वहिर बांधकाम खर्च किती येतो कड्याचे मजबूत बांधकाम ना पडणारे ना ढसळणारे बांधकाम

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 01. 2024
  • विहीर बांधकामासाठी चा खर्च लागणारी खडी रेती सिमेंट लोखंड मजबूत विहीर बांधकामासाठी काय काळजी घ्यावी बांधकाम कसे असावे या संबंधित सर्व माहिती विहीर बांधकाम कसे करावे वरील व्हिडिओ दिलेले आहे
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #दीपकबुनगे
    #विहीरबांधकाम
    #Deepakbunge
  • Věda a technologie

Komentáře • 42

  • @subhashdhokane592
    @subhashdhokane592 Před měsícem +2

    एकदम छान माहिती दिली भाऊ

  • @pavankirke3022
    @pavankirke3022 Před 11 dny

    मजबूत,शाश्वत,सुंदर आणि सुबक अस बांधकाम केल.💯💯..

  • @akshayborase5393
    @akshayborase5393 Před měsícem +2

    खूपच मजबूत आणि शाश्वत बांधकाम केले आहे. पुण्यामध्ये 10 विहिरी आहेत. संपर्क साधा.

  • @MohanRathod-l5u
    @MohanRathod-l5u Před 2 dny

    Strong and Beuty Work.. Shonya ❤

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 Před 5 měsíci +2

    Very good information thanks sir

  • @nathadute218
    @nathadute218 Před 6 měsíci +1

    Chan mahiti aahe

  • @narayaneatthar1307
    @narayaneatthar1307 Před 4 měsíci +1

    छान....

  • @user-hy4pe6pq4p
    @user-hy4pe6pq4p Před 6 měsíci +25

    मी पण विहीर बांधकाम मिस्री आहे , माझ्या मते , शासना च्या आनुदाच्या विहरीचे बांध काम रूंदी २१ फूट एवजी१६ फुट करण्यात यावी आणी खोली ४९ फुट एवजी ५६ फुट करण्यात यावी, यामु,ळे बांधकामाला लागनारा व्यर्थ खर्च कमी होईल, व विहीरीची खोली वाढल्याने शेतकरी चा खुप फायदा होईल

    • @pavanpatil2197
      @pavanpatil2197 Před 6 měsíci +1

      मला काँटेक्ट नंबर मिळेल का विहिरी बाबत बोलायचं आहे

    • @dipaktoke4159
      @dipaktoke4159 Před 5 měsíci

      Contact no

    • @ramankhatale8285
      @ramankhatale8285 Před 5 měsíci +1

      तुमचा नंबर द्या. आम्हाला विहीर बांधायची आहे

  • @kantilalkendre7056
    @kantilalkendre7056 Před 6 měsíci +1

    लई दिवसांनी पुन्हा भेटलो दीपक भाऊ.

  • @sudhirkadam9841
    @sudhirkadam9841 Před 6 měsíci +8

    तंतोतंत माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद! जय शिवराय 🚩

  • @ArunRathod-wz4kx
    @ArunRathod-wz4kx Před 2 měsíci +2

    ✌✌✌

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 Před 4 měsíci +1

    Very nice Information, THANKU.

  • @shyamshingne2797
    @shyamshingne2797 Před 6 měsíci +2

    छान व्हिडीओ, दिपक पाटिल
    खुप दिवस लागले व्हिडीओला

  • @shahrukhtamboli2798
    @shahrukhtamboli2798 Před 6 měsíci

    भाऊ आपल्या ड्रॅगन फ्रूट बागेबद्दल सांगा

  • @maulipanter4610
    @maulipanter4610 Před 6 měsíci

    Kadychya mazuri rate Kay aahie

  • @dhanajigholap7778
    @dhanajigholap7778 Před 6 měsíci +1

    Barshi madhe hoel ka kam

  • @SanketDeshmukh-sx6uf
    @SanketDeshmukh-sx6uf Před 2 měsíci

    28ft golai 30 ft kholi bandh kam aahe khrch kiti lagel🙏🙏

  • @balajinimbalkar4581
    @balajinimbalkar4581 Před 6 měsíci

    Total cost how much

  • @shyamkumarmorepatil9386
    @shyamkumarmorepatil9386 Před 6 měsíci +2

    बांधकामाचे व्हिव दाखवणे गरजेचं आहे ते आवर्जून दाखवा

  • @user-om7rq1lt7s
    @user-om7rq1lt7s Před 2 měsíci

    Dada bhim taknya pahilo pcc karavi lagte

  • @shivajidevkate7826
    @shivajidevkate7826 Před 6 měsíci

    मला विहीर बांधकाम करायचे आहे करमाला

  • @sukhdevthitme291
    @sukhdevthitme291 Před 6 měsíci +5

    एका रिंगची मंजुरी किती

  • @sss-bharat
    @sss-bharat Před 3 měsíci

    साखर नसताना गुळाचा चहा करतो म्हणजे गोळा पेक्षा आता साखर ला महत्व आलाय का वारी मिस्तरी

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 Před 6 měsíci +3

    योजनेचे पैसे मिळाले तिन लाख मला लागले 750000 रु मिस्त्री च्या हाताखालचे मंजूर पळून गेले होते मी स्वतः हाताचे बोट फूटेपयत काम केले दोन फूटाचे कडे पंधरा बसले रुंदी तिस फूट झाली आवकाळी पाऊस झाला होता विहीर पडली होती

  • @sampatmarkad9481
    @sampatmarkad9481 Před 6 měsíci +1

    मला ही विहिरीचे बांधकाम करावयाचे आहे माझे काम करमाळाजि सोलापूर येथे आहे तरी जमेलका ?

  • @bhikajipatil5647
    @bhikajipatil5647 Před 4 měsíci

    विहीर बांधकाम कणारया कारागीर चा नंबर पाठवा

  • @shripitale7243
    @shripitale7243 Před 6 měsíci +3

    मटेरियल सहित एक लाख वीस हजार का फक्त मजुरी 🙏

  • @SadashivNagre
    @SadashivNagre Před 6 měsíci +3

    Kadyacha majuri bhav sanga

  • @ashishsalunke8765
    @ashishsalunke8765 Před 5 měsíci

    विहिरी मधला 15 फूट गाळ काढायाचा आहे

  • @sunilmalgunde6007
    @sunilmalgunde6007 Před 3 měsíci +1

    मला विहीर बांधायची आहे संपर्क करा

  • @rrnrrn9163
    @rrnrrn9163 Před 2 měsíci

    Apla contact no share kara pl mala viheer construction karaychi ahhe

  • @yogeshthube1621
    @yogeshthube1621 Před 2 měsíci

    Maze kam chalu kele kal pasun

  • @sunilmalgunde6007
    @sunilmalgunde6007 Před 3 měsíci

    संपर्क करा

  • @mangalsingrajput503
    @mangalsingrajput503 Před 2 měsíci

    Saheb tumcha no.send

  • @gangadharpatil862
    @gangadharpatil862 Před 6 měsíci

    Nomber milel ka

    • @arjunmali3374
      @arjunmali3374 Před 5 měsíci

      अर्जुन भिवसन माळी सोनगीर मला या भाऊचा मो. नं पाठवा तुम्ही मो. नं. सांगितले नाही