमत जाणून घेण्यासाठी. बदलत्या काळानुसार भाव बदलत असतात त्यामुळे किंमती संदर्भात त्यांना फोन करा. पत्ता रोहीलागड ता. अंबड जि. जालना पंढरीनाथ पाटील 9765876741 9209682021 #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #दीपकबुनगे #विडर #अंतरमशागत
विहीर बांधकाम जुगाड वहीर कडे टाकणे
zhlédnutí 4,7KPřed 14 dny
विहीर बांधत असताना दगड किंवा वीट यापेक्षा काँक्रीटचे कडे फायदेशीर राहते. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #विहीर #विहीरबांधकाम #दीपकबुनगे
दुष्काळात वहिरीत पाणी आणणारा जलतारा पुर्ण समजून घ्या या व्हिडिओ मधे
zhlédnutí 8KPřed 14 dny
जलतारा कशाप्रकारे केला जातो जलतरा प्रकल्प विहिरीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ करतो. दुष्काळात विहिरीला पाणी राहण्यासाठी जलतारा प्रकल्प चांगला विषय आहे. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #दीपकबुनगे #जलतारा #विहीर
केळ्याचे वेफर्स चिप्स कसे होतात केळीचा शेती प्रक्रिया उद्योग
zhlédnutí 917Před 14 dny
केळीचे चिप्स कसे केले जातात. केळीच्या चिप्स बनवून चांगले उत्पन्न वाढवता येईल. कच्चा केळापासून चिप्स, #aplisheteeapliprayogshala #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #deepakbunge #केळी #केळीचिप्स
खजूर लागवड महाराष्ट्रात रेकॉर्ड उत्पादन
zhlédnutí 7KPřed 14 dny
खजूर फळबाग गोड खजूराची गोड काहाणी... गुजरात चे पिक महाराष्ट्र त रेकॉर्ड उत्पादन करत आहे. श्री जगदीश शेडगे 9403129521 , 8381069770 तनवाडी ता घनसावंगी जी जालना युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एकरी लाखाची शेती यामध्ये दमदार अशी पीक फवारणी खूप कमी मशागत खूप कमी असे असलेले खजूर लागवड एक चांगली पीक. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #दीपकबुनगे #खजूर #खजुरफळबागलागवड
टोकण यंत्र जबरदस्त पेरणी जुगाड
zhlédnutí 4,5KPřed 14 dny
कोकण यंत्राद्वारे पाहिजे तशी बेडवर दुकान केल्या जातील उत्पन्नात वाढ नक्कीच होते. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #टोकणयंत्र
शेतकरी रिझल्ट पाहूनच खुश जलतारा प्रकल्प एक चमत्कार
zhlédnutí 9KPřed 14 dny
शेतकरी रिझल्ट पाहूनच खुश जलतारा प्रकल्प एक चमत्कार
जलतारा प्रकल्प सातारा जिल्हा मधे
zhlédnutí 8KPřed 14 dny
जलतारा प्रकल्प सातारा जिल्हा मधे
पोकलन LR गाळ व विहीर खोदकाम साठी योग्य निर्णय
zhlédnutí 2,8KPřed 14 dny
पोकलन LR गाळ व विहीर खोदकाम साठी योग्य निर्णय
जलतारा प्रकल्प रिझल्ट तर बघा शेतकरी खुश
zhlédnutí 13KPřed 14 dny
जलतारा प्रकल्प रिझल्ट तर बघा शेतकरी खुश
जलतारा प्रकल्प केला तर जमीन वाया जाते का जास्त उत्पन्न मिळते
zhlédnutí 25KPřed 14 dny
जलतारा प्रकल्प केला तर जमीन वाया जाते का जास्त उत्पन्न मिळते
पश्चिम महाराष्ट्रात हि राशनकार्ड वर पाणी शेतकऱ्यांना आधार जलतारा प्रकल्पाचा
zhlédnutí 6KPřed 14 dny
पश्चिम महाराष्ट्रात हि राशनकार्ड वर पाणी शेतकऱ्यांना आधार जलतारा प्रकल्पाचा
शेतीचा खर्च कमी होईल जैविक बुरशी व जिवाणू खते संपूर्ण माहिती
zhlédnutí 13KPřed 21 dnem
शेतीचा खर्च कमी होईल जैविक बुरशी व जिवाणू खते संपूर्ण माहिती
जलतारा प्रकल्पाचा चमत्कार बघा ऐका रात्रीत पाणी विहिरीत
zhlédnutí 157KPřed 21 dnem
जलतारा प्रकल्पाचा चमत्कार बघा ऐका रात्रीत पाणी विहिरीत
दुष्काळात वहिरी पाण्याने भरणारा जलतारा प्रकल्प शेतकऱ्यांना निःशुल्क सेवा
zhlédnutí 227KPřed 21 dnem
दुष्काळात वहिरी पाण्याने भरणारा जलतारा प्रकल्प शेतकऱ्यांना निःशुल्क सेवा
विडर कमी दाम जास्त काम, शेतकऱ्यांना फायदेशीर शेती औजारे सर्व शेती कामे एक मशीन फक्त
zhlédnutí 29KPřed 21 dnem
विडर कमी दाम जास्त काम, शेतकऱ्यांना फायदेशीर शेती औजारे सर्व शेती कामे एक मशीन फक्त
कापूस बॅग ऑन विक्री दोषी कोण? 830 ची कापूस बियाणे 3000 रु विक्री करत आहेत
zhlédnutí 4,7KPřed 28 dny
कापूस बॅग ऑन विक्री दोषी कोण? 830 ची कापूस बियाणे 3000 रु विक्री करत आहेत
खजूर लागवड लाखोंची फळबाग शेती
zhlédnutí 4KPřed 28 dny
खजूर लागवड लाखोंची फळबाग शेती
खजूर लागवड एकरी लाखोंची फळबाग शेती तिनच वर्षात रेकॉर्ड उत्पादन
zhlédnutí 39KPřed měsícem
खजूर लागवड एकरी लाखोंची फळबाग शेती तिनच वर्षात रेकॉर्ड उत्पादन
हुमणी संकट फक्त 15 मिनीटात भुंगे लपुन बसतात
zhlédnutí 1,4KPřed měsícem
हुमणी संकट फक्त 15 मिनीटात भुंगे लपुन बसतात
जलतारा आहे तरी काय दुष्काळात वहिरी बोअर ला भरपूर पाणी तळे नदी कॅनल नसले तरी पाणी वहिर भरून
zhlédnutí 153KPřed měsícem
जलतारा आहे तरी काय दुष्काळात वहिरी बोअर ला भरपूर पाणी तळे नदी कॅनल नसले तरी पाणी वहिर भरून
रॉकेट चुल जबरदस्त भंगार मधुन खतरनाक जुगाड
zhlédnutí 2,3KPřed měsícem
रॉकेट चुल जबरदस्त भंगार मधुन खतरनाक जुगाड

Komentáře

  • @rahulmangsulikar2021
    @rahulmangsulikar2021 Před 3 hodinami

    location kay

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Před 4 hodinami

    पुन्हा खोदताना खड्ड्यासहीत जमिनीत गायब होतील याची काळजी घ्या.

  • @wahidsajjan5004
    @wahidsajjan5004 Před 5 hodinami

    Awesome work may God bless you 🙏

  • @sanjaybandgar4644
    @sanjaybandgar4644 Před 5 hodinami

    सर भोरच्या जवळ आहे मुळ्या जाऊ शकतात का

  • @krishnapanhale7339
    @krishnapanhale7339 Před 6 hodinami

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 Před 8 hodinami

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर.

  • @rameshmahiske8976
    @rameshmahiske8976 Před 8 hodinami

    आमच्याकडे 4800 rs लिटर घेतल

  • @sudarshan8147
    @sudarshan8147 Před 8 hodinami

    Udid + tur asel tar strong arm chalelka?

  • @pramodbagal7711
    @pramodbagal7711 Před 10 hodinami

    सर्व जातीच्या कापसावर मारता येते का

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir Před 11 hodinami

    शेतकऱ्यांनी आवाज उठविला पाहीजेत

  • @shaikhajimvlog1933
    @shaikhajimvlog1933 Před 12 hodinami

    Tumi fandya kadlya hota akri kiti utpann zale hote

  • @ParmeshwarMunde-l9r
    @ParmeshwarMunde-l9r Před 12 hodinami

    झाड कुठे गेले त्याची माहिती द्या

  • @vijaychinchane9052
    @vijaychinchane9052 Před 13 hodinami

    राज

  • @vijaychinchane9052
    @vijaychinchane9052 Před 13 hodinami

    एकदमच खरा प्रश्न आहे परंतु या कडे कोणी लक्ष देत नाहीत

  • @vijaychinchane9052
    @vijaychinchane9052 Před 13 hodinami

    एकदम खरा प्रश्न आहे परंतू या

  • @kiranjadhav2307
    @kiranjadhav2307 Před 13 hodinami

    मी माझ्या शेतातील बोअरवेल मध्ये या जून महिन्यात 4जून ते 29जून पर्यंत चार लाख लिटर पेक्षा जास्त पाणी पुनर्भरण केले आहे.... कसे तर सांगतोय... पाच एकर जमीन माळरानावर आहे.. दगड धोंडे आणि कुसळाचं रानात एक खड्डा (विहिरवजा) उतारावर शेवटच्या टप्प्यात घेतला आहे... त्यात येणार पावसाचे पाणी तीन ठिकाणी अडवून जिरवले आहे. ते पाणी मोटर ने उपसून पाईप ने बोअरवेल च्या कडेने घेतलेल्या जागेत फक्त अर्धा तास सोडत असतो... काही चुकत असेल तर मार्ग दर्शन करावे ही विनंती आहे.. 9421358030

  • @yogeshshinde2649
    @yogeshshinde2649 Před 13 hodinami

    सर आपला नंबर शेअर करा

  • @bala1041
    @bala1041 Před 14 hodinami

    तुम्ही म्हणाले होते यांच्या सोबत लवकरच दुसरा व्हिडिओ करू , त्यात त्यांना स्टेज wise फवारणी चे वेळापत्रक विचारा व स्टेज wise fertigation schedule पण विचारा

  • @bala1041
    @bala1041 Před 14 hodinami

    दादा यांचा नंबर द्या ना

  • @amitdeshmukh4912
    @amitdeshmukh4912 Před 14 hodinami

    Contact

  • @AmolShinde-df4il
    @AmolShinde-df4il Před 16 hodinami

    फक्त सरकार पण शेतकरी सोडूण हे सारे लोक संघटीत आहे. है आपण बराचदा अणूभवले असेल.

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 Před 18 hodinami

    शेडगे सरांचा मो. नंबर पाठवा.

  • @user-oh4uk9fj4b
    @user-oh4uk9fj4b Před 20 hodinami

    कींमत सांगा ना भाऊ साहेब

  • @akashpandit3750
    @akashpandit3750 Před dnem

    3250

  • @RamdasShegokar-k9t

    1:41 1:50 1:50 1:50 1:54 1:59 1:59 1:59 2:03 2:03 2:03 2:03 2:07 2:07 2:07 2:07 2:07 2:07 2:07 2:07 2:07 2:07 2:08 2:08 2:08 2:12 2:12 2:12 2:12 2:12 2:12 2:12 2:16 2:16 2:16 2:17 2:19 2:21 2:21 2:21 2:21 2:21 2:25 2:25 2:25 2:25 2:25 2:25 2:25 2:25 2:28 2:29 2:29 2:29 2:29 2:29 2:29 2:29 2:30 2:30 2:30 2:30 2:30 2:32 2:33 2:33 2:34 2:34 2:34 2:34 2:35 2:35 2:38 2:38 2:38 2:38 2:38 2:38 2:39 2:39 2:39 2:42 2:42 2:42 2:42 2:43 2:45 2:46 2:46 2:46 2:46 2:46 2:46 2:46 2:46 2:46 2:46 2:47 2:47 2:47 2:47 2:48 2:50 2:50 2:50 2:50 2:50 2:50 2:51 2:51 2:51 2:51 2:51 2:51 2:51 2:51 2:51 2:51 2:51 2:52 2:52 2:52 2:52 2:52 2:54 2:54 2:55 2:55 2:55 2:55 2:55 2:55 2:55

  • @amolkulwant4109
    @amolkulwant4109 Před dnem

    Pavsalyamadhil shoshkhaddyache ani tya shetache live video dakhava

  • @amolkulwant4109
    @amolkulwant4109 Před dnem

    Sir amchya shetat Pani tumbte Ani khalil shete chibhadtat Kay karave

  • @dattasuryavanshi9598

    शेतकऱ्यांचा नंबर द्या प्लीज

  • @shankarkulye5728
    @shankarkulye5728 Před dnem

    जगाच्या पोशिंद्यालाच लुटून हिच सरकारचीच भुमिका आहे! पोशिंदा नष्ट झाले की त्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यांना भुमिहिन करणं आणि त्यावर आमदार खासदारांचे उद्योग धंदे उभारणं हे सरकारचे धोरण आहे.

  • @BajajiMondewad
    @BajajiMondewad Před dnem

    नांदेड.मदी.आहेक.

  • @NANDKUMARLOKHANDE-r6t

    कुकूट पालन पोल्ट्री करावा का्

  • @user-pg6ns2st1p
    @user-pg6ns2st1p Před dnem

    मराठवाड्यातील कमी पाण्यातील भागात विशेष करून बालाघाट डोंगररांग त्यामध्ये कमी पाण्याच्या ठिकाणी स्पीक येईल का

  • @dattaasewar4848
    @dattaasewar4848 Před dnem

    Govt..la compnyala pudh nyaych aahe ho.

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. Před dnem

    खूप अवघड आहे ,शेतमालाला भाव नाहि अन् ह्या मादर*द सरकारचे हे चाळे,हि सगळी कड शेतकऱ्यां ची लूट चालू आहे हे सरकार काय शेट्ट उपटायल का ?

  • @DnyaneshwarPaul-yj1dm

    भाऊ 4000

  • @audumbarkumbhar9336

    फवारणीचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ढोबळ मानाने किंवा निश्चित असे वेळापत्रक टाका अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @meghrajwaratkar9650

    आमदार व खासदार यांना ही बाब अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मंत्री व संत्री यांना शेतकरी वर्गाची कृषी औषधांच्या किंमती कमी करा व जीएसटी सिएसटी शेतकऱ्यांना लागणार नाही अशी व्यवस्था असावी ही अपेक्षा मी एक शेतकरी म्हणून करतो

  • @satishnagre5695
    @satishnagre5695 Před dnem

    सर तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे पण याच्यावर आवाज उठवायला कोणीही तयार नाही शेतकऱ्याचे मरण आणि शासनाचे धोरण याच्यामुळे शेती करायला कोणाचंही इच्छा होत नाही

  • @pankajpatil7842
    @pankajpatil7842 Před dnem

    Best agri cha 490 milat

  • @rameshmengade
    @rameshmengade Před dnem

    हो नक्कीच दुकानदार लुटत आहे शेतकऱ्यांना

  • @user-ex7vd9vw4s
    @user-ex7vd9vw4s Před dnem

    ही. ईग्रांपेक्षा. जास्त. लुट. आहे. भाजप. सरकार. आल्या. पासुन. मानवी. मेडिसीन. मध्ये. सुध्दा. हीच. परीस्थिती. आहे...

  • @user-ex7vd9vw4s
    @user-ex7vd9vw4s Před dnem

    याला. सरकार. जबाब. दार. आहे...

  • @amolchavan3787
    @amolchavan3787 Před dnem

    काळ्या जमिनीत येईल का

  • @yogeshrajput2652
    @yogeshrajput2652 Před dnem

    भाऊ अगदी बरोबर सांगतात तुम्ही पण ह्यास विरोध कुठे करू शकतो सर्व त्यांच्या हातात आहे

  • @rajubhalerao8457
    @rajubhalerao8457 Před dnem

    धन्यवाद सर हा विषय लावून धरल्या बदल आसाच चालू राहुद्य

  • @govindrevanwar1931

    साहेब योजनेपेक्षा रेट कमी दिलेले परवड खाते शेतकऱ्याला भ्रमित करते माला भाव नाही

  • @ravikirankadam3306

    कृषि केंद्र वाले फक्त दलाल आहे त ते काही प्रमाणात नफा मिळवता त परंतु कंपनी शेतकरी ची फसवणूक करत आहे कोणतीही तणनाशक 10 टक्के प्रमाण चा उल्लेख असतो परंतु ते 10टक्के प्रमाणात राहत नाही त्यामुळे प्रति पंप तणनाशक ची मात्रा वाढवावी लागते कृषि विभाग च्या अधिकारी मात्र दोन्ही कडून राखू ळी घेतात शासन आणि कीटक तण नाशक कंपनी कडून यात शेतकरी मात्र पी स त आहे

  • @user-hv3cg5fc2t
    @user-hv3cg5fc2t Před dnem

    आपला फोन नंबर द्या म्हणजे काही प्रोब्लेम आल्यावर फोन करता येईल. अजून पर्यंत अशी माहिती कुणीही दिली नव्हती. धन्यवाद.

  • @d.m.ghogewad3161
    @d.m.ghogewad3161 Před dnem

    एकदा तननाशक मारल्यावर पुन्हा किती दिवसांनी तननाशक मारावे.

  • @rameshp3334
    @rameshp3334 Před dnem

    1 no maheeti......