पॉवर वखर | New update | power weeder | Power Tiller |
Vložit
- čas přidán 4. 12. 2023
- Raj agro power weeder
5 एचपी पासून 12 एचपी पर्यंत
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेली शंभर टक्के भारतीय बनावटीची पावर टिलर मशीन मजबूत बांधणी विदाऊट व्हायब्रेशन जागेवर टर्निंग देणारी तसेच चालवण्यास सोपी सर्व प्रकारच्या जमिनीत मशागत आंतरमशागत करणारी व बऱ्याच
शेतकऱ्यांची विश्वासच पात्र ठरलेली
राज अग्रो पावर टिलर मशीन
औत वखर पाळीयंत्र l पेरणी यंत्र l ट्रॉली l
ट्रॉली वखर l लेझर l कोळपणी l फन पाळी l
__________________________________________
: संपर्क :
राज अग्रो इंजिनिअरिंग
ढोरकीन ता.पैठण जि.औरंगाबाद. महाराष्ट्र
9168919090 / 9850400091
__________________________________________
Raj agro power weeder
Raj Agro power tiller
Mini Power weeder
mini cultivator
वखरणी यंत्र
पाळी यंत्र
कोळपणी / डवरणी यंत्र
#shetkari #maharashtra #agriculture #raja #marathi #farmer #nagar #bailgadasharyat #bailgadapremi #farm #royalkarbhar #india #farmers #farming #aurangabad #tractor #tractur #shetivadi #shetkariraja #dhorkin #parbhani #bhandara #sangli #bhirrrr #bailgadi #vavar #shetivadiशेतीवाडी #kapashi #parampara #akola #agriculture #indianfarmer #shetkari #kisan #powerweeder #tractor #power #desi #powertiller
धन्यवाद भाऊ तूम्ही शेतकरी साठी खूप चागली यत्र तयार केली या कारगुजारी साठी धन्यवाद आम्ही आपली भेट घेउ, शेख मस्तान पटेल
खुप चांगले आहे आवडले पाहीजे आसलेस पत्ता ध्याना धन्यवाद
लई भारी आहे
सर्व काम अतिशय चांगले करत आहे
मी 1 वर्ष झालं वापरत आहे...
धन्यवाद...
राज आग्रो
धन्यवाद...... सर...............!
बबन जाधव सर तुमचा मोबाईल नंबर द्या या पावर विडर विषयी सविस्तर माहिती विचारायची आहे
Mobile number
Mobile number
कडक जमिनीत चालते का?खडकाळ मुरमाड जमीन.म्हणजे रान कश्या पद्धतीने फोडते यावर डेमो व्हिडिओ बनवावा ही विनंती.
May mobin balanagar se bahut badiya taraktor hai bhay
लयभारी दिसायलय ते,❤,🎉,धन्यवाद साहेब, n,d,जिंतुर, p,b,n,
🙏
खुपच छान
Very nice tractar
Demo चा सर्व अवजारे लावून व्हीडिओ बनवा
सर्व यंत्र चालवतानाचा विडिओ टाका
उसातील सर्व कामे खोडव्यातील सर्व कामे करता येतात काय करता येत असतील तर सांगली जिल्ह्यामध्ये कुठे
ऊस भरण्यासाठी काम करते काय.व्हिडीओ बनवा
Tactar chan aahe aavadl aamala jar vikat jaych asel tar home delivery kasi karta yeil Nanded disitik madhe mahur javal kasarpeth gav aahe te sanga
5hp greaves injanbasaun kimmat kiti
Hya masinwar greaves eengin basel ka wa tyachi kimt kay rahil
Vibration,palti hote ka sar,sabsidi aahe ka .
पेरणी यंत्र जोडता येते का?
Ripper Attech hota hain?
दोन बैलाचा काम करू शकतो का इंजिन
सर इसमें पिटीओ अटैच कर सकते हैं क्या
घ्यायचे म्हणाल्यावर काय करावे लागेल आणि त्याच्यासोबत rotavetar आहे का
मशीनला ट्रॉली जोडता येते का
सर गव्हर्मेंट महाडीबीटी मध्ये आहे का आणि गव्हर्मेंट ची सबसिडी आहे का
हॅलो
सर आपण घेतलेल्या मशीन ला हायड्रोलीक मशीन व रबरी टायर्स बसवता येईल का
साहेब याला रोटावेटर पण आहे का
अमरावती जिल्ह्यामध्ये आहे काय
मस्त
खालील सांगाडा जोडता येईल काय 8hpपावर विडर आहे त्याला जुगाड करून मिळेल काय?
बाकी subsidy देतात
बसून काम करता येईल का??
हे मशिन घ्यायचे माझे स्वप्न आहे.....माहीत नाही ते कधी पुर्ण होईल...😢कारण आर्थिक स्थिति साथ देत नाही....
सर जुने इंजिन असे तर बघा कोणाकडे त्याच्या वर तुमच्या बजेड नुसार बनून देऊ तुम्हाला.....
@@rajagro9090 आपण प्रतिसाद दीला व मनाचा उदार पणा दाखवला मनस्वी धन्यवाद 🙏 आता एक नवीन उम्मीद हृदयात जागी झालीय.....काही तरी होईल...माझी ज़मीन तशि एक ऐकर....भाजी पाला करतो .... मशीन स्वताहच्या शेतात ही वापरेल व आजुबाजु चे शेतात चालवुन मजुरी मीळवेल आसा विचार केला आहे.....कारण माझी शेती कोरड वाहु आहे......मी जास्त दीवस भाजी पाला पीकवु शकत नाही....पाण्याची अड़चन....परत ऐकदा धन्यवाद 🙏
ऊऊ@@rajagro9090एका दिवसात कितीही वेळा झब्बू म्हणून एका वेळेस ज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञ Gyagyyagyyagyyagyyagyऊyagyyagyyaअसा एक दिवस असा ሊከሰት እና की काहीतरी वे घेऊन या म्हणून म्हणून शहरातएक दिवस क्षात ऊ
आमच्या कडे जुने 5 HP पंप आहे. मला मशिन बनून मिळेल का .
0:27 0:28 शासनाची काही सबसिडी आहे का यावर
What is 9 HP price sir
नाशिक जिल्हा डीलर शीप आहे का?
यावर सात डवरे चालतील का
साहेब, यामध्ये फवारणी करता येतै का
Kimmat kiti ahe
Teen furniture demo dakhva
Vakarni machine price please sr
Price sir
या ट्रॅक्टरला रुटर, एसटीपी बसवता येते का
Price kiti aahe yachi
पेरनीयंत्र जोडता येईल काय
Spray tank 200 litre chalel ka?
Usha Shetty Fanaa Road ka
Subsidy midel ka
Yellow rotavator Hawa Hota Hamara
पेरणी यंत्र मिळेल का
रोटरी चालेल का
इसमे रीपर चलता है कि नही रीपर भी दीजिये हमें इससे रीपर भी चलाना है जुताई और रीपर चाहिए
7hp nahi hi ka
इंजिन नको आहे तर मशिनची किंमत किती कमी होईल
Price kiti aahe
भाऊ आमचं म्हणणं आहे की आम्हाला दहा हजार रुपये भरून आपला फायनान्स उपलब्ध आहे का
कींमत कीती आहे
गावाचे नाव पत्ता सांगा
Very nice sir.
Price please.
Sir video me price batai huvi hai
सोयाबीन कोळपणी जमेल काय
पेरणी यंत्र चाले कां?
मागे येऊ शकेल काय
Price Kay
किमत सागा
पीटीओ शॉप आहे काय
किंमत किती आहे
Rate
सर पत्ता सांगा तुमचा
खरेदी करायची प्रोसेस काय आहे?
Price किती
रोटर, चालतो का
J,waghamare,athattalli,ta,chadchan
Kimat kiti ahe
पेरनियंत्र। ही
फायनान्स होतं का
Address?
सबसिडी आहे का
Sabsidi,sanga,trolli aathe hote ka palti hote nahi na sir
750 या 10 ऐच पी का खरीद ना चाहिए खेती के लिए सही होगा
ब्रेक सिस्टीम नाही का
76000
7 ya 9 hp me he kya???
9HP me mil jayenga sir
Kimmat???
सर कितनी सीसी का इंजन है
फक्त वखराची किमत कीती आहे
11000
याला रोटोविटर नाही का चालित भाऊ
नाहि सर
व्हिडीमध्ये 76 हजार किंमत सांगितलेली आहे
हो सर बरोबर आहे
सविस्तर माहिती मिळेल काय आणि कोठे
मी घेतली 1वर्ष झाले
चांगले आहे का
Ki matkiti
किंमत क्या है
सर किंमत किती आहे.
किंमत किती आहे
किंमत किती आहे
वखर ची कींमत