सोयाबीन पातळ झाली असल्यास चिंता करू नका !

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 07. 2024

Komentáře • 36

  • @shankarravpatil0907
    @shankarravpatil0907 Před 4 dny +6

    टॉप ऑफ मध्ये घटक काय

  • @ashishdeshmukh5899
    @ashishdeshmukh5899 Před 3 dny

    खुप छान माहिती दिलीत धन्यवाद ताई.

  • @babasahebraut7735
    @babasahebraut7735 Před 4 dny +3

    टॅाप अप कधी वापरावे ते सागावे

  • @dattakadam2021
    @dattakadam2021 Před 4 dny +3

    माझी सोयाबीन पातळ किती दिवसानंतर फवारावे टॉप आप

  • @AmitPatil33
    @AmitPatil33 Před 3 dny +1

    पिकाचे फोटो कशावर पाठवायचे???

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar Před 4 dny +2

    यात घटक कोणते आहे

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg Před 4 dny +1

    खुपच छान

  • @ganpatasole2806
    @ganpatasole2806 Před 4 dny +3

    Aaho Madam aamhi 8888 Sai perni keli aani patal zali Kay karav sanga😢😢😮😮

  • @ManojNagbhide
    @ManojNagbhide Před 2 dny

    Soyabeen perayla 20 divas zale tar davrni keli tar chalel ka tai

  • @kailaskakde499
    @kailaskakde499 Před 4 dny +2

    जिंतूर ला मिळते का

  • @Thakre1115
    @Thakre1115 Před 4 dny

    Kds 753 soyaveen perun bara divas zale ahet khade bhrle tr chlel ky

  • @nawabpatel9660
    @nawabpatel9660 Před 4 dny

    Fahwarni kitie divsane karave giren gold Ahe

  • @RajeshWankhade-uc4uq
    @RajeshWankhade-uc4uq Před 4 dny +2

    जमिनीत सोयाबीन खराब झालं कि कस निघणार

  • @rahuljaware5298
    @rahuljaware5298 Před dnem

    टॉप अप 25 व्या दिवशी आणि 35 व्या दिवशी अशे 2 वेळेस फवारणी चालेल का सोयाबीन खूप पतले आहे

  • @Funtime289
    @Funtime289 Před 4 dny

    पाऊस कधी येणार ते सांगा सर जालना जिल्हा

  • @AmitPatil33
    @AmitPatil33 Před 3 dny

    सोयाबीन आणि तूर जोडओळ पद्धतीत ट्रॅक्टरने पेरणी केलेली आहे. 2 सोयाबीन च्या तासात 1ft, पुढे 3ft सोडून आणखी 2 सोयाबीन चे तास,पुढे 2 ft सोडून तूर आहे. सोयाबीन पातळ झाले kds992, 3.5 एकर मधे 45kg बियाणे बसले आहे. नॉर्मल उत्पादन तरी येईल का??

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 Před 3 dny

    Top up कुठे मिळेल

  • @user-ey9fd4fn5z
    @user-ey9fd4fn5z Před 4 dny +1

    टॉप अप चा वापर केल्याने स्वयाबिन चे झाड 🌲 किती वहाड होते

  • @gajananwankhade808
    @gajananwankhade808 Před 4 dny +1

    Content Kay Ahe

  • @kartikdhisle2411
    @kartikdhisle2411 Před 4 dny +4

    कोणत्या कंपनीचे आहे हे top up

  • @krushnabilapatte
    @krushnabilapatte Před 2 dny

    सोयाबीन किती दिवसाचे असताना फवारणी करावी

  • @anilsabale6299
    @anilsabale6299 Před 4 dny +1

    केव्हा टॉप अप ची फवारणी करावी किती दिवसाचे सोयाबीन हवे

  • @suhasbonde7664
    @suhasbonde7664 Před 3 dny

    Only business

  • @prakashkadam1435
    @prakashkadam1435 Před 4 dny

    9305 आहे वाढ कमी होते

  • @susShindepatil007
    @susShindepatil007 Před 4 dny +1

    सोयाबीन आळी मोठी झाली आहे व एकाद झाड वाळत पन आहे काय फवारायचे आहे

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri Před 4 dny

    माज 612 आहे 21 किलो पडले

  • @dk1861
    @dk1861 Před 4 dny

    सोयाबीन पातळ झाले आहे कृता टॉप अप, रिफ्रेश,19.19.19 आणि panda super अशी पहिली फवारणी केली तर चालेल काय

  • @PrabhakarLande-cb7jt
    @PrabhakarLande-cb7jt Před 4 dny +1

    एजिल सोयाबीन मध्ये जाड पानाचे तन फवारणी साठी चालते का

    • @sidhyaaa6858
      @sidhyaaa6858 Před 4 dny +2

      Nai .. गवत साठी आहे फ्कत

    • @PrabhakarLande-cb7jt
      @PrabhakarLande-cb7jt Před 4 dny

      सोयाबीन मध्ये गवत आहे म्हणून चालते का सर

    • @sidhyaaa6858
      @sidhyaaa6858 Před 4 dny

      @@PrabhakarLande-cb7jt ho

  • @RajeshWankhade-uc4uq
    @RajeshWankhade-uc4uq Před 4 dny +2

    मॅडम तुमच्या औषधं बरोबर नाही

  • @govindshinde6025
    @govindshinde6025 Před 4 dny +3

    येक नंबर आहे सगळ्यानीच वापरून पहा

  • @arvindadhau7872
    @arvindadhau7872 Před 3 dny

    आपलाच धंदा पाहता का ?