Velikost videa: 1280 X 720853 X 480640 X 360
Zobrazit ovladače přehrávání
Automatické přehrávání
Přehrát
माझा अनुभव : एका पंपास शंभर मिली + ५० ग्रॅम युरिया + एक लिंबू वापरले . चांगला परिणाम दिसतो . पैसे वाचतात .
खुप छान औषध आहे मी वापरल
छान माहिती
याच्या बरोबर ग्रामोक्झोन ३०मिली वापरले तर एकदम टॉप रिझल्ट मिळतात..
हे दोन्ही मिक्स केलं तर जमते का
आतिशय सुंदर माहिती मिळाली
छान माहिती दिल्याबद्दल
ऊसात हाराळी/लव्हाळा आहे किती प्रमाण पंपाला
Open place madhe chalte ka sweep power harali, pudhari, sathi प्रति लिटर पंपाला किती प्रमाण देणे
Bhau ph kartani ph Miter waprne garjeche aahe aani phospereic acid vaprle tar kharch kami yeto
कापशी पिकामध्ये जमिनीवर फवारले तर चालेल का
Mogara pikasathi vaparle tar chalel ka
Shevga baget chalto ka
कोणत्या प्रकारच्या पिकात वापरता येईल...
आमच्या डृगन फ्रुट मध्ये हाराळ भरपूर प्रमाणात आहे जळेल का
Kapasi made chalel kay
80/100 मी. ली स्वीप पॉवर आणि मूठ भर युरिया टाका,200% रिझल्ट
Are baba Tyne 400 gm urea ghetla ki tu kay Navin angitlay mag
dada.uriayn.soya.karab.hotnahika.salaly.kahihot.nahika.tan.naskasobat
Soyabinmadhe chalatka
Gulchidi la chale ka
Bhau 150ml ne kaiche hot nhi kokarhas la
तूर पिकासाठी 2 महिन्या चे गवत चालेल का? कृपया सांगावे. टोकन पद्धतीने तूर सरी मध्ये 5 फूट अंतरावर.
Usat chalt ka
पेरणी नंतर किती वेळाने फवारावे
केणा जळतो का स्विप पावर ना व किती दिवस लागते
Sir tur madhil gudghya evde gavat aahe
ऊसा मधील तनावर चालेल का
आंबा फळबागेसाठी चालते का
डांगर भोपळा या पिकात वापरता येईल का?
सर कपाशी मध्य चलन का
कपाशी मध्ये चालेल का
कपाशी मध्ये वापरले तर चालेल का??
टोमॅटो मध्ये मारले तर चालते का
कपाशी त चालेल का ?
आंबा बागेत वापरावे का?
Kiti paise dile company ni Ney suggest karnyasati video vanvayla laavlya chye??
पपई बागेत चालत का
मला एक bottle पाहिजे आहे
आंबा बागेत चालतं का
Price kiti
कापूस पिकामध्ये मारता येतो का
150ml-20litre satee+500gram urea
कोणतेही पिक असताना हे वापरावे का
तुमची शेती किती आहे
Results chann
सिताफळ च्या बागेत flowering stage मध्ये हे तणनाशक फवारले तर चालेल का? त्याचा सेटिंगवर परिणाम होईल का ?
Flowering stage cha aadhe Kiva nantar vapra
डाळिंब बागेमध्ये सेटिंग टायमिंग मध्ये मारले तर चालेल का
Congrs nibar zalay jalel ka
नंतर झाड़ पाला परत हिरवा होतो माझा अनूभव आहे
नाही होत
Praman jast ghet Java mg
होतो. ते लगेच शेत तयार करण्यासाठी आहे. जास्त गवत असेल तर वापरा
नाही होत ग्रामोझोन सोबत वापरा
खरंच होतो
काही कमेंट ना तर ते जा आवश्यक असते
5लिटर ची किंमत सांगा
Keli madhe chalel ka
लव्हाळ्याच्या गाठी संपूर्ण मरतात का?
नाही
वाफ उठत नाही का
कीमत १५० तै २०० रूपयैलापायजे आवशेद
80ml khup zl 100-200g urea sobt
कांदा पिकातील लव्हला तन नियंत्रण कसे.करावे
Dada majha uss ahe 30 divsacha tr majhya usat harali bharpur ahe tr mala chalel ka te marlel 1 futavar uss ahe
नको
अजून उंच झाल्यावरच मारा
सोयाबीन मध्ये वापरता येते का
उस पिकात चालेल का शिपरूट वर चालेल का
मिर्ची पिकात चालते का?
केना प्रकार,व सारखे तण पण मरते का सांगाल तर बर होईल
मोसंबी ला चालते का
खुप महाग आहे
सर संत्रा बागेत खुप प्रमानात हारळ प्रकारतल गवत आहे त्यात हे औषध मारू का अवश्य सांगा
Ho
पेरणी नंतर कीतीवेळानेफवारा वे 5:10
Watsap no. Dya dada
लव्हाळा गवत कांदी सह मरते का
पंप मध्ये फेस खुप होते सीपपावर ने
100 mL swip power 100 mL gramoxome
पेरू बागेत चालते का असल्यास कसे वापरावे
चालेल
👍👍👍🙏🙏
केना नाही जात
राऊंड अप आणि शिप पावर एकत्रित वापरले तर चालते का
भाऊ, आमचेकडे ३५ ml राऊंड अप आणि तितकेच स्विप पॉवर वापरतो. उत्तम रिझल्ट आहेत. प्रयोग करून पहावा.
भाऊ लव्हाळ, हराळ स्वीप पॉवर मुळे मरत नाही भाऊ
Price kiti aahe
800 lite
पपई बागेत चालते का
प़मान काय
पूर्ण मरत नाही
Uas Pilat chapter ka phone number daya
काहीच मरत नाही परत आठ दिवसात हिरवे होते जसेच्या तसे मी आईशी चे प्रमाण 15 लिटर पंप साठी मारले युरिया टाकून
परत गवत शिलगते का
हो पन 1 महिन्यानी
किंमत काय
700
700 लिटर
झाडाच्या आत मध्ये जाणार नाही , मग तन मुळापासून कसं मरेल? ते परत हिरवं होईल , मग काय फायदा ?
झाडाच्या आत गेले तर झाडच मरेल... मग काय परवडेल
हे बागेत वापरण्यासाठी आहे
मोकळ्या जमिनीवर round up वापरा
Fel ahe he. Tannashak sweep power
बकवास आहे कांग्रेस पूर्ण जळत नाही...100 मिली फवारणी केली तरी पूर्ण तन जळत नाही
द्राक्ष बागेत चालते काॽ
Yes
Fake aahe
ग्लायफोसेट म्हणा .
भाऊ , ग्लायफोसिनेट,गलायफोसेट वेगळं

भाऊ , ग्लायफोसिनेट,
गलायफोसेट वेगळं