विहीर बांधकाम जुगाड वहीर कडे टाकणे

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 06. 2024
  • विहीर बांधत असताना दगड किंवा वीट यापेक्षा काँक्रीटचे कडे फायदेशीर राहते.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #विहीर
    #विहीरबांधकाम
    #दीपकबुनगे
  • Věda a technologie

Komentáře • 10

  • @ravisirsath789
    @ravisirsath789 Před 29 dny +2

    अहो साहेब अस करणं फार जून झालं..

  • @dineshkhandve611
    @dineshkhandve611 Před 28 dny

    दीपक भाऊ नमस्कार एकक्ष विचारायचं होतं मी तूर सोयाबीन व भुईमुंग एकत्र केलेला आहे याच्यावर कोणतं तन नाशक मारणे योग्य राहील

  • @gunavantnehete4555
    @gunavantnehete4555 Před 29 dny

    Cement concrete योग्य पद्धतीने पुर्ण मिक्स करून घ्यावे

  • @india2783
    @india2783 Před 29 dny

    कापूस सोयाबीन लागवड झाली का

  • @vish5718
    @vish5718 Před 29 dny

    जई सपाट करायची होती

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 Před 29 dny

    पूर्ण किती खर्च आला ते नक्की सांगा

  • @prashantreddy9921
    @prashantreddy9921 Před 29 dny

    क्रुपया मिल्लर ने माल मिक्स खुप महत्वाचे आहे..मी स्वतः बांधकाम करतो.. चार हजार रुपये मी पण घेतो..

  • @amratpatil
    @amratpatil Před 29 dny

    सादर का सोडली नाही 3 फूट सोडायला पाहीजे होती

  • @yogeshsonar2863
    @yogeshsonar2863 Před 29 dny

    दिपक दादा प्रति रिंगचा रेट काय आहेत?

    • @ravisirsath789
      @ravisirsath789 Před 29 dny

      आपल्या कडे 4000आहेत