विडर किती एकर साठी कोणते घ्यावे विडर आंतरमशागत यंत्र

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 06. 2024
  • किंमत जाणून घेण्यासाठी. बदलत्या काळानुसार भाव बदलत असतात त्यामुळे किंमती संदर्भात त्यांना फोन करा. पत्ता रोहीलागड ता. अंबड जि. जालना पंढरीनाथ पाटील
    9765876741
    9209682021
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #दीपकबुनगे
    #विडर
    #अंतरमशागत
  • Věda a technologie

Komentáře • 31

  • @girishbhangale7777
    @girishbhangale7777 Před 12 dny +3

    किमति पण सांगा कि

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 12 dny +4

      किंमत जाणून घेण्यासाठी. बदलत्या काळानुसार भाव बदलत असतात त्यामुळे किंमती संदर्भात त्यांना फोन करा. पत्ता रोहीलागड ता. अंबड जि. जालना पंढरीनाथ पाटील
      9765876741
      9209682021

  • @RahulKothule-q4n
    @RahulKothule-q4n Před 11 dny

    लय भारी आहे मशीन आहे आणि सर्व्हिस पण भारी आहे यांची

  • @yashpawar2517
    @yashpawar2517 Před 12 dny

    छान ❤

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 Před 12 dny

    10 एकर ऊस शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कोणता ट्रॅक्टर चांगला ही माहिती द्या उसात साडेचार फुटी शेतात चाळणी बांधणी चांगली व्यवस्थित होईल याबाबत माहिती द्या पुणे जिल्हा

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před 11 dny

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @user-ob6ip7jb3g
    @user-ob6ip7jb3g Před 12 dny

    1number mahiti dili

  • @sudamkadam4039
    @sudamkadam4039 Před 2 dny

    दिपक सर 3 फुटांच्या सरकी मध्ये कोनता विडर घेऊ

  • @ganeshraut6330
    @ganeshraut6330 Před 11 dny

    Kapus pika krta konte vider kam karto.. sari kadnya pasun te purn dawarni krta yeil... & tyachi kimmat kiti yeto

  • @BajajiMondewad
    @BajajiMondewad Před dnem

    नांदेड.मदी.आहेक.

  • @user-oh4uk9fj4b
    @user-oh4uk9fj4b Před dnem

    कींमत सांगा ना भाऊ साहेब

  • @nikhildudhakor455
    @nikhildudhakor455 Před 12 dny +3

    दगड माती आहे जमेल का

  • @openeyes1441
    @openeyes1441 Před 12 dny +1

    Guruji generator warti pan video banwa 1hp to 3hp single phase sathi

  • @UttamGaikawad-fq6ig
    @UttamGaikawad-fq6ig Před 3 dny

    ह्या मसेनवर दोन बैलि नगरट करता येईनका

  • @KundlikSalgar-un9bu
    @KundlikSalgar-un9bu Před 4 dny

    Dayacha kimati sangavat

  • @user-bd6cu6lm1z
    @user-bd6cu6lm1z Před 12 dny

    मशीन वरती बसून चालवता येईल का

  • @sonukhodke24
    @sonukhodke24 Před 11 dny

    asya machine kahi kami nahi shetkrynchi nakkich faswnuk hote .machine fakt 1 te 2 tass chalwane shkya nahi ani youwa shetkrich chalwu shkto vibret ne hat pay kamtun jate tychpeksha bailjodi changli pn arrmdyi aahe ya machin mule manus jast divas kam karu shkat nahi

  • @user-tw8ur3pb6e
    @user-tw8ur3pb6e Před 12 dny

    ऊस फोडणी साठी कोणते चांगले

  • @PrasadBhosale-io4pj
    @PrasadBhosale-io4pj Před 12 dny

    पेरणी यंत्र जोडता येईल का

  • @dagadumusmade9284
    @dagadumusmade9284 Před 10 dny

    ‍‌सर 7hpडीजल इंजिन मशीनची किंमत किती आहे

  • @dipakkambe4641
    @dipakkambe4641 Před 4 dny

    नागर लेली नागरून डाऊ नका

  • @user-hq4ix4lv2u
    @user-hq4ix4lv2u Před 12 dny +2

    चीबल जमिनिला चालेल का

  • @tanajipawar9424
    @tanajipawar9424 Před 8 dny

    किमत कीति आहे

  • @krishnarepale2817
    @krishnarepale2817 Před 9 dny

    Handle 360 डिग्री फॉरतो का?reeper चालविण्यासाठी

  • @nikhildudhakor455
    @nikhildudhakor455 Před 12 dny

    किम्मत नाही सांगितले sir

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 12 dny

      किंमत या काळानुसार बदल होत आहेत.
      योग्य वाटले तर दिलेल्या नंबरवर फोन करा भाऊ

  • @UttamGaikawad-fq6ig
    @UttamGaikawad-fq6ig Před 3 dny

    याचि किम् तू काय आहे

    • @UttamGaikawad-fq6ig
      @UttamGaikawad-fq6ig Před 3 dny

      मोटार सायकलवर जे जुगड केलंय ते अंतर असल्यागत करता येतिअका