दुष्काळात वहिरी पाण्याने भरणारा जलतारा प्रकल्प शेतकऱ्यांना निःशुल्क सेवा

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 06. 2024
  • जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत अधिक माहितीसाठी त्यांना फोन करू शकता 9423458983
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #जलतारा
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #विहीर
  • Věda a technologie

Komentáře • 340

  • @gulabghule5802
    @gulabghule5802 Před měsícem +38

    सरकार नको त्या लोकांना पुरस्कार देतात .अशा लोकांना पद्मश्री दिला पाहिजे. धन्यवाद सर 🙏पुढील कार्यासाठी तुम्हाला व तुमच्या टिमला आभाळभर सुभेच्छा 👍🙏🌷🌴🌾✌️

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 Před 29 dny

      हे साहेब सरकारची चाटू गिरी करणारे नाहीत.

  • @NamdevKhairnar-dw3cz
    @NamdevKhairnar-dw3cz Před měsícem +18

    भगवंताने तुम्हाला उदंड आयुष्य देऊ आणि असंच कार्य तुमच्या हातून घडो ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @HIND251
    @HIND251 Před měsícem +121

    खूप साधी सोपी पध्दत आहे संपूर्ण देशात हे पध्दत लागू केले पाहिजे.देशाचे नवीन कृषीमंत्री शिवराज चौहान यांना हयाचे प्रेझेंटेशन दिले पाहिजे.

    • @palvepravinkumar8702
      @palvepravinkumar8702 Před měsícem +11

      बघा तेवढं जमल तर पाठवा

    • @damodharkamble767
      @damodharkamble767 Před měsícem

      जल तारा योजना खरंच सक्सेसफुल योजना डॉ वायाळ सरानी लावलेला शोध खरंच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला आहे पडणाऱ्या पावसाचे पुनर्भरण स्विच खड्ड्यात साडेतीन लाख पाणी साचते त्यामुळे पाणी पातळी वाढते ही सोपी पद्धत शासनाला सुद्धा समजली नाही हे सरांना समजली प्रशासनाने शेततळे विहिरी यांना जसे अनुदान दिले जाते तसे या योजनेला अनुदान दिले पाहिजे किंवा ही योजना शासनाने राबवावी.

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 Před měsícem +1

      Sir.farach.chan.mahiti.dili

    • @rajendrapawar2858
      @rajendrapawar2858 Před měsícem

      सर्वांत महत्त्वाचं मुद्दै मांडून शेती विशेष माहीती दिली त्याबदद्ल मी फार आभारी‌ आहे जय शेतकरी मित्र शेतकरी मित्र फलटण सातारा
      ​@@palvepravinkumar8702

    • @prashantgalande-patil7112
      @prashantgalande-patil7112 Před měsícem +5

      हा प्रकल्प 100% सध्याचे कृषिमंत्री शिवराज मामा देशपातळीवर राबवतील त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे लागेल.

  • @bharatwagh9249
    @bharatwagh9249 Před měsícem +5

    हा व्हिडिओ मी आज बघितला पण हा प्रयोग माझ्या वडिलांनी दोन वर्षा पूर्वी केला आणि आमच्या विहिरला या मूळ खुप जबरदस्त फरक पडला आहे 🙏

  • @vishalsavant3008
    @vishalsavant3008 Před měsícem +10

    डॉ. वायाळ सर आणि दीपक भाऊ तुम्ही जलसंवर्धना बाबत शेतकरी मित्रांना उपयुक्त ठरणारी आणि शेती क्षेत्राचा कायापालट करणारी माहिती सादर केली तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद!

  • @B.V.Shinde
    @B.V.Shinde Před měsícem +39

    डॉक्टर साहेब आपल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम . आपले हे कार्य अनमोल आहे . अप्रतिम कार्य .
    🌹🌹 जयगुरुदेव 🙏🙏 🌹🌹

  • @hemantsonawane13
    @hemantsonawane13 Před měsícem +9

    खुप आवश्यक योजना आहे ही ,प्रत्येक ग्राम पंचायतीनी यावरच प्रथम काम केले पाहिजे.महाराष्ट्र शासनाने याला प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे.सर्व कामे काही दिवस बाजुला ठेऊन शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल ,धन्यवाद सर , तुम्ही खरी मानव सेवा करत आहात.ईश्वर तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.धन्यवाद.

  • @School-kj5oe
    @School-kj5oe Před měsícem +28

    नमस्कार सर सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात दर वर्षी दुष्काळ पडतो तुम्ही एकदा आमच्या तालुक्यात प्रबोधनाचा कार्यक्रम घेतलं तर बरं होईल आम्ही जलतारा स्वयं सेवक व्हायला तयार आहे

    • @amolkakade7
      @amolkakade7 Před měsícem

      फक्त यूट्यूब वर कमेंट करून फायदा नाही, तर डॉ. वायाळ सरांशी दिलेल्या नंबर वर संपर्क साधून प्रत्यक्ष कार्य पूर्ण करावे. धन्यवाद!🙂🙏

  • @karandakepatil.6701
    @karandakepatil.6701 Před měsícem +27

    राम राम दिपक सर, तुमचे सर्व प्रथम मना पासून खूप खूप आभार. कारण तुम्ही खरोखरच शेतकऱ्याचे खरे हितचिंतक आहात आज मला आणि सर्व शेतकरी मित्रांना पाण्याची टंचाई कशी संपवावी या सर्वात मोठ्या प्रश्नाचे मला ऊतर मिळाले आहे. या जलतरा प्रोजेक्ट मुळे, तुमच्या आज पर्यंतच्या सर्व व्हिडिओ पेक्षा सर्वात महत्वाचा व्हिडिओ पोस्ट केलात, त्या बद्धल खूप खूप मनापासून धन्यवाद.🙏🥰💐
    🙏💐🌹जय गुरुदेव🌹💐🥰

  • @kailasbansode8821
    @kailasbansode8821 Před měsícem +24

    हेच डा.बाबासाहेब आंबेंडकरांनी जलसंधरन मंत्री असताना सांगिंतले...!
    जय महाराष्ट्र जय संविंधान जय भारत. ....!

    • @HomoSapean123
      @HomoSapean123 Před měsícem

      आंबेडकर नी हे देखील सांगितलं होतं की मुसलमान लोकांवर विश्वास ठेवू नये, मुसलमान कधीही देशाशी प्रामाणिक राहत नाही....
      पण काही लोकं तर त्यांच्या सोबत राहून बैलं कापून खायला लागले ...भडवे सले... 😂😂😂😂😂

    • @shivajibochare1266
      @shivajibochare1266 Před měsícem

      राजकारण अंड

  • @amolubale5787
    @amolubale5787 Před měsícem +7

    बुणगे भाऊ आपनाला शतशः नमन नेहमी शेतकऱ्यांच भलं कस होईल या साठी नेहमी तत्पर व कार्य करत असता या पद्धती मुळे खूप छान कार्य व शेतकरी समृद्धी होईल सरांना व तुम्हांला सलाम जय जवान! जय किसान 🙏💐

  • @mayasalve7936
    @mayasalve7936 Před měsícem +3

    खूप छान सर ! तुमच्यामुळे खूप महत्वाची माहिती मिळाली. एक आशेचा किरण दिसू लागला. मी मुंबईला असते. मला या पद्धतीने आमच्या शेतीचे जलतारा अवतरित करावयाचा आहे. आपले मोलाचे योगदान सर्वांना लाभत आहे. याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन ! तुमच्या व तुमच्या परीवारा विषयी मंगल कामना व्यक्त करते. खरोखर तूम्ही शेतकरी मित्र आहात. तुमच्या मेहनतीमुळे सर्व शेतकरी बांधव सुखी होवोत , समृद्ध होवोत.

  • @indrajeetrokade2959
    @indrajeetrokade2959 Před 25 dny +2

    खूप सुंदर कल्पना आहे याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे आणि ती अमलात आणली पाहिजे ❤

  • @SantoshGiri-hh4sp
    @SantoshGiri-hh4sp Před měsícem +11

    सर खूपच सुंदर काम करताय आपण, आपणास द्यावे तितके धन्यवाद कमीच आहेत.पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा.

  • @rajuanarase605
    @rajuanarase605 Před měsícem +9

    राम राम सर तुमचं काम खूप अप्रतिम आहे असंच काम करत राहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे परमेश्वरी काम आहे तुम्ही खरच परमेश्वराचे परमेश्वराचे देवदूत आहात तुमचे तळमळ पाहून खूप आनंद वाटला

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Před měsícem +5

    उद्देश, माहिती उत्तमच आहे. पानी फाऊंडेशन व ग्राम पंचायतींनी ह्याचा नक्की उपयोग करून घ्यावा. पाण्याचा साठा १००% झाला पाहिजे.

  • @shaikhhafeez7503
    @shaikhhafeez7503 Před měsícem +7

    सर आप को दिल से सलाम आप की उम्र लंबी हो आप किसानों कि दुवा लेना का काम कर रहे हो यह सरकार भी करने वाली नहीं है

  • @mangeshshelke2250
    @mangeshshelke2250 Před měsícem +2

    वायाळ सर आपल्या या जलधारा प्रकल्प कार्यास कोटी प्रणाम

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 Před měsícem +13

    पाणी अडवायचं अडविलेले पाणी जिरवा अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे कला आहे आपण बाईक द्यायला आलात बाईक घेणारी व देणारे या सर्वांचे खूप खूप मनापासून अभिनंदन शुभेच्छा आम्ही शेतकऱ्यांनी हे केलेच पाहिजे हे करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे आपण जोपर्यंत शेतीच्या बाबतीत कलेने युक्तीने काम करत नाही तोपर्यंत आपण कारणे सांगत बसणार आहोत खूप छान माहिती आहे शुभेच्छा धन्यवाद धन्यकुमार राजमल पटवा प्राणिमित्र बारसी बार्शी

    • @prabhakarnikam8848
      @prabhakarnikam8848 Před měsícem

      चांगली गोष्ट ह्या जगाला पटत नाही चालत नाही

  • @DevidasKhapate
    @DevidasKhapate Před měsícem +5

    धन्यवाद डॉक्टर साहेब तुम्ही खूप खूप चांगली माहिती दिलात शेतकरी राजा हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 Před měsícem +6

    सरकारने अशा व्यक्तींना प्रोत्साहन दिले पाहिजे परंतु असे होताना दिसत नाही.😊

  • @ashwinidhavale6590
    @ashwinidhavale6590 Před měsícem +3

    तुमचा प्रयोग खूप चांगला आहे तुम्ही सर्वठिकाणी जहीरातकरा कोकणात प्रयोवा असे वाटते

  • @promaxvideos1493
    @promaxvideos1493 Před měsícem +7

    जय गुरुदेव
    जलपुनर्भरणाचा अत्यंत महत्त्वकांक्षी व कमी खर्चिक असणारा हा प्रकल्प आहे

  • @chandrakantwalekar4959
    @chandrakantwalekar4959 Před měsícem +3

    Jaigurudev, सर नमस्कार.अलौकिक आपले कार्य आहे,सर्व देशाला पाण्याचा मोठा प्रश्न आहे,टंचाई आहे,भयानक स्थिती आहे.सर्वत्र आपल्या मार्गदर्शनाचा लाभ प्रसारित करण्यात यावा.अभिनंदन सर. जय गुरुदेव.

  • @shravanlindayat9317
    @shravanlindayat9317 Před měsícem +20

    राजकीय लोक हे काम करणार नाही कारण त्यांना यामधून पाहिजे तेवढा पैसा मिळणार नाही म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने ही स्व खर्चाने राबवावी.

    • @dhananjayambhure5550
      @dhananjayambhure5550 Před měsícem +1

      अगदी बरोबर 👌

    • @bhushanuttamaravpatil.7849
      @bhushanuttamaravpatil.7849 Před měsícem

      Barobar. ..

    • @bhushanuttamaravpatil.7849
      @bhushanuttamaravpatil.7849 Před měsícem

      आपण सुख-समृद्ध झालो तर राजकारण्याचे दुकान कसे काय चालणार......?
      ते करणारच नाही
      आपल्यालाच करावे लागेल. ..

    • @abhijitkolhe4370
      @abhijitkolhe4370 Před 8 dny

      correct 💯

  • @pankajpatil1389
    @pankajpatil1389 Před měsícem +15

    सर तुमच्या सारखे सगळे लोक देवदुत् च आहात...तुम्हाला खूप शुभेच्छा

  • @user-xz1fg8qd4l
    @user-xz1fg8qd4l Před měsícem +2

    किती तळमळीने आत्मीयतेने सांगत आहेत.धनयवाद!

  • @prabhakardhawale8860
    @prabhakardhawale8860 Před 27 dny +1

    नमस्कार सर, खूपच छान योजना आहे. आपण खूपच मनःपूर्वक छान कार्यक्रम राबवित आहात.व शेतकरी बांधवांसाठी ही योजना वरदायी ठरणारी आहे. आपल्या अशा शुभदायी लाभदायक योजनेकरीता आपणास लाख लाख शुभेच्छा!
    प्रभाकर ढवळे अकोला

  • @bandupatil4317
    @bandupatil4317 Před měsícem +1

    सरांच्या कामाला सलाम. शेतकऱ्यांसाठी देवाने पृथ्वीवर पाठवलेला देवमाणूस

  • @aabadesale6808
    @aabadesale6808 Před měsícem +1

    एकच नबंर माहिती दिली दिपक भाऊ फारच सुंदर अप्रतिम माहिती आहे खरंच छान माहिती विश्लेषण केले आहे

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 Před měsícem +2

    यापेक्षा बांध 5-6 फुटाणे उकरून दगड मुरमने भरून घ्याचे बांध ही मजबूत होतात आणि निचरा ही होतो आमच्या शेतात केलं आहे.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 14 dny

      जमिनीत २५ ते३० फुट होल पण पाहिजे

  • @ashokbondar5396
    @ashokbondar5396 Před 19 dny +1

    सरकारने असा नियम काढला पाहिजे की जो शेतकरी जलता रस सारखा एक प्रयोग करणार नाही त्यास विमा अनुदान भेटले नाही पाहिजे

  • @am7208
    @am7208 Před měsícem +9

    दिपक भाऊ माहिती खूप छान आहे 🙏🌷🙏
    पन काळी च्या जमीनीमध्ये पाणी मुरत नाही

  • @user-dl7mm8kl9w
    @user-dl7mm8kl9w Před 5 dny +1

    वाया सरांना राष्ट्रीय पुरस्कार दिला पाहिजे

  • @sitaramborchate7908
    @sitaramborchate7908 Před měsícem

    Dr. Purushottam Wayal sir, khup khup dhanyawad. Aapale prayatna hamkhas yashaswi zale aahe. Aapanas adrushya ashank aashirwad miltil. Dhanyawad

  • @ganeshbhople094
    @ganeshbhople094 Před měsícem +1

    अपली शेती आपली प्रयोगशाळा, खूप खूप धन्यवाद भाऊ

  • @user-rv3ir2hf5c
    @user-rv3ir2hf5c Před měsícem +2

    आपले कार्य अद्वितीय आहे धन्यवाद सर

  • @SantoshKhandagale-er6dp
    @SantoshKhandagale-er6dp Před měsícem +7

    सर्व मिळुन काम केले पाहिजे गाव सरपंच व सरकार

    • @dhananjayambhure5550
      @dhananjayambhure5550 Před měsícem

      हे राजकीय लोकन त्याचा फायदा असेल तर काम करतात या प्रकल्पातुन त्यांना काहीच खायला मीळनार नाही

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r Před měsícem

    वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil285 Před 29 dny

    सर अतिशय छान सुंदर मार्गदर्शन केले आम्हाला आवडले..
    आपण केलेला प्रयोग मि नक्कीच करणार काळाची गरज आहे..
    आपले व चॅनेलचे हार्दिक अभिनंदन💐💐

  • @atmaramkokate1749
    @atmaramkokate1749 Před měsícem

    सर अतिशय उत्तम उपक्रम आपल्या माध्यमातून ऐकायला मिळाला धन्यवाद🎉

  • @sugramchavhan3546
    @sugramchavhan3546 Před měsícem

    नमस्कार सर,फार उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @user-iq9ry4xr4k
    @user-iq9ry4xr4k Před měsícem

    खुप छान माहिती दिली, धन्यवाद आपले,, शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल,,

  • @shivajibochare1266
    @shivajibochare1266 Před měsícem +2

    विहीर पुनर्भरण योजना शासनाची वतीने असा कसा वापर कसा झाला शासकीय योजनेचा नसावी स्वतः पाहण्यासाठी आपण आपलेच करायला पाहिजे

  • @devajichaudhari
    @devajichaudhari Před měsícem

    खुप छान उपक्रम आहे वायाळ साहेब दीपक साहेब

  • @shindemeam5003
    @shindemeam5003 Před měsícem

    खूप छान माहिती. धन्यवाद वायाळ सर 💐

  • @bharatsakore5591
    @bharatsakore5591 Před měsícem

    सर आपण आम्हा शेतकरी बांधवांना खूप महत्त्वाची माहिती दिली त्या बद्दल आपणास खूप खूप धन्यवाद.

  • @DinanathKolhe-op1hj
    @DinanathKolhe-op1hj Před měsícem

    छान अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देतो,सर

  • @user-gi3nm2ri6z
    @user-gi3nm2ri6z Před měsícem +1

    अतिशय छान काम
    शासनाने दखल घेणे गरजे चे आहे 🙏

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 Před měsícem +1

    खुप छान मार्गदर्शन केले आहे 🎉🎉🎉❤❤

  • @shivajigoral6026
    @shivajigoral6026 Před měsícem +1

    Dr. Wayal sir and deepak sir thanks lot, great work

  • @dattatraykadamsaheb157
    @dattatraykadamsaheb157 Před měsícem +1

    खुप चांगला प्रयोग धन्यवाद देतो

  • @sangitaubale6713
    @sangitaubale6713 Před měsícem

    खूप छान माहिती आहे... मी माझ्या गावातल्या शेतकऱ्यांना ही माहिती नक्की पोहचवेल

  • @sanjayrajput465
    @sanjayrajput465 Před měsícem

    धन्यवाद सर
    खुपच छान माहिती सांगितली!

  • @ananddonde9356
    @ananddonde9356 Před měsícem

    नमस्कार सर, अतीशय सुंदर उपक्रम, रस्त्याच्या बाजुला सुद्धा या प्रमाणे केल्यास पुराचे प्रमाण कमी होईल असे मत आहे🌹🌹🤝🤝🤝

  • @anildongare9670
    @anildongare9670 Před měsícem +1

    खूप छान,अप्रतिम सर

  • @user-mj3vm1yh6p
    @user-mj3vm1yh6p Před měsícem

    सर तुमचा नियोजन अतिउत्तम आहे मी स्वतः जल तारा योजना मध्ये सहभागी होणार

  • @anandraowathore6706
    @anandraowathore6706 Před měsícem +3

    खरोखर सर आपण खूप मोलाचा मार्गदर्शन करतात आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे आणि दीपक भाऊ तुम्ही सरांची मुलाखत घेऊन खूप खूप मोठं शेतकऱ्यांपर्यंत सरांना पोहोचण्याचा कार्य केला आहे त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद सरांचा मोबाईल नंबर पाहिजे मला.

  • @kishorepotdar8976
    @kishorepotdar8976 Před měsícem +1

    खूपच छान उपक्रम.

  • @kailasgire8345
    @kailasgire8345 Před měsícem +3

    खड्डा घेऊन त्या मध्ये दगड जमीन लेवल भरावयाचे का किंवा वरचे दोन फूट माती भरून घ्यावि काय कृपया सविस्तर माहिती द्यावी

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs Před 11 dny

    अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ❤ subscribed

  • @madhukardhabade5772
    @madhukardhabade5772 Před měsícem

    धन्यवाद सर,खूप छान माहिती दिलीत 🙏🏻

  • @PrakashKapare-wo5ht
    @PrakashKapare-wo5ht Před 7 dny

    Great Sirji, Inspiring Information.

  • @johersayyad7655
    @johersayyad7655 Před měsícem

    खूपच छान माहतीपूर्ण दिली ❤

  • @akrur-maharaj-nalawade9468
    @akrur-maharaj-nalawade9468 Před měsícem +1

    चार एकर शेतात व चिभड शेत आहे ठिक होईल ना? सर खुप खुप धन्यवाद सर खरोयच जगाच्य कल्याणा संताच्यासंताच्या विभुती आपणसंत आहे हे अटल सत्य आहे रामकृष्ण हरी मालुली 🎉🎉

  • @sstaur6362
    @sstaur6362 Před měsícem

    जय गुरुदेव दादा खूप छान काम आहे तुमचं

  • @Badarikulkarni
    @Badarikulkarni Před měsícem +4

    Please make this video in Hindi... All people can do this across india.. Very good concept and sucess

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 Před měsícem +2

    दिपक सर धन्येवाद आसे नवीन विडीव आनत जा माहीती होते

  • @shetkaribrand21
    @shetkaribrand21 Před měsícem

    डॉ वायाळ सर तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @bakulpatil5757
    @bakulpatil5757 Před měsícem

    आदर्श प्रकल्प योजना , शतशः प्रणाम

  • @FreeTech-ru2iq
    @FreeTech-ru2iq Před měsícem

    Khup changale ahe mi pan kele ahe pani patali wadhate

  • @RamnathDangui-qq1tj
    @RamnathDangui-qq1tj Před měsícem +8

    जमीन उतरती आहे. पायथ्याशी विहीर बांधली आहे.. मे च्या शेवटच्या आठवड्यात पाणी होते. नंतर विहीर आटली. विहिरीला लागून खड्डा मारला तर चालतो?

    • @dhananjayambhure5550
      @dhananjayambhure5550 Před měsícem +1

      ज्या दीशेला तुमच्या जमीनीचा उतार आहे ज्या ठिकाणी पाणी जाऊन साचत त्या ठीकानी घ्या🙏
      बर्याच शेतकरयांचा गैर समज आहे विहिरीच्या जवळ घेतला म्हणजे पाणी वाढल

    • @pbdmovie
      @pbdmovie Před měsícem

      चालतो खडा करून त्यात दगड भरा व वरच्या भागात शेड नेट टाका त्या नंतर मुरूम भरा पावसाळ्यात सर्व पाणी विहिरी येईल विहीर पुनर्भरण होईल.

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Před měsícem

    फार सुंदर सांगितले आभारी आहे

  • @yashrangari4247
    @yashrangari4247 Před měsícem +2

    Sir khup khup Aabhar

  • @fakirchandshende7410
    @fakirchandshende7410 Před měsícem

    1 नंबर काम आहे उपक्रम आहे सर🎉

  • @nileshdhore2951
    @nileshdhore2951 Před měsícem

    Dipak bhau you are great .

  • @abasahebkolge1283
    @abasahebkolge1283 Před měsícem

    अतिशय स्तुत्य उपक्रम !

  • @gautamlandge4367
    @gautamlandge4367 Před měsícem

    Khup chhan aahe thank you sir.

  • @anildeshmukh1886
    @anildeshmukh1886 Před měsícem +6

    जय गुरुदेव 💐

  • @jagdishbaliga1955
    @jagdishbaliga1955 Před 25 dny

    योजना छानच आहे. शेत तळे योजना देखील चांगली आहे. शेत तळ्यामधे मत्स शेती करता येते. आपण bond वर लिहुन देता,शंभर जणांची टिम आहे. सर्व खर्च कोण करतो.

  • @BhuraThelari-tj3fv
    @BhuraThelari-tj3fv Před 10 dny

    Kharch lay bhari saheb❤

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 Před měsícem

    खूप छान उपक्रम आहे

  • @KaluramGaikwad-pb2cl
    @KaluramGaikwad-pb2cl Před měsícem

    सलाम dr वायाळ सर !💐💐🎉💐

  • @bhagwatkadbhane7073
    @bhagwatkadbhane7073 Před měsícem +4

    धन्यवाद साहेब

  • @HimmatraoDeore-ht6gz
    @HimmatraoDeore-ht6gz Před měsícem

    सर खुप‌ मोलाची माहिती ‌ दिली‌ जय गुरु‌ देव

  • @prakashghadg8723
    @prakashghadg8723 Před měsícem

    Khup khup छान काम ahee

  • @atharvjagtap6446
    @atharvjagtap6446 Před měsícem

    Khup chan project aahe ha sir

  • @bhushanshelekar8635
    @bhushanshelekar8635 Před 18 dny

    Asech temprature Kami karnya sathi zade lava zade jagva hi skim chalu Kara jene karun temprature pan Kami hoil aani pawsala suddha changla hoil.....
    Shetkaryani shetatil zade na todta bandhavar kamachi ( aamba ,jambhul,fanas etc.)zade lavavet .
    Hi kalachi garaj aahe. 🙏🙏

  • @kirtibhajankar7794
    @kirtibhajankar7794 Před měsícem

    Khup. Changli mahiti

  • @bharatwakade6132
    @bharatwakade6132 Před měsícem +4

    Jai Gurudeo🙏🙏🙏

  • @ganeshkharat9490
    @ganeshkharat9490 Před měsícem

    Great work wayal sirji

  • @rameshjadhav9907
    @rameshjadhav9907 Před 27 dny

    आभारी. आहे. सर

  • @vishchikare8917
    @vishchikare8917 Před měsícem

    Great work thanks and thanks for dipak sir 🙏 👍

  • @nijamgolandaj3340
    @nijamgolandaj3340 Před 24 dny

    Very good job doing sir by heart salute to you

  • @gordenferreira8003
    @gordenferreira8003 Před měsícem +1

    God Bless Dr..
    God Bless India...Modi
    God Bless Israel

  • @jaivikorbioorganichubsendr112
    @jaivikorbioorganichubsendr112 Před měsícem +2

    Jabardast kam

  • @AkVkpk
    @AkVkpk Před měsícem

    खूपच छान काम आहे आमच्याकडे सुद्धा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येऊ द्या

  • @bhivsenchande2045
    @bhivsenchande2045 Před měsícem

    खुप खुप अभिनंदन

  • @b.mnursery1626
    @b.mnursery1626 Před měsícem

    God gift sir Respectly thank you

  • @arunkadam9956
    @arunkadam9956 Před měsícem +3

    धन्यवाद सर !!