थांबा तणनाशक वापरण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा !

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 07. 2024

Komentáře • 196

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 Před dnem +6

    शेतकर्याना योग्य माहिती मोफत ज्ञान देऊन शेतकऱ्यांचे उत्पादना पेक्षा निव्वळ उत्पन्नात वाढ करणारे व्यक्तिमत्व श्री गजानन जाधव साहेब

  • @narayanDarade-g3r
    @narayanDarade-g3r Před 4 dny +24

    खुप छान माहिती, काळजी घ्या, ध्यान देऊन ऐकावं अशी उपयुक्त माहिती धन्यवाद व्हाईट गोल्ड फाऊंडेशन 🎉,

  • @user-my9rc5sz6n
    @user-my9rc5sz6n Před 4 dny +6

    खूपच सुंदर माहिती दिली सर कारण मी Hitvid max फवारणीच्या तयारीत होतो धन्यवाद सर

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc Před 9 hodinami +1

    अतिसुंदर माहिती धन्यवाद सर तुमचा❤❤❤❤❤

  • @user-uo8bo2dm5i
    @user-uo8bo2dm5i Před 4 dny +2

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर🎉

  • @user-vh6wd8dg3p
    @user-vh6wd8dg3p Před 3 dny +2

    खुप छान माहिती दिली आहे सर खुप खुप धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे

  • @vishnuadhagale5377
    @vishnuadhagale5377 Před dnem +1

    धन्यवाद सर ,छान माहिती मिळाली

  • @madannakhate6060
    @madannakhate6060 Před 4 dny +3

    छान माहिती मिळाली आहे साहेब 🙏

  • @laximankasule1739
    @laximankasule1739 Před 6 hodinami

    धन्यवाद सर छान माहिती मिळाली

  • @kuberbhosale2288
    @kuberbhosale2288 Před dnem +2

    सर, खुप छान महिती दिली , ऊसा मधील तणनाशक महिती द्या, प्लीज

  • @Vivekanad8600
    @Vivekanad8600 Před 4 dny +58

    शेतकरी मित्रांनी व्हिडीओ शेर करा मनहजे दुसऱ्याच नुकसान होणार नाहीं ,, पहिलेच शेतकऱ्याच्या मागे लय साडेसाती आहे 😂😂

  • @bhimrajbhade
    @bhimrajbhade Před 18 hodinami +1

    खूप छान माहिती

  • @sainathshinde3447
    @sainathshinde3447 Před 4 dny +2

    🙏 Ramram, kup chan mahit ahe🎉

  • @balchavan17
    @balchavan17 Před 2 dny +1

    We really proud of you very valuable guidance to farmers we really appreciate it ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤fr Bal chavan pangaon latur Maharashtra

  • @dhanrajdobale9564
    @dhanrajdobale9564 Před 2 dny +1

    धन्यवाद सर.

  • @ananyaz
    @ananyaz Před 3 dny +1

    धन्यवाद साहेब

  • @purushottamghanokar6021

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @Hindi_ganee
    @Hindi_ganee Před 4 dny

    खुप छान माहिती दिली सर आपण कोणालाही समजेल आणि लक्षात राहील अशा रितीने तुम्ही समजावून सांगता खुप खुप धन्यवाद

  • @vijaysablesable3498
    @vijaysablesable3498 Před 4 dny

    धन्यवाद सर

  • @Sharadwayalwayal
    @Sharadwayalwayal Před 3 dny +5

    गजानन दादा का कोई
    जवाब नही
    कॉटन किंग और
    सोया किंग❤❤

  • @suk8506
    @suk8506 Před 3 dny

    Sir, soyabin patal zale aahe tyasathi top up seperate vaaprave kiva top up plus refresh plus 19.19.19 plus panda super ashi favarni kraavi lagel ka

  • @SunilKale-ff8qb
    @SunilKale-ff8qb Před 4 dny

    खुप खुप धन्यवाद

  • @narayanburkul425
    @narayanburkul425 Před 4 dny +9

    पाऊसा बद्दल व्हिडिओ टाका सर

  • @ajaymotalkar896
    @ajaymotalkar896 Před 4 dny +2

    Udid ani mugat targa super. Fawarl tr chalel ka ani praman kiti gheu

  • @sushilkolte2816
    @sushilkolte2816 Před 4 dny

    Sir Iris ne kena jato ka

  • @RajendraTidke-uu6pi

    Dhanachya babti aapan koticha mahiti sangat nahit Dhanchya babatit dhanachi mahiti sangavet

  • @magarsangram2491
    @magarsangram2491 Před 4 dny +1

    Sir amora herbicide kas ahe

  • @Vivekanad8600
    @Vivekanad8600 Před 4 dny +5

    छान सर सो बात की एका बात

  • @GajananBhagyawant-ni9sq

    सर अगदी चांगली माहिती ता एपल बोर कोणती फवारणी करावी ❤

  • @narayankalwane9843
    @narayankalwane9843 Před 4 dny +4

    सर माझी कपाशी 12 जूनला लागवड केलेली आहे व मी सोबत सिंगल सुपर फॉस्फेट टाकलेले आहे मला आता खत टाकायचे आहे तर कोणते खत टाकू मी रायझर जी पण घेतलेले आहे मी आळवणी साठी एनपीके बूस्ट डी एक्स घेतलेले आहे व 19 1919 घेतलेले आहे ट्रायकोडर्मा पण आहे यापैकी कशाची आळवणी करावी

  • @GovardhanShelkar-bf8xn

    Sir kapasi(16)
    divsachi ahe dozo Max sobat konte tonik gheu

  • @Kimjiwoo833
    @Kimjiwoo833 Před 4 dny

    Soyabinche tan nasht favarlela pamp soyabincaya kitaknashk favartala jamate ka

  • @nurpalgirase6685
    @nurpalgirase6685 Před 3 dny +1

    Favarani Keli kapusala Ani paus ala lagech tar result betel ka

  • @sachinjunghare9355
    @sachinjunghare9355 Před 2 dny

    Glyphosate bt 2 कपाशी वर वापरता येईल का

  • @preethambhedodkar1775

    Shakab madhe kay chemical rayte ani ...soyabean madhi vapru shaktho ka

  • @mayurgavhale2674
    @mayurgavhale2674 Před 4 dny +2

    मी सुनिल गव्हाळे साहेब नवीन पुस्तक प्रकाशित करण्यात यावी ही विनंती

  • @rengeniteen6065
    @rengeniteen6065 Před dnem

    Amora tanashaka sobat Alika chalte ka?

  • @pramodmahalle5451
    @pramodmahalle5451 Před 4 dny

    Sir hitweed ne konate tan marata

  • @piyushmadavi327
    @piyushmadavi327 Před 3 dny

    Sir hitweed Maxx Cha favara kapas वरती घेतला परंतु तन मला नाही

  • @SagarYadav-hk6yz
    @SagarYadav-hk6yz Před 3 dny +1

    Sir tur aani udid tannashak sanga

  • @amarrandai8266
    @amarrandai8266 Před 4 dny +1

    नमस्कार सर

  • @vaibhavkothari27
    @vaibhavkothari27 Před 4 dny +2

    Jaminit yogya olava mhanje Kay? Warcha popda unhine valala asel pan Khali jar ol asel t tan nashak favara la jamte Kay?

  • @mohannalgeonlymodiji1875

    🙏

  • @danishanwarmulla7065
    @danishanwarmulla7065 Před 4 dny

    Rawdy me konsa ghatak he

  • @SameerQureshi-oi5pv
    @SameerQureshi-oi5pv Před 9 hodinami

    Sir dron 🚁 ne fuwarni chalel ka

  • @user-ew3gx7vm2h
    @user-ew3gx7vm2h Před 4 dny

    Sir khat takun tanashak maru shakto ky

  • @rohitsayankar4302
    @rohitsayankar4302 Před 4 dny +1

    Sir tannashak favarni jalyamule soyabean piwale pdle ahe ky krach

  • @khandadebhagwatrao899
    @khandadebhagwatrao899 Před 9 hodinami

    Kharat pani favarnis chalte ka.

  • @SantoshKarale-xr4fo
    @SantoshKarale-xr4fo Před dnem +1

    भात पिकावरील तन नाशक बद्दल माहिती सांगा

  • @madhav5353
    @madhav5353 Před 15 hodinami

    सोयाबीन बरोबर सगळ्या मिश्र पिकांचा विचार केला जातो पण घेवडा मात्र वगळला जातो.

  • @TaurPatil-td5dx
    @TaurPatil-td5dx Před 7 hodinami

    जाधव सर मिरा 71आणी राऊन्ड अप फवारणी केली होती पेरणी च्या आधि आठ दिवस आंब्याच्या झाडाखाली हाराळी साठी पण आता हिरवि होत आहे

  • @amarshinde981
    @amarshinde981 Před 4 dny +6

    तणनाशक मध्ये दशपर्णी अर्क वापरता येईल का?

  • @arshadprakhande8193
    @arshadprakhande8193 Před 4 dny

    Sir sumimax Kami olawa Astana fawarlya Gela tar soyabean chi waadh khotli tayal kahi paraya suchawa

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 Před 4 dny +1

    सर सोयाबीन मध्ये नागरमोथा खूप आहे कोणते तणनाशक फवारावे ?? दुकानदाराने मला विडब्लॉक आणि क्लोबेन दिल आहे काय करावे प्लिज रिप्लाय

  • @user-kc1tg2lk2e
    @user-kc1tg2lk2e Před 4 dny

    Kapus 30 divsacha tar tannashak chalel ka

  • @VasimKhan-h4t
    @VasimKhan-h4t Před 2 dny

    Haldi mdhe konta marav

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 Před 2 dny

    सर विडब्लॉक सोबत क्लोबिन किती वापरायचे

  • @samadhanchavan8956
    @samadhanchavan8956 Před dnem

    Chikta sati sanga

  • @surajpatil6171
    @surajpatil6171 Před dnem

    सर एकरी १० पंप मारले तर शेतकरी फवारा मार्तनी मारून जाईन. आणि औषधींचा खर्च पण दुप्पट होईन एकरी ५ पंप ठीक आहे .

  • @harshdeeporganic7972
    @harshdeeporganic7972 Před 4 dny

    राऊंड उप tannashak fawarlyavar kapus kiti दिवसानी lavava सर

  • @nanashamarao5164
    @nanashamarao5164 Před 7 hodinami

    Sr mahine kpasi mdhy gussa naach tnnask Marl pn gazr gwt w puli gwt jlal nahi reply dhy sr

  • @user-qt6si1zl5w
    @user-qt6si1zl5w Před 4 dny +2

    ऊसामध्ये कोणते तणनाशक फवारणी करावी आणि ऊस पिकाच्या चार बाजूंना कापूस पीक आहे योग्य मार्गदर्शन करावे.

  • @parmeshwarmane4494
    @parmeshwarmane4494 Před 4 dny +1

    सर नमस्कार,
    मोसंबीच्या झाडाचे वय 6 वर्ष आहे.
    कोणते तन नाशेक वापरावे.

  • @user-ty4wh5ih4y
    @user-ty4wh5ih4y Před 3 dny

    Sir vanu ani gogalgay pika che nuksaan karte ka

  • @arunkolhe7577
    @arunkolhe7577 Před 3 dny

    Sir Akola jilha perni rayli

  • @user-ve8cq2kn2o
    @user-ve8cq2kn2o Před 3 dny

    सर सोयाबीन वर सं के त वापर ता ना का र ले. पी क चा ले ल का?

  • @ajiinkyazalte8956
    @ajiinkyazalte8956 Před 4 dny

    सर तूर + सोयाबीन आहे. परसूट तणनाशक हे प्रति पंप किती वापरायचे
    15ltr चा पंप आहे

  • @himanshutatte9d737
    @himanshutatte9d737 Před 2 dny

    Santra falbaget tananashak ha kasa wapas karawa tyasthi margadarshan kara

  • @krushnakumarnaitam8054

    सर, कोणत्याही कापूस बियाणे (पिकावर ) Glyphosate वापरले तर चालेल का.... कापूस 4 ते 5 पणाचे झालेल आहे.

  • @sopanborse1580
    @sopanborse1580 Před 4 dny +1

    सर कापूस पिकाची वर पहिली फवारणी कोणती करावी पन आपन सागीतलेल औषध मिळत नाही तालुका कन्नड

  • @shubhamsuryawanshi9917

    Agribegri /bharatagri app var online aaple product dya ..

  • @ujvalnanasahebkuche7973

    अशेच व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहचवा 🙏🙏

  • @shripadkulkarni12
    @shripadkulkarni12 Před 4 dny +4

    सर गोदावरी वाण तुरीची लागवड केली होती परंतु फारच कमी म्हणजे वीस ते तीस टक्के च उगवले आहे मोडुन परत लावणी करावी का ?कोणते वाण लावावे

  • @rahulthorat9351
    @rahulthorat9351 Před 3 dny

    Sir तुर पिकावर एक व्हिडिओ पाहीजेत आता❤

  • @sarveshrathod3441
    @sarveshrathod3441 Před 3 dny

    सर shockup वापरून पण शॉक lagl petromax फवारल सर तर आता रिफ्रेश+१९+१९+१९ + परीस पर्श घेतल आणि झेनोप घेतल आळी मोठी होती १५ दिवसा च होत सोयाबीन ....... रिफ्रेश/५ दिवसा च गॅप ठेऊन चालते का

  • @manishasanap3644
    @manishasanap3644 Před 6 hodinami

    सर जे मी माती टाकलेली आहे त्याच्यात स्वप्नात माती आली ती कमी करण्यासाठी काय करता येईल कोणते रसायन किंवा कुठला औषध आहे का

  • @tukaramsatpute9719
    @tukaramsatpute9719 Před 3 dny

    Tannashakstrowg sobte roundup takav kay

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 Před 4 dny

    जि:जळगाव
    ता: चाळीसगाव
    गाव- पिलखोड
    येथे Refresh आणि इतर उत्पादन लवकरात लवकर उपलब्ध करून घ्या सर🙏

  • @RupeshKakade-q7v
    @RupeshKakade-q7v Před dnem

    सर कांदा लागवडी आधी कोणते तणनाशक वापरावे व पर्मान किती

  • @angadthore4091
    @angadthore4091 Před 3 dny

    कापसातील हराळीवर राऊंडअप फवारता येईल का?🙏

  • @ravindrarajguru7957
    @ravindrarajguru7957 Před 4 dny

    सर पाच तारखेपासून पावसाचा अंदाज काय आहे

  • @keshavraut9308
    @keshavraut9308 Před 19 hodinami

    जिल्हा नागपुर

  • @rafikmirza3210
    @rafikmirza3210 Před dnem

    फळबागेची सेटिंग चालू असताना राऊंडप फवारणी करावी का?

  • @angadthore4091
    @angadthore4091 Před 3 dny

    🙏सर,कापसातील लव्हाळावर सेम्प्रा फवारता येईल का?

  • @user-fr8xd6ty1y
    @user-fr8xd6ty1y Před 4 dny

    सर सोयाबीन मध्ये केना तन साठी कोणता तननाशक चालेल

  • @nikhilkurhe8432
    @nikhilkurhe8432 Před 4 dny

    सर आमच्या सोयाबीनमध्ये सध्या कोणतेही तण नाही तर आम्ही सोयाबीन वर टॉनिक,बुरशीनाशक,किटकनाशक याची फवारणी करु शकतो का?

  • @allwounder3123
    @allwounder3123 Před 4 dny

    जिवाणू खते कोठे मिळतील माजलगाव ला
    दुकानाचे नाव सांगा

  • @madhukarkadam5118
    @madhukarkadam5118 Před 4 dny

    नमस्कार सर मी तुर सोयाबीन साठी ईमीजाथायपर 10%आनी एझील 10मिली चालत का?

  • @nathasadavarte4674
    @nathasadavarte4674 Před 15 hodinami

    नमस्कार सर, ओडिसी हे तणनाशक फवारणी केल्यानंतर किती दिवसात तन मरते आणि तणनाशक फवारणी केल्यानंतर थोडया वेळाने पाउस आल्यास त्यावर काही परिणाम होईल का कृपया मार्गदर्शन करावे.

  • @dineshkale6680
    @dineshkale6680 Před 7 hodinami

    सर हे सर्व औषधे हिंगोलीत कुठे मिळतिल ते सांगा कृपया 🙏

  • @shreenandadeep4579
    @shreenandadeep4579 Před 4 dny

    बाजरी व सूर्य फूल उगवणी नंतर कोणते तणनाशक वापर करावा

  • @rajebhaukhedekar9738
    @rajebhaukhedekar9738 Před 4 dny

    पावसा बद्दल सांगा सर ,🙏🙏

  • @Dineshbhauthikare
    @Dineshbhauthikare Před 4 dny

    धान पिकाचे विडियो तयार करा विदभ्

  • @ravinrakale6190
    @ravinrakale6190 Před 4 dny

    सर तूर पिकाचे तननाशक परशूट चाललेका

  • @satishjadhao6788
    @satishjadhao6788 Před 3 dny

    Kena dudhi kurdu mrat nahi sir

  • @shankarravpatil0907
    @shankarravpatil0907 Před 4 dny +2

    रावडी मधील घटक काय

  • @yogeshbhujbal7834
    @yogeshbhujbal7834 Před 4 dny

    Upl कंपनीचे अरीस हे सोयाबीन साठी चालेल का

  • @sachinkharode6285
    @sachinkharode6285 Před dnem

    सर मला लवकर सागा

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 Před 4 dny

    सोयाबीन ची पहिली फवारणी सांगा

  • @Vivekanad8600
    @Vivekanad8600 Před 4 dny

    सर एक माहिती पाहिजे तननाशक मारले तर सोयाबीन च कपावधी 3ते 4 दिवसांनी वाढतो का??