तब्बल बावीस एकरात आल्याची शेती🤑🔥😱| Ginger Farming A to Z💯| Indian Farmer Marathi
Vložit
- čas přidán 30. 06. 2024
- तब्बल बावीस एकरात आल्याची शेती🤑🔥😱| Ginger Farming A to Z💯| Indian Farmer Marathi
नमस्कार मित्रांनो,
तब्बल बावीस एकर मध्ये आल्याची लागवड करून ३ कोटींहून अधिक उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्याची मुलाखत आपल्या समोर घेऊन आलो आहोत. आले शेतीसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती या व्हिडिओ मध्ये आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Timestamps:-
00:00 Highlight
00:53 Intro
01:19 Beginning
02:04 Variety
02:20 Cultivation
03:41 Bed
05:00 Seed
07:28 Plantation
07:40 Drip Irrigation
08:32 Basal Dose
08:49 Fertilizers
10:29 Spray
12:18 Water Management
14:10 Pests and Diseases
18:38 Average
19:21 Expense
20:47 Profit
21:38 Problems
24:16 Suggestions
25:20 Outro
To learn more about farming -
📹 Subscribe to our channel ‘Indian Farmer’- / indianfarmer
💻Our website - indianfarmer.in/
📷 Follow us on Instagram - / indianfarmer
🏪 Our Store - amzn.to/3iqNwzy
📧 Contact us at - indianfarmer94@gmail.com
About us: - We at Indian Farmer are working unanimously to shatter misconceptions about farming. We are a youtube channel, a community of farmers, and also farmers ourselves.
Our team specializes in creating solutions across farming and building projects. This organic combination of farm love and content creation will build solutions across boundaries.
This passion project has grown its wings into diverse fields like entrepreneurship, tech, content creation, etc. We started with tackling day-to-day issues faced by farmers and now we are a family of 6M+ people striving to make lives better! Our mission is to transform people’s perspectives about agriculture and provide the best solutions in the easiest ways possible. If you have any feedback or requirements, please don't hesitate to reach out to us. We are grateful for your support, and we look forward to continuing to share our knowledge with you! Come join our family and welcome yourself to a world where nature and tech combine into harmony.
Thank You!
#indianfarmer #gingerfarming #ginger #अद्रक #आले #gingercultivation - Jak na to + styl
अशा शेती केल्यावर कोणाला पण नुकसान होत नाही धन्यवाद अशा video बनवल्याबद्दल भाऊ
.मुलाखत घेणारे आणि उत्तर देणारे दोन्ही ही उच्च कोटीचे खुप छान माहीती दादा धन्यवाद ❤❤
खूपच चांगली आणि अभ्यास पूर्ण माहिती, धन्यवाद सर🙏
खूप छान संपूर्ण नियोजन सांगितल्याबद्दल धन्यवाद
अतीशय सडेतोड मुलाखत घेताय प्रश्न विचारण्याची पध्दत आवडलं
Nice and detailed information!
👌👌👌👌👌 सर तुमी चांगली माहिती दिली धन्यवाद 👌
छान अभ्यासपूर्ण माहिती .
सुंदर माहिती.धन्यवाद.
Khup sundar .... Very well explain each n every point ... So useful for new comers ... Good questions also...
Nice editing and also questions 👌👌👌
Is very important information in Ginger stage wise good sir
आले पीक म्हणजे लॉटरी लागली तर फायदा नाहीतर दरवर्षी खड्डा नवीन शेतकऱ्यांनी अभ्यास करावा आणि लावावं
सर आमचा गावाकडे 25/25 एकराचे दोन प्लॉट आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्या मधे
❤
Superb ❤
आम्ही 2 वर्ष लावले आम्ही 6 लाख लॉस आहे आहे दर मिळाले नाही भांडवल संपले मानून बंद केले आणि आता दर आलंय काय करायचं
Great.
Thank you 🎉🎉
Short but sweet छान माहिती दिलीत
छान
भाऊ हे भाव कायम भेटत नाही कधी कधी रोटरी सुद्धा करावा लागतो 500 किंटल विकावी लागते
Aadrak pikala jivamrutachi dreching kelyas jyast uttpadan milte
Mast
हळदी पिकावर सुद्धा व्हिडिओ बनवा
❤
अभिनंदन 🙏🙏🙏
👌🙏🙏🙏
Mulching can be useful in ginger farming?
कंद कूज नि हे पीक फैल होत आहे.. जमीन खूप महत्वाचे आहे.. बाकी माहिती खुप छान
❤👌
Good
Very nice sr. भाळवणी
Tumchyakade आले आहे का?
❤❤
आमच्या भागातील SCT वैदिक तंत्रज्ञान ज्यांनी वापरली त्यांचेच प्लॉट बऱ्यापैकी सुरक्षित आहेत.
दर वर्षी अर्धा एकर तरी ठेवा चार वर्षातून एकदा दर मिळतो
2011 मधे आल्याला रु. 300/- क्विंटल पर्यंत रेट कमी झाला पण 2012 च्या ऑक्टोबर मधे रेट रु. 3500/- ते 4500/- मिळाला. हे रेट कन्नड जि. संभाजीनगर चे होते. आता कंदकूज मोठ्या प्रमाणात होत आहे.
Greatdadajaikisan
Very nice
Satara sangali kolhapur ❤
Sampurna schedule det ja upyog hoel
बिल पट्ट्या दाखवत जा म्हणजे विश्वास बसेल लोकांचा 😊
Sgtowan wacha.jayvant Deshmukh.
Ha sarv khel rate VR ahe ki Paisa kiti yenar...nhi tr taklela ch Paisa prt yeti
🇮🇩👍
Hychya nantr cha video shoot kara
जमीन कोणची क्वालिटीची लागते
करपा रोगाबद्दल काही ट्रीटमेंट सांगा .
साहेब खर्च किती लागतंय ते पण टाका 😢😅
भाऊ साहेब मला 20ग गुंठे लावले तर खचं किती ते सांगा
1.25 te 1.50 lakh
आले लागवडीसाठी जमीन कशी असली पाहिजे कृपया माहिती द्या
यांनी...केले म्हणून.सगळी शेतकरी..करू.नका....😢
आले..लाऊन.कोंब..आले.नाहीत😢....ऊस..लावा..म्हशी...करा...डोकं..खाऊ.नका.😂
भाऊ आले पिक शेतात न काढता किती वर्षेपर्यंत ठेऊ शकतो
2 years
Evthi detail mahiti milale.... Khup jast mahiti... Lihun gheta yeil ashi mahiti milali
पाण्याचा निचरा होणारी
dukr aheka sagha videvmdun
एक कोटी इकडे पाठवून दे😅😮😢
विश्वनाथ खंडूजी खोडके शेगांव ता़ सेनगांव जिल्हा हिंगोली येथून रामकृष्ण हरि बैन घालतच आहे नंबर दैनै
Tax kiti bharal bhava?
Zero
Income tax lava
24 Ton per Acre????? How's that even possible??? 🤔🤔
एक वर्ष पिक घेच आणि चार वर्षे जमीन ला हवा देच हा लाॅजीक काय आहे
अद्रकाचे बेणे मिळतील का देशमुख सहिबांचा contact number मिळेल का.
हा प्लॉट कुठे आहे? शेतकऱ्याचे नाव काय?
Wangi कडेगाव - swapnil देशमुख
खर्च आणि उत्पन याची आकडेवारी पाहता बोलन खर नाही .
नंबर काय आहे देशमुख यांचा
हा मनतोय एकदा लावल कि परत त्यात लावु नका आणि म्हणतात की सातत्याने करा😂😅
ते बरोबर बोलले आहेत.
@@user-qr4tu3bo9zkay barobar ..eka jaminit double karu naye ...dar varshi sataty thevave tya sathi dar veles vegli jamin vikat gheu ka 😂😂😂...
त्यांचं म्हणणं आहे प्लॉट बदलून लावा
Kay bolta tyanach kalat nahi 😂😂😂
4 वर्षाचा गेप पाहिजे
शेतकऱ्यांचं नंबर पण देत जा ना अस पसवी करू नये
😂😂😂😂😂😂
..
बियांना हवे असल्यास ते मिळेले काय आणि एकरी किती बायाने लागेल.
4 ते 5 क्विंटल
1200 kg
आणि त्या चे साधारण किती किंमत होईल जेणेकरून मला तशी तयारी करून ठेवायला बरे
साहेबच नबर मिळेल का
फोन नं...बियाणे घेणे साठी. पाठवा
Bhai kisan ka mob no bhi daal do
80 रु की भाव आहे परभणी
👍
😂
हा शेतकरी भाऊ एकुण 22 एकर चा खर्च 70 लाख रु सांगतो तर तो एकरी खर्च 3लाख 19हजार एवढा होतो तर इतका खर्च होत नाही हा भाऊ खोटा बोलतोय
26 गुंठ्यांत आमचा दीड लाखाच्या वर खर्च गेलाय 😂 आलं नुसतं वावरत लावायचं नाही तर त्याच नियोजन चांगलं लागत तर गुंठ्यांला दीड टन तरी माल निघतो. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जे ऊन पडते त्याच्या तापी ने आलं नासायला सुरवात होते त्याची औषधें महाग आहेत आम्ही एक महिने एक दिवसाआड 1600 rs ची औषधे आणत होतो.नाहीतर ह्या ऊन्हात आलं नासुन लोक आलं काढून टाकत्यात
सरकार यांना आरक्षण सवलती द्याव्यात याचा खूप मोठा खर्च होतोय
मोबाईल नंबर सांगा तुमचा देशमुख
आरक्षणाचे खरे हकदार
22 ekd असून आरक्षण मागेल हा सुद्धा 😂😂😂😂...
Bhikari Tu Ghevun ky upadlis
तुझ्यात दम असेल तर तू पण घे ना 22 ऐकर जळक्या
tuzhya budala layya zhombaly vatat aaraxan
मग गरीब आहेत ना मराठे
@@kkuu3352 22 ekd asun garib phkt maratha asu shakto 🤣🤣😂😂😂
Mobile number of farmer please
evadhe kamavata aani tari aarakshanasathi gundagiri karta...mhane aamhala Itar Magasvargiya Mhana 😡😡
आरक्षण आणि शेती काय संबंध रे त्यांच्याकडे भांडवल होते आम्ही भिकारी झालो तू देतो का पैसे नको देऊस आरक्षण m bol
मला आल्याचे बेने पाहिजे contact no. पाठवा
Farmer ka contact number please
Contact number pathwa
Swapnil deshmukh yancha contact number dya