Vilasrao Deshmukh Mobile No : Vilasrao सभेत थेट त्यांचा Mobile Number द्यायचे, आणि तो अजूनही लागतो
Vložit
- čas přidán 5. 08. 2023
- #vilasraodeshmukh #deshmukh #riteshdeshmukh #politics #congress #maharashtrapolitics
‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
►Website - maharashtrabhumi.in/
►FB - / maharashtrabhumi22
►Insta - / maharashtra_bhumi_offi...
►Twitter - / mahabhumi22
►CZcams - / @maharashtra_bhumi_off...
दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW...
Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews
अश्याच व्हिडिओ साठी चॅनेल ला नक्की Subscribe करा
गरीबाचे नेते होते विलासराव देशमुख साहेब
गोपीनाथ मुंडे लोकनेता विलासराव देशमुख महाजन 🙏👌🙏🙏
माझे आवडते नेते, दिलखुलास व्यक्तिमत्व.... साहेब तुमची उणीव आज ही जाणवते
बघा हा दिलदारपणा ❤❤🙏🙏
आदरणीय श्री विलासरावजी देशमुख साहेब यांच्याविषयी जी आपण माहिती सांगितली ती अगदी सत्य आहे.अशाचप्रकारचा अनुभव स्वतः मला आहे.खरच साहेबांनसारखा जबाबदार, कर्तव्य दक्ष,जनतेविषयी आपुलकी,कणव असणारा नेता आता मिळने अशक्य वाटते.
साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
विलासरावांना जवळुन बघण्याचा योग एकदाच आला पण त्यांची व्यासपीठावर ची एंट्री कधीच विसरणार शक्य नाही.
माझ्या आवडत्या नेत्यांमधील एक नेता म्हणजे मा. विलासराव देशमुख साहेब...!!
खरच साहेबांसारखा दिलदार माणूस पुन्हा होणार नाही,साहेब परत या .
काय हे महान मुख्यमंत्री होते यापुढे असे कोणी होणे नाही.मी पुर्वीपासून यांचा चाहता आहे आणि राहणार ते हयात नसले तरी.
विलासराव देशमुख साहेब 💯🚩🙏
The great polytical hero....👌❤️
अद्वितीय नेते....महाराष्ट्रातील जनता या तिन्ही (रत्नाना )नेत्यांना कधीही विसरू शकणार नाही ...
देव मानूस होते साहेब
विलासराव देशमुख साहेब सारखा नेता कोणीच नाही साहेब म्हणजे साहेबच होते
असे नेते पुन्हा होणार नाही स्व विलासराव देशमुख यांनी पक्ष मोठा केला होता आणि महाराष्ट्र राज्य मध्ये लातूर जिल्ह्यातील सर्व ओळख केली आहे जय महाराष्ट्र जय किसान
Long waiting for CM shri. vilasrao deshmukh SAHEB
असा नेता होणार नाही आमचे भाग्य त्यांच्या बरोबर राहणे सहवास चर्चा विनिमय करणेची संधी मिळाली .
असा नेता पुन्हा होणे नाही 🎉🎉
Great Vilasrao C M
विनम्र अभिवादन सहेब
असे मुख्यमंत्री पुंना होणार नाहि साहेबानां विनम्र अभिवादन
Proud😢 of you 😢vilasrao sir😢 miss you 😢
Nice information sharing
लागतो मी सुद्धा लावत असतो त्यांचे जुने भाषण ऐकून खुप प्रसन्न वाटतं
Vilasrao ji visited to our college in latur to opening of college Library ,there was no water in our hostel he saw some students taking bath on borewell in field /farm sir called students ask abt this after knowing that shortage of water he told that ki ek saal me badi tanki college me bana denge and in 6 month college me tanki ban gayi fir only college of agriculture latur,punha asa nete hone nahi
ोऔऔऔचिीई् धन औओओओओऔओओऔओओऔंऔओऔओऔओओऔओऔओओऔओऔऔौऔऔऔौऔऔऔौौऔ
😂😤😧👍👍👏👏👐👏
🙏🙏🙏
Salam Ahe sahebana
असा महाराष्ट्रचा मुख्यमंत्री आता होणे शक्य नाही
साहेव विनम्र अभिवादन
Great C.M ever ❤
हसते खेळते हेच खरे जीवन.
असे जगणारे विलासराव साहेब.
असा नेता होणे नाही.साहेबाना विनम्र अभिवादन.
जनता प्रसन्न असेल तर प्रसन्न ता आणावी लागत नाही हे निश्चिंत असण्याचे प्रतिक आणि सामान्यांच्या समस्या सोडविणे त्यासाठी फोन हा उचलला जाणे साधे नाही ही जबाबदार नेतृत्व म्हणून ती फोन उचलण्याची त्याची दखल हे सगळं खरंच म्हणून लोकप्रिय नेते म्हणून ओळख 😢😢😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉
मुंडे महाजन देशमुख आमच्या मराठवाड्याचे लाडके लोकनेते ❤❤❤
विनम्र अभिवादन साहेब ❤
मॅडम साहेब साहेबच होते
Great leader hote ham Salut karte hai
The great political man of Maharashtra
साहेब साहेब होते महाराष्ट्र पोरका झालाय
❤❤
Proud of you vilasraoji
यशवन्तराव चव्हाण ,शंकरराव चव्हाण, सी डी देशमुख, यादी मोठी होईल पण ही मंडळी जनतेच्या एक पैशालाही लाजीम नव्हते .. जसे आले तसेच निवर्तले ..त्यानंतरचे आले मध्यम वर्गीय आणि झाले गब्बर झाले तरीही जनता म्हणते आमचे साहेब खूप चांगले😂😂😂😂😂
दिलखुलास व्यक्तिमत्व
The gret मराठा लिडर देशमुख साहेब... 🙏🏻🙏🏻🙏🏻
गोपिनाथ मुंडे साहेब विलासराव देशमुख साहेब प्रमोद महाजन साहेब ही जोडी वेगळी आहे
विलासराव देशमुख साहेब दीनदुबळ्यांची नेते होते
Great
विलासराव देशमुख साहेब देव माणूस
saheb khup changle kam krt hote
कुठे विलासराव? आणि कुठे हे फडणवीस!
हो ना ! शिक्षण महर्षी की शिक्षण सम्राट 😂😂😂😂सगळे खांग्रेसी शिक्षणसम्राट 😂😂😂उघडा डोळे बघा नीट मग बोला !
आजचं आमदार मोबाईल नंबर लागली आहे 🎉
बरोबर आहे
साहेब 🙏
🙏🙏🙏🙏🙏
Great cm
लोक नेते होते साहेब
१ nantar saheba
देशमुख साहेबांचा फोन लागत
साहेब 💯👌👌👌👌👌
Great c m
Saheb aaj aamhala aaj tumchi garj hoti
Vilasrao deshmukh mukhamantri chhan bhashan. Congress🤚 Jindabad
साहेब आज जर तुम्ही असता तर खुप छान असतं❤
Latur cha manus❤❤
खुप मन मोकळे होते साहेब
Saheb, miss you too.......
नेते गरीबाचे विलासराव देशमुख अमर रहे
साहेब.... म्हणावं वाटतयं असा एकच नेता
Very nice ❤️❤️❤️❤️❤️✌️❤️❤️✌️❤️ happy to see
Miss you saheb
छान देशमुख साहेब
फक्त मराठवाडा नाही कापुस उत्पादक सुध्दा पोरके झाले.
❤❤ restaurant
परत असे मुख्यमंत्री होणे नाही
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब🎉🎊
Maza. Avadta neta tyanch bhasan khup avadto mala
असे नेते पुन्हा होणे नाही
साहेब 🙏🙏
Great C M
Khup Great and Sensitive CM
Enx,
Saheb great hote 😊❤
ग्रेट लीडर
Shabe MH 24only Latur kar
Sarji great hote
ho lagto phone aani bhashan aaiku yeto
😢
Nich neta nseb
नेता एकच होऊन तो महणजे मा कै, विलासराव जी देशमुख
साहेबांना आदर्श घोटाळ्यात कोणी फसवलं
असे होणेच नाही...
आ महेश लाडे फोन बद आहे. ❤
Ya madam anchor che nav
असे मुख्यमंत्री पुन्हा होने नाही
मॅडम नंबर च दिला नाहीत की तुम्ही...... साहेबांचा 🙏🙏🙏
मुख्यमंत्री महान होते
आताच्या. राजकारणात. या. तिन्ही. नेत्यांमध्ये. जी. माणुसकी. होती. ती. आज पाहायला. मिळणार. का. त्यातील
एक. उदाहरण. म्हणजे. राहुल. गांधी. यांनी. केलेली. मदत. कलावती. बाई.
7 जन्मी आसरा नेता भेटनार नाही
Melya nantar sagle changle wat tat
Congress