बुस्टरचे शेतकरी हिताचे नवीन उत्पादने
Vložit
- čas přidán 21. 04. 2024
- सोमवार दिनांक २२ एप्रिल २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी " बुस्टरचे शेतकरी हिताचे नवीन उत्पादने " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवांनी Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास comment बॉक्स मध्ये नोंदवावे ही विनंती धन्यवाद...
जुन महिन्याच्या अगदोर माहीती दिल्याबद्दल, ❤धन्यवाद❤,जाधव साहेब, 🎉,आभारी आहोत ना,द,जिंतुर,
धन्यवाद दादा
जाधव सर फार छान उत्पादने भुमीपुत्र आजीं येथे मीळाले पा हीजे खुप खुप धन्यवाद खूप छान माहिती मिळाली
खुप छान पोस्ट, बारंबार येकन्यासाठी दिलेली माहिती धन्यवाद 🙏 जी,
धन्यवाद दादा !
अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन सर, धन्यवाद.
धन्यवाद दादा
Shetkaryache dev ahe gajanan jadhav sir 🙏
धन्यवाद दादा
Sir, I like our beautiful voice and Excellent presentation !!!
🙏🙏
खुप छान माहीती, वेळ काढुण पाहवा असा विश्वासू विडीओ, ❤,धन्यवाद 🎉जाधव,साहेब, ,नारायण दराडे जिंतुर,
आपले सुद्धा धन्यवाद दादा
या वर्षी 2024,9,नवीन औषधि, स जिव टाईकोटरमा,d,x,लशकरी अळी वर सुध्दा लयभारी असे को,जीन सारखे खुप छान छान आठवण धन्यवाद 🙏 सर,
धन्यवाद दादा 🙏
खूप छान माहिती आहे सर
धन्यवाद दादा
Nice information bhau ❤
धन्यवाद दादा
Nice information sir thank you from karnataka🙏
धन्यवाद दादा
Best sir ❤❤
🙏🙏
7777 hi changali jat aahe..xhanywad
धन्यवाद दादा
हनुमान जन्मोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🙏🙏🙏
सर या वर्षी बॅग चे भाव काय राहतील सोयाबीन
नमस्कार दादा , अजून भाव जाहीर झाले नाही
नांदेड जिल्हा umri तालुका कृषि सेवा केंद्र खूठ आहे
नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
सर छान माहिती देता सर पण एक request आहे तुमचे उत्पादन ऑनलाईन का नाही ठेवत प्लिज
नमस्कार दादा , आपली ऑनलाईन सेवा लवकरच चालू होईल
सेलु तालुका मध्ये आपण शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात यावा अशी विनंती आहे
नमस्कार दादा , कापूस सोयाबीन अंतर पीक जमत नाही
@@whitegoldtrust प्रश्न काय विचारला आहे ते पहा
सर मी शेवंती लागवड केलेली आहे आणि मी भेसळ डोस दिलेला नाही तर सर मला लागवड नंतर कोणती खत देऊ ही माहिती पाहिजे
नमस्कार दादा , फुल शेती बद्दल राहुल पताळे यांचे व्हिडीओ पहा त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे
ओन्डो बद्ल मला विषेस आकरशन,सोयाबिन काढलं कि लगेच ओन्डो फवारून मि रब्बी ची पेरणी करतो धन्यवाद 🙏 जी, ,
धन्यवाद दादा
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
सर्जी आपले हे बूस्टर चे बियाणे, बीज प्रक्रिया,तन नशके, व औषदे सहज उपलब्ध होतील अशी व्यवस्था सर्व मार्केट मध्ये ठेवावे. हीच अपेक्षा.
नमस्कार दादा , आपले सर्वच उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत, आपणास काही अडचण आल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करू शकता. धन्यवाद !
नमस्कार सर मी आपलं बियाणे ची वाट पहात आहे दादा लाड पद्धत होती खुप फायदा झाला आहे फरदाड घेतली पण अपेक्षीत उत्पादन झाले नाही पाणी कमी होत
नमस्कार दादा , फरदड च्या मागे न लागत डिसेंबर -जानेवारी मध्ये कापूस काढून दुसरे पीक घ्यावे
thank you sir detail information .. where we can get these product in Jalana
जालना - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082
जालना - राज ऍग्रो एजन्सीस 9767794449
जालना - विपिन सीड 9422215816
जालना - समाधान अॅग्रो एजन्सीज 7709903617
न्यू मोंढा - जगदंब ऍग्रो एजन्सी 9421424530
जुना मोंढा - सातकर ऍग्रो सेंटर 8668613458
मी चंद्रपूर जिलह्यातील शेतकरी आहे सर मला हे बियान कुठ उपलब्ध होईल
चंद्रपूर - सोसायटी कृषी केंद्र 9423419106
चंद्रपूर - आदर्श कृषी केंद्र 9890945800
पिंपरी - दत्त ऍग्रो सेंटर 9011403476
Sir mi latur yetun ahe sir amhi 228 soyabin perto amhala utar hi changla yeto pn apli atta bustar chi navin je jati ahet te 228 ya jatiun jast uttar denari jat konti ahe jamin madham ahe
नमस्कार दादा , बूस्टर त्रंबक किंवा आश्रय घ्यावे
आपले प्रॉडक्ट हदगाव, बाळापूर अशा ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावे. ही विनंती.
हदगाव - शिल्पा कृषी भांडार 9588611621
पळसा - सचिन कृषी सेवा केंद्र 9403746628
तमसा - जांभळेकर ट्रेडिंग कंपनी 8007581199
Sir jamin halki ahe pn pani lagte pani ekda lagl ki pavsacha tan jri pdla tri pani den lagat nahi tr mi kont soyabin geu..
नमस्कार दादा , त्रंबक , बूस्टर ३३५, किंवा बूस्टर ९३०५ घेऊ शकता
जळगावला सोयाबीन बियाणे कुठे मिळेल
नमस्कार दादा, जळगाव - श्री बालाजी अग्रो एजन्सी 9922542852
Hydrojel vishayi video banva hydrojel kay ahe savistar mahiti v koradvahu sheti sathi upyog hoil ka
नमस्कार दादा , हायड्रोजल विषयी संपूर्ण माहिती घेऊन कळवू धन्यवाद !
चिखली जि. बुलढाणा येथे बियाणे कोटे मीलेल
नमस्कार दादा, चिखली - दीपा ऍग्रो 8378071777
नाशिक जिल्हा ता. नांदगाव कोठे मिळेल
नमस्कार दादा , सध्या नाशिक भागात उपलब्ध नाही
Pustk ana Dada kdkdichi vinnti jrur vichar kravach
नमस्कार दादा , आपल्या येणाऱ्या नवीन आवृत्ती मध्ये या नवीन उत्पादनाची माहिती देऊ. धन्यवाद
Sir,sambhaji nagar madhe kuthe buster che, sarwa product milatil ते sangne
जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210
जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999
न्यू मोंढा(जाधववाडी) - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9423778765
सर नमस्कार .... हेक हे तणनाशक पराटी मध्ये आंतरपीक तुर आहे तर त्या मध्ये वापरलं तर चालेल का
नमस्कार दादा , तुरीची ओळ सोडून फक्त कापसावर फवारा
सब दरद की दवा,
विटारा प्लस, Good poison, Thanks 🙏 g,
धन्यवाद दादा
सर कापसावर जोरमेटची बीजप्रक्रिया सविस्तर माहिती दयावि
नमस्कार दादा , कापूस बियाण्याला जोरमेट बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करणे आवश्यक नाही, तुमची करण्याची इच्छा असेल तर ३ मिली प्रति पॅकेट लावू शकता. धन्यवाद !
साहेब नमस्कार.. सोयाबीन बियाण्याला एव्हर गोल लावलं तर चालेल काय. उरलेलं शिल्लक आहे म्हणून.
नमस्कार दादा, चालेल
वाशिम मध्ये कोणते कृषी सेवा केंद्र आहे जिथे आपली उत्पादन मिळतील .
वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज 9552319255
वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर 9767671318
मागील वर्षी चे रासायनिक खते या वेळी देता येईल का? माझ्या जवळ 10.26.26 आहे. कापूस लागवड करणार आहे
नमस्कार दादा , हो देऊ शकता
हेक तणनाशक वापरल्यावर रासायनिक खते आणिNPK Boost दिले तर चालेल का?
नमस्कार दादा , हो चालते
फळ बाग, नर्सरी काढा साहेब, व्हाइट गोल्ड ट्रस्ट धन्यवाद 🙏 जी,
नमस्कार दादा , प्रयत्न करू 🙏
विदर्भात चालते का सर आश्रय पेरलं तर चालेल
नमस्कार दादा , हो चालते
गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यात आपली उत्पादने कुठे मिळतील कळवावे.
चंद्रपूर - सोसायटी कृषी केंद्र 9423419106
चंद्रपूर - आदर्श कृषी केंद्र 9890945800
पिंपरी - दत्त ऍग्रो सेंटर 9011403476
सर Online औषधे कधी मिळणार
नमस्कार दादा , जून पासून
सर हलकी पिवळी माती जमीन आहे.
कोणत्या कपाशी पेरू शकतो.
नमस्कार दादा , जादू,७७९, ATM , कार्तिक, मणी मेकर राजा, भक्ती , कब्बडी या जाती घेऊ शकता
Guruji, namskar.
Tumche product kupach Kami miltat. Tya sati kahi karta yeil ka
नमस्कार दादा , लवकरच ऑनलाईन सेवा चालू करू
web site VR मिळणार काय@@whitegoldtrust
सर चंद्रपुर जिल्हा मधे सर्वे प्रोडक्ट कोठे मिळेल
चंद्रपूर - सोसायटी कृषी केंद्र 9423419106
चंद्रपूर - आदर्श कृषी केंद्र 9890945800
पिंपरी - दत्त ऍग्रो सेंटर 9011403476
Kuthe milel bhau
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा
@@whitegoldtrust buldana
सर तुम्ही अगदी परफेक्ट हवामान अंदाज सांगतात पण बुधवार नंतर काय होईल हे सांगा प्लीज मकाचे कंसात शेतात पडून आहेत मजूर मिळत नाहीत त्यामुळे अडचण येत आहे
नमस्कार दादा , बुधवार नंतर वातावरण स्थिर होण्यास सुरुवात होईल
Sir aamcya kde. Nagpur jilyat. Mirchi aani dhan pik aahe tyavr kahi mahiti vr video bnva. Mi vighneshwar atkare khodgavn tha Ramtek
नमस्कार दादा , मिरची व्यवस्थापन बद्दल राहुल पुरमे सरांचे व्हिडीओ पहा आणि धान पिकाचे व्हिडीओ अपलोड करू . धन्यवाद !
सर Trichoboost-Dx किती दिवस पाण्यात भिजु ठेवायचे
नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट पाण्यात भिजू घालण्याची गरज नाही ते ओल्या जमिनीत आपोआप वाढतो
Sir complete schedule for cotton according to new product please
नमस्कार दादा , हो आपल्या कापूस व्यवस्थापनाच्या शेड्युल मध्ये आपले नवीन उत्पादने सुद्धा ऍड करू. धन्यवाद !
सर तुरी ची नवीन जात देणार होते
त्याबद्दल सांगा
नमस्कार दादा , ट्रायल घेणे चालू आहे पुढील वर्षी रिलीस करू
सरतुम्हिमाहितिचांगलिदेटाधण्यवादसर खाम गाव मधे नविन बुस्तर्चे औषध कोथे मिलतिल
खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860
Which centre available product in hingoli district
हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362
सर हेक तणनाशक उगवण पुर्वी मारले तर बियाण्यावर परिणाम होतो का?
नमस्कार दादा, नाही
नमस्कार सर ड्रेंचिंग म्हणजे काय ते कसे करावे कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद
नमस्कार दादा पंपाचे नोजल काढून झाडाच्या मुळाजवळ औषधाचे पाणी टाकत चालणे म्हणजे ड्रेंचिंग ( आळवणी करणे आहे
Sir buldana madhe products kuthe milatat.. Soyabean seeds kadhi milanar..
नमस्कार दादा , खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860
Sir namaskar.. रेनगण चा वापर सोयाबिन हरबरा ला चालते का
नमस्कार दादा , हो चालेल
जिल्हा बुलढाणा तालुका मेहकर हि,औवशदी उपलब्ध नाही
मेहकर - अंजिठा कृषी केंद्र 9423144049
मेहकर - दिलीप ट्रेडर्स 9422882534
लव्हाळा - अंचल कृषी केंद्र 9423145158
सुलतानपूर - मंत्री ट्रेडर्स 9850262634
सर पेरणी चे अंतर या जाती मध्ये कीती ठेवावे कृपया आम्हाला सांगा.
नमस्कार दादा , ७७७७( आश्रय ) जातीचे दोन ओळीतील अंतर १.५ ते २ फूट ठेवावे आणि त्र्यंबक आणि सई या जातीच्या ओळींमधील अंतर सव्वा ते दीड फूट ठेवावे धन्यवाद
ता दिग्रस् जी यवतमाळ मला आश्रय सोयबिन् वान पाहिजे कुठे मिळेल व कितीला मिळेल 🙏🙏
दिग्रस - सागर कृषी केंद्र 9822616449
दिग्रस - पार्थ अग्रौ एजेन्सी 9763466422
@@whitegoldtrust किंमत
सर केणा गवत जास्त ऊगते
कापूस पिकात हेक हे चांगले काम करेल का
नमस्कार दादा , हो
Soybean cha Verity khute bhetan bustar BGSO 7777+BGSOV
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा
Sir mi aaplye vidio nehmi pastor. Aaplyala bhtayeche aahye .
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका कळवा
Sir aamachya kade hi products bhetat nahit. Jamner,neri
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा
लोहा नांदेड मध्ये आम्हाला म्हणजे पूर्ण गावाला बुस्टर चेच बियाणे पाहिजे , दुकान गणराज कृषी सेवा केंद्र लोहा ,
नमस्कार दादा ,लोहा - श्रीहरी कृषी सेवा केंद्र 9049564580
@@whitegoldtrust त्या च दुकानात योग्य भाव असते .
Sirji aamhi atta shetkari virodhi sarkar padnyachy kamat busy aahe .maf kara tumche vedio puran baghu shakat nahi..
Abaki baar ४०० paar😂😂
@@maheshgiri9880abkibar tadipar
🙏🙏🙏🙏
छान, पुर्ण ताकदीने काम करा
400पार ❤
Hello sir,
Soyabean trambak Seed 25 kg Bag che Kay Rate ahe
नमस्कार दादा , रेट अजून जाहीर झाले नाही
धाराशिव तुळजापूर मध्ये बुस्टर बियाणे भेटेल का
उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 8888565658
येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889
जिल्हा.धाराशिव ता.कळब मध्ये सर्व उत्पादने मिळण्याचे ठिकाण व दुकानाचे नाव कळवावे नमस्कार
सुयेश टेद्रस,kallam
उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 8888565658
येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889
sir eradol yate ek vel bhet dayve
नमस्कार दादा , खान्देश मध्ये लागवडी झाल्या नंतर एक दौरा करू
Fardapur la milel ka utpadane fardapur taluka soygao jilha aurngabad
नमस्कार दादा , जामनेर - मिराई कृषी केंद्र 9822635710
जामनेर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566
पहूर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566
Yeola yethe milel ka
नमस्कार दादा , नाशिक भागात सध्या उपलब्ध नाही
सर ट्रायकोबुस्ट शेन खतात टाकायचे होते पन लेट झाले पुढच्या वर्षी जमेल का.एक्सपायर होइल
नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट जमिनीत ओलावा असतात कधी हि वापरू शकता, आपले ट्रायकोबूस्ट रासायनिक खत किंवा ओल्या मातीत मिसळून सुद्धा देऊ शकता. धन्यवाद !
एक वर्ष ठेवले तर एक्सपायर होईल का
परतवाडा व अचलपूर कोठे उपलब्ध होणार आहे
नमस्कार दादा, परतवाडा - भूमी ऍग्रो एजन्सी 9975348151
परतवाडा - अभिनव कृषी उद्योग 9822200560
Sir chalisgaon la kothe milel
चाळीसगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242
बोरखेडा - हिंदभूमी ऍग्रो एजन्सी 9623914247
Latur district aapale utpadane kothe miltil
लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
लातूर - मृदा बायोफर्टिलायझर एजन्सीज 8888492880
हळदीच्या पिकाची लागवड केल्यानंतर NPKबुस्ट वापर करावा
बेसल डोस दिल्या नंतर १५ दिवसांनी वापरावे.
नमस्कार दादा , हो करू शकता
@@whitegoldtrust धन्यवाद सर किती दिवसांनी करावा कृपया सांगावे सर
सर जिल्हा जळगाव जामनेरला मधे कोटे मिळेल
जामनेर - मिराई कृषी केंद्र 9822635710
जामनेर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566
पहूर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566
बीज प्रक्रिया पेरणी अगोदर 15 दिवस अगोदर केले तर चालेल का सर
नमस्कार दादा , हो चालेल
Ajantha agro mehkar dist buldana
🙏🙏
सर नागपूर जिल्हा.. कूहि तालुका उत्पादने कुठे मिळतील
नमस्कार दादा , कुही - धनजोडे कृषी सेवा केंद्र 9922399249
बोरी(नाईक) - सीता ऍग्रो 9767976160
पचखेडी - मिनल कृषी सेवा केंद्र 9325800025
@@whitegoldtrust तालुका प्रतिनिधी नंबर मिळू शकेल काय सर
नमस्कार सर वसमत मार्केट मध्ये हे बियाणे कुठे मिळतात
kishore Feetiliser was mat
वसमत - किशोर फर्टिलायजर्स 7798598503
कुरुंदा - न्यू लक्ष्मी कृषी सेवा केंद्र 7020170425
@@whitegoldtrust सर तुमचे खूप खूप धन्यवाद शेतकऱ्यांसाठी तुमची खूप तळमळ आहे
सर बूस्टरची तुर कोणती पेरावी सोलापूर मदी उपल्पद आहे का
नमस्कार दादा ,सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143
सर अमरावतीला कुठे बियाणे आणि औषध मिळते
अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684
नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426
सर मी परभणी जिल्हा मध्ये आपले बुस्टर चे औसदी व बियाणे कूटे मिळतिल
परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599
Srwanche mahiti ptrk kothe milel krupa krun mahiti dya
नमस्कार दादा , ऑनलाईन माहिती मिळेल boosterparis.com या वेब साईट वर
7777 madhe shenga madhi kiti beej ahet 3 ki 2
नमस्कार दादा , २५ ते ३० टक्के ३ दाण्याच्या शेंगा आहे
वरील सर्व प्रोडक्ट छत्रपती संभाजी नगर ला कुठे भेटतील
जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210
जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999
न्यू मोंढा(जाधववाडी) - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9423778765
Latur madhe kuthe aahe
नमस्कार दादा, लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
लातूर - मृदा बायोफर्टिलायझर एजन्सीज 8888492880
सर मला हे मलकापुर ता बुलढाणा जिल्हा हे सर्व मिळेल का
मलकापूर - शिवम सिड्स 9850350325
मलकापूर - गजानन कृषी केंद्र 9422181487
मलकापूर - बुरड ऍग्रो सेल्स 9356699896
मलकापूर(हनुमान चौक) - दीपिका ऍग्रो सेंटर 9921027556
देवधाबा - महावीर कृषी केंद्र 9689792733
भालेगाव रण - राघव कृषी केंद्र 9422125005
घिरणी - जय गजानन कृषी केंद्र 9763788704
वडोदा - जिजाऊ कृषी केंद्र 7972903913
सर रसवंती साठी एक एकर ऊस लावायचा आहे लाऊ शकतोका?
नमस्कार दादा , मे मध्ये शेवटच्या आठवड्यात लावा
बूस्टर 7777 बियाणे कुठे मिळेल
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा
सर , फलबगांसाठी तन नाशक कोणते चालेल
नमस्कार दादा , राउंड अप किंवा ग्रामोक्झॉन चालते
Ta . Achalpur
Madhe buster che products kuthe milel.
नमस्कार दादा , परतवाडा - भूमी ऍग्रो एजन्सी 9975348151
परतवाडा - अभिनव कृषी उद्योग 9822200560
@@whitegoldtrust धन्यवाद सर
सर कापसाचे नवीन बियाणे येनार आहे का तुमचे???
नमस्कार दादा , या वर्षी नाही पुढील वर्षी देऊ
Bgso 7777 पुणे येथे बियाणे भेटेल का
चाकण - भोर बी - बियाणे 9860225484
सर अहदनगर मद्ये कोठे आपले डीलर आहे
अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100