TimeLine 00:00 - प्रस्तावना 06:37- लागवड अंतर 15:27- दादालाड तंत्रज्ञान 23:06- जातीची निवड 27:48- अन्नद्रव्य व्यवस्थापन 48:58- कीड व रोग व्यवस्थापन 01:12:39- तणनाशक 01:15:48- आंतरमशागत
साहेब तुमचे कार्यक्रम भरपूर बघतो आणि शेती नियोजन पण केलें उत्पन्न कमी येते आहे तरीपण माझे कुठं चुक झाली ते मला कळत नाही एक तर तुम्ही आफिस मध्ये शेती नियोजन सांगतात आणि आम्ही निघालो जंगलात जाऊन शेती करायला 😂😂😂😂
सर मी नविन छोटा शेतकरी आहे माझी ३ एकर चुनखडी शेती आहे त्यामध्ये या वर्षी कापूस लागवडी साठी कोणत्या कंपणी चे बियाणे लावावे जे की, वेचणीस सोपी d टपोरे अर ने भरघोस उत्पन्न देणारे वाण सांगा
नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. czcams.com/users/whitegoldtrust
पाचोरा - श्री धनश्री अॅग्रो एजन्सी 9422785766 पाचोरा - विशाल कृषी केंद्र 9422979218 डोंगरगाव - जोगेश्वरी कृषी केंद्र 9766158259 तारखेडा - श्री प्रसाद कृषी केंद्र 9049644004 पिंपळगाव हरेश्वर - हर्षिता ऍग्रो एजन्सी 7387871613
नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर हे आपल्या जमीनीच्या मगदुराप्रमाणे ठेवावे, आणि जातीची निवड कोणती करणार आहे म्हणजे दोन ओळीत झाड दाटणार नाही शेवट पर्यंत हवा खेळती राहील या पद्धतीने अंतर ठेवू शकता . धन्यवाद
नमस्कार दादा , तज्ज्ञांच्या माहितीनुसार रासायनिक खतातील स्फुरद आणि पालाश हे घटक जमिनीत टाकल्या नंतर ३० ते ३५ दिवसा नंतर पिकांना मिळणे चालू होते, त्यामुळे हे घटक लागवडी बरोबर द्यावे
Sir मागील वर्षांपासून riser G च humic बघतोय पण खत वापरायची खूप इच्छा असुन सुद्धा वापरता येत नाहीय,काही online प्रक्रिया आहे का हे खत विकत घेण्यासाठी,,, जिल्हा -नाशिक,तालुका-मालेगाव
नमस्कार दादा , चुनखडी जमिनीमध्ये कॅल्शिअम चे प्रमाण जास्त असते झिंक व फेरस कमी प्रमाण असते, रासायनिक खतासोबत झिंक सल्फेट व फेरस सल्फेट प्रत्येकी १० किलो टाकावे.
जिल्हा अमरावती, रा. भातकुली, आम्ही दरवर्षी अजीत 155 बर्याच प्रमाणात लागवड करतो, या वर्षी एकाच शेतात 155 सोबत दुसरी एखादी variety लावायची आहे, नेमकी कोणती लावु कळत नाही आहे. जाधव साहेब आपण एखादी सुचवावी
नमस्कार दादा , आपल्या मागील वर्षीच्या अनुभवातून किंवा आपल्या गावातील चांगले उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्याच्या अनुभवातून घेतलेले बरे , कारण कि कापसाच्या सर्वच जाती उन्नीस बीस असतात. धन्यवाद
माजलगाव - मधुर कृषी सेवा केंद्र 9423168791 माजलगाव - महावीर ऍग्रो एजन्सी 9422244750 दिंद्रुड - धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9764650903 भाऊ वरील दुकानात चौकशी करा धन्यवाद
आपले रेकॉर्डिंग मध्ये सोयाबीन माहिती कापूस माहिती या सर्व रेकॉर्ड मध्ये इतर काहीतरी खरखर वाजण्याचा आवाज इतर काही आवाजात जास्त प्रमाणात ऐकू येत त्यामुळे मुख्य माहितीचा आवाजात समजत नाही.
नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर गुणिले दोन झाडातील अंतर बरोबर येणाऱ्या संख्येने एकूण ४३५६० क्षेत्रफळास भागणे उदा. २x ५ = १० , ४३५६०/१० =४३५६ झाड या पद्धतीने एकरी झाडांची संख्या काढू शकता
सर तूमच्या मार्ग दर्शनामुळे माझे कापसाचे पिक खुप चांगले पिकुन राहीले धन्यवाद सर
नमस्कार दादा, आपले आभारी आहोत, काही शेती विषयी अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या हेल्प लाईन नंबर वर संपर्क करावा.
धन्यवाद सर तुमच्या मार्गदर्शनामुळे मला एकरी बारा क्विंटल तुर झाली.( 5 एकरात 60 क्विंटल ) असेच तुमचे मार्गदर्शन लभत राहो....
Tur konti hoti
नमस्कार दादा , एकरी चांगले उत्पादन काढल्याबद्द आपले अभिनंदन 🙏
चारु
खर चा साहेब
धन्यवाद साहेब खुप छान माहिती दिली आम्ही शेतकरी तुमचे आभारी आहोत
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏
🙏🙏🙏 धन्यवाद सर आपले मार्गदर्शन खुप चांगले आहे
नमस्कार दादा , आपले आभार 🙏
मागच्या वर्षी मी पूर्ण 1 एकर क्षेत्रातील गळ फांद्या काढल्या .खूप छान result आला
नमस्कार दादा, खूप छान 🙏
खूप छान माहिती दिली आहे सर आपण धन्यवाद👌👌
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏
खूप छान माहिती सर
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
० नमस्कार सर खूप-खूप छान माहिती दिल्ली
धन्यवाद दादा 🙏
खूप छान माहिती दिलीत सर
धन्यवाद दादा
साहेब तुमचे कार्यक्रम भरपूर बघतो आणि शेती नियोजन पण केलें उत्पन्न कमी येते आहे तरीपण माझे कुठं चुक झाली ते मला कळत नाही एक तर तुम्ही आफिस मध्ये शेती नियोजन सांगतात आणि आम्ही निघालो जंगलात जाऊन शेती करायला 😂😂😂😂
गोकुळ भाऊ , तुमच्याकडे शेती उत्पादन वाढीसाठी चांगली माहिती असेल तर ऑफिस मध्ये बसून तुम्ही सांगा , आम्ही तुमचे स्वागत करतो 💐💐
@@whitegoldtrust barobr bolat tumi
खूप छान माहिती दिली सर.thank you sir
धन्यवाद दादा 🙏
धन्यवाद सर मार्गदर्शन केल्याबद्दल आपले धन्यवाद 🙏🏻🙏🏻
नमस्कार सर तुमच्या मार्गदर्शनामुळे मला एकरी बारा क्विंटल भुईमुग शेगां झाल्या (२ एकरमध्ये २४ क्विंटल) आपला आभारी आहे
नमस्कार दादा , भुईमुगाचे चांगले उत्पादन झाल्याबद्दल आपले अभिनंदन 🙏
धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद
Aapan jr material che dose taknyaivaji, drip 💧ne drenching keli tr chalte ka
खूप छान माहिती दिली😊
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏
अतिशय छान व उपयुक्त माहिती देतात साहेब धन्यवाद
धन्यवाद सर ,,। 🙏🙏
धन्यवाद दादा 🙏
साहेब खुप खुप धन्यवाद, आपल्याला एक विंनती आहि असाच कायँकृम सोयाबीन व्यवस्थापनचा करा.
नमस्कार दादा, सोयाबीन संपूर्ण व्यवस्थापना व्हिडीओ लवकरच अपलोड करू , धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत सर.. धन्यवाद
धन्यवाद दादा
Sir namaste gharcha Soyabean la 85 percent germination ala parantu soyabean danyala resha resha disat ahe. Perni karav ki nahi. Please reply!
नमस्कार दादा , रूट व शूट चांगले असल्यास करा
धन्यवाद सर
धन्यवाद दादा 🙏
सर मी नविन छोटा शेतकरी आहे माझी ३ एकर चुनखडी शेती आहे त्यामध्ये या वर्षी कापूस लागवडी साठी कोणत्या कंपणी चे बियाणे लावावे जे की, वेचणीस सोपी d टपोरे अर ने भरघोस उत्पन्न देणारे वाण सांगा
Thank you sir
Welcome Sir 🙏
Sir mi 3bay 1ft asi lagvat keli ani gal fadi shenta khudun chapel ka madham jamin aahe. Please
नमस्कार दादा , चालेल
खूप छान साहेब ..!!मी माझा गावातील सर्व शेतकऱ्यांना आपले बुस्टर चे बियाणे घ्यायला सांगितले आणि मी सुद्दा 15 आपले च बियाणे घेतले
नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
czcams.com/users/whitegoldtrust
Sir navin bayerche tannashak aale ahe (ghasa)he kashe aahe mahiti dya?
Dhanyvad mahiti Daya baddar khubshan mahiti Delhi
नमस्कार दाद , आपले सुद्धा धन्यवाद 🙏
Nice work sir
So nice of you
Booster ७१६ tur ekri kiti peravi ? Ani turi mde २०.२०.०१३ mix krun perave ka?
नमस्कार दादा , एकरी ३ किलो पेरावे, हो चालते
🙏 नमस्कार सर हिटवीट मॅक्स चे प्रमाण किती आहे 15लीटर पंपसाठी
नमस्कार दादा, प्रति पंप ३० मिली
@@whitegoldtrust a
Nice information
धन्यवाद दादा 🙏
Iffco consertia mhanun npk aahe te chalel ka seed treatment la
नमस्कार दादा , तुम्हाला अनुभव असल्यास करू शकता.
नमस्कार sir,
आम्हाला शॉकअप हे पाचोरा येथे available नाही तर कुठे व कधी मिळेल, pl. Tell me
पाचोरा - श्री धनश्री अॅग्रो एजन्सी 9422785766
पाचोरा - विशाल कृषी केंद्र 9422979218
डोंगरगाव - जोगेश्वरी कृषी केंद्र 9766158259
तारखेडा - श्री प्रसाद कृषी केंद्र 9049644004
पिंपळगाव हरेश्वर - हर्षिता ऍग्रो एजन्सी 7387871613
Sir tokan karanysathi soyabin madhe yogya van sanga kds 726 sodun karan turi madhye tokan karayche ahe
नमस्कार दादा , बूस्टर ३३५ किंवा बूस्टर २२८ घेऊ शकता
Sir pendamethalin 38.7cs कपाशी लागवड करून लगेच फवारले तर चालेल का...जमीन ओली आहे.. आणि ड्रिप ने लगेच पाणी.दिले तर चले का
नमस्कार दादा , चालेल
Gayatri perfect use करणे योग्य आहे का?
नमस्कार दादा , तुम्हाला अनुभव असल्यास वापरू शकता
Sir boostar 9305 tokan kele tar chalela ka
नमस्कार दादा , हि जात उभाट वाढणारी जात आहे , पेरणी करणे योग्य आहे.
Copper oxychloride sobay other fungicide,insecticide, fertilizer varta yet ka
नमस्कार दादा , नाही
आडवी दीड फूट उभी 4 बाई एक जोड ओळी संपूर्ण माहिती देणे
नमस्कार दादा , कापसामध्ये जोड ओळ पद्धत बद्दल आम्ही शिफारस करत नाही
सर मध्यम् भारि जमिनिमधे 4 ×1.5 दोन बिया लागवड चालेल का
नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर हे आपल्या जमीनीच्या मगदुराप्रमाणे ठेवावे, आणि जातीची निवड कोणती करणार आहे म्हणजे दोन ओळीत झाड दाटणार नाही शेवट पर्यंत हवा खेळती राहील या पद्धतीने अंतर ठेवू शकता . धन्यवाद
नमस्कार सर
Magil varshi khoda kida turi munde hota turila rehash lavely tar chalel ka
नमस्कार दादा , हो चालेल प्रति किलो ५ मिली
सर p bust and k lift सोबत rizarg cha drenching करू शकतो काय
नमस्कार दादा , हो चालेल रायझर लिक्विड मध्ये मिळेल ते वापर
Coton mde tur लवलीतर cotton utpann ka. I yeyil ka
नमस्कार दादा , चालेल , व्यवस्थापन योग्य करा
Jadhaw sir tumhi kapsachi konti jat verayti perta kalawave
नमस्कार दादा , आम्ही कापसाच्या जातींची शिफारस करत नाही
Sir aamchya vidhardha mdhe lagvdisobt kt nste det ya vr aapl ky mt ah
नमस्कार दादा , तज्ज्ञांच्या माहितीनुसार रासायनिक खतातील स्फुरद आणि पालाश हे घटक जमिनीत टाकल्या नंतर ३० ते ३५ दिवसा नंतर पिकांना मिळणे चालू होते, त्यामुळे हे घटक लागवडी बरोबर द्यावे
Bhau 4 5 1 var Lavan Keli tar chalel ka halki murmathi jamin var
नमस्कार दादा , हो चालेल
नमस्कार सर सोयाबीनला पेरणी करताना डि ए पी रायजरजी सल्फर WDG दिले तर चालेल का
नमस्कार दादा , हो चालेल सोबत पोटॅश द्यावा
नमस्कार सर पेंडा मेथिलीन हे तन नाशक कोरड्या जमीनीवर लागवडीच्या अगोदर मारले तर चालते का ?
नमस्कार दादा , नाही
सर, माझ्याकडे तांबडी जमीन आहे सोयाबीन व तुर पिवळी पडत आहे, दोन वर्षा अगोदर चांगले उत्पादन मिळते होते
Sir ,reply dya
Zar Nov Dec madhe kapus uptoon gahu ghayacha ahe mag antr ka
नमस्कार दादा , चालेल
Sir dada lad yanchya padhatit anter mashagat Kashi karatat please sanga savister
नेहमी सारखी फक्त दोन ओळीत कमी अंतरावर
❤
🙏
कोकोपीट ट्रे मध्ये रोपे तयार करता येतील का? अशी रोपे उन्हात ठेवावीत की सावलीत
नमस्कार दादा , नाही
Sir मागील वर्षांपासून riser G च humic बघतोय पण खत वापरायची खूप इच्छा असुन सुद्धा वापरता येत नाहीय,काही online प्रक्रिया आहे का हे खत विकत घेण्यासाठी,,, जिल्हा -नाशिक,तालुका-मालेगाव
नमस्कार दादा , आमची ऑनलाईन सेवा उपलब्ध नाही ,
मालेगाव तालुका मध्ये उपलब्ध करून द्याना sir Riser G
Magneshiam ani amoniyam sobat chalel ka
नमस्कार दादा , माग्नेशियाम सोबत अमोनियन वापरू नका चालत नाही.
Magneshiam sobt yuriya chalel ka
नमस्कार दादा , चालेल
नमस्कार सर मी बुस्टर bdn 716 हि जात घेतली आहे याला रिहांश कीती लावावे
कुठे भेटले बियाणे व किंमत
नमस्कार दादा , प्रति किलो बियाण्याला रिहांश ५ मिली लावा
भाऊ, आपले आपला जिल्हा तालुका सांगा
Cotton mde turi लवाव्यात ki नही
नमस्कार दादा , नाही
कपाशीला उगवणपुर्व तननाशक फवारले असता, खाडे भरलेल्या बियान्याच्या उगवनिवर काही परिणाम होईल का?
नाही
Sar laal matichi chi jameen aahe thibak aahe konti verayti lavaychi aurangabad soyagao talukyat
नमस्कार दादा , बुस्टर ३३५ किंवा बूस्टर ७२६
@@whitegoldtrust sorry sar kapus baddal vichaar la hot
मी सोयाबीन बूस्टर 9305 आणले पण 20:20:00:13 आणि सल्फर घेतले तर चालेल का
नमस्कार दादा , या मध्ये १३ टक्के सल्फर आहे सोबत पोटॅश अर्धी बॅग वापरा
Ok
Ram Ram sir
Sir Ram Ram very nice
नमस्कार दादा 🙏
सर 6 फुट अंतर वर तुर लागवड केली आहे चालेल का
नमस्कार दादा , हो चालेल
Sir mala turi peracha ahe tar maza wavarat turi ugavte tar kay karav
नमस्कार दादा , आपली जमीन कशी कशी, किती टक्के उगवण क्षमता होते, आणि बियाणे कोणते वापरता ते कळवा.
@@whitegoldtrust ugavan shamta chagli hote bustar736 lavali hoti
🌹🙏🙏🙏🌹
100dane bdn 716 ani 100dane asha turiche vajan kiti rahte
नमस्कार दादा , १० ग्रॅम
Kapsacha naveen sansodan kadhee yenar
नमस्कार दादा , या बद्दल सांगणे कठीण आहे
कपाशीच्या एक डब्ब्यात किती बियांची सख्या येते मार्गरदर्शन करा सर 🙏
4000त5000
आपण पाहणी केली त्या कापूस पीक पद्धतीत दादा लाड तंत्रज्ञान उत्पादन किती आले ते सांगा
नमस्कार दादा , हो चालेल या सोबत पोटॅश वापरा
प्रश्न काय?
उत्तर काय दिले 🤣🤣
सर तुमची कपाशी बियाणे कधी येतील
नमस्कार दादा , या वर काम चालू आहे
Vikrant soyabin aani KSL 441 ya सोयाबीन badhal mahiti dhya ह्याची वाढ कशी होते
नमस्कार दादा , या जातींची माहिती घेऊन कळवू
सर, रीहांश ,साफ ,rayzobiam बीज प्रक्रिया सोयाबीन साठी चालेल का?
नमस्कार दादा , साफ ऐवजी व्हिटावॅक्स किंवा थायरम वापरावे बाकी योग्य आहे
Ok sir
Kapsachi lagwad kontya disene karavi . Manje jast suryprakash bhetel.
नमस्कार दादा , दक्षिण उत्तर करू शकता
सर जी नमस्कार माज्या कडे चुन खडी युक्त जमीन 5एकर आहे पण कोणतेही पीक वाढत नाही काय करावे मार्गदर्शन करा सरजी
नमस्कार दादा , चुनखडी जमिनीमध्ये कॅल्शिअम चे प्रमाण जास्त असते झिंक व फेरस कमी प्रमाण असते, रासायनिक खतासोबत झिंक सल्फेट व फेरस सल्फेट प्रत्येकी १० किलो टाकावे.
सर मी बूस्टर kds 726 ची उगम शक्तीचे केली आहे. पण 17 दाण्या यापैकी नव दाणे उगवले आहे. तीन दिवस झाले आहे.
नमस्कार दादा , उगवण क्षमता कशी तपासली आहे ते कळवा , सविस्तर माहितीसाठी ७८८८०३०००७ या नंबर वर संपर्क करावा. धन्यवाद
बेडवर फुलेसंगम सोयाबिन मधे BDN तुर घ्यायला चालेल का?
नमस्कार दादा , हो चालेल
सरजी मी बूस्टर 9305सोया उगवन केली आहे 100 पैकी 90 दाणे निगाले खुप चांगले आहे बूस्टर चे
नमस्कार दादा , आपले आभार 🙏
Sir magchy vedes tumhi 2nd dose la fakt uria sangitla hota...mi tech kel hot...pn atache dose mala chan watle sir..dhanywad
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
सर, माझी जमीन कोरडवाहू असून तांबट मध्यम काळी आहे तर उडीद व तुर या अंतर पिकांचे यावस्थपण बाबत मार्गदर्शन व्होवे, ही विनंती.
नमस्कार दादा , कोरवाहू जमिनीमध्ये आम्ही तूर लागवडीची शिफारस करत नाही
कपाशीला युरीयाऐवजी अमोनिअम सल्फेट दिले तर चालेल का व एकरी किती द्यायचे
नमस्कार दादा , हो चालते
Sir दादा लाड नियोजन करणे योग्य आहे का
नमस्कार दादा , आम्ही दादा लाड यांच्या तंत्राबद्दल दोन ओळीतील व दोन झाडातील योग्य अंतर आणि गळ फांदी कट करणे याची शिफारस करतो.
नमस्कार सर तुमच्या मार्गदर्शनाने हरबरा बारा कुंटल झाले
आपले अभिनंदन दादा 🙏🙏
जिल्हा अमरावती, रा. भातकुली, आम्ही दरवर्षी अजीत 155 बर्याच प्रमाणात लागवड करतो, या वर्षी एकाच शेतात 155 सोबत दुसरी एखादी variety लावायची आहे, नेमकी कोणती लावु कळत नाही आहे. जाधव साहेब आपण एखादी सुचवावी
नमस्कार दादा , आपल्या मागील वर्षीच्या अनुभवातून किंवा आपल्या गावातील चांगले उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्याच्या अनुभवातून घेतलेले बरे , कारण कि कापसाच्या सर्वच जाती उन्नीस बीस असतात. धन्यवाद
पाच एकर कापूस लावण्याचा विचार आहे 3 .2. दोन फुटाचे अंतर मध्ये एक फुटावर सोयाबीन लागवड कराव का
शक्यतो टाळा, antarmashagat होत नाही
रायझरजी, कुठे, मिळेल, हे, सांगा,सर, मी, माजलगाव, तालुक्यात, आहे, कृपया, लवकर, सांगा,
माजलगाव - मधुर कृषी सेवा केंद्र 9423168791
माजलगाव - महावीर ऍग्रो एजन्सी 9422244750
दिंद्रुड - धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9764650903
भाऊ वरील दुकानात चौकशी करा
धन्यवाद
सर PSB culture कापूस मध्ये कसे वापरावे...
नमस्कार दादा , शेणखतामध्ये मिक्स करून फेकू शकता किंवा ड्रेचिंग सुद्धा करू शकता.
थायरम मिळून नाही राहिला तर सोयाबीनला ट्रायकोडर्मा चालेल का प्रति किलो किती ग्राम वापरावे लागेल ट्रायकोडर्मा सर
नमस्कार दादा , व्हिटावॅक्स मिळाले तर पहा, रिहांश नंतर ट्रायकोडर्मा लावू शकता
चिकट बोंड होत का??
गढूळ पाण्यात तूरटी ढवळून पाणी फवारनीत चालेल काय
नमस्कार दादा , नाही स्वच्छ पाणी वापरा
आपले रेकॉर्डिंग मध्ये सोयाबीन माहिती कापूस माहिती या सर्व रेकॉर्ड मध्ये इतर काहीतरी खरखर वाजण्याचा आवाज इतर काही आवाजात जास्त प्रमाणात ऐकू येत त्यामुळे मुख्य माहितीचा आवाजात समजत नाही.
नमस्कार दादा , आपलीकडे नेटवर्क चा काही प्रॉब्लेम असल्यामुळं आवाज बरोबर येत नसावा
जोडओड madhe ekri zadanchi sankhya kashi mojavi
नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर गुणिले दोन झाडातील अंतर बरोबर येणाऱ्या संख्येने एकूण ४३५६० क्षेत्रफळास भागणे
उदा. २x ५ = १० , ४३५६०/१० =४३५६ झाड या पद्धतीने एकरी झाडांची संख्या काढू शकता
सर आंतरपिकात कपाशीत तुरीचे अंतर किती ठेवावे
नमस्कार दादा . नाही
Rcf कंपनीचे mop हे पांढऱ्या रंगाचे घेतले आहे लाल व पांढऱ्या रंगाचे mop madhe kahi फरक असतो काय,
सारखे असते पांढरे व लाल
@@gajananjadhao5823 thanks sir 👍🙏
सर गळ फांदी काढली तर पिकाची सुर्या कडुन जे अन्न ग्रहण करते त्यावर काही परिणाम होत असेल का
नमस्कार दादा , नाही
Namaskar sir mi dist. Jalagav madhe bodwad yethe rahato mala tumhi sangitale kapashivaril aushadh kuthe milel he sangal ka
जाधव साहेब तुम्ही जे म्हणता की डोम कळ्या तोडा ते शक्य वाटते का? इथे शेतकऱ्याला निदंन करायला मजूर मिळत नाही .
Echyashakti असल्यास शक्य आहे
Namaskar sir
Makka ya pikacha purna vayastapan cha video banva
नमस्कार दादा , ठीक आहे, धन्यवाद
बूस्टर बैग बि फूले संगम आहे, शिलकोड़ डैमेज झाले आहे,
ऊगवन शक्ति 65 पशड़ आहे, ते किती पेरायच ते सागा सर
एकरी 20 किलो
सर BT 7 कापूस imports करा की .
नमस्कार दादा , आपल्याकडे BT II ला मान्यता आहे