तुकाराम मुंढेंनी सांगितला पंढरपूर च्या VIP दर्शनाचा 'तो' किस्सा

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 07. 2022
  • तुकाराम मुंढेंनी सांगितला
    पंढरपूर च्या VIP दर्शनाचा 'तो' किस्सा
    .
    #forthepeoplenews #tukarammundhe #ias #pandharpur #vitthal #rukhmini #pandurang #ashadiekadashi #vip #darshan
    For the People news च्या सर्व व्हिडिओजचे अपडेट्स मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.
    लाईक करा आणि अपडेट्स मिळवा
    Facebook Page: / forthepeoplenewschannel

Komentáře • 637

  • @user-hi2wt2vj6r
    @user-hi2wt2vj6r Před 16 dny +11

    मला पण साहेबांचा या बाबतीत ला अनुभव आला आहे मि एक सामान्य st कर्मचारी म्हणून साहेबांच्या जाण्याच्या वेळे स त्यांच्या ऑफिसला गेलो होतो मी गडचिरोली हून मुंबईला आलो असल्याच समजल्यावर त्यांनी त्यांचे जाने थांबवून मला भेलेला वेळ देऊन अनमोल मार्गदर्शन केल
    साहेब जितके कडक आहेत तितकेच समजदार आणी समजावून सांगणारे आहे धन्य साहेब आपण

  • @pradipjadhav3184
    @pradipjadhav3184 Před rokem +421

    माझ्या आयुष्यात पाहिलेला भारतातील एक कडक शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी. सलाम सर.
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @balkrishnagosavj1237
    @balkrishnagosavj1237 Před rokem +80

    मी पंढरपूर चा रहिवासी आहे.साहेब आपण केलेल्या सुविधा सामान्य वारकरयाना फायद्याचे आहेत.असे प़माणिक अधिकारी चांगल्या ठिकाणी पाहिजेत.

  • @manajigawade2151
    @manajigawade2151 Před rokem +84

    'तुका-राम '...
    आपल्या कार्यकर्तृत्वाला लाख लाख सलाम। असे अधिकारी पांडुरंगाच्या कृपेने सर्व भारतात निर्माण झाले तर भारताचे वैकुंठ झाल्याशिवाय राहणार नाही.

    • @ushachakole2782
      @ushachakole2782 Před rokem

      वैकुंठ बणायला लाचखोर अधिकारी नष्ट झाले पाहिजे

    • @user-mu2fs5sv4x
      @user-mu2fs5sv4x Před rokem

      अप्रतिम फार छान अशी खरे तर मुंडे साहेब मुख्यमंत्री पदी असायला पाहिजेत मग महाराष्ट्राचा विकास बघायला मिळेल एकच नंबर

    • @siddheshbobhate8498
      @siddheshbobhate8498 Před 4 dny

      वाह रे तुकाराम तेरी नेक कमाई। तूने सोती क़ौम जगाई

  • @revanborgad7416
    @revanborgad7416 Před rokem +180

    सर आजही पंढरपूर ला तुमचि गरज आहे वारकरी तुमच्या कडे अभिमानाने पहातोय

    • @shivajichavan4138
      @shivajichavan4138 Před 2 měsíci

      मुंढे साहेब तूम्ही खूप मोठे व्हा नेvery honest person

  • @sanjayalkunte8105
    @sanjayalkunte8105 Před rokem +86

    साहेब, तुमच्या सारखे सर्व अधिकारी वागावेत हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना 🙏🙏

  • @omsairam7907
    @omsairam7907 Před rokem +51

    खरच मुंडे साहेब बदलीची सवयच झाली तुम्हाला ,प्रामाणिक राहाण्याचे बक्षिस, पहीलेही तुकारामाला लोकांनी त्रास दिला आणि आताही राजकारणी देत आहे , ईमाणदारीचे हेचतर प्रमाणपत्र आहे साहेब, हजार तोफांची सलामी🙏🙏🙏🙏🙏

    • @mayurwalse5337
      @mayurwalse5337 Před rokem +1

      प्रमाणिक पण हीच तुमची ओळख आहे तुमची बदली ही सरकारची ओळख आहे आपण निवड केली ती अगदी बरोबर आहे

    • @saritamadage2589
      @saritamadage2589 Před rokem

      🙏🙏🙏

  • @sunnydhole4477
    @sunnydhole4477 Před dnem +2

    खरं तर 36 जिल्ह्यांसाठी असे 36 तुकाराम मुंढे साहेब सारखे आय ए एस अधिकारी पाहिजेत तेव्हा खरी प्रशासनाला शिस्त लागेल.
    Salute to Tukaram mundhe Sir🫡

  • @ashok7482
    @ashok7482 Před rokem +27

    सर तुमच्या सारखे अधिकारी ह्या महाराष्ट्राला लाभले ते खरंच महाराष्ट्राचे भाग्य आहे आणि असेच अधिकारी इथून पुढे लाभत राहो ही विठ्ठला चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @pandurangkaulage8266
    @pandurangkaulage8266 Před rokem +12

    असाच अधिकारीच पुन्हा एकदा गरज आहे .अभिनंदन.

  • @avinashrenke5419
    @avinashrenke5419 Před rokem +221

    मानसा मध्येच ईश्वराचे अधिष्ठान पाहणारा प्रशासकीय अधिकारी म्हणजे, श्री तुकाराम मुंढे साहेब.

  • @comred946
    @comred946 Před rokem +8

    खरी तुकाराम पांडूरंग भेट घडली आपल्या रुपाने खूप आभार🙏🙏🙏🙏🙏

  • @devendranakade1621
    @devendranakade1621 Před rokem +11

    माणसांमध्ये देव शोधणारे माननीय तुकाराम जी मुंडे यांच्या कार्याला सलाम

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 Před rokem +18

    प्रयोगशील प्रयत्नवादी प्रामाणिक अधिकारी श्री.तुकाराम मुंढे साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा नमस्कार.

  • @devendrapatel3817
    @devendrapatel3817 Před rokem +25

    तुकाराम साहेबांना महाराष्ट्र चा मुख्य सचिव पदी निवड केली पाहिजे!!!
    चांगली व्यवस्था ,दिशा दिसायला मिळणार खरोखर !!!!!

  • @dipakpawar8502
    @dipakpawar8502 Před rokem +24

    असे अधिकारी तयार होत नहित. ते जन्मावे लागतात. मुंढे साहेब आपण खरोखर चुकीच्या गोष्टी साफ करण्यासाठीच देवाने आपल्याला ही संधी दिली आहे. साहेब तुमच्या कार्याला सलाम.

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 Před rokem +37

    आदरणीय मा.तुकाराम भाऊ परत या आमचा सोलापूर जिल्हा प्रशासकीय सुधारणा करणे साठी. पंढरपूर चा महिमा आहे अगाद, आपण यावे परत वारकरी व श्री विठ्ठलाची सेवा करणेस परत पंढरपूर वाटेवरी.धन्यवाद आदरणीय भाऊ

  • @manishathakur719
    @manishathakur719 Před rokem +60

    असे हजारो तुकाराम मुंढे झाले पाहिजेत. 🙏

  • @sandipbhawar2188
    @sandipbhawar2188 Před dnem +1

    सॅल्युट आहे साहेब तुम्हाला आणि तुमच्या कार्याला🙏🙏

  • @user-ck1gc1sc5x
    @user-ck1gc1sc5x Před rokem +105

    जिवंतपणी मनाला चटका लावणारा अधिकारी... हॅट्सऑफ़ सर..

  • @Skinternational140
    @Skinternational140 Před rokem +97

    Grand salute to IAS Munde saheb.

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 Před rokem +9

    धन्यवाद ,माननीय श्री मुंडे साहेब.

  • @duryodhannanir541
    @duryodhannanir541 Před 6 dny +2

    खूपच छान!!!
    आपल्या सारख्या प्रामाणिक आणि पारदर्शक अधिका-यांची आज काळाची नितांत गरज आहे!!!
    मनापासून अभिनंदन!!!
    धन्यवाद सुध्दा!!!
    आपणांस अधिकाधिक मानसिक,आत्मिक बळ लाभो ही मनःपूर्वक अभिलाषा!!!

  • @shetenagnath
    @shetenagnath Před 6 dny +2

    आदरणीय मुंढे साहेब आयएएस
    विनम्र प्रणाम ❤❤❤

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 Před rokem +12

    बीड जिल्हा शान तुकाराम मुंढे साहेब great indian🇮🇳🙏

  • @prasadarote3356
    @prasadarote3356 Před rokem +8

    अशा प्रामाणिक माणसांची गरज खरं तर महाराष्ट्राला आहे

  • @chetanshinde6739
    @chetanshinde6739 Před rokem +6

    तुकाराम मुंडे साहेब तुम्हाला मना पासून सलाम
    मुंडे साहेबांन सारखे कर्तव्य दक्ष अधिकारी पदोपदी आपल्या देशात पाहायला मिळतील ❓

  • @bhushandeshmane3902
    @bhushandeshmane3902 Před 6 měsíci +6

    देव भक्तांसाठी नेहमी धावून येतात..
    भक्तांच्या दर्शनासाठी मुंडे साहेबांच्या रुपात देव धाऊन आला..👏🙏

  • @balajikendre8188
    @balajikendre8188 Před 2 měsíci +3

    Khup छान साहेब
    प्रत्येक वारकरी आपला ऋणी आहे 🙏

  • @shulbhawaghmare9140
    @shulbhawaghmare9140 Před rokem +8

    खरच खूप ग्रेट आहात सर... सामान्य माणसाला हेच अपेक्षित असतं

  • @checkmate8698
    @checkmate8698 Před rokem +13

    असे अधिकारी होने काळाची गरज आहे सलाम सर

  • @keshavdurpade7313
    @keshavdurpade7313 Před dnem +2

    फक्त एकच वाक्य....ग्रेट मॅन.....

  • @ashishpat2885
    @ashishpat2885 Před rokem +6

    Hats off to him.विठ्ठलाला भेटायला मिळावे म्हनून भाविकांसाठी सुधा प्रयत्न केले.

  • @EVENTS_MH
    @EVENTS_MH Před 5 měsíci +6

    India Needs these type of IAS💎👏🙌🙏

  • @Boss-ec4gx
    @Boss-ec4gx Před rokem +9

    मुंढे साहेब तुम्ही देशाची 👉💪🇮🇳 आहात 🙏🏻👍🏻😊

  • @santoshbatwal3321
    @santoshbatwal3321 Před 2 měsíci +1

    सर आपल्या कार्याला सलाम आणि मला आपला अभिमान आहे,आपल्यासारखेच शिस्तबद्ध ,मार्गदर्शक,नियोजनबद्ध असे प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्रालाच व तरूण वर्गाला हवे आहेत

  • @nareshjumde3725
    @nareshjumde3725 Před rokem +2

    मुंडे साहेब काय दृष्टिकोन आहे भविका बद्दल.साष्टांग दंडवत साहेब तुमच्या भूमिकेला.मी गेली 25 वर्षापासून आषाढी वारी करतोय किती ढिसाळ कारभार असतो ह्याची मला जाण आहे .मी माणसा मध्ये देव शोधणारा वारकरी आहे .तो तुमच्या रूपाने प्रकट झालाय. राम कृष्ण हरी

  • @tukaramsawant1024
    @tukaramsawant1024 Před rokem +3

    मुंडे सरान सारख्या शिस्तप्रिय अधिकाऱ्यांनची भारताला आणि महाराष्ट्राला गरज आहे, मुंडे सर तुमचा आम्हाला अभिमान आहे

  • @shaileshudavant5112
    @shaileshudavant5112 Před 2 měsíci +1

    खरच सर, दर्शन रांगेच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होणे गरजेच आहे! तुमचे पाऊल या दृष्टीने पडले, धन्यवाद सर!

  • @radhakishantengse7283
    @radhakishantengse7283 Před rokem +4

    धन्यवाद मुंडे साहेब. आपल्या मुखातून पांडुरंग बोलला.

  • @ganeshgaonkar922
    @ganeshgaonkar922 Před 2 měsíci +1

    खूपच सुंदर सर्वसामान्यची दर्शनाची व्यवस्था आपण केलीत.,🙏🙏

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 Před rokem +2

    सर खूप छान काम केले आहे तूम्ही.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे

  • @umakantmowade1899
    @umakantmowade1899 Před 9 měsíci +1

    प्रशासनाच्या दृष्टीने फार महत्वाचे अधिकारी,तयांच मनापासून कौतुक करतो. धन्यवाद.

  • @praveenkini9312
    @praveenkini9312 Před rokem +20

    बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
    देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल
    जय महाराष्ट्र
    जय हिंद 🌹🙏💕

  • @arjunkukade2121
    @arjunkukade2121 Před 4 dny

    अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
    तुमच्या सारखे अधिकारी यांची देशाला गरज आहे

  • @arunbhosale5078
    @arunbhosale5078 Před 7 měsíci +2

    साहेब प्रतंम आपले अभिनदन , कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी आपल्या सेवक वर्गा बरोबर नेहमी कड्कच राहवेका तांच्यामध्ये आपल्या एवढे गुण नसतीलही प्रामाणिक महणजे काय. त्यांना घेऊनच आपण उत्तोत्तम कार्य जेव्हा होईल, तेव्हां साहेबांचे आणखी ऐक रूप समाजासमोर एईल,पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन.

    • @RamdasShinde-og7nj
      @RamdasShinde-og7nj Před 2 měsíci

      जनते साठी काम करणारा अधिकारी

  • @farms9611
    @farms9611 Před rokem +331

    असा अधिकारी मिळणे म्हणजे त्या जिल्ह्याचे भाग्य प्रशासनातील देवमाणूस

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Před rokem +3

    खरे भाविक फक्त मुंडे साहेब आपले कणखर विचारां मुले लवकर दर्शनास पुढे यावेत किती योग्य निर्णय आहे कारण यापेक्षा योग्य निर्णय च नसतो 🙏

  • @user-jq1my2tx4n
    @user-jq1my2tx4n Před rokem +2

    Kharch sir tumche vichar far Chan astat great sir

  • @TheMahesh1234
    @TheMahesh1234 Před rokem +19

    सत्ये पुढे शहाण पण चालत नाहो. त्यामुळे असे चांगले अधिकारी side पोस्ट ला टाकले जातात. यांना मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त पदी नेमायला पाहिजे.

    • @ddnick
      @ddnick Před 10 měsíci

      त्यांना मुद्दाम आरोग्य खात्यात फेकल , रेती वाले , ठेकेदार , नेत्याचे कुत्रे सगळ्याची मलाई फेकून देत होते साहेब म्हणून ... शोकांतिका अशी आहे की या माणसाचं कुठल्याच पक्षाशी जमत नाही कारण इमानदारी चे दुश्मन सगळेच आहे , BJP म्हणा की काँग्रेस , राष्ट्रवादी म्हणा की शिवसेना

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Před rokem +5

    खरंच साहेब तुम्ही हा चांगला निर्णय घेतलात नाहीतर तिथे राजकारण्याच्या चिठ्याचपाट्या घेऊन येणारे सुध्दा दादा होतात हा माझा अनुभव आहे
    म्हणून मी तुमचे आभार मानते

  • @prashantkadam1326
    @prashantkadam1326 Před rokem +27

    You are doing the perfect duty of nation as an officer. Hats off

  • @pradipjoshi8361
    @pradipjoshi8361 Před 2 měsíci +1

    Dhanyavaad sir ji

  • @janardankhedkar2389
    @janardankhedkar2389 Před rokem +2

    फार छान. Very Great.

  • @pramodkshirsagar3836
    @pramodkshirsagar3836 Před 6 měsíci +1

    खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंढे साहेबांना करा. खरंच महाराष्ट्राची खूप प्रगती होईल, प्रशासनातील सर्व IAS OFFICERS ने मुंढे साहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवल्यास एकही सरकारी कर्मचारी व राजकीय पूढारी भ्रष्टाचार करू शकणार नाही.फक्त वरच्या अधिकार्यांनी मुंढे साहेबांसारखे कायद्याला धरून प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे.मुंढेसाहेब तुमच्या कर्तुत्वाला कोटी कोटी सलाम!

  • @rahulkhedkar3407
    @rahulkhedkar3407 Před 3 měsíci +1

    आपल्या पदाला देव कर्तव्याला सेवा मानणाऱ्या या नास्तिक नारायणाला माझा मानाचा जय हिंद जय श्री राधाकृष्ण 🙏🙏🙏💛💛

  • @dkmali2445
    @dkmali2445 Před 2 měsíci +1

    YOUR DECISION IS RIGHT , VERY GOOD ADMINISTRATION , VERY GOOD OFFICER THANKU MUNDHE SAHEB , TUM जीओ हजारो SAL , SALKE DIN HUYE PACHAS HAJAR , SALUTE ❤ SE

  • @jayshriram7569
    @jayshriram7569 Před rokem +4

    शेवटी तुमच्या नावातच तुकाराम आहे
    धन्य वाद साहेब

  • @smitachavan7382
    @smitachavan7382 Před rokem +15

    Great officer ! Thinking about poor people. Like this person should become minister of maharashtra

  • @rahulmane8477
    @rahulmane8477 Před rokem +6

    " Really proud of u Sir...💐💐💐"👍..

  • @SunilShejule-pn4lx
    @SunilShejule-pn4lx Před 2 dny

    अधिकारी अधिकारी अधिकारी हा शब्द याच व्यक्ती ला लागू होतो
    सलाम आपल्या कामाला

  • @meradoremon
    @meradoremon Před rokem +4

    खूप खूप मनापासून अभिनंदन गरिबीतून अति कष्ट करून केलेले प्रयत्न आणि गरिबीची जाण ठेवून आजपर्यंत केलेली वाटचाल याची अतिशय कौतुक वाटते मनापासून अभिनंदन,,🌹🌷

  • @sandeeprokade8979
    @sandeeprokade8979 Před 2 měsíci +1

    Bappa Bless You Sir... Great Work Ram Krishna Hari !

  • @dnyaneshwarkushare3060

    एक नाही सर्वच मंदिरातील देव बंदिस्त करून ठेवलाय विशिष्ठ लोकांनी, साहेब तुम्हाला सलाम...

  • @AnilYadav-yc4qj
    @AnilYadav-yc4qj Před rokem +2

    तुमचा सारख काम केलं त देशा लांप्रगतीचा पथा वर जण्याशी कोणी ही थांबू नाही शकतं ‼️ जय शिवाजी राजे 🚩

  • @santoshwadekar8926
    @santoshwadekar8926 Před rokem +3

    असा विचार राजकीय लोकांच्या मनात का येत नाही सर आपण ग्रेट आहात

  • @sambhajipatil3404
    @sambhajipatil3404 Před 7 měsíci +1

    धन्यवाद साहेब तुम्ही समाजासाठी काहीतरी नवीन करून दाखवले आहे. नाहीतर विठ्ठलाला बद्व्यांचा विळखा पडला होता.

  • @ashoksapkal3832
    @ashoksapkal3832 Před rokem +2

    नाशिकमध्ये सध्याच्या परिस्थितीत मुंढे साहेब आणि विश्वास नांगरे पाटील साहेब यांची खूपच गरजच आहे

  • @swapnilpatil8274
    @swapnilpatil8274 Před 6 měsíci +1

    सर्वात प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी

  • @abhisheknanekar342
    @abhisheknanekar342 Před 6 měsíci +2

    Great sir

  • @nitinpawar5842
    @nitinpawar5842 Před 6 měsíci +1

    Brilliant sir only tukaram mundhe ❤❤

  • @umalele2770
    @umalele2770 Před 2 měsíci +1

    ग्रेट व्यक्ती,अधिकारी🎉

  • @yurajpa1180
    @yurajpa1180 Před rokem +4

    सर तुमच्या कामाला सलाम.

  • @hanmantghorpade3164
    @hanmantghorpade3164 Před rokem +6

    खरंच देव माणुस आहे ✌️

  • @vinodgaikwad9674
    @vinodgaikwad9674 Před rokem +4

    साहेब तुमाला मनापासुन 🙏.देव तुमच भल करो.

  • @murlidharkedare2291
    @murlidharkedare2291 Před rokem +3

    प्रत्येक आय ए एस,आय पी एस,अधिकाऱ्यांनी प्रामाणिक पणे वागावे अशीच आशा आहे.

  • @pankajkumarpansare8873
    @pankajkumarpansare8873 Před rokem +2

    प्रशासनातील सर्वश्रेष्ठ अधिकारी .... अशा अधिकाऱ्याच्या पाठीशी जनता असतेच ......

  • @Vlogwithrcm
    @Vlogwithrcm Před rokem +2

    फार अभ्यासू आणि सर्वसमावेशक अधिकारी.

  • @shrutislife1656
    @shrutislife1656 Před rokem +6

    मुंडे सर्व कामे कटाक्षाने नियम पाळून करतोस परंतु काही गोष्टी मानव व समाज म्हणून त्याच्या उन्नतीसाठी सुद्धा करणे गरजेचे आहे

  • @sandeepbedekar2398
    @sandeepbedekar2398 Před 7 měsíci +1

    असे अधिकारी संपूर्ण महाराष्ट्रात असतील तर जनता श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळा सारख जीवन जगातील. सर्व खात्यात असे अधिकारी असले पाहिजेत. 🙏

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 Před rokem +1

    आज असा प्रामाणिक अधिकारी मिळणे फार कठीण सोबत तुकाराम मुंडे साहेब हे कार्यव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांचे खूप कौतुक आणि अभिनंदन करावस वाटत... या राजकारणी लोकांना असे अधिकारी का नको असतात,,पोट भरणार कसे,या भीतीने मुंडे साहेब यांची वारंवार बदली राजकारणी लोक करत असतात,,सरकारी कामकाजात शिस्त ही करणे खूप गरजेचे आहे,,सामान्य नागरिकांना सरकारी मंदिरात किती हेलपाटे मारावे लागते,,हे सरकारी काम,बारा महिने थांब या वरून लक्ष्यात येते...मुंडे साहेब,तुमच्या या कर्तबगिरीला आणि कडक भूमिका,निर्णयला खास सलाम....

  • @dasharaththakur7943
    @dasharaththakur7943 Před 8 dny

    मा.mundhesaheb
    अतीशय सुंदर आणि मौलिक वास्तव सांगितले आहे

  • @dhanajipatil8440
    @dhanajipatil8440 Před rokem +2

    धन्य माननीय तुकाराम मुंढे कुठेतरी भक्तांचे वारकर्यांचे यांचे अन्याय थांबले पाहिजेत

  • @chandrashekharshr
    @chandrashekharshr Před rokem +2

    👌👌👌👌निश्चयाचा महामेरू 👍👍👍👍

  • @ShivrajLore-ed5br
    @ShivrajLore-ed5br Před 7 měsíci +1

    ग्रेट लीडर 👍🏻👌🏻

  • @nitinjadhav118
    @nitinjadhav118 Před měsícem

    पुणे जिल्ह्यातील व इतर भागात मध्ये आपल्या विकास आराखडा तयार करावे हि विनंती सर जी🙏💐

  • @vijayaraskar3191
    @vijayaraskar3191 Před rokem +1

    धन्यवाद

  • @sanifgawankar729
    @sanifgawankar729 Před rokem +3

    मुंडे साहेबाना मानला पाहिजे,असे अधिकारी होणे गरजेचे आहे

  • @dilipkatti5746
    @dilipkatti5746 Před 6 měsíci +1

    ग्रेट सर

  • @sajanghurdd9656
    @sajanghurdd9656 Před rokem +1

    Agdi barobar. Saheb

  • @sureshgite7128
    @sureshgite7128 Před 7 měsíci +1

    असा अधिकारी होणे नाही मुंडे साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @chandrakantchate5035
    @chandrakantchate5035 Před 6 měsíci +1

    Grand salute sir

  • @taofeequeahmad9953
    @taofeequeahmad9953 Před rokem +8

    Ye imaandar officer hai .. Intellectual manus aahe...Dharam se le kar aaj har jagah corruption hai ..aise insan milna mushkil hai

  • @prakashshelke7963
    @prakashshelke7963 Před 3 dny

    धन्यवाद सर

  • @janardhanchavan9623
    @janardhanchavan9623 Před rokem +2

    धन्यवाद साहेब

  • @niperstudy
    @niperstudy Před rokem +2

    Wah wah wahhhhhhh tumch aikun khupppp proud feel zala.... Salute to ur decisions

  • @vivekgayakwad5456
    @vivekgayakwad5456 Před rokem +1

    फार छान साहेब

  • @nileshlondhe5671
    @nileshlondhe5671 Před 2 měsíci

    Great Sir 👏🏻👏🏻👏🏻

  • @ShantaramBodke-e6f
    @ShantaramBodke-e6f Před 17 hodinami

    महाराष्ट्र चे असे अधिकारी भावी मुख्यमंत्री तुकाराम मुंढे असावे

  • @kishorjadhav1844
    @kishorjadhav1844 Před 6 měsíci +2

    तुम्ही सर्वांचे आदर्श आहात खूप काय शिकायला भेटो तुमच्या कडून नक्कीच आम्ही सर्व तुमच्या मुळे कुठेतरी डेरिंगनी चांगले कार्य करू खूप खूप धनयवाद सर 🙏🙌