खजूर लागवड लाखोंची फळबाग शेती

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 06. 2024
  • श्री भानुदास घुगे
    रा भरडखेडा ता. बदनापूर जी जालना
    9403365555खजूर लागवड एक नवीन प्रयोग खजूर लागवड करून महाराष्ट्रात बरेच शेतकरी उत्पन्नात भर टाकत आहेत खजूर लागवडीसाठी जमीन कशी हवी पाणी कसे पाहिजे फवारणी नियोजन खजूर लागवड विक्री व्यवस्थापन सर्व खजूर फळबाग लागवड संबंधित माहिती वरील व्हिडिओ मिळेल
  • Věda a technologie

Komentáře • 15

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Před měsícem +1

    राम राम दिपक भाऊ लय भारी धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @vitthaljadhav4827
    @vitthaljadhav4827 Před měsícem +1

    नानासाहेब छान

  • @machindranathdhakane4661

    पक्षी खातात का

  • @vijaykumar-bx6jl
    @vijaykumar-bx6jl Před měsícem +2

    Hi रोपे कुठे आहेत आणि कोणत्या जातीची आहेत आणि केवढ्याला रोप

  • @mimpatel-jq1mn
    @mimpatel-jq1mn Před měsícem

    Zad miltil ka 2

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 Před měsícem

    सर Gold 100 तुर वान कसा आहे या वानाविषयी माहीती द्या प्लीज.🙏

  • @GovindsirRk
    @GovindsirRk Před měsícem

    In Kutch Mandvi Gujarat we have 23 to 28 loom in dates

  • @ankush0128
    @ankush0128 Před měsícem +1

    रोप कुठं भेटतील?

  • @rahulsabale1512
    @rahulsabale1512 Před měsícem

    सर ती पांढरी बॅग कश्यामुळे लावली आहे

  • @sachinphasale265
    @sachinphasale265 Před měsícem

    Dada klm kotun anle

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 Před měsícem

    या खजुराचा सुकवून ड्रायफ्रूट बनवून अधिक किमतीला विक्रीचा एक प्रयोग करता येईल, पण छोट्या प्रमाणात.

  • @user-nk7db6jk7d
    @user-nk7db6jk7d Před měsícem

    Nursary ch contact no dya

  • @charanbambal9052
    @charanbambal9052 Před měsícem

    Sare dakhwa kau ekach zad dakhwata

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před měsícem

      या आगोदर च संपूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे
      तो बघा सर्व दाखवले आहे. व व्हिडिओ मधे सांगितले पण आहे भाऊ