विहीर फक्त तिन दिवसात तयार LR सहा मशिन घेणारे शेतकरी पुत्र यशोगाथा

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 06. 2024
  • फक्त तीन दिवसात सुद्धा विहीर होऊ शकते LR मशीन पोकलेन राम न करता वरून 50 फूट विहीर करू शकते शेतकऱ्यांना तीन ते सहा दिवसात विहीर तयार मिळते शेतकरी कोरडवाहूचा बागातदार फक्त तीन दिवसात होतो सगळ्यात सोपं विहीर खोदकाम साठी सध्या हीच मशीन उपयोगी ठरत आहे शेतकरी पुत्र किरण शिंदे यांनी ट्रॅक्टर पासून आज एक आठ वर्षात सहा पोकलन मशीन पर्यंतचा प्रवास केला आहे त्यांची यशोगाथा चला बघू वरील व्हिडिओ.
    श्री किरण शिंदे अंबड जी जालना
    8888522257
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala
    #विहीर
    #पोकलन
    ##jcbvideo
    #deepakbunge
    #vihirkhodanemachine
  • Věda a technologie

Komentáře • 44

  • @tulashidasshelke89
    @tulashidasshelke89 Před 24 dny +8

    किरण शिंदे आपण आणि आपली सरपंच जे व्हिडिओ दाखवत आहात इतर तरुणाने प्रेरणा घेणारे आहेत आणि

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Před 25 dny +10

    राम राम दिपक भाऊ लय भारी माहिती मिळाली धन्यवाद भाऊ....👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @PurushottamPC
    @PurushottamPC Před 24 dny +21

    ३००० हजार रुपये घंटा आहे आणि truck भाडे ४ ते ५ हजार रुपये आहे. मी केली आहे जानेवारी 2024 ला. दिपक भाऊ मी तुमचा २०१५ चा फोल्लोवेर आहे. शेतकऱ्याची फसवणूक होऊ देऊ नका. हि व्यक्ती खोटी बोलत आहे. ज्यास्त काम असेल तर १०० या २०० कमी करतात.मी हे फक्त machine बदल बोलत आहे.ब्लास्टिंग नाही यामध्ये.भाव सोडून यशोगाथा चांगली वाटली.

    • @navaldangt9469
      @navaldangt9469 Před 24 dny +1

      तुमच्या कडे 3000 रू घंटा ने 50 फुटी एल आर मिशन भेटते मग सिजन चालू झाल्यावर पाठवुन द्या आमच्या कडे

    • @mayur_1218
      @mayur_1218 Před 3 dny

      Ata chalu aahe 2600.rs 1 hr blasting alag se

  • @ganeshdhage6042
    @ganeshdhage6042 Před 25 dny +7

    अगदी बरोबर आहे.... कष्ट हेच भाडवलं

  • @sanjaykawale7102
    @sanjaykawale7102 Před 24 dny +2

    खूप छान काम

  • @balulilake6089
    @balulilake6089 Před 25 dny +2

    कष्टाला तुम्हाला सलाम

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 Před 25 dny +1

    खूप छान ❤ धाराशिव

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 Před 25 dny +2

    जय महाराष्ट्र भाऊ.. 💐💐

  • @chandrakantmpatil4679
    @chandrakantmpatil4679 Před 17 hodinami

    नमस्कार माझे शेत परभणी जिल्हा गंगाखेड तालुक्यामध्ये आहे मला रुंदी 32 खोली 45 व बुडात रुंदी 20 याला किती खर्च लागेल

  • @pralhaddanke1721
    @pralhaddanke1721 Před 9 hodinami

    मी जानेवारी २०२४ला विहीर घेतली १लाख 80 हजार

  • @yograjpatil2117
    @yograjpatil2117 Před 24 dny +1

    संघर्षमय प्रवास... 😊🙏😊

  • @fahadmohammadi9727
    @fahadmohammadi9727 Před 3 dny +1

    सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावात येऊ शकतात का मला विहीर करायच आहेत

  • @allaudddintadavi7694
    @allaudddintadavi7694 Před 24 dny

    Bhau jalgaon jilyatil raver talukyat vihir kral ka

  • @prafulladhoke7346
    @prafulladhoke7346 Před 24 dny

    Bhau 20x20. Aani 30 ft. Khol. Vihir khodane Aani bandhun Dene. Kiti Rs. Ghetil. Material maz. Vacharun sanga bhau

  • @lahumuley3299
    @lahumuley3299 Před 25 dny +1

    राम राम भाऊ....

  • @sanjaybhadekar8177
    @sanjaybhadekar8177 Před 25 dny

    Kokanat chiplunla yenar ka

  • @sanjaytijare6972
    @sanjaytijare6972 Před 25 dny

    नागपूर येथे करू शकतील काय

  • @jitendranimkar2582
    @jitendranimkar2582 Před 4 dny

    कोकणात चिपळूण la विहीर साठी काम कराल का?

  • @atkalrajendra
    @atkalrajendra Před 25 dny +3

    राम राम..
    👌👌

  • @anilpatil9982
    @anilpatil9982 Před 13 dny +1

    50 फूट ला किती पैसे लागतील

  • @JilaniPathan-q2m
    @JilaniPathan-q2m Před 2 dny

    CO2, वेल्डिंग करुन मिळेल, साईट वर,येउन

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 Před 25 dny

    ❤❤❤

  • @vikaspalav9683
    @vikaspalav9683 Před dnem

    मालवणला येणार आहे काय

  • @vinaychavan8302
    @vinaychavan8302 Před 24 dny

    विहिरीचा गाळा कमीत कमी किती फुटाचा घेता येतो

  • @YogeshPatil-bq3vf
    @YogeshPatil-bq3vf Před 25 dny +3

    किरण दादा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगांव तालुक्यातील विहीरीचे काम घ्याल का

  • @nileshkokate5105
    @nileshkokate5105 Před 22 dny

    40 fut kiti paise hotil

  • @nanadalvi3201
    @nanadalvi3201 Před 23 dny

    Parner A. Nagar LA khodaychi aahe

  • @GaneshPawar-sm3rt
    @GaneshPawar-sm3rt Před dnem

    काय नाही मशीन वाली कमवायला बसलेले आहेत

  • @roshantingre
    @roshantingre Před 25 dny +4

    राम राम भाऊ

  • @user-lq5kg8jk6d
    @user-lq5kg8jk6d Před 24 dny

    किती फुट खोल विहिर करता येते

  • @shitaladkine8865
    @shitaladkine8865 Před 24 dny +1

    Parbhanila yenar ka

  • @Excavatoroperatorking7161

    ❤❤❤❤❤❤😂

  • @pune11
    @pune11 Před 24 dny

    आता कुठं कुठं चालू हाय

  • @yalgureshkulkarni-yt7no

    Shalapurla.yevu.shakata

  • @vk-id5kr
    @vk-id5kr Před 2 dny +1

    50 फुट खोल आणि 15 फूट डाय मिटर असेल तर एकुण खर्च किती येईल ते सांगा.घंटा नका सान्गू.आपल्या शेतात काळा दगड अजीबात लागत नाही.