Soybean Market Rate: सोयाबीनच्या भाववाढीसाठी सरकार काय प्रयत्न करणार ? | Agrowon | ॲग्रोवन

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 06. 2024
  • #Agrowon #soyabean #narendramodi
    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या १०० दिवसांच्या अॅक्शन प्लॅनची सध्या खूपच हवा आहे. मोदी सरकारचा हा प्लॅन लवकरच जाहीर होण्याचीही शक्यता आहे. या अॅक्शन प्लॅनमध्ये सोयाबीन उत्पादकांसाठी सरप्राईज असेल, असंही सांगितलं जातं. सरकारने काही निर्णय घेतले तर सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे सरकार सोयाबीनच्या भाववाढीसंदर्भात काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
    Prime Minister Narendra Modi and Agriculture Minister Shivraj Singh Chouhan's 100-day action plan is much needed right now. This plan of Modi government is also likely to be announced soon. It is also said that there will be a surprise for soybean producers in this action plan. Soybean growers can get relief if the government takes some decisions. Therefore, everyone's attention is on what decision the government will take regarding the increase in the price of soybeans.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Komentáře • 161

  • @niteenjadhao6428
    @niteenjadhao6428 Před měsícem +64

    सरकार फक्त शेतकर्यांचे फसवणूक करते. अशा सरकारचा निषेध आहे.

  • @tukarammase1984
    @tukarammase1984 Před měsícem +21

    विधान सभेत भी इंगा दाखवा म्हणजे लवकर समजेल 💯

  • @umeshjadhavar3339
    @umeshjadhavar3339 Před měsícem +95

    मोदी सोयाबीन भाव कधीच देणार नाही ही गॅरंटी आहे

    • @jaikrishnagamer6570
      @jaikrishnagamer6570 Před měsícem +7

      आता त्यांना शेतकरी वाऱ्यावर सोडून चालणारे नाही

  • @shubhamwaghdharkar7000
    @shubhamwaghdharkar7000 Před měsícem +40

    ज्या प्रमाणे सोया तेल आयात केले जात आहे. त्याच प्रमाणे आम्हा शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि तुरीची निर्यात मोकळी करावी . त्या मुळे भाव चांगला मिळेल .

  • @narayanpawar1499
    @narayanpawar1499 Před měsícem +21

    सोयाबीन चा भाव 6000 रु करा मोदी जी

  • @gajanandhore6856
    @gajanandhore6856 Před měsícem +29

    आंधळा शेतकरी मतदार शेतमाल भाव वाढ मागतो बहिर मोदी सरकार पी. एम.किसान चे २००० रू देते ,२००० रू भीक देऊन २ लाख रुपयांच नुकसान करते अब की बार मोदी सरकार शेतकरी ठार,सब का साथ मंत्री का विकास शेतकरी भकास, विकसित भारत मे किसान को नो एंट्री ये है मोदी की गॅरंटी.शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबविणारे पक्ष v राजकीय नेते आजपर्यंत जनमाला आलेच नाहीत.

  • @shivajiawargand7291
    @shivajiawargand7291 Před měsícem +37

    जिएम बियाणयाला परवानगी दयाची नाही आणि दुसरी कड जिएम बियाण्यापासुन ऊतपादन केलेल खादय तेल आयात करायच हे कुठल धोरण, हे तर शेतकरी विरोधी धोरण.

  • @omgawade9530
    @omgawade9530 Před měsícem +15

    सरकार जेंव्हा चांगले करील तेंव्हा चांगलेच बोलले जाईल 😂😂😂

  • @sanjayrathod1065
    @sanjayrathod1065 Před měsícem +24

    सोयाबीन शेतकरी ला लुटनार करनार सरकार आहे हे ..... Bjp देशातील शेतकरी खपला तरी चालतो तेल बी शेतकरी ला लुटनार सरकार आहे ...मी लोकसभा निवडणूक पर्यन्त Bjp चार समर्थन करनार होतो पण आता Bjp जिवन वर सरकार नको महाराष्ट्र त आता ...

  • @rajendrahiwanj6307
    @rajendrahiwanj6307 Před měsícem +12

    सरकार शेतकऱ्यांना मूर्ख समजून निर्णय घेते। सरकार वर विश्वास ठेवणे कठीण आहे ,सरकारच्या कथनी व करणी मध्ये तफावत आहे

  • @user-gv6ll8no3s
    @user-gv6ll8no3s Před měsícem +12

    हे हलकट डुक्कर, शेतकऱ्यांसाठी काहीच करू शकत नाही.......

  • @MaheshJadhav-gt9ih
    @MaheshJadhav-gt9ih Před 27 dny +2

    तुमचे अंदाज ऐकून निब्बार तोटा झाला माझा....आंतरराष्ट्रीय नियोजन सांगता... होतं मात्र उलट... शेतकऱ्यांचे नुकसान होईल असं कोणीही वागू नये 🙏🏻

  • @sunilkale12
    @sunilkale12 Před měsícem +8

    शेतकरयाला काहीच मिळणार नाही फक्तं अस करा तस करा असा फुकटचा सल्ला शेतकरयाला मिळेल

  • @vikasghuge5225
    @vikasghuge5225 Před měsícem +17

    Midi घरी बसल्या शिवाय शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार नाहीत असेच वाटते..

  • @ganeshware3390
    @ganeshware3390 Před měsícem +2

    साहेब विचार छान आहे.पन ह्या शेतकर्‍यांच्या भावना त्यांना ही टॅग करा मंजे समजेल त्यांना

  • @maheshingale6743
    @maheshingale6743 Před měsícem +8

    शेतकऱ्यांसाठी काहीच ॲक्शन प्लॅन नाही सोयाबीनचे शेतकरी मरणार हे नक्की आहे बीजेपी हटाव देश बचाव किसान बचाव.

  • @AnandraoLondhe-zy6sv
    @AnandraoLondhe-zy6sv Před měsícem +17

    सरकार हमीभावासाठी कानूनबणवनार का? मग शेतकरी आत्म निर्भर कसा बनेल

  • @user-hd2vg6rl7i
    @user-hd2vg6rl7i Před měsícem +15

    अनिल जाधव कापुस भावाच काय झालं ते सोयाबीनचे होणार

  • @G.K.Pawar009
    @G.K.Pawar009 Před měsícem +9

    सरकार शेतकरी विरोधी आहे कांग्रेस चे सरकार आले असते तर राहुल गांधी कडून काही अपेक्षा होती पण व्यापारी मोदी सरकार आहे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक आणि शोषणच करेल हे सरकार फक्त गुजराती व्यापारी साठीच काम करते

    • @shyamughade9320
      @shyamughade9320 Před měsícem

      Crangrece che Sarkar aale asate tar petrol-dizel che bhav vadle aste

    • @G.K.Pawar009
      @G.K.Pawar009 Před měsícem

      @@shyamughade9320 आरे पेट्रोल डिझेल चे भाव आता वाढणार आहेत कांग्रेस जर आले असते कमी झाले असते

  • @ganeshgaikwad9609
    @ganeshgaikwad9609 Před měsícem +5

    ज्यांना शेती माहीत नाही त्याला शेतीचे दुःख काय कळणार भाऊ कशाला अपेक्षा ठेवतात

  • @sachingunjal6361
    @sachingunjal6361 Před měsícem +5

    भारत इलेट्रॉनिक मोबाईल सॉफ्टेवअर टेक्नोलॉजी ऑटोमोबाईल इ निर्यात खुप करते
    आणि शेतमालाला मात्र निर्यात बंदी म्हणजे शेतकरी विरोधी धोरण आहे
    ह्यात बदल झाला तरच शेतकरी संपन्न होईल

  • @tejas_gt7
    @tejas_gt7 Před měsícem +6

    सरकार काय निर्णय घेइल हे आपन घरी बसून सांगू शकत नाही. याच उत्तर येणारी वेलच सांगेल.

  • @vijayparihar5888
    @vijayparihar5888 Před měsícem +6

    ही बातमी टाकली पण चर्चा केल्यावर टाका असे वाटते ते फायदा करणार नाहीं शेती विरोधक आहे परत विधानसभा मधे हात दाखवा याची मस्ती जिरवा हो 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @MangeshRaut-pq8oz
      @MangeshRaut-pq8oz Před 7 dny

      सरकार शेतकरी शेतकरी विरोधी विरोधी आहे विरोधी आहे व्यापारी सरकार आहे

  • @bhagavatwagh5241
    @bhagavatwagh5241 Před měsícem +2

    हे नाटक फक्त विधानसभा होईपर्यंत चालेल.

  • @mbyadav7881
    @mbyadav7881 Před měsícem +4

    ऐनवेळी पिक विम्याचे निकष बदलून, अनेक शेतकरी पिकविम्यापासून वंचित ठेवले.

  • @samdanisayyad1731
    @samdanisayyad1731 Před měsícem +4

    आपल एकदम बरोबर आहे

  • @vbhujbal29
    @vbhujbal29 Před 29 dny +1

    जो पर्यंत जी एम सोयबिन् शेतकरी यांना मिलत नही तो पर्यंत शेतकरी यांचा अनि देशाचा तेल यांचा प्रश्न सूट नारा नही

  • @mangeshparadeshi1861
    @mangeshparadeshi1861 Před měsícem +4

    अगदी बरोबर

  • @vijaypatil3033
    @vijaypatil3033 Před měsícem +1

    यांना नेस्तनाबूत करणे हेच योग्य

  • @ramkishanjambutkar8641
    @ramkishanjambutkar8641 Před měsícem +3

    100 दिवस भाव देतील व शेतकर्‍यांची सोयाबीन आले कीभाव कमी करतील

  • @nageshkulkarni1302
    @nageshkulkarni1302 Před měsícem +1

    अग्रोवोन या GM सीड बाबत न्यायालयात का नाही जाट???

  • @ramdasmudhol6889
    @ramdasmudhol6889 Před měsícem +1

    शेतकरी व शेती विषयांवर सरकारने लक्षदेऊन समस्या दूर करून करावी

  • @gajananwankhede8637
    @gajananwankhede8637 Před měsícem +2

    हमीभावाने कुठे सोयाबीन. विकत आहे हे सरकार फसू आहे

  • @adinathchavan2995
    @adinathchavan2995 Před měsícem +1

    जुमलेबाज सरकार, विश्वासाहर्ता गमावलेल सरकार.

  • @ratansananse8937
    @ratansananse8937 Před měsícem +2

    हा सोयाबीनचे भाव वाढू देणार नाही

  • @santoshdheringe6584
    @santoshdheringe6584 Před měsícem +1

    सरकार ला लोकसभा निवडणुकीत आलेल्या अनुभवावरून शेत मालभाववाढी चा विचार करावा नाहीतर पुढे आहेच विधानसभा

  • @asimsayyad3254
    @asimsayyad3254 Před měsícem +1

    आम्ही शेतकऱ्यांनी या वर्षी सोयाबीन पेरले नाही

  • @gajananupadhye9196
    @gajananupadhye9196 Před měsícem +1

    मालाचे भाव उत्पादन नुसार असावे,तरच शेतकरी वाचेल अन्यता तो अडचणीत राहील.....

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 Před měsícem +2

    शेतमाल आयात करू नका राव. आणि शेतकर् याचा रोजगार वाचवा. खाणार्या नी थोडी पिकवणार्याची काळजी घ्या. नाही तर सगळे च शेतमाल आयात करा. आणि देशातील 80 कोटी शेतकर् यांना सरकारने रोजगार द्यावा .

  • @rushikeshharidassuradakar4058
    @rushikeshharidassuradakar4058 Před měsícem +1

    विधान सभेला पण चांगलाच इंगा दाखवनार शेतकरी

  • @PrakashKolkhede
    @PrakashKolkhede Před 18 dny

    सोयाबीन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभाव वडाची मागणी करून घ्यावी

  • @ravirajdeshmukh8502
    @ravirajdeshmukh8502 Před měsícem +1

    भारत हा कृषिप्रधान देश आहे या देशांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताची सर्व निर्णय घेणे आवश्यक आहे आंतरराष्ट्रीय धोरण राष्ट्रीय धोरण आणि शेतकऱ्यांच्या हिताचं पाहिजे फक्त बड्या बड्या आमिष देऊन आजपर्यंत कुठलीच गोष्ट शेतकऱ्याची हिताची झाली नाही मोदीजींनी गॅरंटी आणली विमा गॅरंटी पण गरजू शेतकऱ्यांना लाभार्थी शेतकऱ्यांना ते बिलकुल मिळत नाही सर्व पैसा दिलेल्या नाच मिळते विमा मेला च्या अगोदर एजंट लोक पैसे खाऊन भीमा ज्यांनी पैसे दिले त्यांनाच देतात तीन वर्षांपासून सोयाबीन व कापसाला भाव नाही मग शेतकरी मेल्यानंतर शेतकऱ्याचे हिताची निर्णय घेणार का सरकार

  • @user-gv6ll8no3s
    @user-gv6ll8no3s Před měsícem +2

    पहिल्यांदा आता हमीभाव घोषित करा.....

  • @ratansananse8937
    @ratansananse8937 Před měsícem +2

    जो पर्यंत मोदी चे सरकार आहे तो पर्यंत शेतकरी मेलाच समजा याला शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाही dushman आहे शेतकऱ्यांचा

  • @thinkbiggamer3217
    @thinkbiggamer3217 Před měsícem

    You have proper explanation about soyabeen if government will not consider soyabeen rate maharashtra farmer will not pleased

  • @P.....s...-yy2oi
    @P.....s...-yy2oi Před měsícem +1

    मोदी शेतकऱ्यांना काही ही देणार नाही,पण नवीन कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हेच काही तरी नवीन मदत करतील हीच अपेक्षा..!,

  • @pravinkhupse7682
    @pravinkhupse7682 Před měsícem +6

    सोयाबीन 4300 रु आणि सोया तेल 115 रू, खानारयांनी पण विचार करावा,सरकार कोणाचे खिसे भरत आहे!

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c Před měsícem +1

    शेतकरी विरोधी सरकार आहे हे सरकार

  • @subhashbandale8204
    @subhashbandale8204 Před měsícem +1

    सरकार.पाडाव.सोयाबिन.भाव.साहा. हजार.पाहीजे

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c Před měsícem

    हमी भाव वाढवून काय करायच सायाबीन हमीभावापेक्षा कमी भावात विकतय त्यावर उपाय काढावा व शेतकऱ्यांनी न्याय मिळवून घ्यावा

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 Před měsícem +2

    gm सोया आणी ht bt कापूस लागवडीस परवानगी दिली पाहिजे.करण आयात करत सरकार लागवडीस बंदी आहे.
    तुम्ही आग्रोन वाल्यांनी ही बातमी चालवा.....नुसती दलाली करता तुम्ही....

  • @akashsaswade453
    @akashsaswade453 Před měsícem

    सगळ खर होईल पण सोयाबीन ला भाव 😅😅😅😅

  • @hanmantchavan1149
    @hanmantchavan1149 Před měsícem

    First like❤

  • @sahebraobarbade3408
    @sahebraobarbade3408 Před měsícem +1

    10000 pahije

  • @ganeshthube708
    @ganeshthube708 Před měsícem +2

    काहीच करू शकत नाही

  • @SHORTSCREATER0410
    @SHORTSCREATER0410 Před měsícem

    कर्ज माफी करण योग्य आहे

  • @anilbodke662
    @anilbodke662 Před měsícem

    सोयाबीन ,तुर ,ऊस , कापूस व इतर काही पिकांना योग्य भाव मिळावा व ग्राहकांना पण परवडेल या दोन्ही बाबी विचारात घेऊन सरकारने धोरण तयार केले पाहिजे.

  • @rushikeshvlogs1012
    @rushikeshvlogs1012 Před měsícem +1

    सोयाबीन आणि मोदी ... हे समीकरण शेतकऱ्यांनी जवळ जवळ १० वर्ष बघितला आहे .......😂😂😂😂

  • @ramkisanlandage5957
    @ramkisanlandage5957 Před měsícem +1

    सोयाबीनला। 6।हजार। भाव। पाहिजे। मोदीजी

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 Před měsícem +1

    सोयाबीन भाव कुणामुळे कमी झाले

  • @akashjarande4881
    @akashjarande4881 Před měsícem +2

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत BJP महाराष्ट्रातुन हद्दपार झाली तर शेतकऱ्यांच भल होईल अन्यथा शेतकऱ्यांच्या मालाला कधीच भाव मिळत नाही...

  • @user-il9jd8mk6i
    @user-il9jd8mk6i Před měsícem

    दहा वर्षांपूर्वी सोयाबीन चार हजार रू भाव होता आजही तो च आहे यांना विधानसभेत घरी पाठवा बाकीचे भाव खत मजुर डिझेल पेट्रोल किती वाढले ते जरा बघा

  • @jayramkapse-vh9hl
    @jayramkapse-vh9hl Před měsícem +1

    सोयाबीन भाव वाडतिल कां ते पण् सांगा

  • @prashantkamdi8819
    @prashantkamdi8819 Před měsícem

    😢जरी हमीभाव जाहीर केला तरी 😢व्यापारी खरेदी दार हमीभावा पेक्षा कमी दरात खरेदी करतो यावर सरकार लक्ष 😢देतं नाही
    मी निषेध करतो 😢😢😢😢

  • @mahadevjagtap9293
    @mahadevjagtap9293 Před měsícem +1

    शेतकरी विरोधी नेता म्हणून इतिहासात मोदींची नोंद होईल

  • @babajikharade5660
    @babajikharade5660 Před měsícem +1

    फसवणूक करू नका नाहीतर पुन्हा दणका बसेल

  • @rameshburge1
    @rameshburge1 Před měsícem +1

    🥕 🥕 🥕 🥕 🥕

  • @digambarkorde2249
    @digambarkorde2249 Před 21 dnem

    सरकार चे तेलबीयाविषयक धोरण दुटप्पी पणाचे आहे. विधान सभेत हिसका दाखविल्या शिवाय सरकार ताळयावर येणार नाही.

  • @sandipvyavahare1990
    @sandipvyavahare1990 Před 20 dny

    तेल स्वस्त मागणारे..... सोयाबीन ला भाव मागतात

  • @ganeshpatil8097
    @ganeshpatil8097 Před měsícem +3

    4800 pekshya jast hami bhav denar nahi bjp bjp

  • @user-nt7ky4sy3t
    @user-nt7ky4sy3t Před měsícem

    सोयाबीन तेलावर आयात शुल्क वाढवा

  • @user-sp1jw1ig9h
    @user-sp1jw1ig9h Před měsícem

    भाऊ तुम्ही आज नाही चार वर्ष झाले तुमचे व्हिडीओ बगतोय तुम्ही डायरेक्ट जेव्हा वाढणार तेव्हा व्हिडीओ टाकत जा तुम्ही तुमचे चँनल व्हुज वाढवायचे बगता फक्त बाकी नाही का ओ कुठही मरण शेतकऱ्यांना चे

  • @bharatchatte845
    @bharatchatte845 Před 18 dny

    सोयाबीन चे भाव कमी असल्यामुळे शेतकरी सोयाबीन मार्केट ला विकत नाही.50टक्के सोयाबीन शेतकरी यांच्या घरात पडून आहे.
    सरकार दुसऱ्या देशातील तेल आयात करीत असल्यामुळे देशात सोयाबीन ला भाव मिळत नाही.या सरकारला यामुळेच
    शेतकरी यांनी मतदान केले नाही.

  • @jitendrachaudhari2265
    @jitendrachaudhari2265 Před měsícem

    Soyabin 8000 kara. Nahi tar vidhansabha Ajun baki aahe.

  • @krishnajoshi8538
    @krishnajoshi8538 Před měsícem

    रामो विग्रहवान् धर्मः साधुः सत्य पराक्रमः
    राम धर्म की साक्षात मुर्ति है राम धर्मात्मा, सदाचारी, सत्यवादी और शूरवीर है

  • @asimsayyad3254
    @asimsayyad3254 Před měsícem +1

    शेतकऱ्याने दोन वर्ष स्वतः पुरेल इतके च पिकवावे सर्वांची डोकी ठिकाणावर येतील

  • @user-nt7ky4sy3t
    @user-nt7ky4sy3t Před měsícem

    सोयाबीन तेल आयात शुल्क वाढ

  • @aruningle1901
    @aruningle1901 Před měsícem

    महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ. विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू करा सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे

  • @Durga_5710
    @Durga_5710 Před měsícem +1

    Tumhala kahich mahit naste.. kapus vedes sudha asech mhanat hote bhav vadel.. pan zaal kahich nahi .

  • @prashantmajare7614
    @prashantmajare7614 Před měsícem

    Jm Soyabeen la parmision dhya vi

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 Před měsícem

    बाजारात उपलब्ध कोणताही शेतीमाल हा एम एस पी पेक्षा कमी भावात विक्री व्हायला नको असे धोरण राबविण्याची गरज आहे त्यामुळे सरकार ची डोकेदुखी कमी होईल व शेतकरी बांधव हा सुद्धा सुखी होईल

  • @DnyaneshwarPaul-yj1dm
    @DnyaneshwarPaul-yj1dm Před měsícem +1

    अनिल जाधव 👌🫡🙏💯

  • @user-ip8lv2oj4f
    @user-ip8lv2oj4f Před měsícem

    Hya planchi hawa fakt aaugst parynt mg 3000_4700-4200hyachya pudh khi nhi

  • @uddhavraomehare9520

    Government is not fever in farmer

  • @amityewale1147
    @amityewale1147 Před měsícem

    सरकार मीडिया आणि त्यांची धोरण आजपर्यंत शेतकऱ्यांना फसवत आलेलं आहे..ते सरकार कोणत्याही पक्षाच असो...

  • @user-nt7ky4sy3t
    @user-nt7ky4sy3t Před měsícem

    या

  • @UmeshThakre-j4u
    @UmeshThakre-j4u Před 9 dny

    मालाला योग्य भाव द्यायला सरकार काय पागल झाल काय त्याना शेतकरी सुदर दयाय नाही आणि लातीखाली ठेवायचा आहे.

  • @mukeshlakkas8131
    @mukeshlakkas8131 Před měsícem

    आता भाव वाढवा आणी सोयाबीन हंगामात कमी करा शेतकरी खुष

  • @shivajirajekendre4074
    @shivajirajekendre4074 Před měsícem

    Ha shetkaryana kaich denar nahi

  • @indiatvdeshmukh8400
    @indiatvdeshmukh8400 Před 17 dny +1

    2013Fdnvis. Tur. Chan mozibik, Astriliya. Varun. Importe. Kru central Govt. Soyabin. Ret msplevllaanu. Hesaigtle. Mag. Tumhi. an tuch. Lokprtinidh kahihi. Krushkatnahi. Atapela

  • @ajayraut3881
    @ajayraut3881 Před měsícem +2

    हमीभाव कमी असल्यामुळे बीजेपी सरकारचे हाल झाले

  • @gauravbarabde4606
    @gauravbarabde4606 Před měsícem +1

    BJP सरकार शेतकऱ्यांच कधीच चांगले करू शकत नाही

  • @prashantmajare7614
    @prashantmajare7614 Před měsícem

    Tasech 6000 Soyabeen la bhav dhyava

  • @shukhdevdawakare9759
    @shukhdevdawakare9759 Před měsícem

    या सरकारवर शेतकरी समाजचा विश्वास नाही

  • @harunpathan-lw8og
    @harunpathan-lw8og Před měsícem

    Soyabean 6000 bhava Dave.

  • @anantpandey1897
    @anantpandey1897 Před 5 dny

    सोयाबीन चे तेल पाम तेल ची आयात बंद करावी

  • @user-mc2ji7uo9s
    @user-mc2ji7uo9s Před 26 dny

    शेतकऱ्या ना फसव्या चा प्रयत्न करू नका विधान सभा गेली समजा

  • @vishwaswagh2088
    @vishwaswagh2088 Před 22 dny

    7000 हजार रूपये भाव करा

  • @user-nt7ky4sy3t
    @user-nt7ky4sy3t Před měsícem

    4:3 4:41 3 आ

  • @user-nt7ky4sy3t
    @user-nt7ky4sy3t Před měsícem

    आयात‌ शुल्क