Full Comedy Speech : अर्धा मानुस होता फुल पगार होता, आत्ता फुल मानुस आहे अर्धा पगार आहे |
Vložit
- čas přidán 11. 06. 2024
- Video courtesy - @MumbaiPoliceCZcams
@MumbaiPoliceCZcams #maxwoman #maharashtapolice #comedy #comedyspeech #maxwoman
Full Comedy Speech : अर्धा मानुस होता फुल पगार होता, आत्ता फुल मानुस आहे अर्धा पगार आहे |
☛ Visit our Official website:
www.maxwoman.in
☛ Subscribe now our CZcams Channel:
/ @maxwoman
☛ instagram :
/ maxwoman.in
☛ Like us :
/ maxwoman.net
☛ KOO
www.kooapp.com/profile/MaxWoman
☛ Twitter :
/ maxwoman_
☛ Send your suggestions/Feedback:
maxtalk6@gmail.com
#maxwoman
मी ऐकले आहे ह्याचे भाषण.. खूप छान बोलतात साहेब.. कार्यक्रमाचा शेवटी त्यांनी केलेलं भाषण आज पुन्हा पाहून आठवणी ताज्या झाल्या.. त्यांचा भाषणाने अख्खे सभागृह हसून बेजार झाले.. हसवता हसवता त्यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या लोकं साठी खूप मोलाचा संदेश दिला❤❤❤
मा. पोलीस आयुक्त साहेब, मुंबई पोलीस 🙏
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे.अभिनंदन साहेब आपण शतायुषी व्हावे.आपणाकडुन असेच मार्गदर्शन सतत इतरांना मिळत राहो ही सदिच्छा.
सुखी जीवनासाठी पतीपत्नी दोघांनीही एकाच शब्दाचा जप करा,मरेपर्यंत भांडणे होणारच नाहीत,एकनिष्ठता.
Best ever farewell speech... applies not only to the police force but all those who are retiring from active service or business. I will certainly follow your advice and guidance.
सर आपन खुप मनातले निवरूत कर्मचारी आणि अधिकारी यांचें साठी विचार व्यक्त केले जे फारच मोलाचे आहे. धन्यवाद सर
साहेबांनी फार सुंदर आणी खुसखुशीत भाषेत समजावून सांगितले आहे ❤❤
खुप सुंदर विचार आहे सर जयहिंद 🎉
Lovely sir. 20 years in MH. Karm Bhoomi. Cannot speak Marathi fluently. But understand it completely. Jai Maharashtra 🙏🏻
पोलिसांच्या मुलांसाठी वेगळ्या शाळा महाविद्यालये असायला हवीत
फार चांगले भाषण केले सर तुम्ही 👍👍🙏
नमस्कार सर ,
आपल प्रबोधन हे खरोखर मनाला आनंद देणारे पुढील आयुष्याला मार्ग दाखविणारे आहे
धन्यवाद सर
खूप सुंदर सांगितलं सर
नक्कीच आपला ऐकल्यावर प्रत्येकाचं आयुष्य वाढेल सर
निवृत्त जिवनाचा गूढ मंत्र साहेबांनी किती सोप्या भाषेत सांगितला 👍🏻
सुंदर भाषण
पोलीस खात्यात असे अधिकारी असतील भ्रष्टाचार, कमी होऊन, पोलीस खूप छान कामे करतील...
खूप छान❤
खूप सुंदर मार्गदर्शन
Excellent sir...🎉
खूपच छान...
Very nice sahab
VERY NICE TO HEAR YOU SIR. JAY HIND
अप्रतिम
अप्रतिम 🎉🎉
अप्रतिम , अति उत्तम साहेब,
Very nice speech l salute you
खुप छान सर
खूप छान
🎉🎉❤
छान सर..
Chaan bollat sirji 😂👌👌
Bhari vatl.
JAI HIND
👍
सर ग्रेट विचार
साहेब अप्रतिम.
Very Good speech
Motivational speech salute to you sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤
So beautiful Wonderful motivational speech
👌👍🎉🎉🎉
God bless u sir
👌👌👌👌👌
Brilliant entertainment speech sir nice nice nice🎉🎉🎉🎉
30 एप्रिल la झालेले भाषण ❤ माझे वडील रिटायर झाले तेव्हा
खूप सुंदर भाषण केले जय हिंद साहेब
Very good speech sir🎉
👍👍👍
Very nice speech salute saheb
Chan bolla o tumi
How they react to the accusations of corruption, only honesty gives full satisfaction
Good.sir.speach
Speech like da ma mirasdar and sanjay kalamkar good
Vivek Phansalkar CP bolat aahet ka ?
माझं बरचस बालपण पोलिस लाईन मध्ये गेलं. यांनी सांगितले मी पाहिले अनुभवले ल आहे. आगोदर खूप त्रासदायक पोलिस नोकरी होती.
मी पण पोलीस लाईन ला बरीच वर्षे राहीलो अहमदनगर जिल्हा
अर्धे पोलिसांना.. अर्धा पगार पण बँकेतून काढायची गरज पडत नाही ..😎🤣🤣
सरसकट नाही
चांगले मी पाहिलेत
माझे कुणीही खात्यात नसले तरीही मी चांगले पाहिले आहे
मी अतिसामान्य आहे
@@prdip-. सगळे कोण बोलत आहे.?
खुपच कमी लोक चांगली आहेत ..त्यामुळेच पृथ्वी तरली आहे..नाहीतर ..स्वाहा..झाले असते
@@prdip-. हो मी पण पाहीले आहेत ..पण खुप खुप कमी
जयहिंद सर
If you could add name of Sir in your description that would be helpful.
महाराष्ट्र पोलीसांनी फक्त गोड बोलून केस भरायला नको😂
Best speech by Police officer...😂
IPS SAAHEB
Name please
Jyanache karam changale aahe kuthehi papacha paisaa gola karat nahi tech sukhi jeevan jagatat ho bakichyanache hal bagha ho ase indorikar maharaj sangatst
हे भाषण करणारे भाषण करणारे साहेब कोण आहेत त्यांचे नाव काय आहे.
He negative comment wale jealous and गालबोट लावणारे, sahanach hot nahi konala चांगल mhantalele
🙏👌👍💯🧄✅👏👏👏💐💐💐🙏
रोज संध्याकाळी सी बिच वर जाऊन बसा भांडणे करायला वेळ अपुरा ठेवा
Vivek falsankar
Aho pagarachi jaruri kay ho pagar kharach hot nahi ho
Sahebancha nav kay ahe kunala mahiti asel tar nakki sanga
Vivek fansalkar
Commissioner of Mumbai Police
Vivek Phansalkar sir. Commissioner of Police Mumbai. IPS of 1988 batch at the age of 23. Worked as engineer in Telco before IPS. Born and brought up at Pune.
Mi aaj 20taas nidra ghetli Maggie cha aahar kela😁
😂😂😂
😂😂
Saheb tumhala ky pagarachi garach hapte ahet ki
लवड्या दुसऱ्या चा गां..... वास घेण्यात आयुष्य गेलं तुझं 😂
Aur rishwat kitni Li thi
कोण हे ?
छान भाषण केले पण पोलिसाची व्याख्या काय ,खल निघ्रार्णगे सड रखशने,,,पण किती जण पागरवाच घर चालवत होते ,,वरकमाई कुणी घेतली नाही तो खरा पोलीस
पोलीस सगळे दारू पितात 😄
बर झालं पोलिसच दारू पितात इतर लोक पीत नाही 😂
पोलीस दारू पितात ,,,, तर बाकीचे मुत पितात,,,
मूर्ख माणूस
आता फूल माणूस आहेत नी अर्धा पगार आहे , म्हणूनच चोरीचा मुद्देमाल परस्पर हडप केला कां ?
Silly comments
तुम्ही सेवा काय करत नाही इमानदारी लोकाला सजा देताना बेईमानी लोकाला सोडून देताय काय सेवा करत नाही तुम्ही
सर भाषन छान देता पण एक गोष्ट आवर्जुन सांगा की पोलिसानी आपले काम इमानदारीने करा हप्ते कमी घ्या आणी हप्ते घेण्या मागचे कारण त्यांच्या बायका घरात हे नाही ते नाही मग पोलीस दादा हप्ते घेणे सुरु आणी एक गोष्ट रिटायर झाल्या नंतर रोज एक तास तरून मुलाना मार्गदर्शन करा पोलीस भरतीचे प्रशिक्षण द्या
अप्रतिम
खुप छान