Velikost videa: 1280 X 720853 X 480640 X 360
Zobrazit ovladače přehrávání
Automatické přehrávání
Přehrát
अप्रतिम कार्य सरकार ने जलतारा मदतीने दुष्काळ ग्रस्त भागात काम केले पाहिजे.
हीच चळवळ संपूर्ण गावोगावी महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतामध्ये राबवली जावी आणि सर्व लोकांनी जागरूक होऊन यामध्ये स्वतःहून भाग घेऊनस्वतःचा उत्कर्ष करावायातच आपले भले आहे
हा 'जलतारा' उपचार महाराष्ट्र शासनाने 'रोजगार हमी योजनेमध्ये' समाविष्ट करुन घेतल्यास जास्त चांगले होईल.
जलतारा च्या माध्यमातून अन्नदाता सुखी होवो.
कृपया व्हिडिओ हिंदीत बनवा useful for all over india
खुपच छान आहे धन्यवाद सर
सर्वांचे खूप आभार
Wayal Saranchya Team madhe sahabhagi honyasathi Art Of living Youth Leadership Training Programme (YLTP) Course Nakki karuya.
खूपच छान उपक्रम आहे
Uutkruusht. Vichaar
This is easy process every farmers can do it their own just need viral video or appeal video from our leaders....
Sir Latur madhe udgir la yal ka
Jaltara prakalpa raabvanya agodar survey kasa kartat tyavar video banvaal ka ?
साहेब आगोदर टाकलेला आहे सम्पूर्ण व्हिडिओ
Ok
सर संपर्क कस करायचं ?
दिलेल्या नंबरवर फोन करा
ही बडबड बंद करून जलतारा प्रकल्प कसा करतात ते दाखवा.हे हवेत बुडबुडे काढून यु ट्यूब वर पैसे कमवताय का?
साहेब आगोदर व्हिडिओ टाकलेला आहे आता त्यानंतर चे व्हिडिओ व रिझल्ट टाकत आहोत. मागील व्हिडिओ बघा सर्व कळुन जाईल.
Jaltara sarva video's chi Playlist banva sir
@@ApliShetiApliPrayogshala9:04
ज्या गावांनी जलतारा योजना अमलात आणली आहे त्या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या शंकेची निरसन करावे.
अप्रतिम कार्य सरकार ने जलतारा मदतीने दुष्काळ ग्रस्त भागात काम केले पाहिजे.
हीच चळवळ संपूर्ण गावोगावी महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतामध्ये राबवली जावी आणि सर्व लोकांनी जागरूक होऊन यामध्ये स्वतःहून भाग घेऊनस्वतःचा उत्कर्ष करावायातच आपले भले आहे
हा 'जलतारा' उपचार महाराष्ट्र शासनाने 'रोजगार हमी योजनेमध्ये' समाविष्ट करुन घेतल्यास जास्त चांगले होईल.
जलतारा च्या माध्यमातून अन्नदाता सुखी होवो.
कृपया व्हिडिओ हिंदीत बनवा useful for all over india
खुपच छान आहे धन्यवाद सर
सर्वांचे खूप आभार
Wayal Saranchya Team madhe sahabhagi honyasathi Art Of living Youth Leadership Training Programme (YLTP) Course Nakki karuya.
खूपच छान उपक्रम आहे
Uutkruusht. Vichaar
This is easy process every farmers can do it their own just need viral video or appeal video from our leaders....
Sir Latur madhe udgir la yal ka
Jaltara prakalpa raabvanya agodar survey kasa kartat tyavar video banvaal ka ?
साहेब आगोदर टाकलेला आहे सम्पूर्ण व्हिडिओ
Ok
सर संपर्क कस करायचं ?
दिलेल्या नंबरवर फोन करा
ही बडबड बंद करून जलतारा प्रकल्प कसा करतात ते दाखवा.
हे हवेत बुडबुडे काढून यु ट्यूब वर पैसे कमवताय का?