कापसाचे उत्पादन दुप्पट करण्याचे तंत्र | श्री गजानन जाधव सर

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 02. 2023
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण कापसाचे उत्पादन दुप्पट करण्याचे तंत्र हे बघणार आहात.
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    bit.ly/2X1K3yh 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    t.me/whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    #whitegoldtrust #कापूसउत्पादन #कापसाचेउत्पादनकसेवाढवावे #Howtoincreasetheproducationofcotton #cotton #CottonProducation #cottonsheti #शेतीविषयकमाहितीइनमराठी #100%increaseincotton #forfarmers #SpecialtechniquestoDoubleYield&IncomeforFarmers #कापूसउत्पादनखर्चाशिवायकसेवाढवायचे

Komentáře • 139

  • @dnyaneshwardeulkar759
    @dnyaneshwardeulkar759 Před 2 měsíci +1

    धन्यवाद सर मी पन असाच प्रयोग केला मला एकरी 16 कुंटल कापुस झाला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , तुमची प्रतिक्रिया कळवल्या बद्दल आपले धन्यवाद !

  • @jitendradode1477
    @jitendradode1477 Před rokem +8

    मस्त यंदा असच करतो साहेब

  • @indianfarmworld9754
    @indianfarmworld9754 Před rokem +10

    आपलं काम खरोखर अतुलनीय आहे सर, धन्यवाद ..

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 Před rokem +1

    फार् chhan महिती दिली🙏

  • @vilaskolhe9709
    @vilaskolhe9709 Před rokem +5

    खुप छान मार्गदर्शन करतात सर तुम्ही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @sudhakarmasram427
    @sudhakarmasram427 Před rokem +2

    छान मार्गदर्शन साहेब
    सर्वांना समजण्यास सोपी पध्दती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, आपले धन्यवाद 🙏

  • @mysongs7821
    @mysongs7821 Před rokem +4

    असं मार्गदर्शन ही काळाची गरज आहे

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 Před rokem

    सर खूपच छान आणि उपयुक्त मार्गदर्शन केले शेतकऱ्यांसाठी खूपच फायद्याचे आहे धन्यवाद

  • @akshaynaitam3835
    @akshaynaitam3835 Před rokem +1

    👌 खूप खुप छान माहिती दिली सर

  • @sopan880
    @sopan880 Před rokem +4

    खुप छान

  • @nileshjunghare5735
    @nileshjunghare5735 Před rokem

    खुप छान मार्गदर्शन केले धन्यवाद सर

  • @chavanbm1976
    @chavanbm1976 Před rokem +3

    एकदम छान मार्गदर्शन सर.

  • @amolvaidyakar4985
    @amolvaidyakar4985 Před rokem +1

    ज़्याप्रमाणे तुम्ही लागवड माहिती देता त्याचप्रमाणे दादा लाड यांनी केलेल्या खत व्यवस्थापन व फवारणी व्यवस्थापन यावरती माहिती द्या -

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @shridhartathe6000
    @shridhartathe6000 Před 10 měsíci +1

    खूप छान माहिती दिलीत

  • @balajipise7341
    @balajipise7341 Před rokem +4

    सर्व काही करू ...
    प्रश्न मजुराचा आहे

  • @prashantbhagwat5883
    @prashantbhagwat5883 Před rokem +1

    खूप छान साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद !

  • @maheshdahikar639
    @maheshdahikar639 Před rokem +11

    माझी पण 3×1कपाशी लागवड आहे आणि 35 खुंट 40 बोडे होते 5 ग्रॅम कापसाच्या बोडाचे वजन होते तर पण एकरी 7 किटल कापूस झाला तुमि विडिओ मध्ये सांगता आहे 3×1 आणि 4 ग्रॅम बोडाचे वजन असले तर 17 किटल कापूस होते मग मला का बरं कमी झाला असेल

    • @prashantsingru7459
      @prashantsingru7459 Před rokem +3

      होय,असें बऱ्याच शेतकऱ्यांबाबत घडले आहे !

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před rokem +3

      आपण ज्यास्त बाँड असलेले झाडाचे बाँड मोजले असतील व खालच्या बोंडाच वजन मोजल असेल

    • @tusharkawale5791
      @tusharkawale5791 Před rokem

      As ks kay zal bhau mala pn lavaychi hoti ata.... Krupya kalva mala

    • @sitaramdhakne9358
      @sitaramdhakne9358 Před dnem

      गळफादया काढल्या होत्या का तुम्ही .

  • @sharadmahalle2825
    @sharadmahalle2825 Před 10 měsíci +1

    Thanks

  • @ranasable9090
    @ranasable9090 Před 8 měsíci

    Thanks sir

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 Před 8 měsíci

    खुप छान जादु, ,फांदी खु,शेंडा खुडणे, जय रामदेव बाबा, धन्यवाद 🙏 भाई,

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 Před rokem +5

    जो.पर्यंत.दिल्लीतुन.मोदीसरकार.जात.नाही.तो.पर्यंत.शेतकरी.मेलेलाच.राहणार.हेच.खरे.आहे.मग
    कापुस.असो.कि.सोयाबिन.गहु.हरबरा.तुर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपले विचार योग्य आहे उत्पादन वाढवणे आपल्या हातात आहे पण बाजार भाव हे सरकार ठरवत असते,

    • @TheSoul96
      @TheSoul96 Před rokem +3

      सोयाबीन व कापसाचे आजचे भाव व 2013 चे भाव पाहा साहेब फक्त दात खाऊन राग् नाही तर विचार करायला हवा.

  • @dhanajiugale2607
    @dhanajiugale2607 Před rokem +2

    congratulations sir good information on cotton❤

  • @panurangfuke9321
    @panurangfuke9321 Před rokem +2

    व्हिडिओमध्ये आवाज खडखड येत आहे त्यामुळे कन्फ्युज

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , इंटरनेट प्रॉब्लेम असू शकते

  • @sajjadahmedansari6080
    @sajjadahmedansari6080 Před rokem +1

    Good evening sir.
    Excellent information and best explanation.
    Sir Kam Monopodia wali variety kaunsi hai. Please reply.

  • @chandrakantpawade9733
    @chandrakantpawade9733 Před rokem +1

    👌👌

  • @marotisaste3393
    @marotisaste3393 Před 7 měsíci

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
    उत्पादन वाढू पण सर सरकार कापसाला भाव देत नाही खत औषध खुप महाग आहेत त्यामुळे शेती करण म्हणजे आत्महत्या करणे अशी परिस्थीती आहे मोदी सरकार शेतकऱ्याला जगू देत नाही आज कापूस 7050 आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 měsíci

      नमस्कार दादा, सरकारच्या काही चुकीच्या धोरणामुळं वाढलेले बाजारभाव सुद्धा कमी होत आहे

  • @ganeshshelar7060
    @ganeshshelar7060 Před rokem

    Mono fideya varti pan lagtat ka sir te sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , मोनोपोडीया फांद्या बुडत येतात , वरती नाही

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn Před 3 měsíci

    Galfandi na kapta 3/1 lagvad Keli tar chalel ka jamin halki ahe jar galfandi kapli tar 3/1 antar Jamel ka sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 měsíci

      नमस्कार दादा , जमीन हलके असेल तर चालेल

  • @prajwalgawande7811
    @prajwalgawande7811 Před rokem

    Sir kapus pikatil gajri gawata sathi Tanashak ahe ka kont

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , हिटविड + टारगासुपर वापरू शकता

  • @rahulmahale648
    @rahulmahale648 Před rokem +1

    3×3 वर मला 12 क्विंटल चा ऍव्हरेज मिळाला यावर्षी

  • @ayushk281
    @ayushk281 Před rokem +1

    Panjab duck cha andaj

  • @subhashpatil1491
    @subhashpatil1491 Před 9 měsíci +1

    उत्पदन दुप्पट फक्त अमृतपैटर्न नुसारच होते

  • @karannistane9361
    @karannistane9361 Před rokem

    4 bay 1 var ahe

  • @anilpeche59
    @anilpeche59 Před rokem

    Mi pan yavarshi did yekar ha prayog karto. Karanki mi navin technology vaprun chana aani Mungfali che bharghoash utapanna ya purvi ghetle aahe pan prayog thodya jagevar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , हो करून पहा

  • @kailasshelke6915
    @kailasshelke6915 Před 10 měsíci +1

    शेंडे खुडल्या पेक्षा लीहोसिन सारखे वाढ रोधक फवारले तर चालेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 10 měsíci

      नमस्कार दादा , चालेल

  • @pavanraut7765
    @pavanraut7765 Před rokem

    4:35

  • @karannistane9361
    @karannistane9361 Před rokem

    Bin gal pan di kaplyane nhi honar kay jast kapus

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , ४x १ अंतरावर गळफांदी कट करण्याची गरज नाही

  • @madhavjadhav6077
    @madhavjadhav6077 Před rokem

    Best mahiti sir . Aapla phon no .dhya sir me 10 setkarya hya tantradhyana babad sangnar aahe .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा

  • @panurangfuke9321
    @panurangfuke9321 Před rokem +2

    सर दादा लाड म्हणतात की मल्चिंग पाहिजे मल्चिंग लागतेच का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , मल्चिंग वापरण्याची आवशकता नाही

  • @kishormore2426
    @kishormore2426 Před rokem

    5*1 antar asl tr gal phandi kat keleli faydachi tharal ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , करू शकता

  • @ashishpanpatte462
    @ashishpanpatte462 Před rokem +2

    तुरीचा पण व्हिडिओ बनवा सर

    • @naryankawade9832
      @naryankawade9832 Před rokem +1

      कापुस उत्पन्न डबल करून फुकट द्यावा लागेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @parmashortoge2409
    @parmashortoge2409 Před rokem +2

    पैठण मध्ये परीसचे खते कुठे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , पैठण - ईश्वर कृषी सेवा केंद्र 8554024052
      पाचोड - न्यू प्रसाद कृषी सेवा केंद्र 9850047980
      शेकटा - सदगुरु कृषी सेवा केंद्र 9763457711

  • @kuldeepdore4797
    @kuldeepdore4797 Před rokem

    पुढचं सुधा मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , पुढील व्यवस्थापन सुद्धा कळवू . धन्यवाद

  • @sadashivpatil9066
    @sadashivpatil9066 Před rokem +1

    माझे अंतर 4,/1 आहे गळ फांदी तोडली तर चालेल का सर?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @sidhyaaa6858
    @sidhyaaa6858 Před 8 měsíci

    Sir tumhi yachi trials ghetli ahe ka ...ghetli asel tr kiti average aala

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 8 měsíci

      नमस्कार दादा , हो एकरी उत्पादनात दुप्पट वाढ होते

  • @shivajipotre8423
    @shivajipotre8423 Před rokem +1

    शिमपुडीया आसनारे फकत कापुस वरायटी सांगा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +2

      नमस्कार दादा , कापसाच्या योग्य जातींची पुढे माहिती देऊ धन्यवाद

  • @pavankulmethe8490
    @pavankulmethe8490 Před rokem +1

    मोनोप्पोडिया किती दिवसात काढायला पाहिजे sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , लागवडी पासून ३५ ते ४० दिवसाच्या दरम्यान

  • @KeshavDhumne-eq2ig
    @KeshavDhumne-eq2ig Před 10 měsíci +1

    @@think

  • @gajananawcharpatil8217
    @gajananawcharpatil8217 Před 3 měsíci

    Monopodea free cotton varities pahije sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 měsíci

      नमस्कार दादा , गळ फांदी नसलेली कोणतीच जात नाही

  • @ravindrarabade75
    @ravindrarabade75 Před rokem

    Motala taluka Rizer G kuthe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , मोताळा - कृषी सेवा केंद्र 8669098890
      धामणगाव बढे - विश्वास कृषी केंद्र 9503554345
      पिंपरीगवळी - चेतन कृषी केंद्र 9423372905
      शेलापुर - गनेश कृषी केंद् 9422884029

    • @user-ku8qi4xx9b
      @user-ku8qi4xx9b Před 5 měsíci

      Sir latur renapur yethe aaple medicine kuthe miltil

  • @red-lv1zz
    @red-lv1zz Před 9 měsíci +1

    ३*१वर एकरी किती बियाणे लागेल,४*१ वर किती बियाणे लागेल 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , ३x१ वर १४५६० व ४x१ वर १०८९० झाड बसतील

  • @user-du9ep6oo7m
    @user-du9ep6oo7m Před rokem +1

    नमस्कार सर पाण्याची सोय आहे दोन बाईक लागवड केली तर चालेल का जमीन हलकी आहे

    • @user-du9ep6oo7m
      @user-du9ep6oo7m Před rokem

      2*1

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , हो चालेल गळ फांदी कट करा

  • @avinashbhandakkar8659
    @avinashbhandakkar8659 Před rokem +1

    सर मी 4×1 लागवड करणार आहे, बियाणे एकरी किती पाकिटे लागेल?

  • @Radhe-4080
    @Radhe-4080 Před rokem +15

    हाय तोच कापूस विकायचे वांधे झालेत सर, कापूस विक्री समंधीत मार्ग दर्शन पण करा

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před rokem +5

      तुम्ही 10000 भाव घेवून बसले असाल, कापूस नेहमी 2 टप्प्यात विकावा

    • @gajanannavale2861
      @gajanannavale2861 Před rokem

      Uur8y8uhyu83ueuehuuuuy83

    • @gajanannavale2861
      @gajanannavale2861 Před rokem

      @@gajananjadhao5823 uuuhu

  • @red-lv1zz
    @red-lv1zz Před 9 měsíci

    कृपया अर्ली वान सांगा🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , कापसाच्या वाणाबद्दल माहितीसाठी हा व्हिडीओ पहा
      czcams.com/users/liveFDiFyuwE_KU?si=7xNZOW3YguaNqgxF

  • @shubhamthakare7267
    @shubhamthakare7267 Před rokem

    Bhuimungala konti fawarni bhuimung fresh nahi aahe v vadh nahi zhali thodi patal watat aahe v mar aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + टॉप अप ४० मिली + बोरॉन २० ग्रॅम + कॅल्शिअम नायट्रेट ५० ग्रॅम

    • @shubhamthakare7267
      @shubhamthakare7267 Před rokem

      @@whitegoldtrust थोडी पातळ असून फ्रेश नाही वाढ नाही चुर्डा आहे मर आहे

  • @surajkarwasra4911
    @surajkarwasra4911 Před 10 měsíci

    Plz hindi me be video banao sir ji

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 10 měsíci

      नमस्कार दादा , व्हाईट गोल्ड ट्रस्ट ( हिंदी ) चॅनेल पर हिंदी भाषा में व्हिडीओ बनाये है

  • @mandamahajan
    @mandamahajan Před rokem

    मि 4+2 वर लागवड केली आहे

  • @duryodhanpatil4791
    @duryodhanpatil4791 Před rokem +2

    अजुन एक मुद्दा राहिला तो म्हणजे पहल्यां बोडावर बोड आळी कमी असते एक वेचनी झाली की दुसय्रा वेचनी पासुन बोड आळी चे नुकसान दिखाया लागते व नंतर पुर्ण बोड खराब होते व एकच पाकळी शिक्षक राहते म्हणुन बोड कीती लागले तरी उत्पन्न वाढनार नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा, बोन्डाअळीचे व्यवस्थापन करण्यासाठी अळीनाशकाच्या वेळोवेळी फवारणी केल्या तर बोन्डाअळीचे नियंत्रण मिळवून उत्पादनात घट होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

  • @sunildharme4697
    @sunildharme4697 Před 10 dny

    सर ४ // 1 वर लावगड करुन गळ फांदी कट केल्यावर झालेला का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 5 dny

      नमस्कार दादा , ४x १ या अंतरामध्ये गळ फांदी कट करण्याची गरज नाही

    • @sunildharme4697
      @sunildharme4697 Před 5 dny

      @@whitegoldtrust हो साहेब बरोबर पण तरी पण खुप दाटण होते म्हणून कट केल्या तर चालेल का आणि तुम्ही म्हणता गळ फांदी 50%अन्न खाते त्यामुळे फांदी कट केली तर फायदा होणार नाही का

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 Před rokem +2

    ३*१ प्रमाणे १ बी लावायचे की २ बी चालेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, एका ठिकाणी १ बी लावावी

  • @ravindrarabade75
    @ravindrarabade75 Před rokem

    Galfandi kami aslele kapashi van

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , सर्वच जातीमध्ये २-३ गळ फांदी असते , त्यामुळे आपल्या आवडीनुसार जातीची निवड करावी

  • @mandamahajan
    @mandamahajan Před rokem

    किती दिवसांनी छेडाला पाहिजे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा, आपला प्रश्न समजला नाही

    • @mandamahajan
      @mandamahajan Před rokem

      किती दिवसांनी कपाशी चा शेडा खुडला पाहीजे सर

    • @mandamahajan
      @mandamahajan Před rokem

      @@whitegoldtrust सर तुमचा नंबर मिळेल का

  • @kedarsontakke9462
    @kedarsontakke9462 Před rokem +1

    दादा एका झाडाला एकच गळफांदी असती का भरपूर पण असू शकतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , गळफांदी (मोनोपोडीया ) काही जातींमध्ये १ ते ३,४ असतात असू

  • @ajitkudrapwar8509
    @ajitkudrapwar8509 Před rokem +1

    कापसाचे शेंडे किती दिसानी खुळावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , ४ फूट पेक्षा वाढ जास्त होत असल्यास तरच शेंडे खुडावे

    • @pritiwandhare7573
      @pritiwandhare7573 Před 3 měsíci

      35 te 40 divsani chatani karane

  • @karannistane9361
    @karannistane9361 Před rokem

    4 bay 1 var ahe