Asha Bhosle Speech FULL : माझं आता वय झालं आहे.. फार थोडे दिवस राहिले आहेत.. असंच प्रेम देत रहा

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 06. 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #Maharashtrabudget
    Asha Bhosle Speech FULL : माझं आता वय झालं आहे.. फार थोडे दिवस राहिले आहेत.. असंच प्रेम देत रहा
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Komentáře • 56

  • @MrNibandhe
    @MrNibandhe Před 3 dny +13

    जय RSS, जय हिंद,, आणि हिंदुस्थानी संस्कृती चे आजन्म प्रचारक मोहन भागवत साहेब यांना प्रणाम.

  • @nalinibhate9076
    @nalinibhate9076 Před 3 dny +8

    आशाताईंना खरं तर विश्वरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे .असे खूप वाटते.

  • @pallavimandape5794
    @pallavimandape5794 Před 3 dny +6

    अभिनंदन आशा ताई. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. 🙏🏼❤

  • @app6196
    @app6196 Před 3 dny +3

    महाराष्ट्राचा तेजस्वी ठेवा..आशाताई मानाचा मुजरा स्विकारावे

  • @Surajvirkar07
    @Surajvirkar07 Před 3 dny +4

    मराठी संगीतसृष्टीतील लता मंगेशकर म्हणजेच आशा ताई ❤....त्यांच सुहासिनी चित्रपटातील "दिवसामागून दिवस चालले ...कधी रे येशील तु" हे फडके साहेबांनी संगीतबद्ध केलेले गीत आवडीच बनल ते कायमच च😍

  • @ranjanamajalkar9913
    @ranjanamajalkar9913 Před 2 dny +2

    शतायुषी व्हा आशाताई आम्हाला आजुन आपल्या कडून खूप ऐकायचे आहे

  • @manishavasagadekar7709
    @manishavasagadekar7709 Před 3 dny +2

    अप्रतिम आवाज आज ही अशाच गात रहा. सदैव ईश्वराचा वरदहस्त कायम राहील ही सदिच्छा.

  • @neerakelwadkar1917
    @neerakelwadkar1917 Před 3 dny +1

    खूप सुंदर कार्यक्रम बघायला मिळाला.आम्ही एकदा श्रेयस मधे जेवायला गेलो होतो.त्याचवेळी आशाताई भोसले आणि उषा मंगेशकर पण आल्या होत्या.आम्ही जवळ जाऊन दोन मिनिटे त्यांच्याशी बोललो नमस्कार केला.कशी आमची प्रत्यक्ष भेट झाली.कार्यक्रमातील माझे एक आवडते गाणे आहे.
    तू नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी.कर पडलेत गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी.🎉🎉🎉🎉❤❤

    • @neerakelwadkar1917
      @neerakelwadkar1917 Před 3 dny

      अशी आमची प्रत्यक्ष भेट झाली

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 Před dnem

    किती डाऊन टू earth. मन जिंकले आशा ताईंनी. सेन्स ऑफ हुमर तर लाजवाब.
    मेमरी तल्लख, वाणी शुद्ध, गळा आजही तेव्हढाच गोड.
    एबीपी ने आजवर हा एकच कार्यक्रम बघण्या जोगा आणि ऐकून हृदय कुपीत ठेवणे जोगा दिला. आज प्रथमच एबीपी कडून आशावादी काही घडले.

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Před 3 dny +2

    Wow..khupach Chan vatle baghun..ekdam Mast zala programme..Ayojakanche Abhinandan va Abhar..

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 Před 7 hodinami

    आशाताईंना ऐकून कान तृप्त झाले.श्रवणानंदाचा आस्वाद घेता आला.मंगेशकर कुटुंबांना शतश: नमन, कोटी कोटी प्रणाम.. खूप खूप धन्यवाद...जिवेत् शरद: शतम्...🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @ashoksamant6250
    @ashoksamant6250 Před 2 dny +2

    ऊध्दव ठाकरेना,राज ठाकरे ना का बोलावलं नाही? यात पण राजकारण?

  • @pandurangrotithor
    @pandurangrotithor Před 2 dny +1

    Happy to hear Sawarkar ,Mohan Bhagwat Modi praise on ABP. JAY ASHAJI

  • @arunmanjeshwar5309
    @arunmanjeshwar5309 Před 3 dny +2

    The most versatile singer is Asha Bhosle.

  • @surekhachavan9495
    @surekhachavan9495 Před dnem

    आशा ताई तुमचा स्वर सहवास 🎉आम्ही भाग्यवान ❤

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Před 2 dny

    आशा ताईंना लाखो प्रणाम. 🙏💐

  • @viveks-singer9011
    @viveks-singer9011 Před 2 dny +1

    Asha ji great ❤

  • @suhas7594
    @suhas7594 Před 2 dny

    आशाताई आपण मराठी कुटुंबात जन्म घेतला हेच मराठी माणसाला एक अभिमानास्पद आहे तुमच्या आवाजात अधिक गोडी आहे असेच गात राहा व दीर्घायुष्य व्हा, ❤

  • @kalyanningadale3522

    गायिका म्हणून डोक्यावर घेणाऱ्या बहुजन समाजाने विचार करावं हे लोक कुठल्या विचाराचे आहेत

  • @bhartinaik5404
    @bhartinaik5404 Před dnem

    अभिनंदन आशा ताई शतायुषी व्हा

  • @surekhajamale651
    @surekhajamale651 Před 2 dny

    ताई अभिनंदन 🙏विनोदी स्वभाव तुमची गाणी आणि आवाज खूप खूप आवडतो.

  • @ramgharat8947
    @ramgharat8947 Před dnem

    काय बोलू मी शब्द नाहीत बोलायला सारखं रडू येत ❤❤❤❤🙏🙏🙏😭

  • @user-zx3vp8mw7d
    @user-zx3vp8mw7d Před 4 dny +7

    मंगेशकर घराण्यापलीकडे जे गायक/गायिका आहेत त्यांच्याबद्दल आपण चांगले शब्द बोलला असतात तर आदर वाढला असता.

    • @dinesh675
      @dinesh675 Před 3 dny +2

      का भाऊ कार्यक्रम आशा ताई चा आहे, बाकीचे पाहूणे आहेतच

  • @surekhachavan9495
    @surekhachavan9495 Před dnem

    Love you ❤❤❤❤❤❤❤❤

  • @amitwelde5356
    @amitwelde5356 Před 3 dny

    Goosebumps

  • @jyotichaulkar1908
    @jyotichaulkar1908 Před 3 dny +1

    हा सोहळा कुठे झाला ???

  • @krantishitole-fn9zp
    @krantishitole-fn9zp Před 3 dny +2

    तुम्ही खूप गोड आहात आशाताई खूप शुभेच्छा

  • @Kamlesh76
    @Kamlesh76 Před 3 dny

    ❤🌷🙏

  • @diwakarbhatnagar6244
    @diwakarbhatnagar6244 Před 3 dny +1

    ❤❤❤❤❤❤

  • @prabhajoshi8236
    @prabhajoshi8236 Před 3 dny

    ❤❤

  • @latakulkarni2920
    @latakulkarni2920 Před 2 dny

    स्वर सामिनी असे लिहित आहेत .कृपया बरोबर लिहा .स्वरस्वामिनी ....असे लिहा .

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Před 2 dny

    मोहन भागवतांचे भाषण कुठे आहे ?

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu Před 3 dny +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jayajog8829
    @jayajog8829 Před 3 dny

    80 व्या वर्षी अशाप्रकारे गाणं.. केवळ अद्भुत ❤

    • @prasaddom8330
      @prasaddom8330 Před 3 dny +2

      91 running Asha tai

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 Před dnem

      राखी साहेबांबद्दल आशाताई तुम्ही चांगलं कधी बोलणार

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 Před dnem

      नेहमी रफी साहेबांचे दोष काढत असतात खरं म्हणजे ते नंबर वन गायक होते

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 Před dnem

      मदन मोहन न
      नौशाद ओपी नय्यर यांना अक्कल नव्हती का

  • @prafulkulkarni5685
    @prafulkulkarni5685 Před dnem +1

    आजमितीसही काय लख्ख आवाज आहे.

  • @rapr8136
    @rapr8136 Před 3 dny +1

    बीजेपी ne विशेषतः शेलार ne जनतेच्या संगीत कार्यक्रम वर पण घाला घातला. बीजेपी चा निषेध निषेध निषेध. जनतेने बीजेपी पुरस्कृत कार्यक्रम वर बहिष्कार टाकावा.

    • @dinesh675
      @dinesh675 Před 3 dny +1

      अरे बाबा तु आयोजित कर

    • @dinesh675
      @dinesh675 Před 3 dny +1

      सगलीकडे एकच पोस्ट, अरे तु आयोजित कर😂

  • @sanjeevaninagarkar2567

    अप्रतिम

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 Před dnem

      तापी साहेब प्रत्येक प्रकारची गाणी लिहिले या गात होते

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 Před dnem

      म्हणून आमच्या मनातून तुम्ही उत्तरला आहात

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 Před dnem

      आरडीपारमेंटच्या नादानी काहीतरी बोलत असतात

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 Před dnem

      आरडी नुसता घसा खरडून बोंबलायचा

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 Před dnem

      गाणं आहे

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 Před 2 dny

    So many facts are wrong in book 📖?