दुष्काळात वहिरीत पाणी आणणारा जलतारा पुर्ण समजून घ्या या व्हिडिओ मधे
Vložit
- čas přidán 23. 06. 2024
- जलतारा कशाप्रकारे केला जातो जलतरा प्रकल्प विहिरीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ करतो.
दुष्काळात विहिरीला पाणी राहण्यासाठी जलतारा प्रकल्प चांगला विषय आहे.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge
#दीपकबुनगे
#जलतारा
#विहीर - Věda a technologie
संपूर्ण महाराष्ट्रतील जलसपंदा, जलसंधारण विभाग आज लुटारुच्या तावडीत सापडला आहे
असे जलदुत मानसाच्या हातात कृषी खाते दया खरोखरच उपयुक्त माहिती🙏🙏
या प्रयोगामुळे महाराष्ट्र दुष्कळमुक्त होइल अशी अपेक्षा आहे. खूप खूप आभार.
बरोबर
जलतारा आदर्श उपक्रम
आज चांगल्या प्रकारे खड्डे कशे खोदावेत व दगड टाकावेत हे समजले. संकल्पना खूपच छान आहे. धन्यवाद ! ❤🍁🌷
खुपच छान
अप्रतिम
धन्यवाद सर काम चालू ठेवा
👍
असेच Videos बनवत रहा दिपकराव
Very nice initiative
Great work
श्री श्री शिष्य किती मजबूत आहे
Jay Gurudev
Keep it up 🎉 Great work ❤ Thank you
Good👍👍👍
खूप खूप अभिनंदन सर, जय गुरुदेव
वायाळ सर फार लवकर पीण्याच पाण्या चा व 2 ,3 वर्षांत शेतकरी पाणी मिळेल व देश तातील जमीन सुधार होईल.
Wel done sir
# jay jaltara
अहिल्यादेवीनगर ला कधी येणार सर
जलतारा प्रकल्प शेतात शोषखड्डा करून विहीर/बोरवेल साठी फारच उपयोगी आहे, परभणी जिल्यात कधी येणार आहेत,जय गुरूदेव सर...!!🌾🌷💐🌊🌅💧☔🚜🏕️🏡🏞️👑🏵️🙏🇮🇳
खूप खूप छान माहिती
Very nice
👌👌
Vidharbh madhe pan yaa ithe duskaal paristhiti ani shetkari atmahatyaa sarkhe gambhir prashna ahet
Very Good Project
सर पंढरपूर तालुक्यात कधी येणार आहे मला तुमची कल्पना खूप सुंदर आवडली आहे
WhatsApp Channel chi link milel ka ?
Hindi madhey aani English madhey pan video banva mhanje changla kaam purna bharatatil sarva shetkaryana upyog hoil
❤
वायाल सरांच्या टिम सोबत एक Video बनवावा. टिम सोबत कसे जोडता येईल ?
👍👍
👍👌💐💐💐
सर्व. ंशेतकरी मित्रानी करावे. सरकारचे वाट राहु नये
❤❤❤
हिंगोली पण प्रोजेक्ट मध्ये घ्या
साहेब पहिल्याच 1,2,पाण्यात विहिरी तुडुंब भरून वाहतात तर अशा जमिनीत जलतरा काही फायदा होईल का?
शिंदखेडा तालुक्यात लवकरच या सर
क्रांतिकारी प्रकल्प
Beed Ashti la kadhi yenar sir
सर जलतारा चा whatsapp channel ची लिंक video description मध्ये टाका channel मीळत नाही
dr wayal hyanna jalshree puraskar dyayla pahije
जसलतारा प्रकल्पच्या माध्यमातून मीठ फुटलेल्या जमिनी दुरुस्त होतील का?
Sir ha Jaltara cha project amhi amchya shetamadhe kela ahe...pan yat government officers and politician involve kele tr purn bharatbhar ha project lavkarat lavkar pohcu shakato...amhihi prayatna karat ahot...
धुळे जिल्यात केव्हा येणार सर?
नासिक जिल्ह्यात कधी येनार आहे
pls try konkan side
आपल्या शेतीत जर असा प्रयोग केला तर बोअर च पाणी वाढेल काय
Jaltata is a social project of Art of Living Organization.
Right
3000 hjar madhe 6.5yekar shetra hot aahe bhavano
नेमका उतार कसा काढावा हे कळले तर बरे होईल
महाराष्ट्र सरकार काय करते आहे म
फक्त खड्डा खोदून घेतला....तर चालेल का... दरवर्षी खोदयची गरज नाही....असे चालेल का... इतर खर्च वाचेल
सर्विसिग करणं गरजेचं आहे साहेब तेवढं करावाच लागेल
फक्त खड्डा खोदल्याने चुकीचं होईल पाणी खाली उरणार नाही खड्ड्यामध्ये दगड टाकावे लागेल नंतर वरती मुरूम टाकावे लागेल
ट्राली ने सरळ टाकणे चुकीचे वाटते
हजारो लिटर पाणी वाया जाते ते जमिनीत मुरेल व जाडाना पाणी मिळेल.
साहेब खाजदार की ला उभे रहा 😂
दोन खड्ड्यात किती अंतर असावे pls सांगा
एकरी एक