शेतकरी चर्चासत्र २०२४

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 06. 2024
  • शेतकरी कृषी साक्षर व्हावा यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जसे की युट्युब टेलिग्राम, व्हाट्सअप, फेसबुक यामधून सतत तांत्रिक माहिती देण्याचा प्रयत्न आपला चालू असतो.
    परंतु महाराष्ट्रात जवळपास 50 प्रशिक्षण वर्ग श्री गजानन जाधव सरांनी घेतले व त्यात त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेटी घेतल्या त्या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी बरेच प्रश्न सरांसमोर मांडले आणि त्यांच्या प्रश्नांचे निराकरण सरांनी त्याच ठिकाणी करून घेतले या शेतकरी चर्चासत्राला हजारोच्या संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थिती नोंदवली.

Komentáře • 40

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg Před 24 dny +2

    छान जाधव. साहेब.

  • @sajjankakade1859
    @sajjankakade1859 Před 22 dny

    सर खुप छान माहिती देता आपण खुप खुप धन्यवाद ❤❤

  • @SainathBarkade
    @SainathBarkade Před 25 dny +1

    खुप छान संर 🎉

  • @sajjankakade1859
    @sajjankakade1859 Před 22 dny

    सर गेल्या वर्षी मी तुमचा तुर विषयीचा vDo बघुन आठ फुट अंतरावर Bdn ( 711 ) हा वाण घेतला होता एकरी . . नऊ किट्टल उतार मिळाला ❤❤

  • @suyogghubade3238
    @suyogghubade3238 Před 25 dny +1

    हवामान अंदाज सांगा सर. पूर्व विर्भात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 24 dny

      नमस्कार दादा,सोमवार दिनांक १७ जून पर्यंत वादळी पावसात घट अपेक्षित असून, विदर्भ व खान्देशात तापमानात थोडी वाढ होण्याचा अंदाज आहे. मान्सून १७ नंतरच विदर्भ मराठवाडा खान्देश मध्य महाराष्ट्रात पोहचेल तो नेमका किती तारखेला पोहचेल या बद्दल पक्की माहिती आल्या नंतर आपणास कळविण्यात येईल.

  • @manojmoonjaybhim2364
    @manojmoonjaybhim2364 Před 25 dny

    namstkar sir ❤

  • @rameshp3334
    @rameshp3334 Před 24 dny

    Havaman andaj sanga sar... Vidarbht shetkari pareshan ahet tumchya video chi vat baghato ahe......

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 24 dny

      नमस्कार दादा, सोमवार दिनांक १७ जून पर्यंत वादळी पावसात घट अपेक्षित असून, विदर्भ व खान्देशात तापमानात थोडी वाढ होण्याचा अंदाज आहे. मान्सून १७ नंतरच विदर्भ मराठवाडा खान्देश मध्य महाराष्ट्रात पोहचेल तो नेमका किती तारखेला पोहचेल या बद्दल पक्की माहिती आल्या नंतर आपणास कळविण्यात येईल.

  • @pawarfishing8965
    @pawarfishing8965 Před 25 dny

    हवामान अंदाज सागां सर ऊदा .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 24 dny +1

      नमस्कार दादा, सोमवार दिनांक १७ जून पर्यंत वादळी पावसात घट अपेक्षित असून, विदर्भ व खान्देशात तापमानात थोडी वाढ होण्याचा अंदाज आहे. मान्सून १७ नंतरच विदर्भ मराठवाडा खान्देश मध्य महाराष्ट्रात पोहचेल तो नेमका किती तारखेला पोहचेल या बद्दल पक्की माहिती आल्या नंतर आपणास कळविण्यात येईल.

  • @arpitlokhande8340
    @arpitlokhande8340 Před 24 dny

    सर बेड वर कपाशी लागवड आणि त्याचे नियोजन कसे करावे याचे मार्गदर्शन करा .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 24 dny +1

      नमस्कार दादा, लागवडी पूर्वी बेड मध्ये १०:२६:२६ एकरी २ बॅग + रायझर जी १० किलो भरून द्यावे पुढील खत व्यवस्थापनामध्ये विद्रव्ये खतांचा वापर करावा.

  • @kunalkhare4497
    @kunalkhare4497 Před 23 dny

    Kapsala magnashium slafat kadhi dayve

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 21 dnem

      नमस्कार दादा , शेवटच्या डोज मध्ये

  • @madhavmahabudhe4255
    @madhavmahabudhe4255 Před 25 dny

    👍👍

  • @ashishtingane3683
    @ashishtingane3683 Před 24 dny

    चांदुर बाजार मध्ये कधी आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 24 dny

      नमस्कार दादा , मार्च एप्रिल मे मध्ये झालेल्या चर्चा सत्राचा व्हिडीओ आहे हा

  • @prafullrahate9952
    @prafullrahate9952 Před 25 dny +1

    यूट्यूब वर सगळ्यांनी पावसाचा अंदाज दिला, बियांना विकापूरता अंदाज दिला होता का सर हवामान अभ्यासकांनी,,,,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 24 dny

      नमस्कार दादा , आम्हाला हवामान अंदाजा बद्दल जी माहिती मिळते ती वेळोवेळी टेलिग्राम, व्हाट्स अप, युट्युब द्वारे शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो.

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg Před 25 dny

    सर.सोबीनला
    14.14.35पेरले.चालका

  • @amarkothare3560
    @amarkothare3560 Před 25 dny

    Pandora he tannashak lagavdi purvi kiti divas aghodr vapru shakto aani lagavd zalyavr pause alyavr vapru shakto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 24 dny

      नमस्कार दादा , या तणनाशकाचा आम्हाला अनुभव नाही

  • @user-rx9sq8th8r
    @user-rx9sq8th8r Před 25 dny

    Vardha.jila.havaman.saga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 24 dny

      नमस्कार दादा, सोमवार दिनांक १७ जून पर्यंत वादळी पावसात घट अपेक्षित असून, विदर्भ व खान्देशात तापमानात थोडी वाढ होण्याचा अंदाज आहे. मान्सून १७ नंतरच विदर्भ मराठवाडा खान्देश मध्य महाराष्ट्रात पोहचेल तो नेमका किती तारखेला पोहचेल या बद्दल पक्की माहिती आल्या नंतर आपणास कळविण्यात येईल.

  • @BapuraoMunde-fd6yn
    @BapuraoMunde-fd6yn Před 25 dny

    सीताफळ la चे चार्ट आहे का..?
    खत व्यवस्थापन
    फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 24 dny

      नमस्कार दादा , सीताफळ व्यवस्थापनसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करा

  • @punamsonawane9727
    @punamsonawane9727 Před 25 dny

    सर मला मिराई कृषी केंद्र , जामनेर येथे ७१६ हे तुरीचे वान ४५० ₹ मिळाले