सोयाबीनची योग्य जात कोणती ? ( विविध वाणानुसार पेरणीचे योग्य अंतर )

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 05. 2024
  • सोमवार दिनांक २० मे २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी " सोयाबीनची योग्य जात कोणती ? ( विविध वाणानुसार पेरणीचे योग्य अंतर ) " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवानी वेळ न चुकवता Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद

Komentáře • 372

  • @Bhagwatkadam04120
    @Bhagwatkadam04120 Před 2 měsíci +20

    शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी !
    अप्रतिम माहिती दिली सर खूप खूप आभार 🎉

  • @rajeshkute9377
    @rajeshkute9377 Před 2 měsíci +11

    माहिती खुप ऊपयुक्त आहे जाधव सर

  • @Priyankanagargoje-nw3yo
    @Priyankanagargoje-nw3yo Před 2 měsíci +10

    सोयाबीन बद्द्ल महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      आपले सुद्धा धन्यवाद !

  • @NutanGadge1905
    @NutanGadge1905 Před 2 měsíci +7

    खुप छान अशी व महत्त्वाची माहिती आपण दिलीत सर धन्यवाद 🙏🏼🙏🏼

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci +1

      आपले सुद्धा धन्यवाद 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      आपले धन्यवाद 🙏🙏

  • @rahulpatale971
    @rahulpatale971 Před 2 měsíci +11

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार sir

  • @yogeshmk1073
    @yogeshmk1073 Před 2 měsíci +8

    महत्त्वाची माहिती दिला बदल धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏

  • @namdevbhange883
    @namdevbhange883 Před 2 měsíci +5

    धन्यवाद

  • @ankushChudhary-bb9zd
    @ankushChudhary-bb9zd Před 2 měsíci +1

    अतिशय उत्तम माहिती दिली तुम्ही खरंच हाडा मासाचे शेतकरी

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 Před 2 měsíci +3

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत सर 🙏🙏

  • @prafullrahate9952
    @prafullrahate9952 Před 2 měsíci

    खूप चांगली माहिती दिली सर धन्यवाद,,,,

  • @AishwaryaPundakar
    @AishwaryaPundakar Před 2 měsíci +5

    सोयाबीन च्या योग्य वाणाची निवड कशी करावी याची योग्य माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      आपण दिलेल्या प्रति क्रियेबद्दल आपले सुद्धा धन्यवाद 🙏

  • @sunildharme4697
    @sunildharme4697 Před měsícem

    खुप चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @sanjaychavan6545
    @sanjaychavan6545 Před měsícem

    धन्यवाद सर 👍 ,खुप छान माहिती दिली

  • @PranayBhende
    @PranayBhende Před 2 měsíci +5

    Thankyou sir for best guidance

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 Před 2 měsíci +5

    Thanks Sir❤

  • @Patil5542
    @Patil5542 Před 2 měsíci +6

    खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद सर

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 Před 2 měsíci

    धन्यवाद सर

  • @dipakaingle5655
    @dipakaingle5655 Před 2 měsíci +4

    Khup Chan Mahiti Dili

  • @prabhakaringole6364
    @prabhakaringole6364 Před 2 měsíci +4

    Thank you so much sir

  • @sumitadhau481
    @sumitadhau481 Před 2 měsíci +6

    Khup Chann mahiti dili sir

  • @shitalshinde1175
    @shitalshinde1175 Před 2 měsíci +1

    Khup chhan mahiti deta sir tumhi

  • @maheshkhetre142
    @maheshkhetre142 Před 2 měsíci

    धन्यवाद सर 💐💐❤🙏

  • @dattaraut5575
    @dattaraut5575 Před 2 měsíci

    सर धन्यवाद

  • @rameshdeshmukh6942
    @rameshdeshmukh6942 Před 2 měsíci +8

    🙏🙏🙏 नमस्कार sir nice information

  • @VidyaGosavi-nb3gh
    @VidyaGosavi-nb3gh Před měsícem

    Thanks sir

  • @nikhilnarule9182
    @nikhilnarule9182 Před 2 měsíci

    साहेब तुम्ही उमरेडला आले तेवा तुमच मार्गदर्शन एकल खुप छान मार्गदर्शन केल तुम्ही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      आपले धन्यवाद दादा 🙏

  • @navnathnagargoje8892
    @navnathnagargoje8892 Před měsícem

    छान माहिती सर

  • @BhagwanJadhav-rt4df
    @BhagwanJadhav-rt4df Před 2 měsíci

    🙏

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 Před 2 měsíci +5

    Thanks Sir 🙏🙏

  • @lokeshthakre4303
    @lokeshthakre4303 Před 2 měsíci +14

    भारी जमिनी साठी कोणत वान घ्यावं सोयाबीनचे आणि तुरीचे पण

  • @amarmule4053
    @amarmule4053 Před 2 měsíci +2

    Sir jamin madhyam ahe 726 Ani 753 pekshya jast utar denari vrayti konti ahe apli Bustar chi utar mhnje utarch yayla pahije

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , बूस्टर ७७७७ ( आश्रय ) आणि ८८८८ ( त्र्यंबक ) घेऊ शकता

  • @vijaymastud6428
    @vijaymastud6428 Před 2 měsíci +6

    सर कापुस पीकासाठी खताचा पहिला व दुसरा खताचा डोस लवकर सागा कारण आम्हाला खत विकत घेता येईल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा, 10:26:26 2 बॅग किंवा DAP 1 बॅग + पोटाश 25 किलो + रायझर जी 5 ते 10 किलो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      @whitegoldtrust लागवडी नंतर 25 दिवसांनी
      युरिया 1 बॅग + सल्फाबूस्ट 2 किलो
      एकरी प्रमाण

    • @pradipraut9224
      @pradipraut9224 Před měsícem

      Perni sobt dyaych ka sir

  • @SatishIngale-cy7fm
    @SatishIngale-cy7fm Před 2 měsíci

    सर तुमी माहीती खुप छान दीली तुमी अकोला जिल्ह्यातील भेट कधी देनार असी मला आशा आहे मी अकोला जिल्ह्यातील धोतडी हे गाव आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा, जाधव सर २५ मे ला खामगाव आणि २५ मे ला जळगाव जामोद ला येणार आहे

  • @NamdevChavhan-jd9bo
    @NamdevChavhan-jd9bo Před 2 měsíci

    Good

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn Před 2 měsíci

    Sir maji jamin nalyachya kathawar aahe pur paristithi nirman hou shakte tari. Kapasi madhye purache pani geletar pikala kahi nuksan hoil ka khatache parinam yogya milel ka.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , नदीला मोठा पूर येऊन शेतातून पाणी गेले तर यामुळं माती वाहून झाडाच्या मूळ उघडी पडू शकता व झाडे खाली लोळू शकता , याला काही उपाय नाही

  • @nileshdhote9189
    @nileshdhote9189 Před 2 měsíci

    🙏sir

  • @dk1861
    @dk1861 Před 2 měsíci +29

    सर बूस्टर आश्रय 7777 बियाणे 25 kg दर किती आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci +6

      नमस्कार दादा , MRP ३३७५ रु आहे या पेक्षा कमी भावात मिळेल

    • @pratapbawane2034
      @pratapbawane2034 Před 2 měsíci

      😅 ko no hi​@@whitegoldtrust

    • @Madhav83808
      @Madhav83808 Před 2 měsíci +1

      2850

    • @Madhav83808
      @Madhav83808 Před 2 měsíci +1

      2850

    • @sahilkeche690
      @sahilkeche690 Před 2 měsíci +1

      Bhau mi 2650 madhi getli

  • @sagarthakare8049
    @sagarthakare8049 Před 2 měsíci +3

    त्र्यंबक आनि आश्रय पैकी जास्त उत्पादन कोनती जात देईल जमिन भारी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , दोन्ही जाती उत्पादनांसाठी सारख्याच आहे फक्त वैशिष्ट्य वेगळे आहे

  • @nandkishorshinde8839
    @nandkishorshinde8839 Před 2 měsíci +4

    Namaskar sir

  • @prakashjadhav3796
    @prakashjadhav3796 Před 2 měsíci +1

    Dusari konti company ahe ka sir tumachy mahitistv Sanga soyabin seeds

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci +1

      नमस्कार दादा , सोयाबीन विकणाऱ्या मार्केट मध्ये भरपूर कंपन्या आहेत , या पैकी थोड्याच कंपन्यांचे बियाणे चांगल्या दर्जाचे असते.

  • @rajeshfasge327
    @rajeshfasge327 Před 2 měsíci

    सर विदर्भात फुले सोयाबीनचे सगळे वाण फेल ठरले. मला किमया पाच एकरात पाच पोती झाले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , बूस्टर रिसर्च ७७७७ ( आश्रय ) आणि ८३३५ ( त्र्यंबक ) या जातीचा थोड्या क्षेत्रावर पेरणी करून अनुभव घेऊन पहा

  • @PandurangSomvanshi
    @PandurangSomvanshi Před 2 měsíci

    Buster che biyne ambajogai mdhe kut bhytl sir plz reply me

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      अंबेजोगाई - लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी 9422462552
      नवा मोंढा - तापडे ऍग्रो सर्व्हिस सेंटर 9422243281

  • @dk1861
    @dk1861 Před měsícem

    Green gold 3344 हे पेरणी यंत्राद्वारे पेरणी केली तर चालेल काय आणि बूस्टर 7777 चांगले की ग्रीन गोल्ड 3344 प्लिज comparison between these two variety

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , बूस्टर ७७७७ फांद्या करणारे वाण आणि ग्रीन गोल्ड ३३४४ हे मध्यम फांद्या करते ३३४४ ट्रॅक्टर यंत्राने पेरणी करू शकता आणि ७७७७ टोकण पद्धतीने किंवा पेरणी पेरणी सुद्धा करू शकता

  • @sidhyaaa6858
    @sidhyaaa6858 Před 2 měsíci

    Booster cha bag chi kimmt sanga mhnje dukandar lutnar nai (amravati mde)

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , MRP बद्दल माहिती देऊ शकतो , मार्केट किमती एक सारख्या नसतात दोन चार ठिकाणी चौकशी करा जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्यावे

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Před 2 měsíci +4

    मी बूस्टर सोबत मागील 5 वर्षापासून जोडल्या गेलो याचा मला अभिमान आहे

    • @ram-tk1mv
      @ram-tk1mv Před 2 měsíci

      किती उत्पन्न होते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , आपले खूप खूप धन्यवाद !

    • @ankushshinde8270
      @ankushshinde8270 Před 2 měsíci

      @@ram-tk1mv आपण प्रश्न. चुकीचा विचारला

    • @ankushshinde8270
      @ankushshinde8270 Před 2 měsíci

      @@ram-tk1mv आपला.प्रश्न चुकीचं अही

  • @NageshBhise-yz7km
    @NageshBhise-yz7km Před 2 měsíci +1

    नांदेड मध्ये कोठे मिळेल बूस्टर चे बियाणे माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459
      खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564
      वाई बाजार - अंबिका अ‍ॅग्रो एजन्सी 9422250017

  • @pankajnalwade
    @pankajnalwade Před 2 měsíci

    MACS 1188 HI vadhinusar KONTYA PRAKARAT YETE ? 50.02

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा, या जाती बद्दल माहिती नाही

  • @अजिंक्य
    @अजिंक्य Před měsícem

    Sir नमस्कार मी पहिल्यांदा शेती करत आहे . तुमचे व्हिडिओ पाहून या वर्षी संपूर्ण तुमच्या मार्गदर्शन नुसार शेती करणार.मी तुमचे संशोधित वान 7777 घेतले आणि ता सोबत संपूर्ण सीड ट्रीटमेंट प्रॉडक्ट पण....वेळ लो वेळी मार्गदर्शन करत रहा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा, व्हाईट गोल्ड ट्रस्टलाजुळल्या बद्दल आपले धन्यवाद.
      तुम्हाला शेती काही अडचण आल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करू शकता , किंवा युट्युब चालेल वरील आपले व्हिडीओ नेहमी पाहावे ..

  • @lslaxman3
    @lslaxman3 Před 2 měsíci +3

    Namaskar

  • @panjabraoghonge1477
    @panjabraoghonge1477 Před 2 měsíci +1

    Sir BDN 716 कोरडवाहु मध्ये चालेल का . पाण्याची सोय नाही .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , जमीन भारीची असेल तर चालेल

  • @kunalkhare4497
    @kunalkhare4497 Před měsícem

    Yavatmal darwha shati 7777 chalel ka ani 1 ri Sara sari utpana kiti hoil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चांगली जात आहे

  • @shashwatdindokar351
    @shashwatdindokar351 Před 2 měsíci +4

    🥭आंबा लागवन व्यवस्थापन व्हिडिओ बनवा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @agripronexus6598
    @agripronexus6598 Před 2 měsíci

    Sai chalel ka sari varambhaya madhe , don biya til antar sanga kiti dane tokan yantrane perave te sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , जमिनीनुसार दोन ओळीतील अंतर ठेवा हलक्या जमिनीत १४ इंच मध्यम १६ इंच आणि भारी मध्ये १८ इंच

    • @agripronexus6598
      @agripronexus6598 Před 2 měsíci

      Sai chalel ka te sanga

  • @sagargavhane9847
    @sagargavhane9847 Před 2 měsíci

    Barshi Solapur येथे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे त्यासाठी कोणते बियाणे योग्य

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , लवकर येणाऱ्या जातींची निवड करू शकता, जसे कि बुस्टर ८३३५ ( त्र्यंबक ) बुस्टर MAUS ६१२,बुटर JS ९३०५, JS ९५६०

  • @UddhavKadam-ht1zp
    @UddhavKadam-ht1zp Před 2 měsíci

    मानवत मध्ये कोणाकडे मिळते बूस्टर चे बियाणे सर केवळ बूस्टर चे बियाणे सांगा हार्वेस्टर चे कोणते पेरावे जमीन भारी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , मॅकेनिकल हार्वेस्टिंगसाठी बूस्टर ८८८८ ( सई ) या जातीची निवड करावी मानवत येथे कृषीधन ऍग्रो सर्विसेस 8459066593 यांच्याकडे मिळेल. धन्यवाद !

  • @aditaymachale5509
    @aditaymachale5509 Před měsícem

    Sir Solapur made booster ce biyane available aahi ka
    Aahit tar kothe aahit

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
      सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143

  • @MonikaGode-sc4dg
    @MonikaGode-sc4dg Před měsícem

    Aami soyabean aanl pn aamchy bag madhe kupan nahi milal bustar cha 9305 aanl

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , तुम्ही फाउंडेशन बियाणे घेतले असेल तर या बियाणे मध्ये कुपन टाकलेलं नाही

  • @vijaykalmegh8127
    @vijaykalmegh8127 Před 2 měsíci +2

    नागपूरला MAUS 612 ही व्हरायटी उपलब्ध नाही सर केव्हा होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , आशीर्वाद ऍग्रो वर चौकशी करा

  • @umesh.chavhan1783
    @umesh.chavhan1783 Před 2 měsíci +1

    Alakya kordvahu shetisathi konte soyabin vaprave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , त्र्यंबक ८३३५ , ९३०५, ६१२, ९५६०

  • @PadurangAdale
    @PadurangAdale Před 2 měsíci

    सर नमस्कार. जळगाव जामोद ला बियाणे व ओषधी कुठे मिळेल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci +1

      जळगाव - श्रीराम कृषी केंद्र 9822936828
      जळगाव - साई कृषी केंद्र 7588520656
      जळगाव - संताजी कृषी केंद्र 9422945374
      जामोद - बालाजी कृषी केंद्र 9763344335
      जामोद - वैभव कृषी केंद्र 9975471828
      भेंडवळ - साईराम कृषी केंद्र 8237373333
      गाडेगाव - कृष्णा कृषी केंद्र 9921682829
      पिंपळगाव काळे - सागर कृषी केंद्र 9403320183

  • @prasad_51
    @prasad_51 Před měsícem +1

    बूस्टर चे JS - 9305 सिंगल लेबल मध्ये भेटतं आहे. डबल लेबल का नाही ? Reply plzz..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      नमस्कार दादा , डबल लेबल मध्ये सध्या शॉर्टएज चालू आहे ,

  • @balajirajegore2009
    @balajirajegore2009 Před měsícem

    नमस्कार सर...
    माळरान जमीन आहे थोडी लालसर गोगलगाय चा परदुर्भाव असणारी...
    जमिनीत जास्त ओलावा टिकून राहत नाही बियाणे आणी खते सांगा....
    जर यावेळेस आपले मार्गदर्शन चांगले ठरले तर यापुढे नेहमी सर्व पिकासाठी आपलेच मार्गदर्शन स्वीकारेल
    धन्यवाद...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , जाती बद्दल आम्ही शिफारस करत नाही हा व्हिडीओ पूर्ण पहा सर्व जातींची वैशिष्ट्ये सांगितले आहे तुम्हला कोणत्या जातीची गुणधर्म वैशिष्ट्ये आवडतात त्यानुसार जातीची निवड करावी.
      खताची निवड पिकाच्या वाढीनुसार करावी जास्त वाढ सुपर फॉस्फेट एकरी ३ बॅग + पोटॅश १ बॅग बॅग , मध्यम वाढ -DAP ,१२:३२:१६ किंवा १४:३५:१४ या पैकी एक एकरी १ बॅग + सल्फर wdg २ किलो , कमी वाढ -२०:२०:०:१३ किंवा २४:२४:०:८ या पैकी एक एकरी प्रमाण . धन्यवाद

  • @prasad_51
    @prasad_51 Před měsícem +1

    बूस्टर चे JS - ९३०५
    सिंगल लेबल मध्ये भेटतं आहे . घ्यावे का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , हो घ्या

  • @anilmane6116
    @anilmane6116 Před 2 měsíci

    मोताळा किंवा मलकापूर येथे बुस्टर सोयाबीन बियाणे मिळेल का, कृपया दुकानाचे नाव सांगावे.ही विनंती.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      मलकापूर - शिवम सिड्स 9850350325
      मलकापूर - गजानन कृषी केंद्र 9422181487
      मलकापूर - बुरड ऍग्रो सेल्स 9356699896
      मलकापूर(हनुमान चौक) - दीपिका ऍग्रो सेंटर 9921027556
      देवधाबा - महावीर कृषी केंद्र 9689792733
      भालेगाव रण - राघव कृषी केंद्र 9422125005
      घिरणी - जय गजानन कृषी केंद्र 9763788704
      वडोदा - जिजाऊ कृषी केंद्र 7972903913

  • @PrashantLambat-qk3ti
    @PrashantLambat-qk3ti Před 2 měsíci +2

    ७७७७ आणि फुले किमया सुयाबिन या दोन्ही वान यांची योग्य.रीतीने व्यवस्थापन केल्यास कोणती जात सरस उत्पादन देईल सर सांगा मी शंभर तक्के व्यवस्थापन करणार आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , दोन्ही जाती उत्पादनासाठी चांगल्या आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci +1

      नमस्कार दादा , दोन्ही जातींची उत्पादन क्षमता चांगली आहे

    • @PrashantLambat-qk3ti
      @PrashantLambat-qk3ti Před 2 měsíci

      सर ७७७७ मदे दोन दाण्याच्या शेंगा जास्त आहे असे व्हिडिओ मधे दिसले तर उत्पन्नात काही घट होईल का

  • @gopalgothe2291
    @gopalgothe2291 Před 2 měsíci

    सर मला बेड वर तूर लागवड करायची आहे 2 बेड मधील अंतर आहे 10 फूट 2 बेड मधल्या अंतरात सोयाबीन पेरायचे आहे.7 फणी पेरणी यंत्र ने करायची आहे जर 1 तास बंद करून पड्ड पद्धत करायची आहे.चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , चालेल मधला फन बंद करा

  • @deepakugale7650
    @deepakugale7650 Před 2 měsíci +2

    घरचे बियाणे वापरावे का 335 90टक्के उगवण क्षमता आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , चालेल पण उत्पादनात घट येऊ शकते

  • @vasantlanjekar4486
    @vasantlanjekar4486 Před 2 měsíci +2

    साहेब.आपण. राजुरा तालुक्यात आले होते का जी🌹🌹🌹🌹👃🌹🌹🌹

  • @nitinsangle6589
    @nitinsangle6589 Před 2 měsíci

    Sar bustar che MAUS 725 soyaben ahe ka ani kashe van ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , बूस्टर मध्ये हि जात उपलब्ध नाही

  • @sandipshinde1906
    @sandipshinde1906 Před 2 měsíci +1

    फुले संगम 726 पांढरी माशी चे नियोजन केल्यावर ऐलो मोजायचा धोका राहील का
    बूस्टर कंपनीचे शुद्ध बियाणे नेहमी वापरतो धन्यवाद🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci +1

      नमस्कार दादा, पांढरी माशी कंट्रोल करून शकलात तर यलो मोझॅकचा प्रादुर्भाव वाढणार नाही.

  • @harimule8211
    @harimule8211 Před měsícem

    Sir kds ३४४ फुले अग्रणी लागवड केली तर चालेल?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @manojmoonjaybhim2364
    @manojmoonjaybhim2364 Před 2 měsíci +1

    ता.राजुरा जिल्हा चंद्रपूर ला कार्य शाळा कधी आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , मागच्या आठवड्यात झाला कार्यक्रम

  • @Ganeshasathi
    @Ganeshasathi Před 2 měsíci

    नमस्कार सर मी कदम गणेश 20 वर्ष झालं पडीक क्षेत्र होतं ते आता नांगरणी केली आहे सोयाबीन पीक घ्यायचा आहे तर त्या जमिनीसाठी कोणती खते काय मशागत घ्यावी त्यासाठी कृपया मार्गदर्शन करावं सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , DAP ,१२:३२:१६, १४:३५:१४ या पैकी एक कोणतेही चालेल

  • @pavnyapatil
    @pavnyapatil Před 2 měsíci +2

    सर MAUS 612 या वानाचे पेरणी मध्ये एकरी बियाणे किती वापरावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , एकरी ३० किलो बियाणे वापरू शकता

    • @wrushankkadu4918
      @wrushankkadu4918 Před měsícem

      Mag booster chi bag ka 25kg chi ahe​@@whitegoldtrust

  • @wrushankkadu4918
    @wrushankkadu4918 Před 2 měsíci

    Jadhav saheb booster 612 bag kiti kilo chi ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , २५ किलो

  • @krushna182
    @krushna182 Před 2 měsíci +1

    सर, सोयाबीन वर येलो मोझाक येवु नये यासाठी काही उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , पांढरी माशी कंट्रोल करणे हाच एक उपाय आहे

  • @balibhaubhale-un1uh
    @balibhaubhale-un1uh Před 2 měsíci +1

    सर। चोपन जमिनिमध्ये कोनते वान आहे आणि खत कोनते द्यावे।

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , बूस्टर त्र्यंबक जात लावू शकता आणि पेरणी BBF पद्धतीने करा

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 Před 2 měsíci +2

    भाऊ बुलडाणा मध्ये कुठे मिळेल सोयाबीन बियाणे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
      खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
      भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
      पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860

  • @balibhaubhale-un1uh
    @balibhaubhale-un1uh Před 2 měsíci +1

    सर परभणि मानवत सेलु येथे बियाने मिळेल का।

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , मानवत - कृषीधन ऍग्रो सर्विसेस 8459066593

  • @mangeshrajguru5101
    @mangeshrajguru5101 Před měsícem

    7777 बेस्ट वाटते पण केसाळ असल्यामुळे सोंगण्यासाठी अडचण येईल का सर ??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , नाही

  • @uddhavjagtap954
    @uddhavjagtap954 Před 2 měsíci +2

    ता आष्टी जि बीड तूर बियाणे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा, बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9420003400
      बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868
      बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589
      घाटसावळी - सावळेश्वर कृषी सेवा केंद्र 7720020015
      मांजरसुबा - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296
      नाथापुर - सिंदफणा कृषी सेवा केंद्र 9767780772

  • @aratijagadale-re2gj
    @aratijagadale-re2gj Před měsícem

    Phaltan madhe kuthe milel tal .phaltan district. Satara

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , सातारा - आदर्श शेती विकास केंद्र 8379905790
      सातारा - देवेंद्र ऍग्रो सीड्स 9423863691
      बोरगाव - दिगंबर ट्रेडर्स 9421413702
      देशमुखनगर - श्री ज्योतिर्लिंग कृषी उद्योग 9421211213
      काशीळ - संजीवनी ॲग्रो एजन्सीज 9860850700
      शेंदे - हिवाळे ॲग्रो एजन्सीज 9860298643

  • @sudarshanrasve8341
    @sudarshanrasve8341 Před 2 měsíci +2

    Parbhani la khute milate booster che biyane number dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599

  • @sharadrangnathrathod5201
    @sharadrangnathrathod5201 Před 2 měsíci

    Bustar चे सर्व प्रोडक्ट हिंगोली जिल्ह्यात कुठे कुठे मिळेल ती माहिती टाका सर
    सगळीकडे मिळत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
      हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
      हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362

  • @haribhaudhadge8299
    @haribhaudhadge8299 Před 2 měsíci +2

    Sir aaple biyane nagarla kuthe milel 7777

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
      अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 Před 2 měsíci

    सर 2एकर मदी तुर आणि सोयाबीन अंतर पीक 1लाईन तुर आणि 1लाईन सोयाबीन तुरीची बियाणी किती पेरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , एका ठिकाणी एक बी लावावे

  • @banduraut4651
    @banduraut4651 Před 2 měsíci

    बुस्टर् चे बियाणे सर्टिफाइट आहे का?दुकान दार् सिंगल् लेबल् आहे साग ता त्

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , हो आहे

  • @lslaxman3
    @lslaxman3 Před 2 měsíci +1

    Nashik जिला सिन्नर तालुका या विभागात कोणती बियाणे अनवी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , सध्या आपल्या भागात बूस्टर उत्पादने उपलब्ध नाही, लवकरच उपलब्ध करण्याचे प्रयत्न करू . धन्यवाद !

  • @rekhadure8745
    @rekhadure8745 Před 2 měsíci

    Aashray 77 77 paramparik paddti ne perni keli tar chalte ka sanga sir ,🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , हो चालेल ओळीतील अंतर जमिनीवर ठेवा हलकी -१६ इंच , मध्यम १८ इंच आणि भारी जमिनीत २० इंच

    • @rekhadure8745
      @rekhadure8745 Před 2 měsíci

      Thanks sir 🙏🙏

  • @manmathswami4697
    @manmathswami4697 Před 2 měsíci

    फुले दुर्वा 992 बियाने बॅग किती किलो आहे व किमत काय आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , २५ किलोची बॅग आहे MRP ३२५० रु आहे

  • @vijaydhabe
    @vijaydhabe Před 2 měsíci

    हळद तन ना शक साठी राऊड ऑफ वापरू का ? ( विजय सितारा म धाबे अकोला हळद चार वर्षा पा सुन बेड वर लावले आहे पाणी दिले आहे तन वर आले आहे )

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , हो वापरू शकता लागवडी नंतर २० दिवसाच्या आत

  • @vilasjadhav3421
    @vilasjadhav3421 Před 2 měsíci

    बूस्टर js 9305 मागील वर्षी डबल लेबल घेतले होते तर या वर्षी त्या चे तुटफूल चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @rahulwakode2394
    @rahulwakode2394 Před 2 měsíci +1

    सर आश्रय 7777 पाण्याचा ताण सहन करु शकते काय.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , थोडाफार ताण सहन करू शकते

  • @vishwanathkarhale5462
    @vishwanathkarhale5462 Před 2 měsíci +2

    सर आपले ऑप डाउनलोड होत नाही उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , आपले ऍप सध्या चालू झाले नाही

  • @mukteshwarsolanke1740
    @mukteshwarsolanke1740 Před 2 měsíci

    जालना मध्ये कुठे मिळेल बूस्टर चे बियाणे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा, जालना - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082
      जालना - विपिन सीड 9422215816
      न्यू मोंढा - जगदंब ऍग्रो एजन्सी 9421424530

  • @AmitPatil33
    @AmitPatil33 Před 2 měsíci +2

    BBF मधे फुले संगम कशे लावावे??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , जमिनीनुसार दोन ओळीतील अंतर २०-२२-२४ इंच ठेवू शकता

  • @hanmantwadje8685
    @hanmantwadje8685 Před měsícem

    Sir 992 kontya kampaniche biyane ghyave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा, मिळाल्यास बुस्टरचे घ्या

  • @swapnilapturkar4826
    @swapnilapturkar4826 Před měsícem

    नमस्कार साहेब 🙏🏻सई 8888 चि किती किंमत आहे.. आमच्यकडे रुची 1001 च वेड लागलं आहे सगडी कडे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , MRP ३३७५ रु आहे मार्केट मध्ये या पेक्षा कमी किंमतीत मिळते

  • @ravindraa3455
    @ravindraa3455 Před měsícem

    Booster che 1135 beed la milel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , बीड - शीतल ऍग्रो एजन्सीस 9422932268
      बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868
      बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589
      यांच्याकडे चौकशी करा

  • @anilkharapkar3628
    @anilkharapkar3628 Před 2 měsíci

    Til lagvad karavi ka soyabean chya jagi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , तुमच्या भागात तिळाला भाव चांगला असेल तर करू शकता