विक्रमी उत्पादनासाठी व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 06. 2024
  • सोमवारी दिनांक ०३ जून २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी " विक्रमी उत्पादनासाठी व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवानी वेळ न चुकवता Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद

Komentáře • 260

  • @babaraoingole4598
    @babaraoingole4598 Před měsícem +28

    शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद जाधव साहेब

  • @dilipparaskar9992
    @dilipparaskar9992 Před měsícem +4

    सर तुम्ही शेतकऱ्यांना साक्षर करण्याची ही जी मोहीम हाती घेतली ...त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होत आहे..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏

  • @Ramasane_ram
    @Ramasane_ram Před měsícem +13

    धन्यवाद सर आपन ईमानदारीने येवढे कष्ट घेतले ते फक्त शेतकऱ्यांसाठी म्हनून पूनहा पूनहा धन्यवाद 🙏🙏

  • @bhupeshmaheshwari1760
    @bhupeshmaheshwari1760 Před 18 dny +1

    सर आपले अगदी मनापासून धन्यवाद!! आणि आपण करित असलेल्या कामासाठी सलाम व शुभेच्छा!! 💐💐💐

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @VijayBindod
    @VijayBindod Před měsícem +5

    खूप सुंदर व संपूर्ण मार्ग दर्शन

  • @anilmane6116
    @anilmane6116 Před měsícem +3

    अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितल्या बद्दल , धन्यवाद सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 Před měsícem +3

    खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद सर असेच आमच्यावर प्रेम आणि आशीर्वाद राहुदे 🙏🙏🙏🙏🙏

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 Před měsícem +2

    खुप छान माहीती ❤,तुर पिकाचे विक्रमी ऊत्पादन, न,1विडीओ,🎉धन्यवाद जी,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @arvinddeshmukh1515
    @arvinddeshmukh1515 Před měsícem

    Sir kharch खूपच छान माहिती मिळाली धन्य वाद

  • @manohard210
    @manohard210 Před měsícem +1

    Excellent sir Thanks

  • @navnathnagargoje8892
    @navnathnagargoje8892 Před 20 dny

    खूपच छान आणि महत्वाची माहिती दिली सर, धन्यवाद.

  • @ganeshbhakre9671
    @ganeshbhakre9671 Před měsícem

    छान माहिती आहे धन्यवाद सर

  • @SandipSate-im3cn
    @SandipSate-im3cn Před měsícem +2

    खूप छान माहिती देतात सर

  • @pandurangmohite8710
    @pandurangmohite8710 Před měsícem

    खूप छान माहिती देता सर तुम्ही

  • @RamakantGhule-dx8mt
    @RamakantGhule-dx8mt Před 29 dny

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत

  • @pandurangpole1387
    @pandurangpole1387 Před měsícem +1

    छान माहिती आहे सर

  • @sagareshwarambure7922
    @sagareshwarambure7922 Před měsícem

    खूप छान माहिती सर

  • @kiranjadhav9063
    @kiranjadhav9063 Před měsícem +1

    खूप खूप धन्यवाद सर

  • @RajeshSingh-zl7qm
    @RajeshSingh-zl7qm Před měsícem

    Khup sundar mahiti dili dhanyawad

  • @rajuvanarse3329
    @rajuvanarse3329 Před měsícem

    खूप छान माहिती आहे

  • @ananyaz
    @ananyaz Před měsícem

    खूप छान साहेब

  • @pramodingle7137
    @pramodingle7137 Před měsícem

    खुप खूप धन्यवाद सर

  • @vikasgolande4600
    @vikasgolande4600 Před měsícem

    Khup chhan mahiti milali

  • @nandkishorgawali9877
    @nandkishorgawali9877 Před měsícem +2

    योग्य मार्गदर्शन मिळत आहे सर

  • @dhananjaysatpute7360
    @dhananjaysatpute7360 Před 18 dny

    खूप सुंदर विश्लेषण केले

  • @prabhakaringole6364
    @prabhakaringole6364 Před měsícem

    Thank you so much sir

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 Před měsícem

    Thank you sir❤

  • @Krishi-vaibhav-kadwanchi1987

    सर आपले धन्यवाद❤
    मी आपल्या bdn 711 तीस किलो विकत घेतले आहे .या पूर्वी मी बूस्टर ची bdn716 हा वाण वापरलेला आहे.रिझल्ट खूपच चांगले आहे.

  • @rajuchavan8051
    @rajuchavan8051 Před měsícem

    Nice information 👌

  • @sureshdhore7147
    @sureshdhore7147 Před měsícem +1

    धन्यवाद साहेब तुम्ही आम्हाला व्हाइट गोल्ड पॅटर्न बाबत खुप छान माहिती सांगितली. मी पण buster B.DN.716 तूर 3 एकर जमीन मध्ये लावत आहे. साहेब मला वेळेवर माहिती द्या. माझे कडे पाण्याची व्यवस्था आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , आपण व्हाईट गोल्ड ट्रस्टवर विश्वास दाखवल्या बद्दल आपले धन्यवाद !

  • @nirajpatil2154
    @nirajpatil2154 Před 2 dny

    सर आपन vdo मधे जसे आपन तुरीचे जाड़ खोड़ दाखविले तैसे खोड़ करन्यासाठी काय ड्रेंचिंग आनी कोनती माशागत करायला पाहिजे की खोड़ जाड़ होउन फांद्या खुप लगतील

  • @vishnutupe1724
    @vishnutupe1724 Před měsícem +1

    धन्यवाद सर ❤❤

  • @vijaypatni7164
    @vijaypatni7164 Před měsícem

    Thanks

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 Před měsícem +1

    🙏

  • @rajendraade7234
    @rajendraade7234 Před měsícem +1

    Namskar sar

  • @shetkarisheti7264
    @shetkarisheti7264 Před 2 dny

    Soyabean ani tur antar pick आहे post emergence कोणते tannashak वापरले पाहिजे

  • @mayurjawanjal9933
    @mayurjawanjal9933 Před 3 dny

    ज्यांनी तुरीच्या बाजूने जागा सोडली नसेल त्यांनी किती दिवसांनी शेंडे खुडणी करावी ?

  • @kailaswagh7699
    @kailaswagh7699 Před 28 dny

    🙏🙏🙏🙏🙏

  • @akshaybhalerao6084
    @akshaybhalerao6084 Před 17 dny

    सोयाबीन मध्ये पण फूट निघाली तुरी मध्ये पण फूट निघाली सोयाबीन मध्ये 25 किलो मागे 1 किलो फूट आहे आणि तुरी मागे 100ग्राम सर तुमचं बिस्तुर वाहन चागल आहे परंतु तुम्ही शेतकऱ्याची अशी फसवणूक नाही झाली पाहिजे मी 3 वर्ष झाले बूस्टर चे वान पेरत आहे खूप छान रिझल्ट आहे फुटी मुले कस्टकरचे नुकसान नाही झाले पाहिजे🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny

      नमस्कार दादा, ८८८८१६७८८८ या नंबरच्या व्हाट्स अप वर खराब दाणे आणि बॅग वरील लॉट नंबरचा फोटो पाठवा. धन्यवाद !

  • @SachinDeshmukh-gs9pv
    @SachinDeshmukh-gs9pv Před 2 dny

    तुरीमध्ये फळफांदी आणि गळफांदी असते का

  • @mahendrabhonde7970
    @mahendrabhonde7970 Před měsícem

    सर नमस्कार जी सर 🙏

  • @dr.maharumahajan6527
    @dr.maharumahajan6527 Před měsícem

    ‍ खानदेशांत विशेष करून भडगाव पाचोरा भागात आपण सांगीतलेली औषधी घटक उपलब्ध करावीत.धन्यवाद.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , नगरदेवळा - सुदर्शन ऍग्रो एजन्सी 9960076106

  • @SainathBarkade
    @SainathBarkade Před měsícem

    धन्यवाद जादवसाईब

  • @SahilRautPatil
    @SahilRautPatil Před měsícem +2

    हलक्या जमीनीत कपाशीच्या कोणत्या जाति लावने योग्य राहिल (राशि659,सुपरकॉट,अंकुर कीर्ति,मनी मेकर ह्या घेतल्या तर चालेल का) या त आणखी ऑप्शन आहे का😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , हो चालेल चांगल्या जाती आहे

  • @lakhangavali7154
    @lakhangavali7154 Před 17 dny

    Udid and Tur Antarpik vyavasthapan video banava sir
    Thanks

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny

      नमस्कार दादा, तूर आणि उडीद अंतर पीक असल्यास तुरीचे व्यवस्थापन उडीद पिकाला चालेल

  • @sureshdhore7147
    @sureshdhore7147 Před měsícem +1

    अंजनगावसुर्जी जिल्हा अमरावती ला बियाणे उपलब्ध करून देण्यात यावी लवकरात. पेरणी चा वेळ येत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , जवळपास सगळीकडे बूस्टर बियाणे उपलब्ध झाले आहे कृषी केंद्रावर चौकशी करा

  • @rahulmore8072
    @rahulmore8072 Před měsícem

    White tur booster BDN 711 Mla Pandharpur/Mangalwedha thikani available hotil ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      नमस्कार दादा , सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
      सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143

  • @prakashhirulkar792
    @prakashhirulkar792 Před měsícem +3

    पेनडयामिथिलिन फवारलयानंतर कमीत कमी किती मिलि पाउस पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , किमान ७० मिली मीटर पाऊस पडला पाहिजे

  • @swapnilkuyate7013
    @swapnilkuyate7013 Před měsícem

    Sar tur pause yene aagodhar tur perun thevala chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चालेल

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn Před měsícem

    Sir me ekari 1 bag 10/26/26 reghatya padtana perun det aho kapasala tari dusra doas konta dyaycha

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , दुसरा डोज लागवडी नंतर २० दिवसांनी युरिया १ बॅग + सल्फाबूस्ट २ किलो द्यावे

  • @ajitkadu5293
    @ajitkadu5293 Před měsícem

    सर,
    आर्वी मध्ये आपले सर्व औषधे बियाणे NPK boots DX P boots कोणत्या दुकानात मिळेल ता.आर्वी जि.वर्धा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , आर्वी - अग्रवाल कृषी केंद्र 9423420497
      दहेगाव मुस्तफा - श्री मुंगसाजी कृषी केंद्र 9096903239
      खरांगणा (मोरांगना) - श्री सिड्स 9923244211
      पिंपळखुटा - श्री दत्त ऍग्रो एजन्सी 8805450609
      शिरपूर बोके - शिवकृपा कृषी केंद्र 8830962036

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 Před měsícem

    उगवण पूर्व तणनाशक पेंडिंमेथीलीन तुरी मध्ये चालते का? किंवा दुसरे एखादे उगवण पूर्व तणनाशक आहे का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , अमोनी ( डायक्लोसुलाम ) वापरू शकता

  • @IrfanKhan-jw5pn
    @IrfanKhan-jw5pn Před 28 dny

    Sir Buldhana madhe buster bdn 716 kuthe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 27 dny

      खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
      खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
      भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
      पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860

  • @limbajimutkule9065
    @limbajimutkule9065 Před 14 dny

    सर मि दोन एकर चिभाढ जमिनीमध्ये चार फूट अंतरावर बेड तयार केले आहेत आणि त्या मधी एका बेडवर दोन तास तूरीचे आणि तीन बेडवर दोन दोन तास सोयाबीन चे टोकन यंत्राने लावले आहे चालेल का तूरीचे विक्रमी ऊतपन घेनसाठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 12 dny

      नमस्कार दादा , तूरीची एका बेड वर एकच ओळ लावणे योग्य होते

  • @SP-AFLATOON1
    @SP-AFLATOON1 Před 28 dny

    Sir udgir- degloor madhya buster biyane kuthe milel
    Ani kds 992 chi kimat kitila.???

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 28 dny

      उदगीर - योगेश कृषी सेवा केंद्र 9604467158

  • @armaanali2450
    @armaanali2450 Před 17 dny

    Sir tumchy companycha shaked content wala tannashak konta ayee

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny

      नमस्कार दादा , बूस्टर उत्पदनामध्ये हे प्रॉडक्ट नाही

    • @armaanali2450
      @armaanali2450 Před 17 dny

      @@whitegoldtrust lisent tannashak?

  • @bharatbakal9602
    @bharatbakal9602 Před měsícem

    नमस्कार सर, मला सपाट जमीनीवर सोयाबीन टोकन करायचे त्याला खत आगोदर फेकावे का? किंवा टोकन केल्या नंतर १५ते २० दिवसांनी कोळपणी सोबत द्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 28 dny

      नमस्कार दादा , खत टोकण करण्या पूर्वी द्यावे

  • @pranaywaghmare1829
    @pranaywaghmare1829 Před měsícem

    Super cot chi packing badlali ahe kay sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , या बद्दल सांगता येणार नाही

  • @amolraut2340
    @amolraut2340 Před měsícem

    सर मी बुस्टर ३३५घेतले आहे ही स्कीम कधी पर्यंत चालू आहे व scnanr कसे करायचे ते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , कुपन ची नोंदणी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्या पर्यंत करू शकता

  • @NarayanGhanwate
    @NarayanGhanwate Před měsícem

    Sir navin pika vishyi mahiti dhya 😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा, कोणत्या पिका बद्दल माहिती पाहिजे ते कळवा

  • @krishnakate4836
    @krishnakate4836 Před 27 dny

    sir godavari 2013.41 व्हरायटी कशी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 26 dny

      नमस्कार दादा , चांगली जात आहे

  • @bharatbhilare6515
    @bharatbhilare6515 Před měsícem

    सर तूरीत मिश्र पिक उडीद घेवून हि ट्रिटमेंट फॉलो करू शकतो का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @arjunkanthale8258
    @arjunkanthale8258 Před měsícem

    Sir turivar tur ghetli tar chalel.ka

  • @govindparde1993
    @govindparde1993 Před měsícem +1

    सर मी ओनडो आणि आमोनी घेतले आहे धोनी सोबती फवारणी करूं शकतो का 72 तासात आत पेरनी केलयावर सोयाबीन साठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @vijaymastud6428
    @vijaymastud6428 Před měsícem

    सर कापुस पीकाचा विडीवो लवकर टाका सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , ठीक आहे लवकरच कापूस संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच बनवू .

  • @uddhavjagtap954
    @uddhavjagtap954 Před měsícem

    आष्टी जामखेड मिरजगांव येथे तूर कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , कडा - किसान क्रांती कृषी भंडार 9421340991

  • @kiranjadhav9063
    @kiranjadhav9063 Před měsícem

    सर फुलंब्री तालुक्यामध्ये डीलरशिप कोणाकडे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , फुलंब्री - गणेश कृषी सेवा केंद्र 7588641747

  • @omkarshinde6597
    @omkarshinde6597 Před měsícem

    या वर्षी पाऊस किती टक्के आणि कोणत्या महिन्यात किती पाऊस आहे ते सांग

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा, या वर्षी सरासरी एवढा किंवा सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडू शकतो

  • @RajeshSingh-zl7qm
    @RajeshSingh-zl7qm Před měsícem

    Tan nashak Arjun paryant kondhali la pago chale nahi kripaya laksha dhyawe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , तुमचा प्रश्न समजला नाही

  • @danishanwarmulla7065
    @danishanwarmulla7065 Před měsícem

    BDN 716 tur pack ki price
    Aur Sulphaboost ki price

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , MRP ४०० रु आहे मार्केटमध्ये या पेक्षा कमी किमतीत मिळेल

  • @vinodpatil6999
    @vinodpatil6999 Před 26 dny

    नमस्कार सर
    बूस्टर चि 100 शंभरी तूर बियाणे उपलब्ध झाले आहे का ?
    धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 25 dny

      बूस्टर मध्ये १०० तूर नाही

  • @pareshsali7010
    @pareshsali7010 Před měsícem

    Sir pls tell me name of distributor at dhule city or sambhaji nagar City and adress

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      धुळे - दी भारत एजन्सी 9850815243
      धुळे - रामदेव फर्टिलायझर 9423493570
      सोनगिर - लक्ष्मी ट्रेडर्स 7083916099

    • @pareshsali7010
      @pareshsali7010 Před měsícem

      @@whitegoldtrust thanks sir

  • @dhirajmusale8168
    @dhirajmusale8168 Před 29 dny

    यवतमाळ मधे कुठे मिळेल.. औषधी booster कंपनीचे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 28 dny +1

      नमस्कार दादा, दत्त चौक - कॉटन सिटी 8605070323
      दत्त चौक - कृषिधाम एजन्सीस 9960721722
      दत्त चौक - राजदीप एजन्सीस 9403937793
      दत्त चौक - निरंजन कृषी केंद्र 9403489380
      अकोला (बाजार) - राजदिप कृषी भांडार 9421846479
      अकोला (बाजार) - मा भवानी कृषी केंद्र 9657889967
      अकोला (बाजार) - महालक्ष्मी अग्रो इरिगेशन 9423435862
      भामराजा - बालाजी कृषी केंद्र 7588591400
      जोडमोहा - राठोड कृषी केंद्र 9420551250
      मंगरूळ - गणराज ऍग्रो 9637095424

  • @kiranjadhav9063
    @kiranjadhav9063 Před měsícem

    गणेश कृषी सेवा केंद्र हे बंद झालेले आहे तर दुसरी डीलर कोण आहे फुलंब्री मध्ये

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , फुलंब्री येथे दुसरा डीलर नाही

  • @vishnujadhav-gc3qf
    @vishnujadhav-gc3qf Před měsícem +1

    अहमदनगर जिल्ह्यात बुस्टर 711 तुरीचा वाण कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      अहमदनगर - किसान कृषी केंद्र 9270046700
      अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
      अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100

    • @vishnujadhav-gc3qf
      @vishnujadhav-gc3qf Před měsícem +1

      धन्यवाद सर 🙏

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 Před 12 dny

    सर, पांढऱ्या तुरी मध्ये कमी कालावधी चे व चांगले उत्पादन देणारे वान कोणते आहे..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 dny +1

      नमस्कार दादा , बूस्टर BDN ७११ पांढरी तूर

    • @matividarbhachi8188
      @matividarbhachi8188 Před 10 dny

      ​@@whitegoldtrustthank you sir

  • @hemantraut4633
    @hemantraut4633 Před měsícem

    चाळीसगाव कुठे मिळेल सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      चाळीसगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242
      बोरखेडा - हिंदभूमी ऍग्रो एजन्सी 9623914247

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. Před měsícem

    सोयाबीन मध्ये 6 फूट अंतराने तूर पेरावी का? लावावी? . ,तर पेरली तर 2 एकर साठी किती बियाणे लागेल आणि लावली तर किती लागेल ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , तूर सोयाबीन अंतर पीक घेत असल्यास तुरीच्या दोन ओळीतील अंतर ८ फूट ठेवावे

  • @mohandevkar7760
    @mohandevkar7760 Před 21 dnem

    बूस्टर bdn 716 वान पंढरपूर मध्ये कुठे भेटेल पत्ता किंवा दुकानाचे नाव सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 21 dnem

      नमस्कार दादा, सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
      सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143

    • @mohandevkar7760
      @mohandevkar7760 Před 21 dnem

      @@whitegoldtrust धन्यवाद

  • @ganeshrasal349
    @ganeshrasal349 Před měsícem +2

    बि डी एन ७१६ शिरुर पुणे कोठ भेटेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चाकण - भोर बी - बियाणे 9860225484

  • @ganeshbahakar1752
    @ganeshbahakar1752 Před měsícem

    Sudomonas he kay aahe.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , जैविक बुरशी नाशक आहे

  • @manmathswami4697
    @manmathswami4697 Před měsícem

    बुस्टरचे 992 आज 60 किमी. फिरल्यास मिळाले
    सरी मारुन टोकण पध्दत वापरावी म्हणतोय आत तिन सरी सोयाबिन व एक सरी तुर अशा पध्दतीने नियोजन केले तर चालेल का
    खताचे नियोजन कसे करावे या बद्दल कृपया माहिती द्या

    • @manmathswami4697
      @manmathswami4697 Před měsícem

      अशा पध्दतीने नियोजन केल्यास तिन एकरात सोयाबिन व तुरिचे किती किलो बियाने लागेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चालेल खत DAP ,१२:३२:१६, १४:३५:१४ या पैकी एक देऊ शकता

  • @shubhamjagtap2222
    @shubhamjagtap2222 Před měsícem

    तूर मध्ये मूग अंतर पीक घेणार आहे,तर त्या साठी कोणते तणनाशक आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , अमोनी तणनाशक वापर

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 Před měsícem +1

    तूरी ची बीज प्रक्रिया पेरणी पूर्वी किती दिवस अगोदर करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , लागवडी पूर्वी १ दिवस अगोदर करू शकता

  • @sureshdhore7147
    @sureshdhore7147 Před měsícem

    साहेब buster B.D.N.716 तूर बियाणे हे
    मार्केट उपलब्ध आहे का?असल्यास 1 किलो बियाणे किती रुपये ला मिळेल. आकोट अकोला अंजनगावसुर्जी जिल्हा अमरावती येथे कृषी दुकानात मिळेल का.?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      अंजनगाव सूर्जी - श्री अॅग्रो एजन्सी 9822274448
      निंभारी - श्री साई कृषी केंद्र 8208761446
      सातेगाव - प्रणय कृषी केंद्र 9850381913
      नगर परिषद मार्केट - मंथन अॅग्रो 9371489552

    • @Krishi-vaibhav-kadwanchi1987
      @Krishi-vaibhav-kadwanchi1987 Před měsícem

      Jalna येथे 270प्रती किलो

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 Před 29 dny

    मधेम भारी जमिनीत कोणते तूरीचे बियाणे पेरणी करावी सोयाबीन मधे तूर पेरायची आहे किती तासांवर तूर पेरणी करावी व ऐकरी किती किलो बियाणे पेरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 28 dny

      नमस्कार दादा , लाल तूर मध्ये बूस्टर ७१६ आणि पांढरी तूर मध्येबूस्टर ७११ आणि गोदावरी आहे

  • @mohamadayaz6970
    @mohamadayaz6970 Před měsícem

    प्री इमरजंस तननाक्षक पाऊस पडल्या नंतर चालतो काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चालेल

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 Před měsícem

    हळद किती खोलवर पेरणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , हळद लागवडीचा हा व्हिडीओ पूर्ण पहा - czcams.com/users/liveVniwVsO-5uM?si=dGihqUPtwJan-8l3

  • @mallikarjunmali5361
    @mallikarjunmali5361 Před měsícem

    सर तुर बि मंगळवेढा मध्ये कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
      सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143

  • @ganeshbhakre9671
    @ganeshbhakre9671 Před měsícem

    हिंगोली ला मिळेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
      हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
      हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362

  • @pareshgade1172
    @pareshgade1172 Před měsícem

    जोड ओळ पद्धत मध्ये 5×1.25 फुटांवर 2 दाणे तुरी चे चालतील का ? मध्यंम जमीन आहे....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चालेल

    • @pareshgade1172
      @pareshgade1172 Před měsícem

      @@whitegoldtrust THANK YOU SO MUCH SIR...🙏

  • @sandippatil8004
    @sandippatil8004 Před měsícem

    लातूर बूस्टर चे औषधी कुठे मिळेल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
      लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
      लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369
      लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547

  • @ganeshkale9254
    @ganeshkale9254 Před měsícem +1

    ग्रीन गोल्डन सोयाबीन बदल सांगा

    • @shubhamgavhane4410
      @shubhamgavhane4410 Před měsícem +2

      Green gold chi konti js-9305 ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , मध्यम फांद्या करणारी आणि मध्यम कालावधीची जात आहे

  • @nandkishorpatil6316
    @nandkishorpatil6316 Před měsícem

    MAZA VILLAGE MADHE TUR CROP LA FARMER UREA CHA DOSE DETAT SIR. TWO TIMES. HE BAROBAR AAHE KI CHUK SIR. MI DILA NAHI MAHUN MALA TUR AALI NAHI ASE SUDHA MALA MHANTAT.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , तुरीच्या मुळावर बारीक गाठी असतात त्या गाठी हवेतील नत्र शोषून पिकांना मिळवून देते त्यामुळं वेगळा युरिया देण्याची गरज नाही

    • @nandkishorpatil6316
      @nandkishorpatil6316 Před měsícem

      @@whitegoldtrust आपण व्हिडिओ मध्ये सांगितले प्रमाणे तूर लागवड करताना खत नियोजन माहिती नाविन्य व विश्वसनीय वाटली. निखळ तुर लागवड करताना विशिष्ट खत नियोजन करणे गरज आहे का? आपण दिलेले माहिती बाबत आपले खूप आभार 🙏

  • @AmitPatil33
    @AmitPatil33 Před 14 dny

    एकरी तूर किती किलो बियाणे लागेल?? ट्रॅक्टर ने पेरणी करायची आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 12 dny

      नमस्कार दादा , एकरी २ ते ३ किलो लागेल

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před 26 dny

    सर्, तूर बियाणे कुठे मिळेल ऍड्रेस दया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 26 dny

      नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका कळवा

  • @sagarthakare8049
    @sagarthakare8049 Před měsícem

    नमस्कार साहेब 🙏
    बुश्टर चे 7777 आश्रय बियाने बॅग मध्ये डागी बियानेची सख्या जास्त आहे उगवन क्षमता तपासली असता डागी असलेल्या दान्याला कोंब आले नाही व ते दाने सडले उगवन क्षमता 75% आली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , ७० टक्के पेक्षा जास्त उगवण क्षमता आहे, निश्चिन्त पेरणी करा.

    • @sagarthakare8049
      @sagarthakare8049 Před měsícem

      धन्यवाद साहेब 🙏

  • @vasantababaonline1992
    @vasantababaonline1992 Před měsícem

    ग्रीन गोल्डन आणी मस 612 सोयाबीन बद्ल माहिती सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , या जाती बद्दल काय माहिती पाहिजे ते कळवा

    • @vasantababaonline1992
      @vasantababaonline1992 Před měsícem

      ग्रीन गोल्डन आणी मस 612 सोयाबीन बद्ल माहिती सांगा van kase ahe ani soybin fotate ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , ग्रीन गोल्ड पेक्षा MAUS ६१२ चांगली आहे मध्यम फांद्या करते , कमी कालावधी आणि काढणीस उशीर झालेतर १५ दिवस शेंगा फुटण्यास सहनशील आहे

  • @atulinwate1270
    @atulinwate1270 Před měsícem

    साहेब बूस्टर B.D.N 716 तुर बियाणे हे वर्धा शहर येथे कुठे मिळणार सर..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843
      वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926
      आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100
      तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547
      वायगाव निपाणी - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9423890924
      येलाकेली - जान्हवी कृषी केंद्र 9049671606

    • @atulinwate1270
      @atulinwate1270 Před měsícem

      Thanks sir ji

  • @VijayGiri-xy3kv
    @VijayGiri-xy3kv Před měsícem

    बूस्टर तूर वजनाने हलकी येते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा, १०० दाण्याचं वजन १० ग्रॅम आहे या पेक्षा आणखी किती जास्त वजन पाहिजे