शेतकरी रिझल्ट पाहूनच खुश जलतारा प्रकल्प एक चमत्कार

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 06. 2024
  • पाणी शेतातच तयार करणारे जलतारा प्रकल्प तज्ञ.
    जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर
    हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत. 9423458983
  • Věda a technologie

Komentáře • 15

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar2844 Před měsícem +1

    सर एकही राजकारण्यांना शेतकऱ्याचं काही पडलं नाही हा शोध खूप महत्त्वाचा आहे शेतकरी लोकांनीच यातून बाहेर पडायला तुमचा आधार घेतला पाहिजे

  • @bhagyashreepawar7562
    @bhagyashreepawar7562 Před měsícem +1

    Resp Wayal sir you are really angel for farmers. You and your teams work is really appreciated god bless you always. I had told this jaltara to my brother in law. He will do this. Again I put my gratitude 🙏 towards your work and respected Gurudev. om Shanti.excellent shukriya shukriya.

  • @shivangpatel1229
    @shivangpatel1229 Před měsícem +1

    This soak pit concept was my idea suggestion to art of living but they didn't gave me credit ..
    😢 But happy farmers getting results from it...😊

  • @uddeshshinde6172
    @uddeshshinde6172 Před měsícem

    Great work sir❤❤❤

  • @GundharKattekari
    @GundharKattekari Před 21 dnem

    जलतारा 🙏🙏

  • @shivangpatel1229
    @shivangpatel1229 Před měsícem +2

    Should create video before and after of well condition....

  • @anilnagargoje196
    @anilnagargoje196 Před měsícem +5

    Vayal sir पाणी जमा होत नाही तर, जास्त पाणी लागणार पीक नका सांगू,फक्त प्रत्येक विहिरीजवळ सिमेंट ची टाकी ठेऊन मुक्या जनावरांना पाणी ठेवा म्हणावं👏👏

  • @desaibandhu
    @desaibandhu Před měsícem +1

    लाल टी शर्ट आणि गाॅगल घातलेला शेतकरी आपल्या प्रत्येक व्हिडिओत असतो 😂

  • @vijaypawar4591
    @vijaypawar4591 Před měsícem

    वायाल सर मी पण जलतारा टिम सोबत काम करणार , विजय पवार अ.नगर.

  • @prabhakarbhujbal90
    @prabhakarbhujbal90 Před měsícem +1

    नमस्कार सर जय गुरुदेव माझे क्षेत्र38 guntte आहे मी किती खड्डे घेऊ शकतो खड्डे करून बोर मारली तर चालेल का, तुमि योग्य सल्ला द्याल अशी आशा करतो. जय गुरुदेव.

    • @shivangpatel1229
      @shivangpatel1229 Před měsícem

      Bor chalega bhot achese... Jaltara pit ya trench cum bund kera

  • @ganeshnangare1296
    @ganeshnangare1296 Před měsícem +3

    Sir आपण खटाव माण तालुक्यातील अनेक गावात या प्रकल्पला मोठ्याप्रमाणावर प्रति साद मिळेल sir vayal sir please ya दुष्काळ ग्रस्त तालुक्यात भेट द्यावी

    • @purushottamwayal6044
      @purushottamwayal6044 Před měsícem +1

      तुम्ही कार्यक्रमाचे आयोजन करा

    • @anilkamble8363
      @anilkamble8363 Před měsícem +1

      मी वडूज गावचा आहे, माण, खटाव तालुक्यात पण अशीच योजना राबविली पाहिजे, असे मी सातारा जिल्ह्यातील वायाळ सरांच्या विडिओमध्ये कॉमेंट्स करून सांगितले आहे.

  • @kharepatil3315
    @kharepatil3315 Před měsícem

    Sir apla no dene amchay district madhey yave