12 जून Live च्या प्रश्नांची उत्तरे । श्री गजानन जाधव सर

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 06. 2023

Komentáře • 109

  • @user-pb3bj8wn4k
    @user-pb3bj8wn4k Před měsícem

    नमस्कार सर आपण खूप छान मार्गदर्शन शेतकऱ्यांना करता मनापासून धन्यवाद ईश्वर चरणी उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @vinodupadhye6225
    @vinodupadhye6225 Před rokem +7

    धन्यवाद साहेब

  • @samadhanshinde3451
    @samadhanshinde3451 Před rokem +11

    सर आम्ही तुम्हाला देव मानतो ,आपले आणि आपल्या पूर्ण टीमचे मन पूर्वक अभिनंदन . फालतू कमेंटकडे लक्ष देऊ नये.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      🙏🙏

    • @yogeshpatil2635
      @yogeshpatil2635 Před rokem

      खरं आहे, मी पण खुप समाधानी आहे, 2020 पासून सबस्क्राइबर आहे. तुमच्यामुळे उभारी मिळते. विशेष म्हणजे रिप्लाय पण त्वरित मिळतो. लवकरच 10 लाख सबस्क्राइबर होतील.

  • @OmPandit-bu5fb
    @OmPandit-bu5fb Před rokem +1

    खुप खुप धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏🙏

  • @nandkishorshinde8839
    @nandkishorshinde8839 Před rokem +3

    धन्यवाद सर

  • @banduekkar4464
    @banduekkar4464 Před rokem +4

    अभिनंदन सर

  • @aniketkalmegh01
    @aniketkalmegh01 Před rokem +1

    धन्यवाद साहेब🙏🏻

  • @manojmoonjaybhim2364
    @manojmoonjaybhim2364 Před rokem +1

    खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏❤️❤️

  • @ankushpawar4690
    @ankushpawar4690 Před rokem +1

    धन्यवाद सर ..

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 Před rokem +2

    Thanks sir

  • @narendrajamdar2323
    @narendrajamdar2323 Před rokem +1

    Namskar.sir

  • @mahendrabhonde7970
    @mahendrabhonde7970 Před rokem +2

    सर नमस्कार 🙏

  • @Topspeedcraft94
    @Topspeedcraft94 Před rokem +1

    Good

  • @sunilkale3230
    @sunilkale3230 Před měsícem

    Trycotarma bust boost D x , akot, Anjangavan ( surgi ) Paratwada yete kut milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , अकोट - बालाजी कृषी केंद्र 9850943629
      अकोट - शेतकरी कृषी केंद्र 9850304771
      अंजनगाव सूर्जी - श्री अॅग्रो एजन्सी 9822274448
      परतवाडा - भूमी ऍग्रो एजन्सी 9975348151
      परतवाडा - अभिनव कृषी उद्योग 9822200560

  • @mad4manga435
    @mad4manga435 Před rokem

    Kami ani lahan panachi kapus variety sanga, 2.5*1 sathi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, अशी जात आमच्या पाहण्यात नाही

  • @lslaxman3
    @lslaxman3 Před rokem

    नमस्कार सर चूनखिड जमिंमदे सोयाबीन खत कोणते टाकावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, DAP + पोटॅश + सल्फाबूस्ट + झिंक व फेरस वापरू शकता

  • @maheshsolankar5329
    @maheshsolankar5329 Před rokem

    Sir mala fawarni che sarvi oshadi holsell ret madhye milelka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपल्या जवळील कृषी केंद्रावरून घ्या

  • @mixindia8155
    @mixindia8155 Před rokem +1

    सर नमस्कार

  • @sandeeppatil2558
    @sandeeppatil2558 Před rokem +2

    सर फुले किमया 753 कोणत्या कंपनी घेतलेलं चांगल असेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, मिळाल्यास बूस्टर चे किंवा महाबीज कंपनीचे घ्या.

  • @shrikrushnasonbawane1204

    सर मी बुस्टर चे केडीएस ७५३ बियाणे घेतलें आहे मी उगवून क्षमतेची चाचणी घेतली असता शंम्भर दानेपैकी ऐंशी दाने अंकुरीत निघाले.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , ७० टक्के पेक्षा जास्त उगवण आहे,

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Před rokem

    सर तुरिवरील स्टेम क्याकर मुळे नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे मी मागील तीन वर्षापासून पाहत अहो.यावर या वर्षी सुरुवातीपासून आपल्याला तयारी करावी लागेल असे वाटते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , स्टेम कॅन्कर रोगाची सुरुवात झाल्या बरोबर कॉपर हाइड्रॉक्साइड ३० ग्रॅम व स्ट्रेप्टोसायक्लिन २ ग्रॅम फांद्यावर फवारणी करू शकता.

  • @shankarwankhede375
    @shankarwankhede375 Před rokem

    सर फुले संगम बूस्टर कंपनीचे बियाणे एकरी आठ किलो वापरले तर लाव गडीला चालेका

  • @harshalgiri4939
    @harshalgiri4939 Před rokem +1

    गळ फांदी म्हणजे काय सर आणि सविस्तर विडिओ दाखवावा 🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ czcams.com/users/shortsrkguH-ywHJI?feature=share

  • @ganesha7612
    @ganesha7612 Před rokem

    Cascade न बीजप्रक्रिया केली आहे tata raligold सोबत पेरणी केली तर चालेल का?raligoldमध्ये micoriza बुरशी आहे cascade मधील बुरशीनाशकचा ralligold मधील micoriza वर परिणाम होईल काय?🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , निश्चित सांगता येत नाही

  • @user-rr3kn7uv9q
    @user-rr3kn7uv9q Před rokem

    तूर या पिकाची दोन ओळींतील अंतर किती ठेवावे. व दोन बिया मध्ये किती अंतर ठेवावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर ६ फूट व दोन झाडातील अंतर एक ते दोन फूट पर्यत ठेऊ शकता

  • @yogeshargade9916
    @yogeshargade9916 Před rokem

    Ya vrshi tumchya mahiti basur perni krachi ichaa karab २ tin vrsha pasun tr chan rahte pn utpaadan kam hot ahe tyat konte karane ahe sir uncha pn chagli rahte kapus kami hot ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, कापूस उत्पन्न कमी येणाचे वेगवेगळे कारण असू शकते, ज्या वर्षी जास्त पावसाळा असल्यास तरी कापसाच उत्पन्न कमी येते किंवा दोन ओळी मध्ये झाड दाटणे, अन्नद्रव्याचा अभाव, नैसर्गिक पातेगळ, गुलाबी बोन्डअळी

  • @sominathborade1672
    @sominathborade1672 Před rokem

    Kapus pikamadhe ssp sobat riser g basel chalel ka sir.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, चालते

  • @shrikantghorpade2996
    @shrikantghorpade2996 Před rokem

    Booster ch aamch soyabean biyansathi seed la ghesal ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, प्रोडक्शन प्लॉट असल्यास घेऊ

  • @narendrajamdar2323
    @narendrajamdar2323 Před rokem

    7.fan.traktne.fule.kimya perni chi unari kiti thewawi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर जमिनीच्या मगदुरानुसार दोन ते अडीच फूट ठेऊ शकता

  • @user-rr3kn7uv9q
    @user-rr3kn7uv9q Před rokem +1

    सर तुरी मध्ये चांगलं उत्पादन देणारे वाण कोणते? सुशी वडगाव. गेवराई जी. बीड

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , बूस्टर ७११ किंवा गोदावरी

  • @vijaykalmegh8127
    @vijaykalmegh8127 Před rokem

    Fule durva variety nagpur la kothe milel buster che ahe kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
      नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845
      बुटीबोरी - माता भामलेश्वरी कृषी एजन्सीस 9823598597

  • @sachin.j.rajput4100
    @sachin.j.rajput4100 Před rokem

    सर कापसात तुरीचे पाटे लावणार आहे त्यात pendamethalin+ round up चा स्प्रे घेतला तर चालेल का 72 ghantyachya आत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , pendamethalin + ग्रामोक्सन घ्या

    • @sachin.j.rajput4100
      @sachin.j.rajput4100 Před rokem

      @@whitegoldtrust सर तुरी मध्ये चालेल का pendamethalin

  • @ShlokDange
    @ShlokDange Před rokem +1

    पुढच्या वर्षी कापुस बियाणे बदलणारं आहे का बीजी4येणार आहेका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, BG ३/४ तंत्राचे आपल्याकडे परमिशन नाही.

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před rokem

      नाही

  • @ujwalwanjari787
    @ujwalwanjari787 Před rokem

    कापूस गळफादया काढल्या नंतर फडतर घेता येईल का

  • @ganesha7612
    @ganesha7612 Před rokem

    २४ इंच सरी अंतरावर bbf ने २ नच ओळीची पेरणी केली तर चालेल का?????का ३ ओळीचीच bbf पेरणीची आवश्यकता आहे 🙏🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , चालते

  • @Xyz_26-5
    @Xyz_26-5 Před rokem

    पाऊस तर नाही पाण्यावर मका पेरणी कपाशी लागवड केली तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा, मुबलक पाणी असल्यास चालेल

  • @mayaj1419
    @mayaj1419 Před rokem

    चीबाड जमीन मधे सोयाबीन ल खत कोणते योग्य आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , SSP देऊ शकता

  • @babasahebbilhare930
    @babasahebbilhare930 Před rokem +2

    हो सर फालतू कमेंट लक्ष्य
    देवuना का

  • @VitttalBarde
    @VitttalBarde Před rokem

    Dada lad tantrane rasi 659 3x1 chale ka ?

  • @btsadiwasi7631
    @btsadiwasi7631 Před rokem +2

    नमस्कार सर माझी जमीन मुरमाळ आहेत तर ATM हे वाण चालले का आणि आणखी कोणते वाण चालेल .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , चालेल

    • @btsadiwasi7631
      @btsadiwasi7631 Před rokem +2

      @@whitegoldtrust सर मी तुमचा खुप मोठा फँन आहेत......

  • @sunilraut6265
    @sunilraut6265 Před rokem

    चिबाड जमीन आहे त्या मधे JS 9305 लावले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , चालेल बेड वर किंवा BBF पेरणी करा

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 Před rokem

    Kabbadi kapus dada lad paddhatine gheta yete ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , चालेल

  • @sunilraut6265
    @sunilraut6265 Před rokem

    शोगाव मधे गजानन अँगो मधे तुमचे ऊत्पादने येतात का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      शेगाव - विदर्भ ऍग्रो सेंटर 9422915938
      शेगाव - माधव कृषी केंद्र 9423722925
      शेगाव - धनश्री ऍग्रो 9423445938
      शेगाव - श्री कृषी केंद्र 8275943577
      शेगाव - जय गजानन कृषी केंद्र 8793427777
      जवळा (पळसखेड) - कांचन कृषी केंद्र 9112354884
      मनसगाव - उमेश कृषी केंद्र 9922095212.0
      माटरगाव - सचिन सीड्स 8983301046
      माटरगाव - ऋषिकेश कृषी केंद्र 9657114832

  • @yogeshpatil2635
    @yogeshpatil2635 Před rokem +2

    खतांच्या नियोजनासाठी जुनाच विडीओ आहे का? कि नवीन बनवलाय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , नवीन व्हिसीओ पहा czcams.com/users/liverVvJAnzmSrY?feature=share

  • @ashishtingane3683
    @ashishtingane3683 Před rokem

    सर 7777 सोयाबीन चांदुर बाजार मध्ये कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, आसेगाव पूर्णा - अशोक पेस्टीसाईडस & फर्टिलायझर 9422956737
      विचोरी - साई ऍग्रो एजन्सी 9730371241

  • @vijayrodge2278
    @vijayrodge2278 Před rokem

    पाऊस जर लाबला तर कोरडवाहू कापुस लावावाका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , १५ जुलै पर्यंत लागवड झाली तर चालेल

  • @rameshp3334
    @rameshp3334 Před rokem

    Adilabad t s madhe aple aushadhi kuthe miltat ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, वरंगळ येथे ममता केमिकल्स ९८६६७३०९३२ यांच्या कडे मिळेल

  • @vaibhavkinge8307
    @vaibhavkinge8307 Před rokem +1

    सर टोकण यंत्राने kds 726 च्या 2 बिया किंवा 3 बिया टाकाव्यात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , दोन टाका

  • @shrutimalwadkar8979
    @shrutimalwadkar8979 Před rokem

    Beda vr tura lalu ka kashi rahel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , हो बेड तूर लावू शकता

  • @rahulsayre3623
    @rahulsayre3623 Před rokem

    2.5/1 वर कापुस लागवन करनार आहे आणि गळफाद्या पण कापनार आहे आणि ३ फुटावर शेंडा पण कापनार आहे तरी पण कापुस दाटनार का....सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , जमीन हलकी असल्यास दाटणार नाही

    • @samadhanshinde3451
      @samadhanshinde3451 Před rokem +1

      चांगला प्रश्न् आहे.

    • @rahulsayre3623
      @rahulsayre3623 Před rokem

      मध्यम प्रकार ची जमीन आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      चालेल