विडर कमी दाम जास्त काम, शेतकऱ्यांना फायदेशीर शेती औजारे सर्व शेती कामे एक मशीन फक्त

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 06. 2024
  • फक्त 100 ते 200 रुपये ऐक एकर शेतीचा पाळी, बेड पाडायला खर्च येतो. शेती व शेतकऱ्यांना उपयुक्त शेती यांत्रिकीकरण. शेती चे सर्व कामे करणारे मशिन.
    पत्ता रोहीलागड ता. अंबड जि. जालना पंढरीनाथ पाटील
    9765876741
    9209682021
  • Věda a technologie

Komentáře • 58

  • @roshanrk1762
    @roshanrk1762 Před měsícem +11

    मशीनला व्हायब्रेट खूप दीसतोय भाऊ

  • @SurajMathe-v7e
    @SurajMathe-v7e Před 26 dny +1

    खूप छान चालतं आहे

  • @narayanetthar6763
    @narayanetthar6763 Před 28 dny +4

    मी आणले आहे हे मशीन यांच्याकडून खूप भारी चालते आणि डिझेल पण लय कमी लागते सर्विस पण भारी आहे

  • @SurajMathe-v7e
    @SurajMathe-v7e Před 26 dny

    खूप छान आहे

  • @HarishchandraDohale
    @HarishchandraDohale Před 24 dny

    Dhan seti chikhala madhe chalel ka.

  • @nileshvalvi4369
    @nileshvalvi4369 Před měsícem

    👍👍

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 Před měsícem +1

    भाऊ आपण या व्हिडिओ मध्ये प्रत्येक मशीन ची किम्मत सांगितली असती तर बरे झाले असते

  • @RahulKothule-q4n
    @RahulKothule-q4n Před 26 dny

    लय भारी चालते हे मशीन मी पण घेतले आहे हे मशीन

    • @kshah3991
      @kshah3991 Před 20 dny

      किंमत किती आहे

  • @prashantdahatonde8084
    @prashantdahatonde8084 Před 24 dny

    Multiple purpose ahe cotton farming,bed making, sugarcane farming and etc can be used

  • @akenginesworkspune801
    @akenginesworkspune801 Před měsícem +1

    Engine load warti chalat aahe

  • @RahulKothule-q4n
    @RahulKothule-q4n Před 26 dny +1

    लय भारी चालते हे मशीन मी पण घेतले यांच्याकडून

    • @Sarjeraoichake7102
      @Sarjeraoichake7102 Před 5 hodinami

      Kimmat kiti ahe rahul. Kothule. Beed ka shirur rakshas bhuwan che rahanar ka

  • @ankushthakre3303
    @ankushthakre3303 Před měsícem +2

    Mashin dhuwa Marat aahe Navin asatani pn

  • @sadashivkotkar2163
    @sadashivkotkar2163 Před měsícem +4

    इंजिन फटाके कामारतोय

  • @prashantdahatonde8084
    @prashantdahatonde8084 Před 24 dny

    ❤❤❤❤

  • @bhairavnathdiwane9769
    @bhairavnathdiwane9769 Před měsícem

    Company name sanga बुणगे भाऊ 🙏

  • @gajananmutkule2266
    @gajananmutkule2266 Před měsícem

    Maintenance khup ahe

  • @Bhanush-cc7ok
    @Bhanush-cc7ok Před měsícem +1

    किमंत किती

  • @Kartikkadam60
    @Kartikkadam60 Před 24 dny

    आले पिकाला भर घालता येते का

  • @VishwassChougale
    @VishwassChougale Před 26 dny

    काळी जमीन मशीन ऊस भरणे वगैरे खोडवा

  • @infrared.6130
    @infrared.6130 Před měsícem +4

    दोन्ही हात खांद्यातून जातील इतकं वायब्रेट असेल तर

  • @Renukapatil1993
    @Renukapatil1993 Před 28 dny +1

    Mi pan aanale ya bhau kadun mashin khup chan chalte he mashin aani sarvis pan bhari aahe yanchi

  • @jagannathhipparkar2516

    Kimat kay

  • @Sagar-890
    @Sagar-890 Před 17 dny

    Kimat kiti

  • @user-re9eh6wc5t
    @user-re9eh6wc5t Před 20 dny

    किंमत किती आहे आणि वॉरंटी आणि गॅरंटी आहे का.

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 Před měsícem

    किंमत किती

  • @ShankaryadavYadav-zh1js

    याचं मटेरियल मिळणार का दुरुस्तीसाठी त्याची किंमत किती आहे

  • @sanjaymahajan7708
    @sanjaymahajan7708 Před 24 dny

    किंमत किती आहे याची

  • @prashantdahatonde8084
    @prashantdahatonde8084 Před 24 dny

    Time var Kam hota. Time pn vachato

  • @prashantdahatonde8084
    @prashantdahatonde8084 Před 24 dny

    Ya machine mula maza labour cost khupe kame zale .jethat 10000 lagycha labour sath 1000,2000 lagta ata

  • @narayanshinde3414
    @narayanshinde3414 Před měsícem +3

    किंमत किती आहे?

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před měsícem

      फक्त 100 ते 200 रुपये ऐक एकर शेतीचा पाळी, बेड पाडायला खर्च येतो. शेती व शेतकऱ्यांना उपयुक्त शेती यांत्रिकीकरण. शेती चे सर्व कामे करणारे मशिन.
      पत्ता रोहीलागड ता. अंबड जि. जालना पंढरीनाथ पाटील
      9765876741
      9209682021
      यांना फोन करा भाऊ

  • @rajgholap4607
    @rajgholap4607 Před měsícem +2

    काही पण गप्पा मारू नका.
    मी स्वतः असले मशीन वापरतो.
    कुणाला पाहिजे असेल तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे पैसे द्या आणि मशीन घेऊन जा.
    माझ्या बरगड्या निघाल्यात एवढी व्हायब्रेशन आहे आणि त्याल पण लै खातंय राव.तशी 2.5लिटर

    • @dadababar1914
      @dadababar1914 Před 21 dnem

      मी घेतो नंबर द्या तुमचा

  • @shrikrishnabhosale153
    @shrikrishnabhosale153 Před 24 dny +1

    माझ्याकडे किर्लोस्कर 8 hp आहे खूप. बेजारी होते चालवताना विकणे आहे सबसिडी भेटली नाही दीड वर्ष झाले घेऊन

  • @samadhanshelake8969
    @samadhanshelake8969 Před měsícem

    Prise

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před měsícem

      फक्त 100 ते 200 रुपये ऐक एकर शेतीचा पाळी, बेड पाडायला खर्च येतो. शेती व शेतकऱ्यांना उपयुक्त शेती यांत्रिकीकरण. शेती चे सर्व कामे करणारे मशिन.
      पत्ता रोहीलागड ता. अंबड जि. जालना पंढरीनाथ पाटील
      9765876741
      9209682021

    • @malharipawar3991
      @malharipawar3991 Před měsícem +1

      Price

  • @sominathwankhede805
    @sominathwankhede805 Před měsícem +4

    मि पन आनले ह्या भाउकुन मशिन 9 hp आहे

    • @roshanrk1762
      @roshanrk1762 Před měsícem +1

      तुमचा अनुभव सांगा न भाऊ. मशीन बदल

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 Před měsícem

      किंमत

    • @sominathwankhede805
      @sominathwankhede805 Před měsícem +1

      99 हजार आहे

    • @RamprasadKahite
      @RamprasadKahite Před měsícem

      Kimat.kite

    • @navanathmujumale1578
      @navanathmujumale1578 Před 25 dny

      कितीला आनले आहे आणि व्हायब्रंट होते किती सांगा

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 Před měsícem +1

    जी.टी.शक्ती 10hp मशीन विकणे आहे,किंमत घेणाऱ्याच्या मनावर.बॅक रोटरी नाही.