एवढा मोठा आंबा वनराज आंबा पावणे दोन किलोचा

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 07. 2024
  • अनुसया फल रोप वाटिका सिंधी काळेगाव ता. जि.जालना
    मो नं. 7709882177
    9404606383
    9822498357
    9403886047
    ( मोठ्या प्रमाणावर शेतात आंब्याची लागवड करायची असेल तर सध्या तरी केशर आंबा पर्याय नाही पण काही प्रमाणात लागवड करायची असेल तर या वैशिष्ट्यपूर्ण जातीचे नक्कीच काही झाडे ठेवण्यास हरकत नसावी शेवटी शेतकरी मार्केटिंग कशी करतो यावर सर्व ठरत असते.)
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #आंबा
    #सेंद्रियशेती
  • Věda a technologie

Komentáře • 16

  • @gaubhumiorganicfarm...7150

    राम राम भाऊ लय भारी आंबे आहेत पहिले पण मी ऐकले होते वनराज आंब्या विषयी धन्यवाद भाऊ...👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @dattatraynikam2939
    @dattatraynikam2939 Před 17 dny

    राहूरी विद्यापीठ येथे पण मिळतात ,खुप चांगली क्वालिटी आहे ,आंबट गोड चव आहे ,बागायतदार बरोबर सांगतायत 🚩🙏

  • @yourajkhade2708
    @yourajkhade2708 Před 2 dny

    दोन वर्षाच्या आंब्याच्या झाडाला कलाटार द्यावा का

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 Před 18 dny

    ❤❤❤❤❤

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 Před 17 dny

    कोकणातील राजापुरी आंबा असाच जम बो आहे.

  • @rahulmangsulikar2021
    @rahulmangsulikar2021 Před 15 dny

    location kay

  • @pravinnarwade5216
    @pravinnarwade5216 Před 17 dny

    आंब्याच्या कलमांची किंमत सांगायला पाहिजे होती

  • @GaneshSanap-vn3yt
    @GaneshSanap-vn3yt Před 18 dny

    कितीला आहे रोप

  • @gaffarsayyad5680
    @gaffarsayyad5680 Před 17 dny

    Noorjahaa amba yachya peksha motha ahe

  • @rameshshinde6042
    @rameshshinde6042 Před 17 dny

    मो नंबर सांगा

  • @vilaskhule8453
    @vilaskhule8453 Před 17 dny

    10

  • @Okhff
    @Okhff Před 17 dny +1

    चवीला गोड नाही

  • @Okhff
    @Okhff Před 17 dny

    मुद्दामहून चवी बद्दल विचारलं नाही, गोडी बद्दल Tss किती ते विचारलं नाही/सांगीतले नाही कारण फक्त रोप विकणे... बाकी काही नाही.. तसं पाहिलं तर नुरजहा पण ४ किलोचा आहे पण पाणचट आंबा...

  • @rahulpardeshi5273
    @rahulpardeshi5273 Před 18 dny

    मला 50 कलम पाहिजे.