कापूस पिकामधील तणनाशकचा वापर

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 06. 2024

Komentáře • 59

  • @amolbade7010
    @amolbade7010 Před 17 dny +2

    आपली माहिती फार मोलाची असते.

  • @vikasbarekar7872
    @vikasbarekar7872 Před 2 dny

    Hek he tannashak 1liter kitila uplabdh ahe bajara made

  • @amarvlogs3336
    @amarvlogs3336 Před 12 dny

    Namasakar sir,
    Bhendi tudtude,pandari mashi,
    Bhendi chi navin yenari pane barik rahatat ani फळ गळ hote.
    Upai sanga

  • @maulilokhande5523
    @maulilokhande5523 Před 17 dny +2

    धन्यवाद ताई खूब छान माहिती दिल्ली

  • @alaspawar478
    @alaspawar478 Před dnem

    Sir कापूस वाढीसाठी पहिला फवारा काय वापरू

  • @rajattembhare6734
    @rajattembhare6734 Před 13 dny

    Nagar kena sathi sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 12 dny

      नमस्कार दादा , केना लहान २-३ पंच असेल तर जळेल मोठा झालेल्या केना कोणत्याच तणनाशकाने जळत नाही

  • @vishalnavsare
    @vishalnavsare Před 7 dny

    Sir, kal Turivar shaked marle ahe, tr aata tannashak farvarni nantar kiti divsani tricoderma ani 191919 chi drenching kru shakto, jene karun tyacha fayda gavtala hou nye pls reply sir 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 dny

      नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा लागवडी नंतर एक महिन्याने वापरावे

  • @sanketpohane2869
    @sanketpohane2869 Před 14 dny

    जंगली डुक्कर पासुन पिकाचे रक्षण करण्यासाठी विडिओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 14 dny

      नमस्कार दादा , बाजारामध्ये झटका मशीन मिळते त्याचा वापर करा

    • @sanketpohane2869
      @sanketpohane2869 Před 14 dny

      @@whitegoldtrust dhanyawad

  • @ravibhojane3341
    @ravibhojane3341 Před 15 dny

    हवामान अंदाज सांगा आज चा जालना .अंबड

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 14 dny

      नमस्कार दादा , मंगळवार व बुधवार पर्यंत दुपार नंतर वादळी पाऊस पडू शकते काही ठिकाणी

  • @nileshpetkule838
    @nileshpetkule838 Před 13 dny

    Bhui amla khup ahe kapsamadhe konat tan nashak marave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 12 dny

      नमस्कार दादा, हेक तणनाशक वापरा

  • @gauravmhaisane94
    @gauravmhaisane94 Před 17 dny +1

    नमस्कार ताई कापूस ५/६ पानाचा आहे पन केना हराळ लयाळ दुधी खूप आहे. तर हेक सोबत काय फवारणी केली पाहिजे 1:04

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny +1

      नमस्कार दादा , गवत वर्गीय तणांच्या नियंत्रणासाठी हेक सोबत टारगा सुपर वापरा

  • @MainaPendor
    @MainaPendor Před 8 dny

    Gol panan sathi chale ka

  • @akshayhiwarkar3910
    @akshayhiwarkar3910 Před 11 dny

    सोयाबीन पेरणी नंतर किती दिवसांनी कचऱ्याची फोवरनी करावी pls माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 10 dny

      नमस्कार दादा , उगवण पूर्व तणनाशक पेरणी नंतर ७२ तासाच्या आत फवारू शकता, किंवा सोयाबीन उगवणी नंतर पेरणी पासून २०-२५ दिवसांनी फवारू शकता.

    • @akshayhiwarkar3910
      @akshayhiwarkar3910 Před 10 dny

      @@whitegoldtrust धन्यवाद 🙏

  • @rahulsaindane6546
    @rahulsaindane6546 Před 17 dny

    Pendamethiline herbicide ओल्या जमीनवर मारले आहे चांगला result मिलेल काय

  • @AmolBhosale-bc1uz
    @AmolBhosale-bc1uz Před 17 dny

    Chan 🎉🎉

  • @abhijitberad9808
    @abhijitberad9808 Před 17 dny

    उडीद साठी रीहांश ची बिजप्रक्रीया 10 दिवस पाहिले केली तर चालेल काय.???

  • @virentengse3607
    @virentengse3607 Před 17 dny

  • @rajeshtakasalkar762
    @rajeshtakasalkar762 Před 17 dny

    🎉🎉

  • @sureshbangar3196
    @sureshbangar3196 Před 17 dny

    कापसाच्या झाडावर पडले तर काही नुकसान होते का ...माझा 5/6 पानाचा कापुस आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny

      नमस्कार दादा , हेक हे कापूस पिकातील निवडक तणनाशक आहे,

  • @govindparde1993
    @govindparde1993 Před 17 dny

    ओनडो चे आणि आमोनी चे परयाय तन नाशक सांगा ओनडो आमोनी नाही सापडत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

  • @LaxmikantGawale1990
    @LaxmikantGawale1990 Před 17 dny

    Good morning

  • @harishrathod5742
    @harishrathod5742 Před 17 dny

    तुम्ही कंपनी चे नाव का घेता
    कंटेन्स का सांगत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 14 dny

      नमस्कार दादा, जुने व्हिडीओ पहा कंटेंट सुद्धा सांगितले आहे

  • @darshanzod3809
    @darshanzod3809 Před 17 dny

    कपाशी काल लावली आहे त्यामध्ये बारीक चिवटा निघालेला आहे तर हेक मारायला चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny

      नमस्कार दादा , चालेल

  • @user-vw5pm4wh1u
    @user-vw5pm4wh1u Před 17 dny

    Price kiti aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny

      नमस्कार दादा, २५० ची MRP १४०० रु आहे बाजारात या पेक्षा कमी किमतीत मिळेल

  • @PrabhakarLande-cb7jt
    @PrabhakarLande-cb7jt Před 17 dny

    टोकणी होऊन चार दिवस झाले आहे परंतु तन खूप उगवलं आहे यावर हेक मारायला चालेल का मॅडम

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny

      नमस्कार दादा , कापूस ४-५ पानाचा झाल्या नंतर चालेल

  • @realnow121
    @realnow121 Před 17 dny

    Heack ki kimat kay ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny

      नमस्कार दादा, हेक २५० मिली MRP १४०० रु आहे

  • @yogeshm621
    @yogeshm621 Před 17 dny +1

    किटकनाशक contain ची माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny +1

      नमस्कार दादा, कोणत्या कीटकनाशक मधील घटकांची माहिती पाहिजे ते कळवा

  • @virentengse3607
    @virentengse3607 Před 17 dny

    Tur asel tar,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny

      नमस्कार दादा , तुरीची ओळ सोडून फवारा

  • @ashishtingane3683
    @ashishtingane3683 Před 17 dny

    कापुस पेरणी नंतर तननाशक किती दिवसात फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 17 dny +1

      नमस्कार दादा , ७२ तासाच्या आता हेक तणनाशक वापरा

    • @ashishtingane3683
      @ashishtingane3683 Před 17 dny

      @@whitegoldtrust 5दिवस झाले आहे आता फवारले तर चालेल का