शेतीचा खर्च कमी होईल जैविक बुरशी व जिवाणू खते संपूर्ण माहिती

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 06. 2024
  • शेतकरी कुंटल आणि शेतीमध्ये खत टाकतो पण याला काही प्रमाणात आपण कमी करू शकतो ग्रॅमने खत टाकून जिवाणू खते हे कमी खर्चामध्ये वाहतूक खर्च येत नाही व त्याचे परिणामही चांगले मिळतात सोबत बुरशीनाशक ट्रायकोडर्मा हिरडी हे तुमच्या फळबागेला व सर्व पिकाला बुरशी पासून वाचवायचे काम करत असते सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती रासायनिक शेती कोणतीही करा तुम्हाला जैविक खते व बुरशीनाशके फायदेशीर राहील मिळण्यासाठी जुनी एमआयडीसी जालना पाण्याच्या टाकीजवळ महाबीज कार्यालय येथे संपर्क करू शकता किंवा दुसऱ्या जिल्ह्यात असाल तर तालुक्याच्या ठिकाणी महाबीज चे दुकान जेथे असेल त्या ठिकाणाहून तुम्हाला ते मिळू शकते.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #जिवाणूखते
    #ट्रायकोडर्मा
    #सेंद्रियशेती
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
  • Věda a technologie

Komentáře • 76

  • @ramdasthakare9535
    @ramdasthakare9535 Před měsícem +13

    जीवानु वर भाषणं माहिती भरपुर झाली. फक्त खात्रीलायक जीवानु खते कुठे मिळेल याचा पत्ता व फोन नंबर विडीओ सुरु करायच्या आधी सांगावा.

  • @SadashivNagre
    @SadashivNagre Před měsícem +9

    सर तुम्ही सर्वच प्रकारच्या शेती चे विस्तार पूर्वक माहिती सोप्या भाषेत अनुवाद करता , आम्ही शेतकरी तुमचे आभार व्यक्त करतो.

  • @sandipsuroshe4063
    @sandipsuroshe4063 Před měsícem +15

    तालुका कृषि अधिकारी यांनी या बाबतीत पुढाकार घेऊन प्रत्येक तालुक्यात वरील जैविक औषधी मिळतील.प्रतेक शेतकरी बांधव विद्यापीठात किंवा संशोधन केंद्र पर्यंत पोहोजु शकत नाही.तसेच बाहेर विश्वास चे औषधी मिळतील अशी शक्यता कमी आहे.

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Před měsícem +4

    राम राम दीपक भाऊ लय भारी माहिती मिळाली धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏🙏😊😊😊

  • @himmatraomali8271
    @himmatraomali8271 Před 13 dny

    साहेब आपण शेतकर्याना ट्रायकोडर्मा बद्दल जमीनीचा बुरशी बाबतीत खुपच चांगली माहिती दिली आहे धन्यवाद साहेब जयसियाराम

  • @user-kl5jj2bg1y
    @user-kl5jj2bg1y Před měsícem +2

    दीपक भाऊ शेतीला आपकी सामाजिक व्यवस्था बहोत अच्छी-खासी जाणारी से खेती करने में मदद मिले ती है भाऊ

  • @maharudrjadhav926
    @maharudrjadhav926 Před měsícem +1

    खूप छान आपल्या भाषेमधून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @nandkishorsonawane2511
    @nandkishorsonawane2511 Před měsícem +1

    खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली.

  • @dipakkale7714
    @dipakkale7714 Před měsícem +1

    दिपक भाऊ खूप छान काम करत आहात

  • @kundliklondhe1
    @kundliklondhe1 Před 19 dny

    शेतकऱ्यांना समजेल अशा अतिशय सोप्या पद्धती मध्ये आपण माहिती दिली त्याबद्दल आम्ही सर्व शेतकरी बांधव आपले खूप खूप आभारी आहोत. फक्त ही जिवाणू खत कुठे आणि शेतकऱ्याला सहज कशी उपलब्ध होतील याची काळजी कृषी विभागाने घेणे आवश्यक आहे.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 19 dny

      धन्यवाद भाऊ
      हे सर्व उत्पादन तुम्हाला तालुका ठिकाणी महाबीज बियाणे दुकानदार येथे मिळेल

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad3011 Před měsícem +4

    कृषी सहाय्यक मार्फत प्रत्येक गावात असे औषध मिळावे ही विनंती आहे .

    • @sureshmohakar5195
      @sureshmohakar5195 Před 28 dny

      महाबीज विक्रेते यांच्या कडून सद्या उपलब्ध आहे खूप रास्त दरात उपलब्ध आहे

  • @vilasbhardam5014
    @vilasbhardam5014 Před měsícem +1

    दिपक खुप छान माहिती

  • @vishnukakde9472
    @vishnukakde9472 Před měsícem

    Nice information dhanyvad

  • @ratnakarbhagat1745
    @ratnakarbhagat1745 Před měsícem

    खूप छान भाऊ

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 Před 8 dny +2

    Right 👍

  • @prathameshaware1212
    @prathameshaware1212 Před měsícem +1

    टरबूज 🍉 व चना मध्ये मला ट्रायकोडर्मा खुप चांगला रीझल्ट मीळाला

  • @anilkawade4030
    @anilkawade4030 Před měsícem

    बोलणे सोपे आहे सर रीस्लट दाखवुन दीले तर शेतकरी रांगेत उभे राहून खरेदी करतील शेतकरीवर्गा कडे पैसै जास्त नाहीत झाले रासायनिक वापरण्यासाठी कृषी विभागातील लोक रासायनिक वापरतात आणी शेतकऱ्यांकडून अपेक्षा करतात जैविक वापरन्याची

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před měsícem

      भाऊ यावर आतापर्यंत कोणी काम केलेले नाही पण आपण व्हिडिओ टाकला याचा अर्थ समोरचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला रिझल्ट आपण टाकायचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत

  • @nikhilnikam5229
    @nikhilnikam5229 Před 28 dny +1

    Aale पिकासाठी कोणते वापरावे

  • @user-lm3jr2rc6r
    @user-lm3jr2rc6r Před měsícem

    खूप छान माहिती दिली धन्यवाद अधिक माहितीसाठी सरांचा मोबाईल नंबर द्या

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 Před hodinou

    हे जिवाणू टेप्स टेप किती अंतरावर दिली पाहिजे

  • @babasahebkhedkar6090
    @babasahebkhedkar6090 Před 28 dny +1

    बीड येथे कुठे मिळेल

  • @avdhutpatil7926
    @avdhutpatil7926 Před měsícem

    Keli karita kay vaparave

  • @ambadasdeore1963
    @ambadasdeore1963 Před měsícem +2

    गूळ टाकून maltiply होते का

  • @subhashdhakare6538
    @subhashdhakare6538 Před měsícem +1

    He products kothe uplabdh hotil

  • @SahebraoYadav-ho8gq
    @SahebraoYadav-ho8gq Před měsícem

    👍👍👍👍

  • @machhindraahire2303
    @machhindraahire2303 Před 8 dny

    सर पेरलेल्या कांदे पिकाला आपण कोणते जैविक खतांची शिफारस कराल किंवा वापरावे

  • @ambadasdeore1963
    @ambadasdeore1963 Před měsícem +1

    Owdc मध्ये हे सर्व घटक नाही का तुम्ही वापरत होते

  • @vijaychavhan9684
    @vijaychavhan9684 Před měsícem +1

    फवारणी पंपाने ड्रेचींग करायचे असल्यास प्रमाण कसे घ्यावे

  • @dnyaneshwarkharate9015
    @dnyaneshwarkharate9015 Před měsícem

    कोणत्या कंपनीचे वापरावे

  • @bharatudane2401
    @bharatudane2401 Před 20 dny

    🙏🏼🙏🏼

  • @vijaysingudhan1382
    @vijaysingudhan1382 Před měsícem +1

    नमस्कार, मला हे जीवाणू खत हवे आहे बुनगे सर

  • @jahangirbaig-yb4lb
    @jahangirbaig-yb4lb Před měsícem +1

    जैविक खते किंवा ट्रायकोडर्मा मल्टिप्लायर करता येतो का

  • @dk1861
    @dk1861 Před měsícem +1

    फवारणी पंपाने drenching तुरीला करावयाचे असल्यास महजैविक कोणते वापरावे प्रमाण किती, आणि तूर किती दिवसाची झाल्यावर drenching करावे

    • @user-ip9vd7ct2d
      @user-ip9vd7ct2d Před měsícem

      तूर पिकासाठी महा जैविक वापरायचे असेल तर सीड ट्रीटमेंट पाच ते दहा ml प्रती किलो बियाणे वापरावे तसेच द्रेंचींग करणेसाठी चार ते पाच लिटर करू शकतो आपण. पेरणीनंतर लवकरात लवकर करावे

  • @anantapatil3479
    @anantapatil3479 Před měsícem

    कपाशी बदल सांगा

  • @ravindrapatil9568
    @ravindrapatil9568 Před měsícem

    Tricoderma drip dvare Mossambila sodle tar chalel Ka

    • @user-ip9vd7ct2d
      @user-ip9vd7ct2d Před 5 dny

      होय. एक एकर क्षेत्रासाठी पाच किलो trichoderma 200लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे व वस्त्र गाळ करुन drip द्वारे देता येईल

  • @mukeshshinde9241
    @mukeshshinde9241 Před měsícem +1

    Adark sati

  • @balughavate604
    @balughavate604 Před 24 dny

    मेथी आणि कोथींबीरी साठी जैविक बुरशी वापरता येते का

  • @mukeshshinde9241
    @mukeshshinde9241 Před měsícem

    Mother culture midel ka

  • @namdevdisale5062
    @namdevdisale5062 Před měsícem +1

    सर किटकनाशके व रासायनिक बुरशीनाशक वापरलेल्या पंप जैविक जिवाणू साठी जमतो का ? आणि पंप स्वच्छ कशा पद्धतीने करावा ,हे सांगा

    • @amoleavhad2189
      @amoleavhad2189 Před měsícem

      जमतो पण गरम पाण्याने धूवायचा जैवीकसाठी

  • @bandupalaskar1532
    @bandupalaskar1532 Před měsícem

    जैविक खंते कठे मिळल अमरावती

  • @priteshghumare7438
    @priteshghumare7438 Před měsícem

    To chart pathva

  • @dineshlandge4095
    @dineshlandge4095 Před měsícem

    Panyat mix karun drip madhun sodu shakato ka?

  • @prakashsanap3647
    @prakashsanap3647 Před měsícem +1

    फलबागेला ठीबक मधून द्यावयाची महाबिजची जैविक खते कोणती. उदाहरणार्थ सिताफळाच्या बागेला कोणती खते वापरावी. अद्याप कोणतीच खते दिलेली नाहीत खते देण्याची सुरूवात करावयाची आहे. तरी जैविक खते महिबीजची कुठे मिळतील.

    • @sureshmohakar5195
      @sureshmohakar5195 Před 28 dny

      राज्यातील सर्व जिल्ह्यातील महाबीज चे अधिकृत विक्रेते व त्याचे उपविकर्ते यांच्या कडे उपलब्ध 180 प्रति किलो या प्रमाणे उपलब्ध आहे.

  • @sharadjoshi9020
    @sharadjoshi9020 Před 12 dny

    माझ्याकडे चिक्कूबाग आहे कोणते जिवाणू खत वापरू कोठे मिळतील खात्रीशिर फोन नबंर पाठवा

  • @user-zm6op6nr5t
    @user-zm6op6nr5t Před měsícem

    दुकान नाव व पत्ता टांका
    मि वाफरतो

  • @anandkulkarni3385
    @anandkulkarni3385 Před měsícem +1

    ट्रायको डरमा थेट फवारले जमीनी वर तर चालेल का

    • @user-ip9vd7ct2d
      @user-ip9vd7ct2d Před měsícem

      फवारणी ची आवश्यकता नाहीओली माती मध्यें किँवा ओले शेणखत यात एकरी चार ते पाच किलो trichoderma मिक्स करुन शेत ओले असताना टाकू शकता

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 Před 26 dny

    सर पुर्वी शेती अधिकारी याच्या कडे जीवाणू खत मिळत होते
    आता बंद केले फक्त भाषण देऊन उपयोग नाही

  • @bhagwatlakhe9226
    @bhagwatlakhe9226 Před měsícem

    दिपक भाऊ कसे किलो असते ट्रायकोड्रामा

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 Před měsícem

    नगरमध्ये कूड आहे

    • @user-ip9vd7ct2d
      @user-ip9vd7ct2d Před měsícem

      नगर महाराष्ट्र कृषी सेवा नॅशनल ऍग्रो अहमदनगर

  • @dnyaneshwarkharate9015
    @dnyaneshwarkharate9015 Před měsícem

    कुठे मिळेल

    • @sureshmohakar5195
      @sureshmohakar5195 Před 28 dny

      महाबीज विक्रेते व सर्व जिल्ह्यातील महाबीज कार्यालयात प्राप्त होईल.

  • @baburay37
    @baburay37 Před měsícem

    Contec no dya

  • @allwounder3123
    @allwounder3123 Před měsícem

    जिवाणू खत कोठे मिळेल🙏
    माजलगाव मध्ये दुकानाचे नाव सांगा

    • @user-ip9vd7ct2d
      @user-ip9vd7ct2d Před měsícem

      बालाजी कृषी सेवा केंद्र talkhed majalgaon गणेश कृषी सेवा केंद्र माजलगाव

    • @sureshmohakar5195
      @sureshmohakar5195 Před 28 dny

      महाबीज विक्रेते यांच्या कडे प्राप्त होईल

    • @aniruddhakharde3654
      @aniruddhakharde3654 Před 19 dny

      नगर जिल्ह्यात कुठे उपलब्ध होईल.
      श्रीरामपूर किंवा शिर्डी मध्ये मिळेल का

  • @shrikantshinde9984
    @shrikantshinde9984 Před měsícem +2

    एक बॉटल ची किंमत किती आहे

    • @sureshmohakar5195
      @sureshmohakar5195 Před 28 dny +1

      Rizobium, PSB, KMB याचे प्रति लिटर 250 /- रुपये व म्हजैविक प्रति लीटर 400/- तसेच Tricodarma प्रति किलो 180 /- रुपये किमत आहे.

    • @sureshmohakar5195
      @sureshmohakar5195 Před 28 dny

      Rizobium, PSB, KMB यांची प्रति लिटर 250/-रुपये आहे तसेच महाजैविक NPK ची किंमत प्रति लिटर 400|- व Tricodarma प्रति किलो 180/- आहे.

    • @shrikantshinde9984
      @shrikantshinde9984 Před 27 dny

      धन्यवाद 🙏

  • @deepakyadav-oe5uu
    @deepakyadav-oe5uu Před měsícem

    महाबीज जालना येथे मिळतील

    • @user-ip9vd7ct2d
      @user-ip9vd7ct2d Před měsícem

      फोन नंबर address सहित माहिती द्यावी. मोघम माहिती नको

    • @RanjitDeshmukh-ug1hy
      @RanjitDeshmukh-ug1hy Před 29 dny

      Phon nabar

    • @ParajiShelke-oe8tj
      @ParajiShelke-oe8tj Před 12 dny

      सिल्लोड ला कुठे भेटेल ऍड्रेस द्या