जलतारा प्रकल्प सातारा जिल्हा मधे

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 06. 2024
  • पाणी शेतातच तयार करणारे जलतारा प्रकल्प तज्ञ.
    जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर
    हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत. 9423458983
  • Věda a technologie

Komentáře • 54

  • @rajulborate8765
    @rajulborate8765 Před 27 dny +1

    संघाचे तर आभार मानेल तेवढे कमीच आहेत,,, पण जे यावर यूट्यूब च्या माध्यमातून याचा प्रचार व प्रसार करत आहेत त्यांना सलाम, आपणास उदंड आयुष्य वू उत्तम आरोग्य लाभो हिच सदिच्छा 🙏💐

  • @rohidaschavan7489
    @rohidaschavan7489 Před měsícem +6

    ते बागायतदार झालेल्या गावांचा व्हिडिओ बनवा. हजाराचे लाखोत उतपन्न घेणारे.

  • @arunjadhav7077
    @arunjadhav7077 Před měsícem +3

    खरोखर आपण शेतकऱ्यां साठी खुप चांगले काम करत आहात
    तुम्हला मनापासून सलाम

  • @dadasosalunkhe3353
    @dadasosalunkhe3353 Před měsícem +1

    माण तालुक्यातील 4 गावांमध्ये श्रमजीवी संस्थेने छान काम केले आहे याचा 4 गावांना लाभ झाला आहे

  • @mohanshinde3112
    @mohanshinde3112 Před měsícem +5

    आम्हाला करायच आहे पुढे काय करायचे ते सगळं काही सांगा

  • @YogeshPatil-bq3vf
    @YogeshPatil-bq3vf Před měsícem +4

    मी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगांव तालुक्यातील शेतकरी आहे . सर आमच्या गावातील भरपूर शेतकऱ्यांना जलतारा योजने अंतर्गत शोषखड्डे करायचे आहेत . तरी आम्हाला सरांची मदत मिळेल का . सरांशी संपर्क होईल का ?

    • @blackblack1553
      @blackblack1553 Před měsícem

      तुम्ही करा, मदत लागली तर स्थानिक खासदाराला भेटा आमदाराला भेटा, व्हिडिओ बघा आणि तसच करा. तुमच्याकडे बागायत फुललेली बघायला मिळेल आम्हाला.

  • @maheshmhetre6709
    @maheshmhetre6709 Před měsícem

    Great initiative, very informative video ...khup khup Abhinandan

  • @desaibandhu
    @desaibandhu Před měsícem +2

    पश्चिम महाराष्ट्रात काही विशिष्ट भागातच फक्त पाणी आहे याची नोंद घ्यावी 😀

  • @adgondapatil8344
    @adgondapatil8344 Před měsícem +2

    सर तुम्ही खरंच परमेश्वर आहात

  • @vijaypawar4591
    @vijaypawar4591 Před měsícem +2

    Great Project

  • @baburaoumaji5608
    @baburaoumaji5608 Před měsícem

    सरांचे मनापासून धन्यवाद

  • @tusharkadam7164
    @tusharkadam7164 Před měsícem

    खूप छान उपक्रम धन्यवाद आपले 🙏🏻🙏🏻

  • @rajendrabagul1926
    @rajendrabagul1926 Před 29 dny

    देवळा तालुक्यातील दहिवड येथे हा कार्यक्रम राबविण्यात यावा.जिल्हा नासिक

  • @pradeepgophane4692
    @pradeepgophane4692 Před měsícem

    अप्रतिम काम....

  • @dhonduvispute3426
    @dhonduvispute3426 Před měsícem +1

    सर आपला प्रयोग खूप आवडला,मी आपणास कॉल केला पण आपण घेऊ शकला नाहीत,मला तालुका पारोळा,जिल्हा जळगाव येथे हा प्रयोग करायचा आहे,तरी मला आपल्या टीम ची मदत मिळेल का?

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 Před měsícem

    एकच नंबर काम करत आहात

  • @sagarkhairnar8021
    @sagarkhairnar8021 Před měsícem +2

    Dada me ambad madhe rahto jalna District. Mala ha प्रयोग शेतात करायचा आहे

  • @nandkishorsonawane2511
    @nandkishorsonawane2511 Před měsícem +1

    Great work 🎉

  • @rajendrabagul1926
    @rajendrabagul1926 Před 29 dny

    गाव दहिवड तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे हा कार्यक्रम राबवा

  • @nileshpardeshi6903
    @nileshpardeshi6903 Před měsícem

    खुप छान काम

  • @jitendrajagtap607
    @jitendrajagtap607 Před měsícem

    Great work sir.

  • @gajananidhole7913
    @gajananidhole7913 Před měsícem

    वयाळ सर तुमचे खूप खूप अभिनंदन.

  • @dattatraywaghmare63
    @dattatraywaghmare63 Před měsícem

    धन्यवाद दादा 🙏🙏🙏

  • @SahebraoYadav-ho8gq
    @SahebraoYadav-ho8gq Před měsícem

    👍👍👍👍

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 Před měsícem +1

    दिपक भाऊ सातारा मधे कुठे आहात.🙏

  • @anilkamble8363
    @anilkamble8363 Před měsícem

    वायाळ सर, सातारा जिल्ह्यातील खटाव वा माण हे दोन तालुके कायम दुष्काळग्रस्त आहेत. या दोन तालुक्यात देखील तुम्ही जनजागृती करून तेथील पाण्याचा प्रश्न सोडवला तर खूप चांगले होईल.

  • @sanjayshimage6700
    @sanjayshimage6700 Před měsícem

    Excellent sir. Call ghet nahit.

  • @user-qh7pn4ne8z
    @user-qh7pn4ne8z Před měsícem

    No.1.jaltara

  • @girishpatil3938
    @girishpatil3938 Před měsícem

    Good👍👍

  • @alltheopinions
    @alltheopinions Před měsícem

    साताऱ्यात नेमके कुठे हे काम चालले आहे?
    मला तिथे जाऊन पाहता येईल का?

  • @kailaskulkarni1897
    @kailaskulkarni1897 Před měsícem

    सर खूप चांगल काम आहे मला पण करायचे आहे रेलगाव ता सिल्लोड येथे एकदा आमच्या गावाला भेट द्या

  • @madhukardhabade5772
    @madhukardhabade5772 Před měsícem

    जळगांव खान्देश मुक्ताईनगर तालुक्यातील गावामध्ये सुद्धा ही योजना राबविण्याकरीता आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.कृपया आपण कधी वेळ देवू शकता? ते कळवा

  • @user-oh6th1eg2d
    @user-oh6th1eg2d Před měsícem

    Khada kartana dakhava

  • @dhanajikhairnar3765
    @dhanajikhairnar3765 Před měsícem

    आम्हीं पण करू

  • @ramraodahiphale1721
    @ramraodahiphale1721 Před měsícem

    Mala prakalp rabvayacha ahe.margdarshan Kara.

  • @shankarshinde8117
    @shankarshinde8117 Před měsícem

    ता हदगाव जि नांदेड, जमीन काळी, 40 फुटपर्यंत खडक नाही. अशा जमिनीत हा प्रकल्प राबविता येईल का. 🙏

  • @PrakashJadhav-qp8gb
    @PrakashJadhav-qp8gb Před měsícem

    जत सारख्या दुष्काळी भागात करा ना साहेब
    सातारा काय दुष्काळी आहे का

  • @shivangpatel1229
    @shivangpatel1229 Před měsícem

    Show pits in every location... Than it will be create more effective to create awareness... Just video n discussion not enough

  • @rajuanarase605
    @rajuanarase605 Před měsícem +1

    तुम्ही खरच परमेश्वराचे काम करत आहात पण तुम्ही सोश खड्डा करताना चा व्हिडिओ दाखवा ही विनंती

    • @BhojrajDumare
      @BhojrajDumare Před měsícem +1

      तुम्ही जाच्या चॅनलवर हा व्हिडिओ पाहिला त्याच चॅनलवर व्हिडिओ आहे ,

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před měsícem

      भाऊ हेच तर मी प्रत्येकाला सांगत आहे की अगोदर सर्व डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे व सर्व एकाच व्हिडिओमध्ये सांगायचं असेल तर कम्प्लीट चार ते पाच तासाचा व्हिडिओ बनवला आणि तेवढा टाईम कोणालाही नाही त्याचे पार्ट वेगवेगळे आहेत फायदा झाला कसा करायचा त्याचे उपयोग काय शेतकऱ्याचे मनोगत वेगवेगळे भाग आहेत त्यातला जो तयार करायचा पार्ट आहे तो बघावा अशी मी विनंती करतो

  • @savitahulavale5905
    @savitahulavale5905 Před měsícem

    सर माझे गाव फेब्रुवारी महिन्या पासून दरवर्षी वंचित आहे

  • @ganeshkulkarni2294
    @ganeshkulkarni2294 Před měsícem

    कधी फोन करा म्हणाले पण मी दोन दिवसांपासून फोन करीत आहे उचलला नाही, रिप्लाय दिला नाही.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před měsícem

      त्यांना व्हाट्सअप मेसेज करा कारण आपण व्हिडिओ टाकल्यानंतर त्यांना दररोज हजार च्या पुढे फोन येत आहेत भाऊ

  • @vish5718
    @vish5718 Před měsícem

    झाडें लावायला लोकांना सांगितलं पाहिजे डोंगरावर

  • @dilvarsingnaik2471
    @dilvarsingnaik2471 Před měsícem

    सर नुसते जलतारा सांगू नका पूर्ण माहिती सांगा

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před měsícem

      भाऊ या संबंधित अगोदरचा व्हिडिओ बघा सविस्तर माहिती मिळेल प्रॅक्टिकली मशीन चालवून गड्डे घेतलेले व भरलेले आहेत सर्व एका व्हिडिओमध्ये अपेक्षित धरू नका व्हिडिओची लांबी पाच तासाची होईल

  • @sitarambunge5878
    @sitarambunge5878 Před měsícem

    दादा पवार साहेबांचा पश्चिम महाराष्ट्र आहे ,तीथ काय कमी नाहीत

    • @PrakashJadhav-br8po
      @PrakashJadhav-br8po Před měsícem

      पवार स्वतः हांच्या फक्त राजकारणासाठी वापर करतात. शेतकऱ्यांसाठी नाही.

  • @kishorpawar7352
    @kishorpawar7352 Před měsícem

    दावे खूप मोठे आहेत यांचे.
    १५ दिवस * ५ JCB 😂 * दिवस रात्र
    आधी मार्किंग करुण घ्या
    १ JCB भरपूर आहे १५ दिवस
    विहिर नाही कदायची शोष खड्डे काडायचे आहेत.
    JCB चे पैसे कोण देतो ?
    ४ *६ फुट मंजे एवड़ा मोठा नाही की ५ jcb १५ दिवस लागतिल.
    शोष खड्डे करावे का तर हो नक्की करा दगड़ाने का भरावे ४*६ मद्धे एक झाड़ ही नीट यत नाही. मंजे दरवर्शी तोच उद्योग.
    राहु देत मोकला कोणी मरत नाही डुबूँन ४ फुट खोलित. पाहिजे तर ४ झाड़े लावा ४ कॉपर्यावर १० बाय १० जागेत शेतकरी काही लाखाच उत्पन्न नाही कादनार.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před měsícem

      याचा अर्थ तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ पाहिलेले नाहीत भाऊ सर्व दावे हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहेत आणि जेसीबी चे जर म्हणत असाल तर तुम्ही येथे पाच जेसीबी लिहीत आहात मागील वर्षी त्यांच्याकडे 50 जेसीबी चालू होत्या पटत नसेल तर जालना जिल्हा मंठा वाटूर फाटा या भागात गावांशी चर्चा करा ८५००० गड्डे त्यांनी मागील वर्षी केले आहेत चांगले ला चांगलेच म्हणू म्हणजे शेतकऱ्यांना फायदा होईल धन्यवाद भाऊ

  • @ankushnandavadekar9670

    फोन नंबर पाठवा