मी बूस्टर ची फुले किमया ७५३ च्या ३ बॅग घेतल्या २७००/- प्रति बॅग प्रमाणे.बूस्टर वर विश्वास आहे परंतु कृषीसेवा केंद्रा वाले भाव सोडायला तयार नाहीत.तरीही आपण प्रत्येक वाणाचे भाव जाहीर करायला हवे होते तरच आम्ही असे समजू की बूस्टर प्लांट जिनेटिक खरोखर शेतकऱ्यां साठी काम करते.अन्यथा आम्ही असे समजू की निव्वळ व्यावसायिक कंपनी आहे म्हणुन
Namskar sir mgchya varshi Booster che fule sangam he van ghetle khup chngle utpadan aale ya varshila fule kimaya try krche hote pn boster che available nhi dusrya company vr matr vishvas nhi ky krave ?
सर, बुस्टरचे 7777 हे वान दिड फुट × पाच इंच टोकन पद्धतीने केले तर चालेल काय, हे उभाट वाढणारे आहे की फांद्या करणारे, की मग पेरणी करणे योग्य राहील ? क्रुपया मार्गदर्शन करावे
सर मी बूस्टर बॅग घेतली तुम्ही व्हिडीओ मध्ये दाखवता तशी नाही आहे तिचा कलर पांढरा आणि तीस किलोची आहे 3450 रु तिची किंमत आहे तर सर हें बियाणं बुस्टरचे आहे का
मी सर्व जातीचे सोयाबीन पेरून पाहिलं आहे उगीच सोयाबीनची नवी जात आले आहे म्हणून शेतकऱ्याला पेरायला लावून शेतकऱ्याला लूकसानीत घालू नका सोयाबीनचा उत्पादन खर्च आठ हजार रुपये आहे व त्याला मार्केटमध्ये मिळतात पाच हजार रुपये म्हणून मी तर सोयाबीन पेरा संपावर जात आहे यायचं तर येऊन पाहू शकता
नमस्कार सर, आमच्याकडे सोयाबीन या पिकाची पेरणी क्वचितच पाहायला मिळते तर मला या वर्षी सोयाबीन पेरणी करायची आहे. पाऊस कमी झाला आहे. पेरणी योग्य ओलवा आहे. माझी जमीन जिरायत असुन मी kids 726 बियाणे पेरणीसाठी आणले आहे तर आज उद्या पेरणी केली तर चालेल का व अंतर किती ठेवावे.
नमस्कार दादा , बूस्टर रिसर्च जाती घेऊन शकता बूस्टर ७७७७ ( आश्रय ) , ८८८८ ( सई ) ८३३५ ( त्र्यंबक ) बूस्टर ३३५, ९३०५, फुले संगम , फुले किमया, ६१२ या सर्व जाती बूस्टर बियाणे मध्ये उपलब्ध आहे
नमस्कार दादा , नमस्कार दादा , कृषी दुकानदार सर्व एकाच भावात माल विक्री करत नाही, प्रत्येक दुकानावर वेगवेगळे भाव असतात, मार्केट मधील ३-४ दुकानावर चौकशी करून जिथं स्वस्त मिळेल तिथून खरेदी करू शकता.
सर. मी तीन वर्षापासून आपले नियमित व्हिडियो बघतो. मला खुप फायदा होतोय. कृपया रायझर आणि रीहांश आमच्या गावात पिशोरला कोठे मिळेल ते सांगा मो. नबर सहित......🙏🙏
sir मी बुस्टर च्या 7 बॅग घेतल्या आहे.. परंतु कृषी केंद्र वाल्यांचे भाव समे बॅग चे वेग वेगळे आहेत.. 2400 पासून 2700 पर्यंत असे वेग वेगळे भाव आहेत.. आपण एकच भाव ठरवून दिला तर बर राहील.. ही विनंती
नमस्कार दादा , कृषी दुकानदार सर्व एकाच भावात माल विक्री करत नाही, प्रत्येक दुकानावर वेगवेगळे भाव असतात, मार्केट मधील ३-४ दुकानावर चौकशी करून जिथं स्वस्त मिळेल तिथून खरेदी करू शकता.

बूस्टर चे वाण चांगले आहे सर्व गोष्टी व्यवस्थित आहे परंतु आपण ज्या दुकानदाराला या बॅगा विकण्यासाठी दिल्या आहे ते दुकानदार 20kg बॅग 2600 रुपयाला विकत आहे आज शेतकऱ्याला ही बॅग मिळेल कशी यावर तुम्ही काही पर्याय काढून हे जे दुकानदार आहे यांना पुढच्या वर्षी आपला बियाण्याचा माल न देता दुसऱ्या दुकानदार देण्यात यावा मी गायत्री कृषी सेवा केंद्र अमरावती येथे गेलो होतो तिथे मला फुले किमयाचे 2600 रुपये किंमत सांगितली आपण या सर्व गोष्टीचा विचार करावा.
नमस्कार दाद, सातारा - आदर्श शेती विकास केंद्र 8379905790 सातारा - देवेंद्र ऍग्रो सीड्स 9423863691 बोरगाव - दिगंबर ट्रेडर्स 9421413702 देशमुखनगर - श्री ज्योतिर्लिंग कृषी उद्योग 9421211213 काशीळ - संजीवनी ॲग्रो एजन्सीज 9860850700 शेंदे - हिवाळे ॲग्रो एजन्सीज 9860298643
मी बूस्टर ची फुले किमया ७५३ च्या ३ बॅग घेतल्या २७००/- प्रति बॅग प्रमाणे.बूस्टर वर विश्वास आहे परंतु कृषीसेवा केंद्रा वाले भाव सोडायला तयार नाहीत.तरीही आपण प्रत्येक वाणाचे भाव जाहीर करायला हवे होते तरच आम्ही असे समजू की बूस्टर प्लांट जिनेटिक खरोखर शेतकऱ्यां साठी काम करते.अन्यथा आम्ही असे समजू की निव्वळ व्यावसायिक कंपनी आहे म्हणुन
20kg ki 30kg
अहो दादा आपल्या KDS च्या प्रत्येक बॅग ह्या २० किलो च्या च आहेत की कशाला दिशाभूल करत आहात शेतकऱ्यांनाची
Mi pan 2700 chi ghetli
Kds 726 हि बॅग 20 किलोची 2200 रुपयाला आहे,व 25 किलोची 2700 ला आहे
बरोबर आहे
खुप छान आठवण, शुद्ध बिजा,पोटी,फले,रसाल,गोमटी,माहिती,बरी,वाटली, धन्यवाद सर,
धन्यवाद दादा 🙏🙏
छान माहिती दिली सर
🙏🙏
छान. माहिती
🙏🙏
Nice sir....शेतकऱ्यासाठी खूप चांगली माहिती दिली सर...
धन्यवाद दादा 🙏🙏
@@whitegoldtrust9😊😅
Great jadhv saheb
🙏🙏
Namskar sir mgchya varshi Booster che fule sangam he van ghetle khup chngle utpadan aale ya varshila fule kimaya try krche hote pn boster che available nhi dusrya company vr matr vishvas nhi ky krave ?
धन्यवाद दादा !
Sir magchay varshi kontay 3 jathi lonch zalay hotya sotabinch
नमस्कार दादा , बूस्टर मध्ये ७७७७(आश्रय ),८८८८(सई), ८३३५( त्र्यंबक )
सर aurngabad jilhatil khandesh lagtcha bhag la konte soyabin perayche kordhau aahe acari praman pan sanga
नमस्कार दादा , बूस्टर ९३०५, ३३५, ७२६ (फुले संगम ) या जाती मिळाल्यास अवश्य पेरा
Sir halkya te madham jamin sathi bosster 753 nivdavi ki booster 612 sanga
नमस्कार दादा , दोन्ही जाती चांगल्या जी मिळेल ती घ्या
Booster 8888 chi perni keli ahe. 2bag milaly. He vaan kiti divsani kadhanila yete?
नमस्कार दादा , ८८८८ चा १०० दिवस कालावधी आहे
सर माझी शेती खूप भारी आहे पण कोरडवाहू आहे तर फुले संगम पेरले तर चालेल का?
नमस्कार दादा , गरज पडल्यास एखादे पाणी देऊ शकला तर चालेल पेरू शकता
Sir nagpur la kuth Aveleble hotil booster che biyane....
नमस्कार दादा , नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845
बुटीबोरी - माता भामलेश्वरी कृषी एजन्सीस 9823598597
सर, बुस्टरचे 7777 हे वान दिड फुट × पाच इंच टोकन पद्धतीने केले तर चालेल काय, हे उभाट वाढणारे आहे की फांद्या करणारे, की मग पेरणी करणे योग्य राहील ? क्रुपया मार्गदर्शन करावे
चालेल दादा , ७७७७ फांदया करणारी जात आहे
Sir ankur che agresar he wan kse ahe tya baddal thodkyat mahiti dya
नमस्कार दादा , माहिती घेऊन कळवू
Sir mi 4 bag 9305 ghetle aani kupen 4 aahet tar 4 wela nodni kraychi ka
नमस्कार दादा , हो प्रत्येक बॅग मधील कूपनची नोंदणी करावी
सर , बुस्टरचे फुले संगम 726 तीन फुटाच्या सरीवर टोकण पद्धतीने टोकणार आहे तर दोन्ही बाजुने टोकण करताना 2 बिया टोकाव्या की 3 बिया टोकाव्यात ?
नमस्कार दादा , एका ठिकाणी २-३ बी टाका
Booster 612 midat nhi ahe Krushi Kendra wale mhantat yeanar ahe ata yeil Kay
नमस्कार दादा , बुस्टर ६१२ चे थोडं शॉर्टेज आहे
सर आपल्याकडे KDS -992(फुले दुर्वा). बियाणे आहे आम्ही मागच्या वर्षी पेरले होते 5kg. चांगला पाऊस नव्हता तरी 10 गुंठ्यामध्ये 5 कट्टे झाले..
नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद !
Sir soyabeen la perni karte veli konti khate davi
नमस्कार दादा , DAP ,१२:३२:१६ , १४:३५:१४ या पैकी एक
Tumche phule kimaya uplabdh nahi tr green gold che ghyave ka
नमस्कार दादा , हो चालेल
Sir mala 1st ch soyabeen karaycha ahe mi Indapur taluka kati gav ahe mla amchyakd kont seed changl yel margdrshn kra pls.. Request ahe sir
Sir please reply
नमस्कार दादा , सोयाबीन मध्ये ३३५, फुले किमया , फुले संगम, MAUS ६१२ या जाती चांगल्या आहे
Price sanga
सर मी बूस्टर बॅग घेतली तुम्ही व्हिडीओ मध्ये दाखवता तशी नाही आहे तिचा कलर पांढरा आणि तीस किलोची आहे 3450 रु तिची किंमत आहे तर सर हें बियाणं बुस्टरचे आहे का
नमस्कार दादा, बॅग चे फोटो पाठवा - ८५३०६८७८८८ या नंबर वर
Sir Booster che early variety soyabean kont ghyav
नमस्कार दादा , बूस्टर बियाणे मध्ये लवकर येणाऱ्या जाती बूस्टर त्र्यंबक ,९३०५, ९५६०,आंबा, ६१२ या जाती आहे
Jay Javan jay kisan jay Shree bharat mata ki jay 👌👌👌🌷⚘️🌹🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
मी सर्व जातीचे सोयाबीन पेरून पाहिलं आहे उगीच सोयाबीनची नवी जात आले आहे म्हणून शेतकऱ्याला पेरायला लावून शेतकऱ्याला लूकसानीत घालू नका सोयाबीनचा उत्पादन खर्च आठ हजार रुपये आहे व त्याला मार्केटमध्ये मिळतात पाच हजार रुपये म्हणून मी तर सोयाबीन पेरा संपावर जात आहे यायचं तर येऊन पाहू शकता
तुम्ही शेती करण सोडून द्या उगाच इथ येऊन राजकारना सारखी टीका करू नका ज्याला आवडला तो वापरेल
🚩जय श्री राम 🚩
pm soyabean & biotech ...hi bag kashi ahe sir
या जातीचं आम्हाला अनुभव नाही
Saheb booster che dhan pn kadha
नमस्कार दादा , बूस्टर दशरत ,महासेना, दणकट या धानाच्या जाती आहे
सर कंपनी मधुनच बुस्टर चे बियाणे मिळेल का तुम्ही खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद सर ❤
नमस्कार दादा , कंपनी ते शेतकरी विक्रीचा आपल्याकडे परवाना नसल्यामुळं कंपनीतर्फे शेतकऱ्यांना विकता येत नाही
सर यंदा ठरवले 726 बेडवर लावायची. छान माहिती दिली सर. आशिष माहिती देत.
आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏
Bhau boosterach ka nivdavi market madhe khoop changlya changlya companya ahet bhau swatachach prachar chalu aahe
भाऊ, बूस्टर बियाणे वापरण्यासाठी आमचा आग्रह नाही, तुम्ही मार्केट मधील चांगल्या कंपन्यांचे बियाणे वापरा.
नमस्कार सर, आमच्याकडे सोयाबीन या पिकाची पेरणी क्वचितच पाहायला मिळते
तर मला या वर्षी सोयाबीन पेरणी करायची आहे. पाऊस कमी झाला आहे. पेरणी योग्य ओलवा आहे. माझी जमीन जिरायत असुन मी kids 726 बियाणे पेरणीसाठी आणले आहे तर आज उद्या पेरणी केली तर चालेल का व अंतर किती ठेवावे.
नमस्कार दादा, कोरवाहू जमिनीमध्ये ७२६ सोयाबीन शक्यतो टाळा, हि जात थोडी उशिरा येणारी असून गरज पडल्यास एखादे पाणी द्यावे लागते
Deulgonraja la konakade aahe🙏🙏🙏
नमस्कार दादा , देऊळगाव राजा - आकाश फर्टीलायझर्स 7507790339
देऊळगाव माही - मंगल कृषी केंद्र 7741009250
Sir booster 753 Nanded madhe kuthe midel
नमस्कार दादा , नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
नमस्कार साहेब 33 44 हि जात हार्वेस्टर ने तयार करता येईल एवढ्या प्रमाणात वाढते का? आणी MAUS 612 हि पण हार्वेस्टर साठी चांगली वाढते का
नमस्कार दादा , हार्वेस्टर मशीन ने काढणीसाठी बूस्टर ८८८८ ( सई ) हि जात चांगली आहे
नमस्कार सर 🙏🏻🙏🏻 बूस्टर कंपनीचे मी आम्ही गेल्या वर्षी वापरलं 335 नंबर एक आहे आमच्याकडे 2री चे बी आहे पेरणीसाठी वापरावे का?
चालेल उगवण शक्ती तपासून पेरा
मि गेल्या वर्षी kds 726 दोन ऐक्कर पेरली होती।ऐक्करी 30 किलो आंतर 18 इंच होते उत्पादन 30 कुंटल झाले दोन ऐक्कर मधे
नमस्कार दादा, खूप छान
No sanga na dada
हो मला पण बोलायचं आहे
Lathur taluka ahemedpur lav(ar yenari jat konti
नमस्कार दादा , बूस्टर रिसर्च जाती घेऊन शकता बूस्टर ७७७७ ( आश्रय ) , ८८८८ ( सई ) ८३३५ ( त्र्यंबक ) बूस्टर ३३५, ९३०५, फुले संगम , फुले किमया, ६१२ या सर्व जाती बूस्टर बियाणे मध्ये उपलब्ध आहे
सर मेडीयम शेती मध्ये कोणते बियाणे चांगले राहणार
नमस्कार दादा , बूस्टर ९३०५ व ३३५ घ्या
हॅलो सर मी नागपूरला राहतो धानाचे वाण कोणते लावु सागा
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा czcams.com/video/jby8FzYIVDw/video.html
सर ऐक ऐकर चिबाडि जमीन आहे तिथ कोणथी व्हरायटी पेरावी
नमस्कार दादा , बूस्टर ८३३५ ( त्र्यंबक ) पेरणी करू शकता
Ghrache biyane perave ka
नमस्कार दादा , घरच्या बियाण्यामध्ये अनुवांशिक शुद्धता ठेवता येत नाही
Phulay durwa badal sanga
नमस्कार दादा , या वर्षी फुले दुर्वाचे ट्रायल घेऊन कळवू
Bhav saga bag che
नमस्कार दादा , नमस्कार दादा , कृषी दुकानदार सर्व एकाच भावात माल विक्री करत नाही, प्रत्येक दुकानावर वेगवेगळे भाव असतात, मार्केट मधील ३-४ दुकानावर चौकशी करून जिथं स्वस्त मिळेल तिथून खरेदी करू शकता.
सर Kds 726 आणि किमया 753 विदर्भात लागवडीस योग्य आहे का
नमस्कार दादा , हो योग्य आहे
सर आणखी एका बियाणे विशई माहिती सांगा जे अमेरिकन डॉलर या नावाने आहे
नमस्कार दादा , माहिती घेऊन कळवू
MAUS 162 Booster ch biyan ahe kay
नमस्कार दादा , हो ६१२ बूस्टर मध्ये सुद्धा उपलब्ध आहे
Kds mdhye fule sngm सोडून दुसरे वान कोणते आहे
नमस्कार दादा , फुले किमया
फुले दुर्वा मिळेल का
नमस्कार दादा , बूस्टर दुर्वा पुढील वर्षी देऊ
वर्धा जिल्हा मदये बूस्टर चे वा न कोठे मिडल दूकनाचे संग वा
नमस्कार दादा , वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843
वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926
आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100
तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547
वायगाव निपाणी - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9423890924
येलाकेली - जान्हवी कृषी केंद्र 9049671606
सर. मी तीन वर्षापासून आपले नियमित व्हिडियो बघतो. मला खुप फायदा होतोय.
कृपया
रायझर आणि रीहांश आमच्या गावात पिशोरला कोठे मिळेल ते सांगा मो. नबर सहित......🙏🙏
नमस्कार दादा, कन्नड - जय किसान कृषी सेवा केंद्र 9922348866
कन्नड - सर्वेश कृषी सेवा केंद्र 9503297734 यांच्या कडे मिळेल
तूळजापूर ला कोठे भेटेल बियाणे
Sir booster 9305 soyabeen madhe tur ghetli tar chalel ka aani konti tur
नमस्कार दादा , हो चालेल बूस्टर BDN ७१६ घ्यावे
335सोयाबीन बेडवर लावण्यासाठी चांगला आहे का
नमस्कार दादा, हो चांगले आहे
Hi sar
🙏
sir मी बुस्टर च्या 7 बॅग घेतल्या आहे.. परंतु कृषी केंद्र वाल्यांचे भाव समे बॅग चे वेग वेगळे आहेत.. 2400 पासून 2700 पर्यंत असे वेग वेगळे भाव आहेत.. आपण एकच भाव ठरवून दिला तर बर राहील.. ही विनंती
नमस्कार दादा , कृषी दुकानदार सर्व एकाच भावात माल विक्री करत नाही, प्रत्येक दुकानावर वेगवेगळे भाव असतात, मार्केट मधील ३-४ दुकानावर चौकशी करून जिथं स्वस्त मिळेल तिथून खरेदी करू शकता.
चार च्या फाट मध्ये चालेल का आणि दोन झाडांमध्ये अंतर किती ठेवावे
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न समजला नाही
दोन ओळीतील अंतर चार फूट आहे आणि बियाणे मध्ये अंतर किती असावं ठिबकवर चालेल का
MAUS 725
नमस्कार सर...
सर फुले किमया-753 हे वाण मध्यम-भारी कोरडवाहू जमिनीत पेरल तर चालेल का...? पण सिंचनाची व्येवस्था नाही... 🙏🏻🙏🏻
नमस्कार दादा , चालेल
सर मी बूस्टर 753 किमिया घेतलेला 13:36 आहे
Fule durwa vishayi kahi sanga na jadhaw saheb
9305ची नर्मदा गोल्ड घेतली सर उत्पादन क्षमताकसी आहे आणि यकरी किती परावे कोरडवाहू शेतीत कळवा सर
नमस्कार दादा , चांगले आहे एकरी ३० ते ३५ किलो पेरू शकता
612 getli ikhari kiti peravi
सर फूले दूर्वा पेरणी केलि तर चांगली येते का. भोकर येथील दूकान दारांचा नंबर द्या
नमस्कार दादा , हो जास्त फांद्या करते आणि उत्पादन सुद्धा चांगले आहे
सोयाबीन बियाणे Green gold 3344 योग्य आहे का
नमस्कार दादा , हो चांगली जात आहे
AMS 100 - 39 Amba बूस्टर चे बियाणे कसे आहे
चांगले आहे दादा ,
Latur Dealer?
लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
Sarbhavatfarkha
सर kds 726 हे वान November महिन्यात बेड ड्रीप वर लावु का?
नमस्कार दादा , नोव्हेंबर मध्ये जमणार नाही जानेवारी मध्ये लावू शकता
Narmada gold kds 726 kasi aahe
नमस्कार दादा , चांगले आहे
Aavrej kiti aahe acari
बुस्टर कम्पनी तुमच आहे का
यंदा आमच्या कडे
म्हणजे आमच्या गावात तुमच्या white gold trusrt चे लोक आले होते
हो भाऊ
सर मी मागच्या वर्षी 3बॅग बुस्टर च्या पेरल्या पण निघाली नाही
नमस्कार दादा , बियाणे खोल पडणे किंवा जमिनीत ओलावा कमी असणे यामुळं उगवण शक्तीवर परिणाम होते
Kds344 आहे का
नमस्कार दादा , बुस्टर मध्ये नाही
साहेब वाशिम जिल्ह्यात कुठे मिळेल बियाणे
वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज 9552319255
वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर 9767671318
Boostar 9305 hi bag 2900 Rs getali
धन्यवाद दादा 🙏
सर booster 7777 च्या बॅग मिळाल्या. पेरणीला चांगले राहील का?
नमस्कार दादा , हो चालेल
बुलढाणा मध्ये बुस्टर सीड कुठे उपलब्ध आहे
नमस्कार दादा , धरती धन कृषी केंद्रावर पहा
@@whitegoldtrust okk
Bhau Peru Nako germination fail ahe
सर फूले दूर्वा ऐकरी किती बियाणे पेरावे व खत कोणते द्यावे
नमस्कार दादा , एकरी २० ते २५ किलो
M A U S 612 kshi jat ahe
नमस्कार दादा , खूप छान वाण आहे
992 फुले दुर्वा हे वाण फांद्या करणारी आहे का
नमस्कार दादा , हो
सर हलकी ते मध्यम जमिनिचि व लाल मतितिल योघ्य महिति सान्गा...... आमच्या अकोल्यात त्या जमिनिला बल्लाचि जमिन अशी म्हनतात
नमस्कार दादा , तुम्हाला काय माहिती माहिती पाहिजे ते कळवा
सोयाबीन बॅग चे भाव जाहीर करा... सर तुम्ही दुकानदार बे भाव विकत आहेत...
नमस्कार दादा , कृषी दुकानदार सर्व एकाच भावात माल विक्री करत नाही, प्रत्येक दुकानावर वेगवेगळे भाव असतात, मार्केट मधील ३-४ दुकानावर चौकशी करून जिथं स्वस्त मिळेल तिथून खरेदी करू शकता.
सर K D S 726 राजुरला कोणाकडे मिळेल
भोकरदन ला मिळेल सरोदे ऍग्रो ट्रेडर्स 2600 रु फुले संगम kDS 726 यशोदा कंपनी चे
नमस्कार दादा , भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356
भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777
Sir 555 कशी आहे
दादा माहिती घेऊन कळवू
सर 77 77 बुस्टर सोयाबीन बद्दल माहिती ह्या ही जात कशी पेरणी कराया ची आहे
नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर १६ ते २० इंच ठेवू शकता
अकोले अहमदनगर कोणाकडे
नमस्कार दादा, अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100
@@whitegoldtrustमी बॅग आणली आहे आता 2370 रुपये गेंतल व एकाला वि4 रल की बुस्टर kds 726 किती ला त्यानी 2100 सांगितलं अस इतका फरक का
नेमके कोणते सोयाबीन बी घेतले पाहिजे
नमस्कार दादा , आपल्या आवडी नुसार जात घ्या
Durwa vishayi khup ushira sangitla sahebaanni aamhi fule durwa kharedi kela ata kasa nighel kay sangta yet nahi
नमस्कार दादा , आम्ही अगोदरपासून या वाणा बद्दल माहिती दिलेली आहे .
सर माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही कोणत्याही बॅगचे भाव युट्यूबवर शेतकऱ्यांना प्रसारित करावे म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.
नमस्कार दादा , कृषी दुकानदार सर्व एकाच भावात माल विक्री करत नाही, प्रत्येक दुकानावर वेगवेगळे भाव असतात, मार्केट मधील ३-४ दुकानावर चौकशी करून जिथं स्वस्त मिळेल तिथून खरेदी करू शकता.
बरोबर
MAUS 158 समाविष्ट करायला हवी होती
पुढील वर्षी बघू
Booster 335 कसा आहे
चांगली जात आहे दादा
बूस्टर चे वाण चांगले आहे सर्व गोष्टी व्यवस्थित आहे परंतु आपण ज्या दुकानदाराला या बॅगा विकण्यासाठी दिल्या आहे ते दुकानदार 20kg बॅग 2600 रुपयाला विकत आहे आज शेतकऱ्याला ही बॅग मिळेल कशी यावर तुम्ही काही पर्याय काढून हे जे दुकानदार आहे यांना पुढच्या वर्षी आपला बियाण्याचा माल न देता दुसऱ्या दुकानदार देण्यात यावा मी गायत्री कृषी सेवा केंद्र अमरावती येथे गेलो होतो तिथे मला फुले किमयाचे 2600 रुपये किंमत सांगितली आपण या सर्व गोष्टीचा विचार करावा.
नमस्कार दादा , बूस्टर ७२६, ७५३, ७७७७ या तीन जातीचे २० किलोची बॅग आहे, या पाकी कोटी बॅग २६०० रु ला विक्री करत आहे ते कळवा.
नक्की विचार करा
हो नक्की विचार करून सांगत आहे
Sir bagcha bhav pan sanga karan dukandar out chalu keli ahe
सर आश्रय त्र्यंबक आणि सही तिने बूस्टर चे बियाणे मार्केटमध्ये उपलब्ध याची थोडक्यात माहिती
नमस्कार दादा , बूस्टर बियाणे मार्केट मध्ये उपलब्ध झाले आहे आपला जिल्हा तालुका कळवा
@@whitegoldtrustगाव अमानतपुर तालुका जिल्हा अकोला
Satara dist .madhe kute milel??
नमस्कार दाद, सातारा - आदर्श शेती विकास केंद्र 8379905790
सातारा - देवेंद्र ऍग्रो सीड्स 9423863691
बोरगाव - दिगंबर ट्रेडर्स 9421413702
देशमुखनगर - श्री ज्योतिर्लिंग कृषी उद्योग 9421211213
काशीळ - संजीवनी ॲग्रो एजन्सीज 9860850700
शेंदे - हिवाळे ॲग्रो एजन्सीज 9860298643
1135 jat aali ka aapli बाजारात
नमस्कार दादा , ११३५ या जातीचे शॉर्टेज आहे
Maus 612 जातीच उत्प्पन्न कस आहे?
नमस्कार दादा , चांगले आहे
Booster 726तुळजापूर जवळ कुठे मिळेल
नमस्कार दादा , उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 9096989902
येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889
याच्या कडे नाही दुसऱ्या दुकान चे नाव
@@whitegoldtrust बीज प्रक्रिया करण्यापासून ते उगवणीनंतर तननशका पर्यंत सर्व औषध मिळतील का विशाल अग्रो मध्ये
हलकी जमीन आहे. सिंचन व्यवस्था आहे . बियाने सूचवा 🙏🏻🤝👍🏻
नमस्कार दादा , उन्हाळी सोयाबीन व्यवस्थापनाचा एक व्हिडीओ बनवू त्यामध्ये सविस्तर माहिती देऊ
सर, JS -2218 या जाती बद्दल काय सांगता येईल का...
विक्रमी उत्पादन आणि काढणीला उशीर झाला तरी अजिबात फुटत नाही
नमस्कार दादा , आम्ही या जातीचा अनुभव घेतला नाही
Kolhapur dealer
गिरगाव - श्री कामधेनु ॲग्रो सर्विस सेंटर 9049417131
कोल्हापूर(रंकाळा) - जयलक्ष्मी सीड्स 9527003282
कोल्हापूर - महालक्ष्मी शेती विकास केंद्र 9423041957
Bav jast astat
सर ६१२ वान मि पेरणार आहे
३५३० रु किंमत घेतली बरोबर आहे का ?
बॊरॊबर आहे