सोयाबीन साठी पहिली फवारणी हीच घ्या स्वस्तात मस्त रिझल्ट 🌱😉👍
Vložit
- čas přidán 25. 06. 2022
- 🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 माझ्याशी संपर्क साधण्यासाठी 📱 👇👇😊🌱
shetkariputra_?...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
धन्यवाद!! खूप छान माहिती दिली..
अतिशय चांगली माहिती मिळाली धन्यवाद
Nice. I follow your tips ...best ..thnx
खूब चांगली माहिती दिली, धन्यवाद
👌अतिशय मोजक्या शब्दात व योग्य मार्गदर्शन
नक्कीच बळीराजाला फायदा होईल. 🙏👍
सोयाबीन वर तन नाशक किती दिवसापर्यंत मारू शकतो.
@@chandrakantwaghole8 १०० दिवसात कधीही मारा चांगला रिझल्ट मिळेल
Khoop Chan mahiti Dili sir Amhala shetkryna Yogya margdarshan milte
Truth information
🙏🙏 धन्यवाद भावा..
Thanks bro
अनिकेत दादा आपण सांगितल्या प्रमाणे मी ...अलिका vs 19/19/19 चा स्प्रे घेतला एकदम भारी रिझल्ट आला... धन्यवाद ....
1st spray madhe koranda505 +19.19.19+vipul power growth promoter+stiker
spray kele tar chalel ka
खुप छान माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
फुले संगम पेरणी (1/2 जुलै )केली आहे काढणीचा काळ दिवसांचा आहे
120 day's
खूप छान कमी शब्दांत दिली धन्यवाद 🙏
Thank you 🙏🙂
Sir mi tumchya( 2 gunthyatun 1 quintal soyabean ) chya plot sarkhe niyojan kele aahe tari mala tyatun tasaach average yeil ka....plzz reply
Sir mi 2acer kds726 he van 4foot sari varti jod oal prakare tokan kele ahe.22te25 jun la lagwad purn zali ahe ata mala drip ani favarni shedule dya
माहिती एक नंबरचे दिली त्याबद्दल आभारी आहे त्र्याण्णव झीरो पाच हा सोयाबीन वाण वीस जुलैला टोकन पद्धतीनं बेडवर केला आहे
🙏😊❣️
Dada mi maus 612 variety 26 jun la perli ahe tysobt 1 bag DAP nntr authority nxt cha spray kela ahe atta 1li favarni tumhi mn kya pramne alika ya imamectin plus 191919.
Kiva alika pekshya solomam kas rahil plzzz comment
खूप छान माहीती दिलीत धन्यवाद सर 🙏
Thank you 🙏🙂
Nice information 💐💞💐
Nice informration
खुप छान माहिती..भाऊ
भाऊ मि kds 726 lavle ahe bed var tr mahiti dayn favarnichi ani kadhi konti karachi favarni
sagarika best tonic ahe...
Mast information 👍
Thank u 😊❣️
Bast information bhau
Thank u 😊❣️
छान माहिती आहे
🙏🙂🔥
sir,
mazya soyabin mdhe tur pn ahe v soyabin pn
v perin krun ata pryant mla 18 divs zlele ahe
tr mi ata konta favara kadhu tya vr
मी पहीला फवारणी, केली आहे, साधारण ३२ दिवसांनी, मायक्रोन्युटेड, १९.१९.१९,m1कीटक नाशक, व सिलिकॉन बेस स्टिकर,मी js 335 या वाहनाची पेरणी केली आहे,
आपण चांगली माहिती दिली आमचे काही मित्र किंवा कास्तकार कुषी दूकानात जाऊन त्या ला विचारतात औषध काय माराची कूषी दूकानदार
ज्या तजास्त नफा आहे तेच औषधदेतात
❣️😊🤗✨
Profex super + Biovita x चालेल का
Dada mahiti khup chan dili tyabaddal manapasun aabhar
Thank u 😊❣️
Em1,sagarika,humic gel,
19.19.19.chalel ka?
Hello i am from parbhani
Kitaknashak ani tonic donhi mix karun vapru shakato ky.
Sir मी karishma या verayti ची लागवन केली आहे दि.20.6 ला तणनाशक कुठले वापरायचे आहे जे चांगला रिजल्ट देईल🙏
👌👌खूप छान माहिती सर तुम्ही सागितले ली माहिती खूप छान समजून सांगता 👌👌👌15 दिवस झाले सर माझ्या सोयाबीन ला मी आताच तनाशक फवारले मग आता पहिली फवारणी थोडी लेट केली तर चालेल का आणि किती दिवस थांबू अंकी सांगा सर आणि तुम्ही सागितले ले औषध ते लेट फवारले तर चालेल का . 🙏
Nice information big bro
Thank u 😊
Sagrika che khup chan result ahe
Dhanyavad bhau ekdam chagli mahiti ahe
Thank u 😊❣️
Madhuri bag perli aahe
Maz soybean ata 8 divs zal mi kontig pawari keli ny tr ata konti geychi sir fule sangam 726 ahe van
आम्ही आज पेरणी केली भाऊ kds 726 आणि js9305 हे दोन्ही वान घेतले.
अनिकेत भाऊ तननाशक फवारल्याने किती दिवसात कीटकनाशक फवारावे या दोनी फवारनीचा अंतर किती दिवसाचा असावा
सर मी या वर्षी सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन लागवड केली आहे एम यु ए एस 612या वानाची लागवड केली आहे दि विस सहा या तारखेची पेरणी केली आहे तर मार्ग दर्शन करा
Pn panavarchi ali aani khodkida donhi cantrol zaal pahije te ausadh sanga sobat tonic pn
❤ लय भारी
Thank you 🙏❤️
Compo Expert ch Gold Black Use kara
Hamala insecticide use kel tar chalel ka
भाऊ आमचा सोयाबीन 30 दिवसांचा झालेला आहे त्यासाठी कोणते औषध वापरावे ते सांगा
कमी खर्चात मीरा ७१ प्रती पंप एक पुडी मारा पानी स्वच्छ वापरा सोबतीला टानिक म्हणून राऊडप पन प्रती पंप १००मीली टाका
@@user-lg3dq6mo5vनालायक लोका पासून दूर राहा नाहीतर खूप नालायक हवाल.
Pagal@@user-lg3dq6mo5v
😅😂
😂😂
Sar mazy soybean la uane kad vane kead lagle hi
फुले संगम आहे तणनाशक 21दिवस झाले आहेत आता दुसरी फवारणी कोणती घ्याची सर कीटकनाशक टनिक
मी 06/07/22 ला पेरणी केली , तुम्ही सांगितले ल्या औषधा सोबत पहिल्या फवारणीत तननाशक मारता येईल का , मारायचे असल्यास कोणते तन नाशक वापरायचं???
Bhau pavsamule phawarnila vel zala ahe soyabin ३० divsache tar atta konte ooshdh phwarnila waprave sanga
मी सोयाबीन चा वाण डीएस 228 हा निवडलेला आहे पेरणी होऊन पाच सहा दिवस झाले आहेत
Soyabin shende kaale padun suktayt avshd saanga . Paani khup zaala tya mule hote ka upay suchva
Maze soyabean vadhat nahi
Mi kontehi prkarche khat perle nahi
Bedvar soyaben aahe vadh aani jast futavaynsathi upay sanga sir plz
19:19:19 + biovita x ची फवारणी घ्या
@@shetkariputra_ thanks sir
भाऊ KDS 726 सोयाबीन ची पेरणी केली.1 एक्कर ला 22kg. कृपया 726 वाण चे व्यवथापनवर एक video बनवा.
दादा मि158हेवाण पेरले आहे आज ते 16दिवसांची आहे तर त्यावर निंबोळी अर्क ची फवारणी करावी का
18 जून पेरणी केली आली का बायो टॅक्स 12 61 एसी फवारणी करायची का
धन्यवाद भाऊ चांगली माहीती दिली तुमच मो नं द्या भाऊ
जिल्हा सातारा गाव चिंचणेर निंब शेतकरी उध्दव डांगे. सोयाबीन वाण फुले संगम पेरुण 25 दिवस झाले असून आजच कोळपणी केली आहे तर आता कोणती फवारणी करावी
फुले संगम
Fhule sangam perni kele aahe 22 tarkhela plot pivalsar distoy upay sanga na sir
Bhaiya micronutrions konte fawrave soyabin la nav sanga 19-19-19 mahit ahe pn sulfur konte plz tumhi jr nav सांगितले तर मला सोपे होईल अनायला आणि मी तुमचे व्हिडिओ बगून शेतात नियोजन करतो आज पेरले आहे सोयाबीन strongman tan nashak फवारले तर चालेल का
हो चालेल सागरिका फवारले तरी पण चालेल त्यामध्ये पण मायक्रोन्यूट्रिएंट च आहे
Dada panacha pH Kami Kiva jast asel tari limbu takane yog aahe ka
नमस्कार अनिकेत भाऊ ..🙏 मी करिष्मा या सोयाबीन ची 25जुन ला लागवड केली आहें तर पहेली फवारणी ला 19/19/19विद्राव खत आणि सागररिका घेउ शेकतो का माझी जमीन हलकी आहे ...
Agro star che power gel vaprav ka
Soyabean pivli padliye fakt ek acre tar ky karayla pahije
सर तन नाशक फवारणी झाली आहे साकेत आणि आलीका वापरले आहे 15दिवसानंतर फवारले आहे, सोयाबीन ला थोडा शॉक लागला आहे तर काय फवारणी घ्यावी 7जुलै ची लागवड आहे
Humic gel. + Zinc ची फवारणी घ्या.
किती दिवसानंतर फवारणी करावी तन नाशक 22जुलै फवारणी केली आहे
Bhau soyabean Ani tur ahe konta herbicide chalta
Ya madhe tannashak vapru shakto ka
सोयाबीन पेरणी करून ३० दिवस झालेत
Ploytrin c 44(Sygenta ) -30 मिली
surplus (Tata rallies)-40 मिली
saaf(UPL)-40 ग्राम
प्रति 15 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारले तर चालेल का ???
त्यात कोणते विद्राव्य खत टाकावे ???
दादा नमस्कार मी सोयाबीन पिकावर profex super वापरलं आहे त्यांनी झाडाचे पाने कडक झाली आहेत त्यामुळे photosynthesis मध्ये काही फरक पडेल का आणि झाडाच्या वाढीवर काही परिणाम होईल का ?
नाही होत
सर मी सोयाबीला 15 15 15 खत दिला आहे तर मला सलफर सोयाबीन देयचा आहे तर तो कसा देवा लागेन याची माहिती सागा
Maka favrni varti video banav Bhau
Fungicide konte vaprave
मी दिनांक 19 / 6 / २4 रोजी पेरणी केली आहे वान KDS 753 परला आहे उगवन यांगली झाली आहे तरी पहिली फवरणी कोनती ते सांगा
Basf company che exponus new pesticide
बिजापूर ,कर्नाटक येथे आता सोयाबीन पेरणी केली तर चालेल का???
612 soyabin
थोडक्यात पण महत्त्वाचे मार्गदर्शन.. दादा आपला फोन नंबर मिळाला तर बरे होईल.
neem oil 10000ppm cha mix karun favarni gya
मी फुले संगम 726 वर किटणासशक Solomon ची फवारणी केली आहे सर..
फुटवे येण्यास मदत होईल का यांनी प्लीज सांगा..
26 दिवसाचे झाले आहे सोयाबीन
सर याच्या सोबत बुरसु नासक साफ कपंनी चे वापरले तर चालले का
Hamala + sagrika चा वापर केला तर चालेल का
Sar. Mazi. Jamin. Thodi. Chipadi. Aahe. Nicharkaranya. Karita. Upay. Fawarnimadhun. Mala. Sanga. Daniead. Sar
वाणी भरपूर प्रमाणात आहेत त्यावर उपाय सुचवा..
आपल्या यूट्यूब चैनल वर व्हिडिओ आहे पहा
Sai soyabn powli jali aahe tar kinachi fwarni kray hi
भाऊ मी फुले संगम पेरली आहे पण त्यात खाडे भरपूर पडले आहे तर त्यात 9305 ने खाडे भरू का म्हणजे ते सोबत काढणी ला येईल
सर्वाधिक बेस्ट बुरशीनाशक सांगा
Alika +microlla वापरलं तर चालेल का
Which one should be first?
Herbicide
Or
Insecticide
Herbicide
Bio vita ch tonik ghytal tar
एशियण 335 ची पेरणी केली आहे
boosters ch rage pn chan ahe
Fule sangam 2 july la perni keli dada
खुब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏🙏🙏
Thank u 😊
बूस्टर सोयाबीन आहे 22 झाले
टोकन पद्धत
अनिकेत भाऊ मी पेरणी करताना सलफा मॅक्स वापरले तरी पन चिलेटेड झिंक फवारणी मध्ये वापरले तर चालेल का❓
हो वापरु शकता
20 divas jhale ata alika byovita.x 12.61 chalel ka sr
ph kasa check karayacha
10 divas jale amchiya soyabean lavun green gold3344 Ani phule sangam
Me green gold 335 ani is 9305 perle aahe